Ramdas Athawale UNCUT Speech : बीडमध्ये मोदींची सभा... रामदास आठवले यांचं जोरदार भाषण | AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • Ramdas Athawale UNCUT Speech : बीडमध्ये मोदींची सभा... रामदास आठवले यांचं जोरदार भाषण
    #ramdasathawale #beed #pankajamundhe #pankajamunde
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 322

  • @shilwantgaikwad5200
    @shilwantgaikwad5200 4 місяці тому +28

    आठवले साहेब बौद्ध समाज प्रकाश आंबेडकर यांचं ऐकतो तुमचं नाहीं. तुम्ही समाजाची स्कॉलरशिप बंद केली. यावर काही करू शकला नाहीत.

    • @ashokmore8739
      @ashokmore8739 4 місяці тому +2

      स्कॉलरशीप बंद होवो की समाजावर अन्याय होवो , संविधान बदलो की बौद्ध समाजाचा निधी दुसऱ्या समाजाला देवो. ह्या माणसाला काहिच देणेघेणे नाही.

  • @BaluKale-d5j
    @BaluKale-d5j 4 місяці тому +9

    श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागे सर्व समाज आहे..... आठवले तुम्ही मला..... पाळीव.....

  • @rupeshkadam8499
    @rupeshkadam8499 4 місяці тому +74

    प्रकाश आंबडकर खासदार झाले की तुला वॉचमन पण ठेवणार नाही कोणी

    • @SachinjDeshamukh
      @SachinjDeshamukh 4 місяці тому

      लायकी आहेका 😂
      किंग अटवले साहेब

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 4 місяці тому +3

      प्रकाश आंबेडकर खासदार होऊ शकत नाही😂

    • @राष्ट्रप्रथम-ढ4घ
      @राष्ट्रप्रथम-ढ4घ 4 місяці тому +1

      पक्या आणि खासदार काहीपण😂😂

  • @ShrihariAdmane-z2v
    @ShrihariAdmane-z2v 4 місяці тому +37

    ,रामाचा दास मागासवर्गीय समाजाचा रहास स्वार्थी राजकारणी

  • @VijaySarwade-wt2li
    @VijaySarwade-wt2li 4 місяці тому +24

    बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा बाई मुंडे ला तडीपार करा वंचित बहुजन आघाडी ला प्रचंड बहुमताने विजयी करा

  • @dayanandgaikwad3078
    @dayanandgaikwad3078 4 місяці тому +38

    हेच उमेदवार बोलली संविधान बदलायच मला दिल्ली ला पाठवा

  • @ashrubasalve2046
    @ashrubasalve2046 4 місяці тому +38

    3:45 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल संविधान जेव्हा काही जातीवादी जाळत होते तेव्हा तू कुठ शेन खात होता.

  • @rohitjadhav7055
    @rohitjadhav7055 4 місяці тому +14

    काही सांगू नका समाजाला समाजानंच तुमाला सोडलंय. तुमच्याच लाथा मारल्या काय करून ठेवले तुमाला.

  • @rb.gameing4337
    @rb.gameing4337 4 місяці тому +49

    पंकजा ताई तुम्ही पडणार तुम्हीच संविधान बदलायची भाषा केली होती

    • @shrikantkharat4865
      @shrikantkharat4865 4 місяці тому

      ही शंभर टके पडणार आणी हिला टरबूज पाडणार

  • @SK_3699
    @SK_3699 4 місяці тому +9

    यांना फक्त मंञी पद पाहिजेत निवडणूक न लढवता, बुडीत पक्ष

  • @govindpund4507
    @govindpund4507 4 місяці тому +11

    हा,तर,समाज,ला, कलंक आहे

  • @arunmanohar5028
    @arunmanohar5028 4 місяці тому +10

    अरे राम्या राजपात्रतीत शिंह काढलं आणी बैल लावला तेव्हा कुठे होता आणी स्मारक कधी बनार बंद कर ढोलकी वाजवन😅😅😅😅

