Nargis Dutt यांच्या आठवणीत Sunil Dutt यांनी Barshi मध्ये Cancer Hospital उभ केलं। BolBhidu। Solapur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024
  • #BolBhidu #Nargis #SunilDutt #CancerHospital #Barshi
    ऐंशीच्या दशकातली गोष्ट आहे. फिल्मइंडस्ट्री मधील एक आदर्श जोडपं म्हणून सुनील दत्त आणि नर्गिस यांना ओळखलं जातं होतं. सगळं काही अगदी आखीवरेखीव सुरू होतं आणि अचानक त्यांच्या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली. नर्गिस यांना कॅन्सर निदान झाला होता. आणि नंतर पुढे नर्गिसची आठवण म्हणून सुनील दत्त यांनी बार्शीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल उभारलं त्याची ही गोष्ट..
    It is from the eighties. Sunil Dutt and Nargis were known as an ideal couple in the film industry. Everything starts off very sketchy and suddenly their happy life is disturbed. Nargis was diagnosed with cancer. And then further this is the story of Sunil Dutt setting up a cancer hospital in Barshi in memory of Nargis.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 118

  • @rohanthorat871
    @rohanthorat871 2 роки тому +31

    बार्शीच्याच आशा आणखी एका सुपुत्राचा *कर्मवीर मामासाहेब जगदाळे* यांचा ही एक व्हिडिओ बनवावा अशी विनंती 🙏🙏

  • @seemabcreation4526
    @seemabcreation4526 2 роки тому +35

    लवकरच बोल भिडू channel महाराष्ट्रातील १ नंबर असेल, मुद्देसूद आणि थोडक्यात पण नेमकी माहिती असते. महत्त्वाचे पण दुर्लक्क्षित असलेले विषयावर आणि सर्व प्रकारच्या घडामोडी बाबत थोडक्यात पण स्पष्ट माहिती लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले धन्यवाद.

  • @jaiprakashdagade3837
    @jaiprakashdagade3837 2 роки тому +24

    मी बार्शीचा. दिलीप सोपल यांचा बालमित्र. पत्रकारितेची आवड असल्याने नर्गीस दत्त कॅन्सर हाॅस्पिटल च्या प्रसिद्धीची जबाबदारी मा. डाॅ. नेने
    व दिलीप आणि मित्रवर्य मदनसिंह चौहान यांनी माझ्यावर सोपविली होती. हाॅस्पिटलला भेट देण्यासाठी अमेरिकेतील विश्वविख्यात कॅन्सरतज्ञ डाॅ. एडवर्ड बेट्टी सपत्नीक आले होते. दिल्लीत त्यांचे आगमन झाल्यानंतर प्रोटोकॉल म्हणून डाॅ. नेनेसाहेबांनी व दिलीपने बार्शीचे निमंत्रण लिखित स्वरुपात त्यांना देण्यासाठी प्रसिद्धीप्रमुख म्हणून मला दिल्लीला पाठविले
    होते. दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात विधिज्ञ म्हणून त्या काळात कार्यरत असलेले बार्शीचे ॲड . गणपुले यांच्याकडे दिल्लीत मी उतरलो होतो. हाॅटेल अशोका मध्ये डाॅ.बेट्टी उतरले होते. स्व. नर्गीस दत्त यांचे अभिनेते बंधू पै. अन्वर हुसैन यांच्या सहकार्याने आमची भेट झाली. मला आठवते त्याप्रमाणे, बेट्टी दाम्पत्य हाॅटेलच्या 13 व्या मजल्यावर उतरले होते. मी हाॅटेलमधील इंटरकॉम वरुन त्यांना काॅल केला. ते दोघेही खाली येण्यास निघालेले होते. रुम साफ करणाऱ्या रुमबाॅयने फोन उचलला. मी बार्शीहून आलो असून मला डाॅ. बेट्टी यांना भेटून पत्र द्यावयाचे आहे, असे त्याला हिंदीत सांगितले. आश्चर्याची बाब अशी की तो रुमबाॅय चक्क मराठीत बोलू लागला. साहेब, मी सोलापूरचा. तुम्ही आहेत तेथेच थांबा. मी आलोच, असे तो म्हणाला. त्याचे नाव मला आता आठवत नाही. पण त्याने हाॅटेलच्या सिक्युरिटीच्या काटेकोर व्यवस्थेतून मला विनासायास तिथल्या दरबार हाॅलमध्ये नेले. तेथे प्रचंड गराड्यात असलेल्या डाॅ. बेट्टी यांची त्याने मला भेट घालून दिली. त्यांनी आस्थेने माझी विचारपूस केली. बार्शी नेमके कुठे आहे, दिल्लीहून किती दूर विचारले. मी सांगितल्यानंतर , कशाला इतक्या दूर नुसते पत्र द्यायला आलात, असे ते म्हणाले . नंतर त्यांनी मला मिसेस बेट्टींना भेटून नियोजित कार्यक्रमाचा तपशील द्यायला सांगितले. आम्ही सगळी व्यवस्था केली असून, आपण मुंबईहून सिद्धेश्वर एक्स्प्रेसने बसणार आहात. हाॅस्पिटलचे डाॅ. प्रकाश डाळे तेथे मुंबईत आपल्या व्यवस्थेत आहेत, वगैरे सांगितले. त्यांना हाॅस्पिटल चे अधिकृत निमंत्रण दिले. डाॅ. बेट्टी यांची त्यांच्या बार्शी भेटीत डाॅ नेने व सोपल टीमने चक्क सजविलेल्या बैलगाडीतून प्रचंड मिरवणूक काढली होती. नंतरच्या काळात मदतीसाठी आयोजिलेल्या स्टार नाईटच्या व्यवस्थेसाठी नेमलेल्या टीममध्ये योगदान देण्याची संधी आम्हां काही कार्यकर्त्यांना देण्यात आली होती.
    बार्शीचे भूषण असलेल्या नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हाॅस्पिटलच्या आठवणींच्या सागरात माझ्याही एका आठवणीची ही ओंजळ !
    ( जयप्रकाश दगडे , ज्येष्ठ पत्रकार, लातूर )

