सर तुमचे भाषण फार आवडले म्हणून मी एक निर्णय घेतला एकच मुलगा आणि एकच मुलगी वंशाला दिवा म्हणून असावा आपुन म्हणतो एका पोराला भाव असावा फार हे हे चुकीचे आहे उद्या हे भाव एकामेकाच्या उरावरी बसून मारामारी म्हणून आपल्या म्हातारपणी काठीला व जीवनाला आधार म्हणून एक तरी मुलगा असावा
गाजरे सर वास्तव सांगीतली कथा, परंतू यावर उपाय करून पाहूया आपण वैचारिक लोकांची कमिटी नेमून समजावून सांगून समाजकार्य केले तर चालेल का? वेळोवेळा निस्वार्थी काम कराव लागेल. ठराविक वेळ देऊन पंधरा दिवस किंवा महिण्याला त्यांच्याकडे जावून सांगावं १०० % जरी नाही काही टक्के यश येईल वाटतं. परंतू वेळ लागेल पण यश मात्र नककी मिळेल. आशा करतो. पटल तर विचार करा . रामकृष्ण हरि🙏🙏
साहेब खूप बरोबर आहे हो कोर्टामध्ये काही ईमानदार असतात आणि काही लबाड असतात वकील आणि न्यायालय आणि पोलीस हे सर्वांची बाजू लढवतात गोरगरीब आणि मानणारा वर अन्याय होतो ज्यांच्यामध्ये शक्ती आणि मागची लोक लबाड नसतात त्यांच्यावर अन्याय होतो
सर तुम्ही फक्त भाव ची कथा सांगीतली आमची पण खुप मोठी कथा झाली तीन बहिणी एक भाऊ माझे खुप चांगले पण होते मला दोन मुली आहेत माझे पतीखुप दारू पित होते मनूनं माझ्या कधी काहीच वीचरल नाही नंतर मझ्या पती ने दारु सोडली शेताला पाहु लागले आगोदरच माझे सासरे माझी मोठी ननंद गावात आहे तीचा नवरा खूप लालची खोर आहे आमच्या घरचा सगळं कारभार तोचकरीत आसे तो खुप लुबाडत होत नंतर मझ्या पती ला समजले व वडिलांना पण समजले सासु खुप बदमाश होत व तिघी बहिण पन तशाच होत्या मग पतीच्या वडिलांनी शेती घर मझ्या पती च्या नावे केली मग सासू व बहिणी ला पडलेच खुप राग आला मग सासरे वारले मग सासू लेकीची ओड लेकी खुपच मोठया घर च्या होत्या मग मझ्या पतीला घरी एउन मझ्या मुलीना भरल मग एक वर्षा नी पती च्या डोक्यावर मर लागल्या ने अपंग झाले घरीकमिनार नव्हता व विलाजा साठी पैसे नव्हेत मग शेत विकले व तिघी बहिणी ला पैसे दिले मग सासू बिमार झाली तिचा विलाज केला चागंली झाली मग छोटी लेक शोबत घेऊन माझे पती खुप बिमार पडत होते मग एका मुलीच लग्न केल मग सासु सिरीयस घेऊन मोठया बहिणी कडे गेली मग मी व माझे पती सासू ला घरी अनन्या साठी गेलो पण आम्हाला भांडण करुन हाकलुन दिले मग चार दिवसांनी सासू वारली माती त्यानी केली मग माझे पती खुपच बिमार झाले मग बहिणी मोठा मेहुणा मिळुन आमच्या वर सर्व जायजाती वर दावा दिला शेत होत चार एकर घर होत मग आम्हाला काही विकत पण येत नव्हते मझ्या पती ला दुसर्या पन बीमारी झाली पैसे तर संपून गेले सारखं लातूर ला गाडी बांधून जावं लागतं होत गोळ्या. चालू नसल्या ने माझे पती पण वारले आत मी दोघं आम्ही काय करायच आमच्या वर खुप वाईट वेळ माझ्या सारख्या गरीब भावा वापरावा कसा जगावा सर माझी खुप मोठी कथा आहे मला मदत कराल का
श्री. बंगाळे सर नमस्कार कथा फार छान सुंदर मांडणी केली आहे. आता सगळीकडे असं चाललं आहे. भाऊ भावाला आता अशी वागणूक मिळत आहे. धन्यवाद गाजरे सर सुंदर अभिवाचन 👌
अतिशय छान कथा . सध्या लोकामध्ये हेच चालले
आजच्या काळातील सत्य कथा सख्खा भाऊ सख्खा वैरी संदर व मनला पटण्यासारखे व्याख्यान
नमस्कार श्री रंगाचे साहेब
अतिशय सुंदर कथानक आहे साहेब मन सुन्न झाले
सुंदर कथा व अभिवाचन खूपच सुंदर,
रत्नागिरी /लांजा
एकदम जबरदस्त सर मला आवडली तुमची
कलियुगात सत्य कथा आहे भाऊ बहिण कोणी कोनाचे नाही बंगाळे सर कथा फार फार छान आहे
खुप छान कथा आहे आणि सरांची खुप सारी पुस्तके आहेत ज्यांना भेटतील त्यांनी आवर्जुन वाचा
खुप खुप छान आहे भाऊ भावाला वैरी लुबडालुबडी खुप करता
भास्कर भाऊ छानच कौंटबीक कथा मांडलाय धन्यवाद
शपप
अगदी खुपच बरोबर ❤❤❤
खुप खुप छान कथा मांडली आताचे भाऊ एक मेकांना वैरी आहेत आपुलकी राहीलेले नाही
अगदी खूपच बरोबर
अप्रतिम कथेची मांडणी केलेली नमस्कार
सर छान मांडणी केली, अस्याच इतर दैनंदिन कुटूंबाच्या जळण घळण गोष्टीच्या कथानक मांडणी करून लोकसंदेश द्या. धन्यवाद सर
खुपच
.सुंदर
.कथा.आहे
.हि.काळाची.गरज.आहे.धन्यवाद .