  • @Marathi9292
    @Marathi9292 4 місяці тому +30

    आठवले तुम्ही फक्त शेर शाहीर आहात. तुम्ही दलीत आणि साविधना बदल तुम्हाला काही देणे घेणे नाही फक्त आपली खुर्ची बस

  • @sanjaykaka6938
    @sanjaykaka6938 4 місяці тому +15

    प्रकाश आंबेडकर साहेब आठवलेला जरा विचारा तु जोकर आहे का

  • @siddharthgaikwad1442
    @siddharthgaikwad1442 4 місяці тому +27

    ,बीजेपी पक्षाच्या दारातला श्वान

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 4 місяці тому +11

    Ata तर पडणारच मोदी ची सभा आठवले म्हणून pathvile

  • @GautamNarwade-
    @GautamNarwade- 4 місяці тому +7

    याच्या मागे बसलेली बाई हळूहळू मस्त हसत आहे 😅😅😅😅

  • @kalyanpalwade5716
    @kalyanpalwade5716 4 місяці тому +3

    जय भीम... जय भगवान भाऊ भाऊ आहेत.... मागील दिवस आठवा दारात बसून जेवावे लागत होते.दारात उभं करत नव्हते... जय भीम

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 4 місяці тому +4

    अंड म्हणता उंबर कळत नाही. लोक आपल्याला घोड्यावर बसुन मज्जा घेतात . सर्वी कडे संसदेमध्ये देखील तुमची खिल्ली उडवतात.

  • @shilwantgaikwad5200
    @shilwantgaikwad5200 4 місяці тому +4

    अरेरे
    आठवले साहेब तुमचं ऐकायला कोणालाही वेळ नाही.

  • @vilasmagdum2078
    @vilasmagdum2078 4 місяці тому +14

    पाळीव

  • @maheshrandive173
    @maheshrandive173 4 місяці тому +1

    मोदी साहेब तुझ्यासाठी आमच्यासाठी फक्त ओन्ली प्रकाश आंबेडकर साहेब हॅपी बर्थडे साहेब

  • @shubhamthorat5529
    @shubhamthorat5529 4 місяці тому +1

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदू मिल येथील स्मारकाचा विषय 2014 पासून ऐकत आलो आहे,कधी काम पूर्णत्वास नेतील आठवले साहेब.

  • @BharatMhaske-zd9hd
    @BharatMhaske-zd9hd 4 місяці тому +24

    चिक्की घोटाळ्यावर‌ पण‌ बोलणा

    • @csn826
      @csn826 4 місяці тому

      चंदनचोरावर बोलले ना, आठवले साहेब...

  • @bhaskarughade6260
    @bhaskarughade6260 4 місяці тому +4

    बौद्ध,दलीत, , मुस्लिम, भटके विमुक्त, च नाव घेऊ नका, ते आता "वंचित बहुजन आघाडी"सोबत आहे.

  • @pravinsonawane5618
    @pravinsonawane5618 4 місяці тому +1

    आठवले विश्वास ठेवण्यासारखा नेता आहे का ॽ

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw 4 місяці тому +1

    आदरणीय आठवले साहेब संपालेला आहे ह्यव्या मुले जय भीम आनी आठवले साहेब मांग ह्यांचे मत ताई साहेब मिलनार, नाही जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय लहुजी

  • @lakhanmranveer
    @lakhanmranveer 4 місяці тому +15

    अरे अकरा दहा अकरा वर्ष झाली ना त्याला एकच गोष्ट किती वेळा सांगतो दहा वर्षे झाली आणि स्मारक अजून पूर्ण झालं नाही काय लाचारी आठवले मला आठवले म्हणून पाठवले

  • @santoshwankhade2991
    @santoshwankhade2991 4 місяці тому +2

    जय भीम सगळ्यांना बीजेपी ला कोणी हि वोट करू नको

  • @PawanUghde
    @PawanUghde 4 місяці тому +1

    Only VBA only saheb ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @tukaramshinde7811
    @tukaramshinde7811 4 місяці тому +7