  • @samadhannavgire8030
    @samadhannavgire8030 2 роки тому +44

    बार्शी ची बाजारपेठ ही एकेकाळी बीड उस्मानाबाद व लातूर पेक्षा मोठी होती पण नंतर बार्शी ची मागे पडले आजही आरोग्य व शिक्षण यामध्ये बार्शी पुढे आहे

    • @being_dreamer7098
      @being_dreamer7098 2 роки тому +1

      धाराशिव👑🧡⛳

    • @swaggaming2608
      @swaggaming2608 6 місяців тому +1

      Amcha kad aata sudha barshi prachand famous ahe pan kahi vegdach karna mule...........😂😂

  • @amolshekhar7130
    @amolshekhar7130 2 роки тому +16

    अभिमान आहे आम्हा भारतीयांना अश्या दानशूर , निस्वार्थी कर्म करणाऱ्या महापुरुषांचा 🙏

  • @nitindeshmukh9809
    @nitindeshmukh9809 2 роки тому +21

    Sunil dutt was great artist as well as human being..

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication 2 роки тому +39

    डॉक्टर भगवान नेने हे खरे देवमाणूस होते, आज नेने डॉक्टर नाहीत. भगवंत त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

  • @samadhanjagtap1835
    @samadhanjagtap1835 2 роки тому +7

    Im also from barshi love you barshi tanx bol bhidu

  • @lakhansayyad8498
    @lakhansayyad8498 2 роки тому +5

    सोपल साहेब नेने साहेब धन्यवाद

  • @nagnathparandkar1396
    @nagnathparandkar1396 2 роки тому +11

    निश्चित दत्त साहेब मोठे दानशूर आहेत. पण कॅन्सर उभारणीत डाॅ नेनेंचा सहभाग ही महत्वपूर्ण आहे. पहिल्या पासून बार्शी वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे.

