माठातील पाणी प्रचंड गार होईल ही पध्दत वापरा|best healthy food|best water drinking pot,habbits,price

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 329

  • @VikeshSathe
    @VikeshSathe 6 місяців тому +40

    भाऊ लई भारी व्हिडीओ आहे 10 सेकंड ची माहिती सांगण्या करता 8 मिनिट घेतला

    • @rambhoirbhoir9033
      @rambhoirbhoir9033 6 місяців тому +3

      खर आहे फिरून फिरून पुन्हा तेच सांगतात

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 6 місяців тому +13

    लय भारी माहीती डेर्यामध्ये बर्फाचा गोळा तयार होणार संशोधन करुन पुर्ण माहीती सांगीतलेबध्दल धन्यवाद 😮🙏🙏

  • @madhuriwaskar762
    @madhuriwaskar762 6 місяців тому +38

    भाऊ तुम्ही व्हिडिओ ची पूर्ण वाट लावली
    पाणी लय गार झाल

  • @NavnathIngale-jr3cu
    @NavnathIngale-jr3cu 6 місяців тому +19

    भाकड कथा लय सांगतो लका

  • @pundlikvitonde5970
    @pundlikvitonde5970 6 місяців тому +19

    दिशाभूल करणे स्वत:च्या व जनतेच्या वेळेला महत्त्व जाणावे...❤❤❤❤❤❤

  • @Dilip24477
    @Dilip24477 6 місяців тому +21

    किती सोपी पध्दत पण अवघड करुन सांगितल्या बद्दल धन्यवाद.

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 6 місяців тому +1

      ऐकणाराचे डोके पिकल पाहिजे

    • @rajendrak9603
      @rajendrak9603 6 місяців тому

      😂😂😂

    • @Samp50
      @Samp50 6 місяців тому

      पहिला आणि शेवटचा पाहिलेला व्हिडिओ, तोही 1.25 स्पीड वर बघितला..🙏🏽

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 6 місяців тому

      लई भारी. 😅😅

  • @gaibisomujawar7853
    @gaibisomujawar7853 6 місяців тому +23

    असे जर व्हिडीओ लांबवले तर पुढचा आपला व्हिडिओ बघण्यापासून लोक टाळतील.

  • @comred946
    @comred946 6 місяців тому +38

    तुमचा व्हिडिओ पाहून मी गार 😂😂झालो

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 6 місяців тому

      😂😂😂😂😂😂😂

  • @bhagwanj2484
    @bhagwanj2484 6 місяців тому +3

    थोडक्यात माहिती सांगितली तर उत्तम..

  • @AnjumShaikh-vk9lo
    @AnjumShaikh-vk9lo 6 місяців тому +1

    Khupach chhaan maahiti dilyaa baddal dhanyawaad dada...👍👍👍

  • @niwasnalawade4942
    @niwasnalawade4942 5 місяців тому

    कमी वेळेत खूप महिती सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @shivaramjadyal5258
    @shivaramjadyal5258 6 місяців тому

    माहिती खूपच छान होती धन्यवाद सर

  • @sureshmankar2204
    @sureshmankar2204 6 місяців тому +4

    महिती छान
    पन भारूड जस्त
    🙏🙏🙏

  • @raajkotwal1
    @raajkotwal1 6 місяців тому +2

    पाणी किती थंड होईल माहित नाही, पण तुमच्या विडिओ च्या कढीत भरपूर पाणी आहे हे मात्र खरं

  • @anilkudale673
    @anilkudale673 6 місяців тому +2

    छान माहिती

  • @RutaMulekar
    @RutaMulekar 6 місяців тому

    I do agree general knowledge after summer now tell only solution

  • @wasudeosontakke4788
    @wasudeosontakke4788 6 місяців тому +4

    एवढी छोटी गोष्ट एवढी लांब लचक करून सांगितली, हे तर एक भाषणच झाल

  • @dattatryakharat9184
    @dattatryakharat9184 6 місяців тому +77

    बोट भर लाकूड, हातभार धलपी. भाऊ माहिती कमी हजामत भरपूर

  • @sandeepkawale4668
    @sandeepkawale4668 6 місяців тому +66

    1-2 चमचा मीठाने माठ धुवायचा एवढेच सांगा .उगाच विडीओ लांबवू नका।

    • @Chetanaa-ff6ui
      @Chetanaa-ff6ui 6 місяців тому +5

      Mala tumche comment vachlyavar kalale mith takun mat dune .. 😂

    • @MayurTelange-d7m
      @MayurTelange-d7m 6 місяців тому +1

      Same 😂

    • @prrawte
      @prrawte 6 місяців тому +2

      धन्यवाद भाऊ, आपला डेटा आणि वेळ दोन्ही वाचवला, मिठाने छान घासून धुवून पाणी घालायचा