    साहेब bjp सर्व फेक योजना काढते

  • @kingmaker123-1
    @kingmaker123-1 4 місяці тому +6

    पंकजाताई केंद्रात मंत्री आणि बीडची समृद्धीकडे वाटचाल

  • @sumanpakhare3207
    @sumanpakhare3207 4 місяці тому

    रामदास आठवले साहेब तुमच्या सोबत सर्व समाज आहे

  • @shyamgangurde6292
    @shyamgangurde6292 4 місяці тому +5

    पब्लिक हसताय तुमच्या भाषणाला

  • @Sunilsugandhe-rf9wb
    @Sunilsugandhe-rf9wb 4 місяці тому +8

    आठवले साहेब कविता करा पन लाचारी कधी सोडनार, सर्व समाजाला घेऊन चालनारा ऐकच नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर

  • @VijayManohar-ho8kr
    @VijayManohar-ho8kr 4 місяці тому +1

    मोदी चा चमचा आहे आठवले साहेब. आपण वंचित बहुजन समाजातील लोकांना गुमराह करू नका.

  • @sagarsonawane9007
    @sagarsonawane9007 4 місяці тому

    Jay Shivaray, Jay Bhim
    एकत्र रहा, काँग्रेस जाती मध्ये द्वेष पसरवते.

  • @cocclasher5709
    @cocclasher5709 4 місяці тому +1

    मराठा समाज बौद्ध समाजाला किती हीन वागणूक देतो ते बघून मतदान करा

  • @maheshkadam9391
    @maheshkadam9391 4 місяці тому +11

    आधी बोलायला शिक

  • @rekhavaidhya8020
    @rekhavaidhya8020 4 місяці тому +1

    बाळासाहेबांच्या सारखा स्वबळावर लढ नंतर शहाणपण सांग तुझं कोणी ऐकत नाही

  • @TulsiramGhavane
    @TulsiramGhavane 4 місяці тому +7

    लोक ऊटुन चाले

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 4 місяці тому

    बीडमध्ये तुतारी च येणार आहे फक्त आणि फक्त बजरंग बप्पा बीडचे भावी खासदार होणार आहे त सर्व मराठा समाज एकवटला आहे

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 4 місяці тому

    आठवले लोकांची गुरु तुम्ही राखा तुम्ही आपल्या घरट्यात येऊ नका कधी ना कधी लोकाच्या एक दिवस तिथूनही लाथ मारून आपल्याला हाकलून देतील अशा वेळेस आपल्या बापाचं हे घर आपल्यासाठी राहणार नाही तुम्ही नक्कीच बाबासाहेबांना मनापासून स्वीकारत असाल तर का नाही आपले नेते एक होत खूप शकाल का हे समाजात आज तुम्ही समाज कुठल्या दिशेने घेऊन जात आहेत समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही राजकीय पदावर जाता की तुमचीच पोळी भाजण्यासाठी हा मोठा समाजापुढे प्रश्न आहे खरोखरच😢😢🤬🤬

  • @kishorkamble9243
    @kishorkamble9243 4 місяці тому +1

    रामदास तु संपला आता तुला समाजाने सोडले आहे, आता फक्त वंचित बहुजन आघाडी आ, बाळासाहेब आंबेडकर हेच समाजाचे मालक ,पालक, आई आणि बाप आहेत

  • @Panjabravraut
    @Panjabravraut 4 місяці тому +1

    मोदीच्या दावणीला बांधलेला बैल मोदी आणि शिंदे बद्दल आम्हाला सांगायची काय गरज नाही

  • @PundlikGaikwad-lq7sk
    @PundlikGaikwad-lq7sk 4 місяці тому +1

    Attwale is great

  • @sonawane2193
    @sonawane2193 4 місяці тому

    याचं भाषण कोणीही आयकु नका काय बोलतो आणि काय नाही
    आम्हांला स्वाभिमानी नेता पाहिजे तो आहे फक्त आदरणीय बाळासाहेब आबेडकर साहेब