  • @anandkhune1126
    @anandkhune1126 2 роки тому +26

    नेने डॉक्टर यांची ईच्छा होती की बार्शीतील कॅन्सर हॉस्पिटल टाटा ला जॉईन करावे.
    ते झालं म्हणजे आणखी सुधारणा होतील . व कॅन्सर रुग्णांना मुंबईला जाण्याची वेळ येणार नाही.

    • @vijayjosh5895
      @vijayjosh5895 2 роки тому

      सनम्र वंदन सर्वांना.

  • @amitpise8082
    @amitpise8082 2 роки тому +7

    सुंदर माहिती, मल्टी स्टार शो मध्ये दादा कोंडके यांचेही काम होते

  • @swati6278
    @swati6278 2 роки тому +7

    Aamhi Barshikar👌👍👍👍👍

  • @KrishnaChavan-f8q
    @KrishnaChavan-f8q 7 місяців тому +1

    Sunil datt❤ nice acter

  • @shivdalve7206
    @shivdalve7206 2 роки тому +8

    .. I live in barshi... I love my barshi🤗😍😘

  • @vitthalvidhate4658
    @vitthalvidhate4658 2 роки тому +7

    Proud to be बार्शीकर❤️💪

  • @tour8624
    @tour8624 2 роки тому +5

    सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल शहराच्या महाराष्ट्र कुस्ती मैदान आणि क्रांतीकारकांवर एक व्हिडिओ बनवा... कुंडलची जत्रा लवकरच येत आहे, त्यामुळे विनंती.......🙏🏼🙏🏼😊

  • @aksharjale1
    @aksharjale1 2 роки тому +4

    Ashi lok pahijet samajat we proud of them

  • @ibrahimshaikh7079
    @ibrahimshaikh7079 2 роки тому +17

    मी फलटण चा आहे तरी सुद्धा माहित न्हवत कि बार्शी मध्ये कॅन्सर हॉस्पिटल आहे. धन्यवाद बोल भिडू 🙏🏻 अशीच माहिती समाजाला देत रहा. 👍

  • @kiranshelke7565
    @kiranshelke7565 2 роки тому +3

    मी सुद्धा बार्शी तालुक्यातील तांदुळवाडी गावचा आहे

  • @shashikantkulkarni4378
    @shashikantkulkarni4378 Рік тому +2

    In Barsi there was one more person as great as Dr.Nene.His name is Jagdale Mama.He spent his life for educating the poor students.

  • @saurabh6814
    @saurabh6814 2 роки тому +13

    हॉस्पिटल चा कारभार टाटा ट्रस्ट कडे द्या मग अजून अद्यावत होईल हॉस्पिटल.
    या हॉस्पिटल मुळे बार्शीत नुस्त फालतू राजकारण सुरू त्यात गरीब लोकांची गैरसोय होतीय.
    कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्यावर एक व्हिडिओ बनवा....

  • @shivshankarpatil3873
    @shivshankarpatil3873 2 роки тому +3

    Love u Brashi❤️🙏🏻

  • @dnyaneshwarkshirsagar91
    @dnyaneshwarkshirsagar91 2 роки тому +10

    मी सोलापूरचा आहे. माझे मामा बार्शीचे आहेत दिलीप सोपल हे आमचे स्नेही आहेत. आणि एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर नेने हेही बार्शीचे आहेत ते सध्या अमेरिकेत असतात.

  • @ekraenterprises5430
    @ekraenterprises5430 2 роки тому +5

    Barshi la yeun bg....
    Pune Mumbai sarkh aahe....
    Raste, college, hotel, garden, hospital
    Aani hi magas taluka bolti....

  • @surajmulani2536
    @surajmulani2536 2 роки тому +8

    Garib lokana khup fayda ahe ya hospital cha...Great Barshi

  • @saurabhdeshmukh6768
    @saurabhdeshmukh6768 2 роки тому +3

    I love Barshi..❤️

  • @rushikeshkumbhar7846
    @rushikeshkumbhar7846 2 роки тому +4

    Proud to be Barshikar

  • @sagarpathrikar3195
    @sagarpathrikar3195 2 роки тому +4

    मी रोज तुमचं चॅनल फॉलो करतो आणि तुमचे व्हिडिओ पण मला आवडतात पण मी आता येवढ्यात नोटीस करत आहे की,तुम्ही तीच ती माहिती परत देत आहात. तुमच्यात ला क्रियेटीव्ह पणा या ८-१० दिवसात कमी झाल्याला माझ्या लक्षात येत आहे.

