Kumar Saptarshi - संघ, विचारधारा आणि राजकारण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 64

  • @babasahebvadgaonkar8888
    @babasahebvadgaonkar8888 2 місяці тому

    कुमार सुप्तर्षी, जयभीम सर, आपले भाषण अती प्रभावी झाले. पण तमाम जनतेसाठी " RSS, संघ परिवार आणि खरे स्वरूप शोध व बोध "अशा प्रकारचा ग्रंथ लिहावा असे वाटते. ( बाबासाहेब वडगांवकर, कोल्हापूर.)

  • @shankarteli1493
    @shankarteli1493 11 місяців тому

    👍👍

  • @vilasnimborkar3513
    @vilasnimborkar3513 2 роки тому +8

    सर तुमच्या प्रबोधनाचा बहूजन समाजातील लोकांना नक्कीच फायदा होईल. आपले मनस्वी धन्यवाद

  • @ganeshdhoble6924
    @ganeshdhoble6924 2 роки тому +3

    वा : नवीन माहिती ऐकण्यास मिळाली.असच समाज प्रबोधन करणे.हि विनंती.

  • @vasantpatankar4491
    @vasantpatankar4491 2 роки тому

    Good

  • @rohinishewale6815
    @rohinishewale6815 8 місяців тому +1

    पुस्तक लिहिले आहे का तुमच्या या सर्व व्याख्यानांवर मला हवी आहेत...

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 3 роки тому +3

    जनसामान्यांपर्यंत आपले विचार पोहचले पाहिजे. झोपडयाझोपडयात आणि तळागाळातील लोकापर्यंत पोहचले पाहिजे. त्यासाठी मी सुद्धा सहभागी होईन.

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 3 роки тому +1

      आचार्य नरहर कुरुंदकर यांनी ५२ वर्षांपूर्वी लिहून ठेवलयं ते या देशातील जनतेला आजही नीट कळलेले नाही.
      वर्णव्यवस्था-जातीव्यवस्था यांचा खोटेपणा, प्रतिगामीपणा मांडून संघाचा पराभव करता येईल, असे मानणे म्हणजे भोळेपणाचा कळस आहे.
      संघाजवळ वरिष्ठवर्गीयांचे हितसंबंध जपणारे तत्वज्ञान आहे हे खरे, पण लाखो कनिष्ठ व मध्यमवर्गीय तरुणही संघात जातात व त्याचे कारण वेगळे आहे.
      संघाचे खरे सामर्थ्य स्वतःभोवती सुशिक्षित हिंदू तरुण उभा करण्यात आहे. हा सुशिक्षित हिंदू तरुण अशा जाणीवेने पछाडला आहे की, या देशातील सरकार दुबळे आणि मुसलमानधार्जिणे आहे.
      या सरकारच्या हातात बहुसंख्याक हिंदूंचे जीवित सुरक्षित नाही, म्हणून हा तरुण संघाभोवती जमत असतो. सर्व सेक्युलर पक्षांनी सुधारणाद्रोही, राष्ट्रद्रोही आक्रमक मुस्लिम जातीयवादाविषयी जे तडजोडीचे, मूक पाठींब्याचे धोरण स्वीकारलेले असते त्याची चीड म्हणून सुशिक्षित हिंदू संघात जातो.
      ही लाखांची फौज मग सरसंघचालक त्यांना योग्य वाटणाऱ्या राजकारणासाठी वापरू शकतात. संघाचा विजय हा हिंदू समाजातील आधुनिकतावादाचा पराजय आहे. मुस्लिम जातीयवादाच्या प्रश्नाबद्दल स्पष्ट व न्याय्य भूमिका घेतल्याशिवाय आणि मुस्लिम समाजातील कर्मठपणाला तडे गेल्याशिवाय संघाचा पराभव होऊ शकणार नाही.
      धार्मिक माणूस आपल्या ध्वजाखाली आणून लोकशाही मान्य नसलेली राजवट संघ आणू पाहत असतो. आधुनिक सुशिक्षितांचा सोयीस्कर धर्मवाद ही खरी भीतीची, चिंतेची बाब आहे.
      ~ नरहर कुरुंदकर(`शिवरात्र' (१९६९) मधील `गोळवलकर गुरुजी आणि चातुर्वर्ण्य')
      शिवरात्र हे पुस्तक वाचल्यानंतर बरेच शंका निरसन होते

  • @ishamandrekar5041
    @ishamandrekar5041 Рік тому

    Karach Sir. Khup vait vatta deshachi dasha baghun. Faqt Devakade prarthana karu Shakto apan ki lokanna lavkar akkal yeun democratically yanna gharcha rasta Dakhva. Akkal nahi ali tar bharatachya bhavishyacha nuksan.

