Pimpari vadar samaj andolan: महादेव जानकर माफी मागा, वडार समाज बांधव आक्रमक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #pimprichinchwad #mahadevjankar #vadarsamaj #protest #timesnowmarathi
    Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
    exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
    Subscribe : bit.ly/3HvBbYT
    Times Now Marathi LIVE TV :www.timesnowma...
    Website : www.timesnowma...
    Social Media Links :
    - Facebook- / timesnownewsmarathi
    - UA-cam - / @timesnowmarathi
    -UA-cam Shorts : www.youtube.co...
    - Twitter - / timesnowmarathi
    - Instagram - timesnow_marathi
    #TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews

КОМЕНТАРІ • 98

  • @poapatkadam1222
    @poapatkadam1222 9 місяців тому +11

    नेत्यांनी भावनेच्या आहारी जाऊन बालणे टाळावे की जेणेकरून जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यावी . ज्या भावांच्या भावना दुखवल्या असतिल त्यांनी शांततेत वातावरण कसे निर्माण करता येईल त्याचा प्रयत्न करावा .

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 9 місяців тому +15

    वडार समाज कष्ट करी समाज आहे

  • @kautikbarde5546
    @kautikbarde5546 9 місяців тому +11

    एक मराठा लाख मराठा बरोबर

  • @kishorshelar5570
    @kishorshelar5570 9 місяців тому +9

    कष्टकरी समाजाची जाहीर माफी मागावी. जानकरांचा जाहीर निषेध.
    जय शिवराय! जय ज्योती! जय भीम!

  • @sachinaamte958
    @sachinaamte958 9 місяців тому +14

    हाणा त्याला चांगल

    • @vishalshejul5664
      @vishalshejul5664 9 місяців тому +1

      Tuji ka jalali te mahity aamhala 😂😂

    • @Balabhau3767
      @Balabhau3767 9 місяців тому +1

      ​@@vishalshejul5664कळलं तरी काय वाकडं करून घेणार रे तू ,,,फक्त social media वर भुंकणाऱ्या

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 9 місяців тому

      धनगर रररररररररर आहे माफी मागेल हाणाय कोण येणार

    • @vishalshejul5664
      @vishalshejul5664 9 місяців тому

      @@Balabhau3767 tu ky vakad karnary tu pn nusat bhuknar

  • @ParikshitPawarOfficial
    @ParikshitPawarOfficial 9 місяців тому +15

    वडर समजासोबत मराठा समाज सोबत आहे.. महादेव जानकर ने वडर समाजाची माफी मागावी

  • @Rockstara1
    @Rockstara1 9 місяців тому +8

    जाहीर निषेध या जानकरचा

  • @A_errorless
    @A_errorless 8 місяців тому +4

    वडार समाजाच्या मागे कायमचं मराठा समाज आजीवन उभा राहील.

  • @shivajichavan5967
    @shivajichavan5967 9 місяців тому +6

    जाहीर निषेध

  • @rg1503
    @rg1503 9 місяців тому +6

    छान

  • @bhagwan659
    @bhagwan659 9 місяців тому +5

    Support you...maratha

  • @BITS93598
    @BITS93598 9 місяців тому +9

    हाणा त्याला जाऊन

  • @u.t5805
    @u.t5805 9 місяців тому +17

    बांधवांनो महादेव जाणकारांचे काही चुकले असेल तर मोठ्या मनाने माफ करा,ते सुद्धा आपलेच आहेत.

  • @shankarkale5724
    @shankarkale5724 9 місяців тому +10

    😂जोरात मारा 😂

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 9 місяців тому +4

    बरोबर आहे

  • @KapilMhaske-zk8wy
    @KapilMhaske-zk8wy 9 місяців тому +10

    वडार समाज खरच कष्ट करतो बिचारा नको बोलायला होत

  • @bhausahebckhokale3987
    @bhausahebckhokale3987 8 місяців тому +6

    महादेव जानकर छगन भुजबळ च्या नादाला लागून बुध्दी भ्रष्ट झाला आहे

  • @jyotishkakade215
    @jyotishkakade215 8 місяців тому +3

    मारा बरोबर जय वडार

  • @gangaramdhamal262
    @gangaramdhamal262 9 місяців тому +7

    म्हणायला आम्ही थोरांचे वारसदार आणि भाषा गल्लीतल्या गुंडाची, विनंती जरा माननीय दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या महाराष्ट्रामध्ये राहतायत त्यांचा थोडासा तरी आदर्श घ्यावा