  • @prashantthorat7940
    @prashantthorat7940 6 місяців тому +2

    Comments are very true

  • @shridhardeshmukh7381
    @shridhardeshmukh7381 6 місяців тому +21

    महत्त्वाचे सांगा

  • @arvindpunje
    @arvindpunje 6 місяців тому +9

    फार छान उपाय आहे तो तुमचा जुना माठ गॅस शेगडी वर 15 ते 20 मिनिट भोवताल गरम करा, सर्व सच्छिद्र मोकळे होतात. पाणी पहीलेपेक्षा जास्त गर मिळेल

  • @ganeshchaudhari9662
    @ganeshchaudhari9662 6 місяців тому +1

    माहिती छान आणि कामाची आहे परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना इतका वेळ नाही, तेव्हा कमी वेळात लोकांपर्यंत जास्तीत जास्त माहिती कशी पोहोचेल याची काळजी घ्या. धन्यवाद 🙏

  • @latikashelke1727
    @latikashelke1727 6 місяців тому +3

    Shortcut माहिती सांगा ,,video विनाकारण मोठा केला

  • @_Queen_lifstyle_07
    @_Queen_lifstyle_07 6 місяців тому

    चांगली माहिती सांगितली🎉🎉

  • @subhashtaklikar7202
    @subhashtaklikar7202 6 місяців тому +6

    माठभर प्रस्तावना. चमचाभर निष्कर्ष.

  • @मुरलीधरकडाळे
    @मुरलीधरकडाळे 6 місяців тому +24

    माठ कसा बनतो,हे सांगण्या पेक्षा गार पाणी कसे होईल थोडक्यात सांगा.

  • @maheshmatkar7507
    @maheshmatkar7507 6 місяців тому +1

    Havus फिटली माहिती आयकुन

  • @ramsananse
    @ramsananse 6 місяців тому +99

    शॉर्टकट माहिती सांगण्याचा प्रयत्न करा

  • @VinayakIngole-k4p
    @VinayakIngole-k4p 4 місяці тому

    उत्तम

  • @vasantkelkar2614
    @vasantkelkar2614 6 місяців тому +1

    खरच पाणी थंड नाही बर्फच झाला शेवटी गरम करून प्यावं लागलं

  • @vedangikamat2702
    @vedangikamat2702 6 місяців тому

    Hello tayi amchya far juna maticha math ahe pn tyamdhe aatmdhe maticha vas yeto clean करून pn... Pani bhrl tr panyala pn maticha vas yeto to kasa ghalvycha plzzzzz mla sanga.....

  • @nareshshirke1608
    @nareshshirke1608 6 місяців тому

    Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore

  • @vinodkanoje7815
    @vinodkanoje7815 6 місяців тому +1

    माहिती चिमुटभर वायफळपणा हातभर

  • @गजाननटोनपे
    @गजाननटोनपे 6 місяців тому +1

    भाऊ‌ खुप‌ छान‌ माहीती‌ दिली‌

  • @ramdaskamble1613
    @ramdaskamble1613 6 місяців тому +1

    लवकर सांग बाबा

  • @VijayKumar-fz2ri
    @VijayKumar-fz2ri 5 місяців тому +1

    Mi kumhar ahe kharatar jo math pazarto tyatl pani thand aste kala lal maticha kahihi sambandh nahi

  • @OBCOBC-vc8hr
    @OBCOBC-vc8hr 6 місяців тому +4

    महत्त्वाचा व्हीडीओ कुठं चालू होतो तिथुन मी व्हीडीओ बघतो....आलोच चहा घेऊन मी...

  • @shivachidambarannigeri7766
    @shivachidambarannigeri7766 6 місяців тому

    Kyaset khup Mothi zali roa

  • @shridharshinde5979
    @shridharshinde5979 6 місяців тому +23

    पुन्हा पुन्हा तेच वाक्या सांगता आहेत

  • @rahulkale8269
    @rahulkale8269 6 місяців тому +2

    माहिती खुप छान पण टाईमपास लै आता लोकांना शॉर्टबट स्वीट लागतं नाहीतर आपल्या ला लोक टाळतील

  • @tayyabbagwan9175
    @tayyabbagwan9175 6 місяців тому +39

    2 मिनीटात बोला उगीच वाढवू नका नेहमीप्रमाणे

  • @vinodchavan8396
    @vinodchavan8396 5 місяців тому +1

    माहीती देतांना थोडक्यात द्यावी फापट पसारा टाळावा मातीच्या माठात पाणी नियमित गार होतेच होते हे रॉकेट सायंस नाही. ही नैसर्गिक प्रकिया आहे. आलं का ध्यानात.