  • @hanumanamte8900
    @hanumanamte8900 4 місяці тому +1

    पंकजाताई सर्व कामात आहे स्पीड आणि सगळ्यात राहिलं मागं बीड

  • @sanghapalpatode5713
    @sanghapalpatode5713 4 місяці тому +1

    तुमचा बीजे का पाठिंबा आहे तुम्ही रिप्लाय गेले म्हणून तुम्हाला आमचा पाठिंबा नाही आम्ही

  • @santoshkamble3679
    @santoshkamble3679 4 місяці тому +1

    आठवले साहेब आपण रिपब्लिकन पक्षाच्या हा हे विसरला की काय निशाल कुठेे आहे का निळा रंग भगव्यात विलीन केल आपण हिंदुत्ववादी झालात काय सत्तेसाठी काय काय कराल चळवळीवर बोला थोडं आम्हाला खूप आशा होत्या आपल्याकडून

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 4 місяці тому

    बीड साठी फक्त पंकजाताई मुंडे सबका साथ सबका विकास

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 4 місяці тому +1

    पंकजा मुंडे च काम करण्याची कमी आहे सपिड महणुणच बिड देणार नाही लिड

  • @chandrakantwavle3587
    @chandrakantwavle3587 4 місяці тому +8

    साहेब लोकांना पैसे दिले म्हणून काही पण बोलू नका मुद्देसूद बोला नाहीतर लोक उठून जातील

  • @gautamkhadse5144
    @gautamkhadse5144 4 місяці тому +1

    पंकजा ताई कुणाला भाषण देयायच सांगितल आता आपण निश्चित पडणार तुमचा पराजय निश्चित आहे

  • @BhiwajiBhalmode
    @BhiwajiBhalmode 4 місяці тому +9

    तुभाजपचा बैल आहे तूला ते बोलनयेचा आधिकारर नाही जय भिम जय सिवराया

  • @sanghapalpatode5713
    @sanghapalpatode5713 4 місяці тому +1

    मोदीजी आगे बडो आठवले सात के पीछे कोई नही क्या मतलब हो गया

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 4 місяці тому +1

    हा विनोद विर कुठून कस्याला आणला जे मत मिळाली असती ती पण गेली म्हणून समजा
    शेजारी पंकजा पालवे मुंडे बसलेल्या आहेत त्यांनी संविधान बदलन्या करीता मला दिल्लीला पाठवा.
    आठवले आता लाथ मारायला फार लांब जाण्याची गरज नाही.आका पण आला करा विचार आणि आणा क्रृतीत

  • @madhavgaikwad5119
    @madhavgaikwad5119 4 місяці тому +1

    आठवले साहेब संविधान बदलायला तुम्हीही तयार आहात. कारण तुम्ही bjp विचारांचे आहात, म्हणून bjp त गेलात

  • @purshotam-bw4lf
    @purshotam-bw4lf 4 місяці тому +1

    Nadda ke khilaf fir ki shubh kamnayen ❤ramdas ji bhajan lal ji ke cm banane ki shubh kamnaye Chandra babuke virud ysr ki harki shubh kamanyae❤

  • @yogeshchavan6283
    @yogeshchavan6283 4 місяці тому +1

    ❤❤

  • @sanghapalpatode5713
    @sanghapalpatode5713 4 місяці тому +1

    मोदी साहेब नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं बोला साहेब

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 4 місяці тому +4

    चिक्की घोटाळ्यावर बोल

    • @csn826
      @csn826 4 місяці тому

      चंदनचोरावर बोलतायत ते... 😊

  • @gautamkhadse5144
    @gautamkhadse5144 4 місяці тому +1

    मत वढविण्याकरिता बुद्धी लागते ती बुद्धी रामदास आठवले यांच्या जवळ आहे त्यामुळे ताई तुमचा निश्चित काय होणार काळजी नको आपण येणार