  • @deshkadriver5448
    @deshkadriver5448 2 роки тому +3

    खूप छान माहिती दिली

  • @choudharipatil
    @choudharipatil 2 роки тому +5

    I ❤️ BARASHI
    💪💪💪

  • @navamote111
    @navamote111 2 роки тому +6

    I LOVE BARSHI

  • @Manojjaragipatil
    @Manojjaragipatil 2 роки тому +1

    Kup chan kam ahe he

  • @happievicks
    @happievicks 2 роки тому +5

    Love From Barshi ♥️

  • @मराठा-फ5थ
    @मराठा-फ5थ 2 роки тому +7

    ताई धाराशिव म्हणल पाहिजे तुम्ही

  • @satputegd1311
    @satputegd1311 2 роки тому +6

    love from Barshi ❤️

  • @kakasahebgavhane3167
    @kakasahebgavhane3167 2 роки тому +3

    Nice information....🙏

  • @yashodajadhav8965
    @yashodajadhav8965 2 роки тому +3

    I love Barshi.I am daughter in law of Barshi.

  • @vijaygard6110
    @vijaygard6110 2 роки тому +3

    I❤barshi

  • @aadeshaadesh
    @aadeshaadesh 2 роки тому +1

    Khup chan mahiti dilit aapan

  • @shivshankarpatil3873
    @shivshankarpatil3873 2 роки тому +3

    Clg va Hospital 🏥 ch jale pasravnarya karmveer jagdale mama var pan ek video zala pahije..
    Shikshan va Hospital la Barshimadhe Jilhyajilhyatoon lok yetat..

  • @sachintavsalkar9538
    @sachintavsalkar9538 2 роки тому +10

    एकदा बार्शीला जाऊन हॉस्पिटलची दुरावस्था बघून यावी

  • @lingaindian1345
    @lingaindian1345 2 роки тому +2

    I belong to there and my mother's treatment had been there....very good hospital

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 роки тому +3

    जय महाराष्ट्र
    जय हिंद
    Good evening everyone

  • @navnathhange4433
    @navnathhange4433 2 роки тому +9

    मी कॅन्सर हॉस्पिटल शेजारी रहातो. गर्व आहे मला मी बार्शी कर असल्याचा.

    • @uttambavdhane9681
      @uttambavdhane9681 2 роки тому

      Contact me

    • @swapnilk4410
      @swapnilk4410 2 роки тому

      Bhau tikde sagal free ahai ka.medicine pan free ahai please help me Sir.

    • @ajityedke5642
      @ajityedke5642 3 місяці тому

      बार्शी चे कॅन्सर हॉस्पिटल ही सरकारी आहे हॉस्पिटल आहे का खाजगी

  • @onkarghodake8230
    @onkarghodake8230 2 роки тому +3

    Proud to be a barshikar❤️❤️❤️

  • @krushna_bakashetti
    @krushna_bakashetti 2 роки тому +7

    मी एक बार्शीकर आहे अभिमान आहे आम्हाला
    धन्यवाद बोल भिडू

    • @ShankarMore-uu3iy
      @ShankarMore-uu3iy Місяць тому

      भैया तुमचा नंबर पाहिजे मला बार्शीत थोडी माहिती पाहिजे

  • @shivsenabablushaikhbarshit8025
    @shivsenabablushaikhbarshit8025 2 роки тому +3

    I love Barshi

  • @dnyaneshwarthakare4305
    @dnyaneshwarthakare4305 2 роки тому +2

    Jagdale mama aani bhartatil ekmev aslele bhagvant mandiravr pn ek video banva....

  • @AapkaTraderbhai
    @AapkaTraderbhai 2 роки тому +3

    I ❤️ Barshi

  • @vishwajeetmundhe762
    @vishwajeetmundhe762 2 роки тому +4

    I Love Barshi(Bagwant nagri)...