  • @shriramdhavle2800
    @shriramdhavle2800 6 місяців тому

    Itar gostincha pracharak karna peksha aka mintat sangane uchit janave vidio pudhe pudhe gheun baghitla

  • @shravanpatil1646
    @shravanpatil1646 6 місяців тому +1

    Shortcut sanga

  • @shyamlashkari3727
    @shyamlashkari3727 6 місяців тому

    Mahiti. Changli. Ahe

  • @keshavsarkate9953
    @keshavsarkate9953 6 місяців тому +1

    फारच पाल्हाळ लावण्याची सवय आहे

  • @pushpatiwari1127
    @pushpatiwari1127 5 місяців тому

    छान माहितीपूर्ण आहेत 😂😂

  • @bhimraomore3001
    @bhimraomore3001 6 місяців тому +1

    एकच गोष्ट वारंवार सांगून आपण आपलाही आणि वाचणाऱ्याचाही वेळ वाया घलवला अस नाहीका वाटत आपल्याला.जे अती महत्वाचे आहे ते मात्र शाॅर्टकट सांगितल.

  • @LathaGandhi-r2l
    @LathaGandhi-r2l 6 місяців тому +3

    महत्वाचे सांगा

  • @PradipBodade-z4z
    @PradipBodade-z4z 6 місяців тому +1

    Mojk sanga...

  • @KshetrapalSharma-cl2lh
    @KshetrapalSharma-cl2lh 5 місяців тому

    Shotkat madhe sangave

  • @yurajpatil1793
    @yurajpatil1793 6 місяців тому +19

    व्हिडिओ जर एक तासाचा असता तर पाण्याचा बर्फ झाला असता

  • @rajubansode6190
    @rajubansode6190 6 місяців тому +1

    Super

  • @jayashrikulkarni8934
    @jayashrikulkarni8934 6 місяців тому +2

    किती लांबड लावली ,साधेपणाने आणि थोडक्यात सांगायला शिकावे ......

  • @vivekakamble6204
    @vivekakamble6204 6 місяців тому +2

    Math banavnya pasun panyacha barf hoi pryant chi purn recipe😅

  • @parvatisorgile3229
    @parvatisorgile3229 6 місяців тому +1

    Pani kase thund hoil he sanga bhau prastavnakhub zali

  • @kishormore3023
    @kishormore3023 5 місяців тому

    पाणी थंड कसे होईल ते सांगा एक हात तोवसे आणि बारा हात बी अशी माहिती दिली

  • @netajipatole1785
    @netajipatole1785 6 місяців тому

    Vakvas😊

  • @MangalAware-dc8wb
    @MangalAware-dc8wb 6 місяців тому +1

    Shortcut mahiti
    Sangyacha prayatn Kara

  • @pawardeepak2
    @pawardeepak2 6 місяців тому +1

    फुकट टाईमपास केला भाऊ

  • @tukaramraut1094
    @tukaramraut1094 6 місяців тому

    😊

  • @sandipdahake940
    @sandipdahake940 6 місяців тому

    लवकर सांगा

  • @shivajikhude6276
    @shivajikhude6276 6 місяців тому +2

    हे आम्हाला आधीच आमच्या म्हाताऱ्या माणसांकडून माहिती आहे

  • @dineshpathare
    @dineshpathare 5 місяців тому

    Kup chnchn

  • @poonammande5804
    @poonammande5804 6 місяців тому

    शाटकर्ट माहिती सांगण्याचे करावा.

  • @deepakhanmante6539
    @deepakhanmante6539 6 місяців тому +2

    2x speed ne paha vedeo... Apla shortcut 😊

  • @sandipdahake940
    @sandipdahake940 6 місяців тому

    With har लाकूड हाठभर झिल्पी

  • @VaishnaviWadyalkar
    @VaishnaviWadyalkar 6 місяців тому

    Varanvar tumhi tech sangta pn mithani Kay karaych ani kas tych sanga
    Mathacha panyt barf banuch shakat nahi😊