  • @imrankhan-1959
    @imrankhan-1959 6 років тому +7

    खुप सुंदर

  • @anupsahasrabudhe5145
    @anupsahasrabudhe5145 2 роки тому +3

    किती मूर्खपणा असावा.. कमाल आहे! जागे व्हा..

    • @realgigantic9737
      @realgigantic9737 2 роки тому

      उठ संघोट्या जागा हो!!

  • @dharmadasmeshram3207
    @dharmadasmeshram3207 6 років тому +6

    सुंदर अनुभवलेले विचार ।

  • @dattatrayamane3231
    @dattatrayamane3231 5 років тому +1

    Very good great work sir

  • @kapilsontakke9240
    @kapilsontakke9240 2 роки тому +5

    सावरकर पळकूटे नव्हते

    • @maheshkhare3024
      @maheshkhare3024 Рік тому

      Tumhi sontakke aahat...savarkar nahi....Gilamee enjoy karnare tumhi..lok....kara enjoy....aamhi nahi karu shakat

    • @animeguy7037
      @animeguy7037 3 місяці тому

      ​@@maheshkhare3024ithe adnavacha kay sambandha

  • @sachindolhare5814
    @sachindolhare5814 4 роки тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @msuraj6128
    @msuraj6128 5 років тому +5

    Thank u sir
    Khup abhyas kela aahe tumhi.
    Ani hi mahiti amchya paryant pohachavlat.....tyabaddal max maharashtrache dhannyavaad

  • @vinodjuneja9066
    @vinodjuneja9066 Рік тому +2

    यतो कथन इती व्यवस्था यती महात्म्येन दादा तुम्हीं काही महणा।जेवहा गांधी जी मस्जिद खाली करावयास रावत होते ।।तेवहा शरणार्थी लोकाना संघाने मध्य केली ।।।हे सत्य आहे ।।

  • @rajeshgaikwad1889
    @rajeshgaikwad1889 6 років тому +5

    खुप छान माहिती सांगितली सर

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 2 роки тому +2

    Sir, it is excellent informative briefings and it must be required in all languages of India along with English for awareness purpose ! microMan

  • @bokaresir907
    @bokaresir907 2 роки тому +1

    मी तुमचा भक्त होऊ नये. असं वाटलं.

    • @vilasnimborkar3513
      @vilasnimborkar3513 2 роки тому

      तुमच्या सारखे होणार पण नाही कारण तुम्ही स्वत:च्या अस्तीत्वाबद्दल जितके जागृत आहात तितके हिंदू स्वत:ला समजणारे बहूजन समाजातील इतर अनेक ते अजूनही जागृत नाहीत हे अत्यंत वेदनादायी आहे.

  • @shrikantdeshpande3167
    @shrikantdeshpande3167 Рік тому +2

    उतार वयात एखादा एवढा बरळतांना पाहून फक्त कीव करावी का?😂

  • @makarandjoshimurud8654
    @makarandjoshimurud8654 10 місяців тому

    सगळेच कुमार ईतके mentally bimar kase?

  • @kapilsontakke9240
    @kapilsontakke9240 2 роки тому

    सावरकरांचपञ पूरावा दाखवा.

  • @tusharzarekar8941
    @tusharzarekar8941 6 років тому +13

    आम्हला आपले संघा विषयी जी तंतोतंत माहिती सांगितली त्या मुळेच संघा सारख्या जहाल विषा पासून दूर होण्यास मदत झाली