  • @आकांक्षाकेसकर

    माझ्या आज्जीची पण कॅन्सर ची ट्रीटमेंट बार्शी मध्येच केला पण ती लास्ट स्टेज ला असल्यामुळे तिचा निधन झाले

  • @sanjaygaikwad8008
    @sanjaygaikwad8008 2 роки тому +2

    I love barshi

  • @prashantakkalkote3705
    @prashantakkalkote3705 2 місяці тому

    बार्शी भगवंत मंदिर, उतरेश्वर मंदिर, कृषी उत्पन्न बाजार समिती, नर्गिस दत्त हॉस्पिटल, जगदाळे मामा हॉस्पिटल आणि बार्शीतल्या तीन मिल लोकमान्य मिल, बार्शी टेक्स्टईल मिल, राजन मिल यामुळे बार्शी चे नाव आहे 👌👌

  • @SurajKale3355
    @SurajKale3355 2 роки тому +6

    मुंबई पेक्षा चांगले उपचार होतात इथे.

  • @singersunnykshirsagar
    @singersunnykshirsagar 2 роки тому +2

    मी बार्शी शेजारील कुर्डुवाडी चा आहे त्यामुळे मला अभिमान आहे शेजारील गावाची बातमी आहे

  • @sandeshpawar1253
    @sandeshpawar1253 2 роки тому +3

    मी पण बार्शी चा आहे मला अभिमान आहे🔥👍

  • @mbv1462
    @mbv1462 2 роки тому +2

    From barshi

  • @Dr.Pranav_Lohiya
    @Dr.Pranav_Lohiya 5 місяців тому

    Being Barshikar💪

  • @vijaygirme3992
    @vijaygirme3992 2 роки тому +2

    👌👌

  • @krishnapatait5197
    @krishnapatait5197 2 роки тому +7

    एक विडिओ बीडच्या dr विठ्ठल लहाने वर पण बनवा

    • @smore3633
      @smore3633 2 роки тому

      बीडचे नाही लातूरचे आहेत डॉ लहाने

  • @pravinharnol3501
    @pravinharnol3501 Рік тому

    आपल्या माध्यमातून छान आणि नवनवीन माहिती मिळते याबद्दल आपले व आपल्या सर्व टीमचे मनापासून आभार

  • @niteshchormale4195
    @niteshchormale4195 2 роки тому +1

    nice info

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 22 дні тому

    अभिमान वाटतो, माझी मुलगी डॉ म्हणून कार्यरत आहे तेथे

  • @ayurvedic__india
    @ayurvedic__india 2 роки тому +7

    Barshi on the top ✨

  • @vaibhavgaikwad1833
    @vaibhavgaikwad1833 2 роки тому +2

    Ha topic one year before zalay

  • @ashishramdasi332
    @ashishramdasi332 2 роки тому +5

    आम्ही बार्शीकर

  • @rvk792
    @rvk792 7 місяців тому

    Re release this episode

  • @solapurloanspropertysandmo2682
    @solapurloanspropertysandmo2682 2 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @lakhansayyad8498
    @lakhansayyad8498 2 роки тому +3

    आमची बार्शी

  • @jaykamble4044
    @jaykamble4044 2 роки тому +3

    Only Barshi

  • @shreesaichadar777
    @shreesaichadar777 2 роки тому +3

    तेलगिरणी चौक जिंदाबाद

  • @somnathshinde5014
    @somnathshinde5014 2 роки тому +1

    Super

  • @surajmulani2536
    @surajmulani2536 2 роки тому +2

    Nene doctor baeshi che dev manus....