  • @namdeoraosdhanwate2271
    @namdeoraosdhanwate2271 6 місяців тому

    कमी शब्दात माहिती देणे ही एक कला आहे

  • @SanjayJadhav-w5r
    @SanjayJadhav-w5r 4 місяці тому

    Video फार वाढवला आहे आशय फार कंटाळवाण explain केला आहे

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 6 місяців тому +1

    Pak pak pakak ,zat zala maath😊😊😊

  • @hemakarale4611
    @hemakarale4611 6 місяців тому +13

    बडबड जास्त होते महत्वाच काय तेवढच सांगा

  • @warekanha4341
    @warekanha4341 6 місяців тому

    मी पण तुमचा व्हीडीओ पाहुन गार झालो धन्यवाद🙏🙏🙏

  • @narayanbhandare5214
    @narayanbhandare5214 6 місяців тому

    मेंटल थोडक्यात माहिती सांग ना

  • @maheshsawant9201
    @maheshsawant9201 6 місяців тому +2

    Short madhe sanga

  • @bhausahebsable8417
    @bhausahebsable8417 6 місяців тому

    एका वाक्यात माहिती देऊ शकता

  • @milindkhedekar8045
    @milindkhedekar8045 6 місяців тому

    लांब लचक भारुड

  • @dileepborse2290
    @dileepborse2290 6 місяців тому

    पाल्हाळ न लावता मुद्याचे सांगा.खुप लाईक मिळतील

  • @alkagarde7292
    @alkagarde7292 6 місяців тому

    Math aykun kntala aala

  • @DilipGele
    @DilipGele 6 місяців тому

    भाई सगळं व्यवस्थित शॉर्टकट मध्ये या जरा

  • @jayantparate9939
    @jayantparate9939 5 місяців тому

    Math Vikto ka ??
    Kiti Bolto. ??

  • @dattatraydigraskar935
    @dattatraydigraskar935 5 місяців тому

    माहिती खूपच छान पण वेळ चे बंधन पाळायला हवे😢

  • @pundlikvitonde5970
    @pundlikvitonde5970 5 місяців тому

    अवांतर स्पष्टीकरण सर्वेच तुमचे स्पष्टीकरण ऐकाला रिकामे नसतात तुम्हीच जगात हुशार आहात.

  • @KiranPawar-wn9yv
    @KiranPawar-wn9yv 6 місяців тому +1

    बारक्या काय लांबड लावल्यास थोडक्यात सांगा

  • @poojadesai-uy4hv
    @poojadesai-uy4hv 6 місяців тому

    तुम्ही खूपच लांबड लावली बाबा

  • @shrishantDhabadge
    @shrishantDhabadge 6 місяців тому

    Had

  • @vasantraodevdikar3158
    @vasantraodevdikar3158 6 місяців тому +1

    महत्वाचे पण थोडक्यात सांगितल्यास बरे वाटेल

  • @georgecorera856
    @georgecorera856 6 місяців тому +1

    माठ कधी ही घासू नये फक्त हाताने स्वछ फहून घ्यावा माठ। घासल्याने त्याची छिद्रे मोकळी होत नाहीत तर बंद होतात काहीही खोटी माहिती देऊन दिशाभूल करू नका😂😂

  • @sandipdahake940
    @sandipdahake940 6 місяців тому

    We want shortcut

  • @sanikahirve3322
    @sanikahirve3322 6 місяців тому +1

    Video start 6.33

  • @chandrashekharkarangutkar1890
    @chandrashekharkarangutkar1890 6 місяців тому +3

    माठातील पानी याचे बर्फ बनेल हे सांगायचे टाळले. योग्य मार्गदर्शन k0

  • @DhakpadeSanjay
    @DhakpadeSanjay 6 місяців тому

    अरे दादा किती छोटीशी ट्रिक सांगायला 8 मिनिट घेतलंस या पुढे तुमचे व्हिडिओ आम्ही पाहू नये असे आहे का आपली इच्छा

  • @PritamBhaisare-e6u
    @PritamBhaisare-e6u 6 місяців тому +3

    5 मिनीटे प्रस्तावना दिली, परंतू अखेर पर्यंत माठात बर्फ कसं तयार होतं हे तर सांगितलेच नाही 😢😢😂

  • @sudhirmalgundkar7994
    @sudhirmalgundkar7994 6 місяців тому

    तेच तेच पाल्हाळ. थोडक्यात सांगायचं असतं त्यासाठी एवढा टाईमपास करण्याची गरज नाही.

  • @YuvrajVarpe-gz2zu
    @YuvrajVarpe-gz2zu 5 місяців тому

    याची माहिती ऐकता ऐकता मला झोप लागली पहा जरा शॉर्टकट मध्ये सांगितलं तरी कळल माणसांना लय ओर होतंय

  • @moviemakersmumbai4373
    @moviemakersmumbai4373 6 місяців тому +1

    Kiti bolun pskavtos

  • @devyanidhande8549
    @devyanidhande8549 5 місяців тому

    Mahiti kanbhar video manbhat

  • @mandarsarpotdar5859
    @mandarsarpotdar5859 5 місяців тому

    किती लांबट लावता पैष्याकरिता

  • @mayurbhujbal7812
    @mayurbhujbal7812 6 місяців тому +2

    First View