शेख सर तुम्ही खूप छान शिकवता. ..अक्षय गोरे सर आणी तुम्ही सॅल्यूट आहे तुम्हा दोघांना....माझा खूप विश्वास आहे.आणी तुम्ही कधीच म्हणत नाही कलास जॉइन करायला. ..फ्री आणी एकदम मस्त शिकवता.
आपल्याकडे वेळ कमी असल्याकारणाने जेवढे पॉसिबल होईल तेवढं देण्याचा आपण प्रयत्न करतो । बाकी परीक्षेमध्ये काय येईल किंवा काय येणार नाही याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही । आपण मागील प्रश्न पाहून तसे देण्याचा प्रयत्न करतोय 👍

@@YogeshBagul-op7gv धन्यवाद🙏
सर जास्त डिटेल मध्ये न जाता तुम्ही खूप छान शिकवता. .बाकी चे चॅनेल वाले टाईमपास जास्त करता .तुम्ही फास्ट आणी मस्त शिकवता Thank you sir ❤❤❤
@@YogeshBagul-op7gv thank you 🙏
जगाचा भगोल घ्या सर
@@wanole3674 ok
आंबेजोगाई मध्ये योगेश्वरी देवीचे मंदिर
✅
सर येवढे सोपे प्रश्न येईल का,?
आपल्याकडे वेळ कमी असल्याकारणाने जेवढे पॉसिबल होईल तेवढं देण्याचा आपण प्रयत्न करतो । बाकी परीक्षेमध्ये काय येईल किंवा काय येणार नाही याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही । आपण मागील प्रश्न पाहून तसे देण्याचा प्रयत्न करतोय 👍
Sir tumch name Kay aahe
@@SampadaNanute shaikh sir
Sir tumche ye video bhagetale ter text book 📚 wachawe ki nahi please reply Madhavi Lokhade
जर वेळ असेल तर नक्की वाचा