Kharach Satya parsthiti aahe.
Sir ,farch chan katha
जगात सर्वात वाईट गोष्ट कोणती असेल तर ती भाऊबंदकी.जी महाभारतापासून चालू आहे.
कथा खूपच छान आणि वाचन अप्रतिम धन्यवाद अंकुश, सर,धन्यवाद
खुपचं छान कथा कथन.
परत परत एकुशी वाटती अशी कौटुंबिक कथा.
सखाराम सारखच🎉माझ झाल मोठ्या भावान केल त्याला चुल्याची साथ आहे
खुप.छान.कथा.माडली.सर
Khup.chan.
❤ 8:56
👍
👌👌
🙏🙏👌👌👍👍
Right sir 💯 khar aahe pratek gharo ghari chalu àahe
🌺🙏 खुप छान 🙏🌺❤❤❤❤❤
👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
कथा एकूण खूप छान वाटल
ह्या कथेमधील भावासारखाच माझापण भाऊ आहे.
त्याने पण वडिलोपार्जित जमीन सर्व स्वतःच्या नावावर करुन घेतली.
माझा बाप मधला होते सखाराम सारखा लहान भाऊ तर शिवा सारखा मोठा भाऊ होते आणि मी त्यात पुर्णपणे भरडली गेली
सर तुमचा आवाज खूप छान आहे कथा एकावीशी वाटते तुमच्या आवाजामुळे. आणि कथाही खूप छान आहे. 👍
Real and true story
Very nice Presentation n Nice Real Story.Lalach is bigest Enemy in Relationship.Each n Every one Learn.from this Story.
कथा खुप छान आहे 👌👌👍👍🌹
😊😊😊😊😊
घरचीच मानस आपले वैरी असतात जय हरी भावा😂
भाऊबंदकी ची भांडणे कधी बंद होणार, दादा साहेब 🙏🙏
हिच परिस्थिती आहे
Very nice. Gajre sir.
So nice of you
😢
Good sar🎉🎉🎉🎉🎉
Very very nice 🙏सर
❤😂
सर तुमचे भाषण फार आवडले म्हणून मी एक निर्णय घेतला एकच मुलगा आणि एकच मुलगी वंशाला दिवा म्हणून असावा आपुन म्हणतो एका पोराला भाव असावा फार हे हे चुकीचे आहे उद्या हे भाव एकामेकाच्या उरावरी बसून मारामारी म्हणून आपल्या म्हातारपणी काठीला व जीवनाला आधार म्हणून एक तरी मुलगा असावा
❤❤
खूप छान आहे सर कथा
आमच्या घरी पण अशीच काहीशी परिस्थिती आहे
गाजरे सर वास्तव सांगीतली कथा, परंतू यावर उपाय करून पाहूया आपण वैचारिक लोकांची कमिटी नेमून समजावून सांगून समाजकार्य केले तर चालेल का? वेळोवेळा निस्वार्थी काम कराव लागेल. ठराविक वेळ देऊन पंधरा दिवस किंवा महिण्याला त्यांच्याकडे जावून सांगावं १०० % जरी नाही काही टक्के यश येईल वाटतं. परंतू वेळ लागेल पण यश मात्र नककी मिळेल. आशा करतो. पटल तर विचार करा .