  • @Dur918
    @Dur918 9 місяців тому +10

    मराठवाडा समाजातर्फे त्यांना मी दोन-तीन जोडे

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 8 місяців тому +4

    धनगर समाजाचे नेते महादेव जानकर त्यांनी वडार समाजाला चोर म्हणाय नको पाहिजे होतं यातून आपल त्या समाजाविषयी असलेले प्रेम दिसून येतं तो समाज आता विकासाच्या नादाला लागलेला आहे असे वाक्य बोलून वडार समाजाचे खच्चीकरण करू नका

  • @RajendraGhumbarde-eo6re
    @RajendraGhumbarde-eo6re 9 місяців тому +8

    मारा त्याला

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 7 місяців тому +2

    महादेव जानकर आणि छगन भुजबळ हे स्वार्थी माणसं आहेत

  • @user-to7xy8mt9h
    @user-to7xy8mt9h 9 місяців тому +18

    मराठा समाज वडार समाज्याच्या पाठीशी आहे भावांनो, बिनधास्त ठोका धरून त्याला

  • @lakhankawadepatil6378
    @lakhankawadepatil6378 9 місяців тому +7

    Marla pahije ha sadya

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 9 місяців тому +14

    भावा मी पण वडार आहे पण महादेव जाणकार ओघात बोललेत... माणूस चांगला आहे तो...माफी पण मागितली लगेच...जाऊद्या आता पडदा टाका

  • @sharadnikam6674
    @sharadnikam6674 9 місяців тому +5

    पोटातल ओठावर आला

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 9 місяців тому +3

    काहीही बोलणं योग्य नसते.... थोडावेळ लोकहासण्यासाठी

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 7 місяців тому +1

    सर्व सकल मराठा समाज वडार समाजाच्या पाठीमागे आहे

  • @aniltelgad6366
    @aniltelgad6366 9 місяців тому +3

    Nishedh

  • @swapnilnalawade9091
    @swapnilnalawade9091 9 місяців тому +2

    Jar hech maratha samaj bolala asta tar obc walya ni motha vishay kela asta

  • @srushtii29
    @srushtii29 8 місяців тому +1

    त्यांचा उद्देश तसा नसेल असे वाटते ....

  • @sanjaymisal9499
    @sanjaymisal9499 9 місяців тому +3

    बोलण्याचा ओघात बोले आहेत , पडदा टाका

  • @shivgarjana2297
    @shivgarjana2297 9 місяців тому +3

    Jankar cha nishedha

  • @dattaghaldhr8578
    @dattaghaldhr8578 9 місяців тому +1

    👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ShivamGavare-lb4io
    @ShivamGavare-lb4io 9 місяців тому +10

    एकच साहेब जानकर साहेब

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh 9 місяців тому +2

      Ghe chadvun mag 😂

  • @Hkxgg.165
    @Hkxgg.165 9 місяців тому +14

    खरा वडार समाज कुणाच्याही फंदात पडत नाही आपलं काम भलं आणि कष्ट भलं,पण ज्या वडरांना मराठा आरक्षण समर्थक म्हणून पुढे केलं जातय ते खरे वडार नसुन वड पाचची कार्यकर्ते आहेत 😅😅

    • @Renaissance861
      @Renaissance861 9 місяців тому +1

      धनगरी कुत्री कितीही भुंकली तरी फरक पडत नाही. चोर तर तुम्हीच आहे गोपिक बाई पडेलकार 😂

  • @railwayhisabkuchh8710
    @railwayhisabkuchh8710 9 місяців тому +5

    Wadar samajacha apaman krnarya Mahadyala dharun hanayala pahije

    • @bbluklsre
      @bbluklsre 9 місяців тому +2

      Jankar manus changla ahe , Bolayala thode fatakal ahet, kahi chukun bolale tr te mafi magatil , Jankar manane dildar ahet

    • @vitthal_varak108K
      @vitthal_varak108K 9 місяців тому +1

      तु नक्की वडार आहे का पण का उगीच भांडण लावततोयस.

    • @vitthal_varak108K
      @vitthal_varak108K 9 місяців тому

      जानकर साहेबांनी माफी मागितली आहे आणी वडार समाजाने माफ केल आहे पण बाकीच्या जातीतली कुत्री विष परत आहेत

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 9 місяців тому +16

    वडार बंधूंना नम्रतेची विनंती आहे भावांनो तुम्ही अशा पद्धतीचं जानकर साहेबांच्या विरोधात कृती करायला लागलात हे काम मराठा समाजाला हास्य पद आहे उलट महाराज चा समाजाला आनंद होतोय मराठा समाज तुम्हाला म्हणतो तुम्ही धरून त्याला आम्ही तुमच्या पाठीशी आहे या बोलण्यातून तुम्ही चांगला विचार करा तुम्ही सुद्धा ओबीसीचा आहात ओबीसी ओबीसी मध्ये भांडण होऊ नये ही विनंती आणि ओबीसी ओबीसी मध्ये भांडण लागाव लागावं हे मराठा समाजाला बरं वाटतंय म्हणून वडार समाजाने विचारपूर्वक काम करावे