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 3 роки тому +1

      आचार्य नरहर कुरुंदकर यांनी ५२ वर्षांपूर्वी लिहून ठेवलयं ते या देशातील जनतेला आजही नीट कळलेले नाही.
      वर्णव्यवस्था-जातीव्यवस्था यांचा खोटेपणा, प्रतिगामीपणा मांडून संघाचा पराभव करता येईल, असे मानणे म्हणजे भोळेपणाचा कळस आहे.
      संघाजवळ वरिष्ठवर्गीयांचे हितसंबंध जपणारे तत्वज्ञान आहे हे खरे, पण लाखो कनिष्ठ व मध्यमवर्गीय तरुणही संघात जातात व त्याचे कारण वेगळे आहे.
      संघाचे खरे सामर्थ्य स्वतःभोवती सुशिक्षित हिंदू तरुण उभा करण्यात आहे. हा सुशिक्षित हिंदू तरुण अशा जाणीवेने पछाडला आहे की, या देशातील सरकार दुबळे आणि मुसलमानधार्जिणे आहे.
      या सरकारच्या हातात बहुसंख्याक हिंदूंचे जीवित सुरक्षित नाही, म्हणून हा तरुण संघाभोवती जमत असतो. सर्व सेक्युलर पक्षांनी सुधारणाद्रोही, राष्ट्रद्रोही आक्रमक मुस्लिम जातीयवादाविषयी जे तडजोडीचे, मूक पाठींब्याचे धोरण स्वीकारलेले असते त्याची चीड म्हणून सुशिक्षित हिंदू संघात जातो.
      ही लाखांची फौज मग सरसंघचालक त्यांना योग्य वाटणाऱ्या राजकारणासाठी वापरू शकतात. संघाचा विजय हा हिंदू समाजातील आधुनिकतावादाचा पराजय आहे. मुस्लिम जातीयवादाच्या प्रश्नाबद्दल स्पष्ट व न्याय्य भूमिका घेतल्याशिवाय आणि मुस्लिम समाजातील कर्मठपणाला तडे गेल्याशिवाय संघाचा पराभव होऊ शकणार नाही.
      धार्मिक माणूस आपल्या ध्वजाखाली आणून लोकशाही मान्य नसलेली राजवट संघ आणू पाहत असतो. आधुनिक सुशिक्षितांचा सोयीस्कर धर्मवाद ही खरी भीतीची, चिंतेची बाब आहे.
      ~ नरहर कुरुंदकर(`शिवरात्र' (१९६९) मधील `गोळवलकर गुरुजी आणि चातुर्वर्ण्य')
      शिवरात्र हे पुस्तक वाचल्यानंतर बरेच शंका निरसन होते

    • @animeguy7037
      @animeguy7037 3 місяці тому

      Sangha peksha azun jasta hindutvavadi sanghatna pahije

  • @parambarwe2064
    @parambarwe2064 3 місяці тому

    Savarkaran var bolaychi layki ahe ka tuzi

  • @kishorsalve8260
    @kishorsalve8260 6 місяців тому

    Rss kadapi ya natar parat yannar naahi jay bhim lal salam

  • @kalongiseilajkalongiseilaj1846
    @kalongiseilajkalongiseilaj1846 4 роки тому +2

    Congres rss ki amma

  • @makarandjoshimurud8654
    @makarandjoshimurud8654 10 місяців тому +1

    मस्त करमणुकीचे भाषण

  • @Samata-mo2jw
    @Samata-mo2jw 2 роки тому +3

    राष्ट्रीय ,स्वयंसेवक या दोन शब्दां बद्धल जे बोलले ते एकदम खरं व मस्तच.😂😂

  • @yuvrajjadhav6099
    @yuvrajjadhav6099 2 роки тому +3

    RSS चा खरा चेहरा समोर आणणारी माहिती आहे सर 👍👍👍👍👍

  • @nikhilsathe5956
    @nikhilsathe5956 4 роки тому +1

    मुघलांना अतिरेकी नाही म्हणणार हा प्रोपौलंडा

    • @sys9208
      @sys9208 3 роки тому +2

      Te ahetch pn brahman lokani hazaro varsh updrav mazvla ahe bhartat.

  • @makarandjoshimurud8654
    @makarandjoshimurud8654 10 місяців тому

    फारच थोर आणी उदात्त विचार. भाषणे देणे उत्पादकता 0

  • @bokaresir907
    @bokaresir907 2 роки тому

    The Faltu.. on some... interpretation on History...

  • @anupsahasrabudhe5145
    @anupsahasrabudhe5145 2 роки тому +1

    किती मूर्खपणा असावा.. कमाल आहे! जागे व्हा..
    छे! इतक्या उशीरा तुम्ही जागे व्हाल ही अपेक्षा चूकच. किमान झोपेत बडबडू तरी नका..

    • @vilasnimborkar3513
      @vilasnimborkar3513 2 роки тому

      जागे झालेल्या लोकांना, बहूजन समाजातील लोकांना भडकावून त्यांच्या कल्याणासाठी झटणाऱ्यांनाच हे कसे हिंदू धर्माच्या विरुद्ध गरड ओकतात हे गाव गाड्यातील लोकांना सांगून विरोधात दंड थोपटायला लावतात. ज्याची कितीही निंदा केली तरी ती कमीच आहे.