रामकृष्ण हरि🙏🙏
साहेब खूप बरोबर आहे हो कोर्टामध्ये काही ईमानदार असतात आणि काही लबाड असतात वकील आणि न्यायालय आणि पोलीस हे सर्वांची बाजू लढवतात गोरगरीब आणि मानणारा वर अन्याय होतो ज्यांच्यामध्ये शक्ती आणि मागची लोक लबाड नसतात त्यांच्यावर अन्याय होतो
🎉😊
Aaj kal ch natee kaly tare kone chgly mant nahe
सर तुम्ही फक्त भाव ची कथा सांगीतली आमची पण खुप मोठी कथा झाली तीन बहिणी एक भाऊ माझे खुप चांगले पण होते मला दोन मुली आहेत माझे पतीखुप दारू पित होते मनूनं माझ्या कधी काहीच वीचरल नाही नंतर मझ्या पती ने दारु सोडली शेताला पाहु लागले आगोदरच माझे सासरे माझी मोठी ननंद गावात आहे तीचा नवरा खूप लालची खोर आहे आमच्या घरचा सगळं कारभार तोचकरीत आसे तो खुप लुबाडत होत नंतर मझ्या पती ला समजले व वडिलांना पण समजले सासु खुप बदमाश होत व तिघी बहिण पन तशाच होत्या मग पतीच्या वडिलांनी शेती घर मझ्या पती च्या नावे केली मग सासू व बहिणी ला पडलेच खुप राग आला मग सासरे वारले मग सासू लेकीची ओड लेकी खुपच मोठया घर च्या होत्या मग मझ्या पतीला घरी एउन मझ्या मुलीना भरल मग एक वर्षा नी पती च्या डोक्यावर मर लागल्या ने अपंग झाले घरीकमिनार नव्हता व विलाजा साठी पैसे नव्हेत मग शेत विकले व तिघी बहिणी ला पैसे दिले मग सासू बिमार झाली तिचा विलाज केला चागंली झाली मग छोटी लेक शोबत घेऊन माझे पती खुप बिमार पडत होते मग एका मुलीच लग्न केल मग सासु सिरीयस घेऊन मोठया बहिणी कडे गेली मग मी व माझे पती सासू ला घरी अनन्या साठी गेलो पण आम्हाला भांडण करुन हाकलुन दिले मग चार दिवसांनी सासू वारली माती त्यानी केली मग माझे पती खुपच बिमार झाले मग बहिणी मोठा मेहुणा मिळुन आमच्या वर सर्व जायजाती वर दावा दिला शेत होत चार एकर घर होत मग आम्हाला काही विकत पण येत नव्हते मझ्या पती ला दुसर्या पन बीमारी झाली पैसे तर संपून गेले सारखं लातूर ला गाडी बांधून जावं लागतं होत गोळ्या. चालू नसल्या ने माझे पती पण वारले आत मी दोघं आम्ही काय करायच आमच्या वर खुप वाईट वेळ माझ्या सारख्या गरीब भावा वापरावा कसा जगावा सर माझी खुप मोठी कथा आहे मला मदत कराल का
Nice story 👌
Gharo ghari hach problem.
सर जवळ पास असच चालू आहे
रडुआल तुमची कथा ऐकून
हुकुमशाही,राजेशाही पाहीजे,नाहीतर जगाचा नाश, विनाश आहे.
सर कथा खुप छान आहे. 👌👌खरी आहे. पण भाव भावांनी अस करू नये यासाठी नवीन कथा सांगा त्यामुळे परिवर्तन घडवून येईल.
काय करायचं सर हे असच असत बघा अस नसावं होऊ नये हा जरी विचार केला तरी सुद्धा हे होतच
श्री. बंगाळे सर नमस्कार कथा फार छान सुंदर मांडणी केली आहे. आता सगळीकडे असं चाललं आहे. भाऊ भावाला आता अशी वागणूक मिळत आहे. धन्यवाद गाजरे सर सुंदर अभिवाचन 👌
धन्यवाद दादासाहेब आपली ही कथा मला आवडली ग्रंथ हाआपला
अगदी खरी प्रसिद्धी अपन या कथेतून मांडली आहे,
बंगाळे सर खरोखरच ह्रुदयस्पर्शी कथा आहे
बरोबर आहे साहेब
@@dnyaneshwarkoli6394अ
आयकवत नाही😢😢😢
यावर एक ऊपाय आहे आमच्या लहानपणी 1967 ला 7 वर्गात एक मराठींत धडा होता शेवग्याच्या शेंगा व त्या धड्याचा शेवट अगदी गोड आहे
अप्रतिम कथा छान आहेत. खुप काही घेण्यासारख आहेत 🎉🎉🎉🎉
👌👌👌
माझा बाप मधला होते सखाराम सारखा लहान भाऊ तर शिवा सारखा मोठा भाऊ होते आणि मी त्यात पुर्णपणे भरडली गेली
F bg bf bg just don't
Pp by❤❤❤