    • @user-tf6rb9ij2m
      @user-tf6rb9ij2m 9 місяців тому +2

      चोर कोंन म्हणाले
      कुणाचा दबाव होता का

    • @akshaykhaire1374
      @akshaykhaire1374 9 місяців тому +1

      Are utsumbya aamhala ky ghen den ny aamchi yeki aashiye na 400 Jatinna aamhi purun, urloy tumcyatun nusta yek samaj bajula hoyla laglay tr tumchi gand fhatayla lagliye 😂 ani tu ky mnto maratyanno br vatel Aas zhalyavr are baba aamhi 5 koti yeka chatakhali aaloy aamhala yani ky shett fharak pdt ny !🚩

  • @HemaKhandare-vr3ki
    @HemaKhandare-vr3ki 9 місяців тому +7

    तसे ही महादेवराव जानकर फक्त फुले शाहु आंबेडकराचे नाव घेतो व काम मनुवादी लोकांचे करतो

  • @sanjayteke6261
    @sanjayteke6261 9 місяців тому +1

    NYC 😂

  • @jitendramohite5769
    @jitendramohite5769 9 місяців тому +1

    Dhangar samajyachya bolibhashecha parinam ahe ha.

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 9 місяців тому +7

    जानकर नक्कीच माफी मागितील ..
    मात्र त्यांनी कोणत्या अर्थाने म्हटलेले आहे हे कोणालाच कळाले नाही.

    • @subh2173
      @subh2173 9 місяців тому

      कुठल्या अर्थाने म्हंटले होते ? वडार समाज जानकर साहेबाना बहुजनांचा नेता मानत होता अनेक जण पदाधिकारी आहेत त्यांच्या पक्षाचे

    • @user-tf6rb9ij2m
      @user-tf6rb9ij2m 9 місяців тому

      पैसे जमा करुण दया तुम्ही

  • @vasantraokulkarni7652
    @vasantraokulkarni7652 9 місяців тому +5

    महादेव जानकर hamesha च दादागिरी ची भाषा करतो तो स्वतः ला फारच शहाणा समजतो काय करावे हो काही समज त नाही तो पंकजा मुंढे चा भाऊ आहे त्याला काही म्हण ले तर पंकजा मुंढे ला राग येईल आणि पंकजा मुंढे मोर्चा kadhil

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 9 місяців тому +1

    हे सर्व नेते आरएसएस चे दावणीला बांधले गेले आहेत

  • @user-mf7cs2hv4s
    @user-mf7cs2hv4s 9 місяців тому +12

    चुकी चा अर्थ तुम्ही घेतला

    • @kushaq1173
      @kushaq1173 9 місяців тому

      Ghanta

    • @rajulashkare6714
      @rajulashkare6714 9 місяців тому

      तू सांग मग त्याचा अर्थ

    • @sudhirpawar5126
      @sudhirpawar5126 9 місяців тому +1

      कुठनपण चोरीमारी करून पैसे घेऊन या म्हणजे काय तो समाज चोरीमारी करतो. याला अपमान नाही तर कौतुक म्हणतात काय. ओबीसी विषयी काही देणघेण नाही एकवटलेले ओबीसी नेते तेंचे पक्षात घेऊन जाता येईल काय यासाठी ते काहीतरी बोलले

  • @mahadevshinde3888
    @mahadevshinde3888 9 місяців тому +1

    OBC king 👑

  • @vachistavairal7057
    @vachistavairal7057 9 місяців тому +3

    समदेच्या हितासाठीच बोलले आहेत जानकर साहेब हे आपल्या ओबीसी आरक्षणामध्ये घुस्करी करीत आहेत म्हणून ते पैशाने मोठे आहेत आम्ही सुद्धा वर्गणी तयार करुण मोट्या मोट्या सभा घेऊ तैनिअस काही वाईट बोलले नाही

    • @kushaq1173
      @kushaq1173 9 місяців тому

      Tumhi karat asal chori. Wadar samaj kadhich nahi chori karat.

    • @subh2173
      @subh2173 9 місяців тому

      आम्हला भटके म्हणून पण नीट आरक्षण च लाभ मिळत नाही अजून बरयाच ठिकाणी वडार समाजावर अन्याय करणारी लोक कोण आहेत हे माहीत असेलच

  • @narayanp4256
    @narayanp4256 9 місяців тому +1

    म्हणे एक पर्व ओबीसी सर्व.

    • @user-tf6rb9ij2m
      @user-tf6rb9ij2m 9 місяців тому

      एकच पर्व चोर सर्व

  • @SandeepT-hy2je
    @SandeepT-hy2je 9 місяців тому +3

    जाहीर निषेध