  • @reshmap.5224
    @reshmap.5224 4 місяці тому +1

    फडणवीस कुठे सोडले . आणले नाही . स्वस्वार्थासाठी भाजप चाटू

  • @rohinitekale1923
    @rohinitekale1923 4 місяці тому +2

    Only VBA

  • @vilasmagdum2078
    @vilasmagdum2078 4 місяці тому +14

    पंकजा पडणार आणि तरबुजाच पाडणार लिहून घ्या

  • @HanmanthBhandare
    @HanmanthBhandare 4 місяці тому +1

    साहेब तुम्हीं स्टेज वर भाषण देत आहोत,पण तुम च्या सभेतील व स्टेजवरील लोकांनी हास्य करत आहेत साहेब वन नेस,वन इलेक्शन या वर थोड बोलांना

  • @sanghapalpatode5713
    @sanghapalpatode5713 4 місяці тому +1

    आठवले साहेब तुम्ही कितीही करा कल्ला बीजेपी करेल तुमच्यावर हल्ला

  • @vishwanathlokhande1146
    @vishwanathlokhande1146 4 місяці тому +10

    आठवले साहेब चंदन चोरावर जरा बोला

  • @shilwantgaikwad5200
    @shilwantgaikwad5200 4 місяці тому +3

    सगळ्या योजना बंद आहेत.

  • @santoshwankhade2991
    @santoshwankhade2991 4 місяці тому +1

    आठवले साहेबचे लोक jai bhimvale खूप श्रीमंत आहे का? बीजेपी गुण गतोय (Gas,, 200,,petrol,, 30ru, आहे का?

  • @PrabhuThorat-j7g
    @PrabhuThorat-j7g 4 місяці тому +3

    तुला पक्ष आहे का एक तरी जागा मिळाली का

  • @rohinitekale1923
    @rohinitekale1923 4 місяці тому +2

    Only respective Balasaheb Ambedkar

  • @ajinathbhosale8721
    @ajinathbhosale8721 4 місяці тому +1

    अशोक हिंगे पाटील बीड मधून निवडून येणार

  • @hanumanamte8900
    @hanumanamte8900 4 місяці тому +1

    13 तारखेला शोधून काढू कोण फिक्स खासदार आहे तो

  • @ajinathbhosale8721
    @ajinathbhosale8721 4 місяці тому +1

    तुमच्या भाषणाने सरकार येणार नाही मतदार हा राजा आहे राजा ठरवणार कोणाला मतदान द्यायचं की नाही तुम्ही भाषण करा आणि गरीबाचा कार्यक्रम करा

  • @pp-bj6sk
    @pp-bj6sk 4 місяці тому +1

    एकही जण भाषण ऐकून नाही राहिलं

  • @harichandrasurwase634
    @harichandrasurwase634 4 місяці тому +3

    ❤❤only jaraje patil

    • @csn826
      @csn826 4 місяці тому

      बेवडा मिथून...

  • @संभाजीसगळे-म3ढ
    @संभाजीसगळे-म3ढ 4 місяці тому +11

    पडणार

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 4 місяці тому

    Sabka sath. Namo. Namo. 🎉❤🎉❤

  • @dnyaneshwarchavan5947
    @dnyaneshwarchavan5947 4 місяці тому

    आता आली जाग यांना यांचे सगळे मंत्री पद शेअर शायरी करताच गेले समाजासाठी काही करता आले नाही आपली जागा सोडली नाही मंत्री पदासाठी तल ठोकून बसले प्रकाश आंबेडकर खासदार झाले तर यांना कोणी विचारणार नाही भाजप बाजूला करतील तेव्हा हेघरीच कविता लीहवित बसतील, आठवले, जुने पिक्चर बघायला लोक जमा झाले आहे काय असेच वाटते,

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 4 місяці тому +1

    पाणी कधी येणार आहे तेवढेच सांगा टँकर कधी पाठवणार आहे तेवढेच सांगा बाकीचे किडा मी म्हणून काढू