  • @bibtya3902
    @bibtya3902 2 роки тому +8

    बार्शीत वर्ल्ड क्लास डॉक्टर आहेत ।

  • @TripalSuryavanshi
    @TripalSuryavanshi 2 роки тому

    Mi bhum Paranda cha ahe pn hospital Sathi amhala Barshi la javave lagte specially operation Sathi🙏

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 роки тому +1

    મોહિની ❤️⭐❤️❤️⭐❤️

    • @devangpatel4461
      @devangpatel4461 2 роки тому

      તો "મોહિની ❤️" એના જોડે લગ્ન કરી લે

  • @samadhannavgire8030
    @samadhannavgire8030 2 роки тому +8

    बार्शी ची ओळख कै जगदाळे मामा

  • @yashrajalane7296
    @yashrajalane7296 2 роки тому +4

    मला पण अभिमान आहे ,मी बारशी च जावई आहे.,🤘🏻❤️💯❤️😜😜

    • @yashrajalane7296
      @yashrajalane7296 2 роки тому +2

      होणार आहे बर का आजुन फिक्स झालं नाही. 🤘🏻❤️💯💯

    • @aadityamusale
      @aadityamusale 2 роки тому +1

      जावई बापू बार्शी म्हणा पाहिले

    • @yashrajalane7296
      @yashrajalane7296 2 роки тому +2

      @@aadityamusale आहे मामा मी म्हणून पण bgitl की बार्शी,🤘🏻❤️💯💯❤️😜

  • @MZcreations416
    @MZcreations416 2 роки тому +1

    SMBT hospital che history saaga

  • @pratikkambale0414
    @pratikkambale0414 2 роки тому +2

    Kdhi vatla navta Barshi baddal pn video bghyla milel😃

  • @nitinnanaware9827
    @nitinnanaware9827 2 роки тому +2

    👌🏻👌🏻🙏🙏

  • @harishchandrarparab9064
    @harishchandrarparab9064 2 роки тому +2

    nene sarkhya ashya lokachi khoup Kami ahe

  • @Sachin52657
    @Sachin52657 2 роки тому +2

    👌👌👌👌👌

  • @satishpathak7623
    @satishpathak7623 2 роки тому +3

    देव माणूस dr नेने साहेब

  • @kayvishay27
    @kayvishay27 2 роки тому +1

    🇮🇳

  • @aishwaryabangar3237
    @aishwaryabangar3237 6 місяців тому

    Barchi Kar 🙏🙏 MH =13

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 2 роки тому +2

    टोल नाकाबद्दल माहिती

  • @yalleshchamnalli5418
    @yalleshchamnalli5418 Рік тому

    Sarwani aadhar karun nargis hospital thambwle pan mi majya aaicha 3 warshapasun treatment geto pan H.S.Gadade ha manus swatacha hospital Latur made aahe pan ha mansala pention cha traas samju shakat naahi ya maansachya tikani jya doctorana garaj aahe te doctrana Sandi dyawe ha doctor far acdto petitiont lamb lamb ni yewun dewawani waat paahun parat jaatat mi pan parat gelo hospital changla aahe pan H.S.Gadade. ha Doctor nargis hospital made jyast time dewu shakat naahi tychya tikani garju doctor LA Sandi dyawe Jai hind

  • @ganeshgadade7018
    @ganeshgadade7018 2 роки тому +2

    आजी बरी झाली होती तीथे

  • @vinodgaikwad9674
    @vinodgaikwad9674 2 роки тому +2

    देव तुमच सगलेंच भर करो

  • @growwithashish5820
    @growwithashish5820 2 роки тому +2

    अजूनही बरसात आहे कविता...
    ua-cam.com/video/gjJ-lE4p_rs/v-deo.html

  • @veer_bhairav
    @veer_bhairav 2 місяці тому

    Barshi chi khup adogati zhali aahe

  • @YogeshPatil-ic8ho
    @YogeshPatil-ic8ho Рік тому

    Barshi gilla karawa

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 роки тому

    ટાટા પરિવાર

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 роки тому

    ટાટા પરિવાર
    ભારત ની શાન છે

  • @balasahebwaykar6728
    @balasahebwaykar6728 2 роки тому

    Beed cha nav gheyala laj vatate ka

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 2 роки тому

    सुनील दत्त चांगले होते... पण त्यांचा मुलगा आरोपी म्हणून झेल मध्ये गेला

  • @vijaybhosale3665
    @vijaybhosale3665 2 роки тому +1

    बार्शी

  • @somnathgheware1132
    @somnathgheware1132 2 роки тому +6

    Proud to be बार्शीकर❤️❤️❤️