  • @pradipmane8225
    @pradipmane8225 3 роки тому

    Aho kumarji he sarwa thik ahe Pan Mala ek sangayche ahe ki tumi manta ki chatur varna He RSS la thewayache ahe Pan jevha muslim va chrichan lokana amcha dharma swikara mahanun tyana aksharsha jiv marat hote teva sarvach SCm

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 3 роки тому +3

      आचार्य नरहर कुरुंदकर यांनी ५२ वर्षांपूर्वी लिहून ठेवलयं ते या देशातील जनतेला आजही नीट कळलेले नाही.
      वर्णव्यवस्था-जातीव्यवस्था यांचा खोटेपणा, प्रतिगामीपणा मांडून संघाचा पराभव करता येईल, असे मानणे म्हणजे भोळेपणाचा कळस आहे.
      संघाजवळ वरिष्ठवर्गीयांचे हितसंबंध जपणारे तत्वज्ञान आहे हे खरे, पण लाखो कनिष्ठ व मध्यमवर्गीय तरुणही संघात जातात व त्याचे कारण वेगळे आहे.
      संघाचे खरे सामर्थ्य स्वतःभोवती सुशिक्षित हिंदू तरुण उभा करण्यात आहे. हा सुशिक्षित हिंदू तरुण अशा जाणीवेने पछाडला आहे की, या देशातील सरकार दुबळे आणि मुसलमानधार्जिणे आहे.
      या सरकारच्या हातात बहुसंख्याक हिंदूंचे जीवित सुरक्षित नाही, म्हणून हा तरुण संघाभोवती जमत असतो. सर्व सेक्युलर पक्षांनी सुधारणाद्रोही, राष्ट्रद्रोही आक्रमक मुस्लिम जातीयवादाविषयी जे तडजोडीचे, मूक पाठींब्याचे धोरण स्वीकारलेले असते त्याची चीड म्हणून सुशिक्षित हिंदू संघात जातो.
      ही लाखांची फौज मग सरसंघचालक त्यांना योग्य वाटणाऱ्या राजकारणासाठी वापरू शकतात. संघाचा विजय हा हिंदू समाजातील आधुनिकतावादाचा पराजय आहे. मुस्लिम जातीयवादाच्या प्रश्नाबद्दल स्पष्ट व न्याय्य भूमिका घेतल्याशिवाय आणि मुस्लिम समाजातील कर्मठपणाला तडे गेल्याशिवाय संघाचा पराभव होऊ शकणार नाही.
      धार्मिक माणूस आपल्या ध्वजाखाली आणून लोकशाही मान्य नसलेली राजवट संघ आणू पाहत असतो. आधुनिक सुशिक्षितांचा सोयीस्कर धर्मवाद ही खरी भीतीची, चिंतेची बाब आहे.
      ~ नरहर कुरुंदकर(`शिवरात्र' (१९६९) मधील `गोळवलकर गुरुजी आणि चातुर्वर्ण्य')
      शिवरात्र हे पुस्तक वाचल्यानंतर बरेच शंका निरसन होते

  • @mworld6311
    @mworld6311 2 роки тому

    कल्पना विलास मस्त आहे

  • @shindedm
    @shindedm 4 роки тому +2

    समवयस्क असूनही संघाबद्दल खूप चुकीची माहिती दिली आहे.. आपण खूप काही वेगळ सांगण्याची गरज होती.. यात संघ किंवा त्याच्या तत्त्व यापेक्षा इतर बाबीवर अनावश्यक बोलला आहात.. चातुर्वर्ण्य वैगरे वाईट आहेच पण ते संघात नाही.. ठरवून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न!

    • @vilasnimborkar3513
      @vilasnimborkar3513 2 роки тому

      सप्तर्षी सर यांनी खुप छान माहिती दिली. बहुजन समाजातील लोकांना नक्कीच जागे होण्यासाठी मदत होईल. बारा बलुतेदार व अलुतेदारांचे खरे शत्रू कोण हे महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले तरी लोक मानायला तयार झाले नाही म्हणून आर एस एस चे फावत गेले. अशी माहिती बहूजन समाजातील लोकांनी ऐकली तर आता तरी डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे.

  • @masoodkhan-sn2vm
    @masoodkhan-sn2vm 2 роки тому +1

    RSS च्या ईतिहासा ची इतकी खरी माहिती आपन कधी
    वाचली वा अयकली नसावी

  • @amitkumarawasthi1340
    @amitkumarawasthi1340 5 років тому +4

    Kahihi .......dhadaant khot boltoy ha manus