  • @jayyede3392
    @jayyede3392 4 місяці тому +2

    मोदी आणि आठवलेंना आणा योगी शहा यांचा पासुन काही उपयोग नाही तर येणार बजरंग सोनवणे निवडू येणार

  • @MoinSayyad-p9r
    @MoinSayyad-p9r 4 місяці тому +2

    90 90 90 90 90आता संपली बसा खाली

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 4 місяці тому +1

    चंदन तस्करी आठवलेचे भुकेने व्याकुळ झालेले देशी पोटात जावुन आग पडलेले कार्यकर्ते च करत असतील....दुसर कोण नाही करणार कारण आठवलेचा प्रोटोकाल पाळायला पैसा कुठुन आणनार बिचारे कार्यकर्ते ....

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 4 місяці тому +1

    Jute mara 😊😊😅😅salyala😅😅😅😅BJP hatao ❤❤❤❤❤Only VBA Only❤❤❤❤❤❤❤

  • @bhagwanpatil8605
    @bhagwanpatil8605 4 місяці тому

    मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव फक्त शरद पवार साहेबांमुळे दिला आहे. आणि तुम्ही जे कविता करता तिसरी फक्त शरद पवार साहेबांना आहे. नाहीतर तुमची औकात किती आहे. ही महाराष्ट्राला माहीत आहे.

  • @rohitjadhav7055
    @rohitjadhav7055 4 місяці тому +2

    होती ती ही घालून घेतली. भविष्यात आठवले तर बगा. संपले गेले सारे

  • @DereP-jd2bz
    @DereP-jd2bz 4 місяці тому +1

    फक्त फेकणे खोटं बोलणे हेच तुमच्या रक्तात आहे साहेब

  • @AshokJogdand-yw6to
    @AshokJogdand-yw6to 4 місяці тому +1

    बौध्द, मुस्लिम समाजाच्या सवॅ योजना बंद आहेत.केंद्रीय समाज कल्याण मंत्री साहेब.गोरगरीब लोकांच्या येवजना कशा गोडाऊन ठेवल्या आहेत यावर बोला.

  • @sureshtayade5042
    @sureshtayade5042 4 місяці тому

    पंकजा ने च म्हटले आहे मला निवडणून आणा संविधान बदलण्यासाठी जरा विचारा प्रचार करायला चाललात आठवले भाऊ

  • @crash99.
    @crash99. 4 місяці тому +1

    काय राजाआठवले कसं रे बा

  • @shrikantkharat4865
    @shrikantkharat4865 4 місяці тому

    राज चा मोठा भाऊ आठवले

  • @shivajiawate8005
    @shivajiawate8005 4 місяці тому +1

    महागाई वर.बोला.दाहा.वर्ष.समाजासाठी.काय.केल.ते.सागा

  • @santoshwankhade2991
    @santoshwankhade2991 4 місяці тому +1

    बाबासाहेबांनी कस्ट केले तुम्ही काय करत हा?

  • @ugamsingraj3079
    @ugamsingraj3079 4 місяці тому +1

    jai Hind modi ji

  • @songsdhamaka9186
    @songsdhamaka9186 4 місяці тому +2

    पाठवले ने तर RPI चे RIP करून टाकले..

  • @SurajsasaneSassne-vs4zj
    @SurajsasaneSassne-vs4zj 4 місяці тому +4

    कवितार आलेरे काहितरि चागल बोला घरि बसुन कविता लिहीत बसा सविधानाच बोलता तूमहाला काहिच कळनार नाहि नका भाजपच गूनगान गाउ मोदि त्याच तयारित आहैत गप्पा बास करा

  • @dnyandevkhorde6327
    @dnyandevkhorde6327 4 місяці тому +2

    भंपक माणसाच्या भांपक कविता ह्यांच्या राजकीय आयुष्यातील हे भाषण कदाचित अखेरचे असेल

  • @RajendraSurwase-ih3my
    @RajendraSurwase-ih3my 4 місяці тому +1

    भाजपा ला मतदान करूं नका