Radha Nighali Bajara||Gopal karande||Sayali karande||Subhash khade||@NamanGeet
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- भैरी जुगाई नमन मंडळ टेंब्ये खाडेवाडी रत्नागिरी सुभाष खाडे निर्मित
राधा निघाली बाजारा..Radha nighali bajarala
संकल्पना किशोर घाणेकर
प्रस्तुत कर्ता,गीतकार
गोपाळ करंडे
गायिका सायली करंडे
कोरस: ओमकार पडयाळ,अनिकेत कुळ्ये, साई शिंदे,मयुरी वीर,दीपाली पांचाळ, अस्मी बाचिम,दीपाली पांचाळ,वैष्णवी महाडिक, किशोरी डिंगनकर
संगीत संयोजन/रेकॉर्डिंग संदीप पालेकर स्वराधिष रेकॉर्डिंग स्टुडिओ..
विशेष सहकार्य दिनेश कुडतरकर विलास करंडे, आणि कोकण क्रियेशन टीम
व्हिडिओ क्रेडिट :ओमकार चाल मित्र मंडळ दिवा ठाणे
पोस्टर - मंगेश जोशी
@गौळण
नमन ही अशी कोंकणातील लोककला आहे ती मुलानच करावी
हे नमन नाही वाटत एक शो वाटतो पण आवाज खूप छान खरी नमानाची कलाकृती नाही वाटत गौळणी खूप छान नाचतात 🙏❤
Video slow motion kelay
खुप सुंदर लेखणी गोपाळ दादा आणि तितकीच अप्रतिम गायनाची साथ ❤
सुंदर गीत आणि साजेसे संगीत अफलातून कलाकृती 👌👌👌👌❣️
सुंदर आणि छान गवळण, आवाज, आणीं ठेका, आणि गवळणी चे बोल छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंच या आधी मृदुंग आणि नमन यांचा खूप मोठा संबंध होता पण आत्ता ते दिसतच नाही आपण आपली कला सादर करत असताना आपणच आपली काला विसरतोय अस वाटत
गाणं आणि आवाज दोघे पण खुप छान ❤
❤❤अप्रतिम लेखन..... शब्दाला तोड नाही🎉🎉
Superb ❤ weldone सायली, गीतकार गोपाळ कारंडे & dop team, eaditers 💐
Aavaj khup mast....,👌
छान लेखणी आणि त्याला साजेस गायन ❤️👌🏻
खूप छान आवाज सादरीकरण छान
शुभेच्छा
छी किती खालच्या थराला घेऊन जाल अजून....
कोकणची लोक कलामध्ये नमन या कलेला सर्वात जास्त उच्च स्थान आहे.. त्या मध्ये तुमच्या पॉप्युलरी साठी कोणत्याही पात्रात स्त्री नसावी.. हीच आपली लोक कला आहे..
हे सर्व कोकणातल्या बंधूंनी लक्षात ठेवावे .
आणि तेव्हाच आपल्या कोकणच्या लोक कलेला मान संपूर्ण महाराष्ट्र देईल..
आता नमन कलेची पण वाट लावत आहेत,बाकी गाणं खूप छान❤
❤ खूप छान गौळण गोपाळ दादा, खूप गोड आवाज सायली कारंडे ❤🎉🎉🎉
अप्रतिम लेखनभेद आपल्या गीतकार लेखनिकाची किमया खूप भारी ❤🎉🎉
❤❤❤ khup Chan
खूपच छान आवाज ❤
एक नंबर गाण..❤
खुप छान आवाज, गीत रचना,विडिओ
Khup chan song ani gavalan
खूप गोड आवाज सायली ताई ❤ खूप सुंदर सुंदर नमन गीत पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते❤❤❤
Sundhar kavya rachna..
Ek ch no ❤😊🎉......congratulation team ❤😊
Dada tuhi khup chan gatos😊
तुमची गाणी सर्वच मस्त च आहेत ❤❤❤❤❤❤ अजुन येऊदेत 🎉
खूपच छान गाणं झालं आहे.❤
Super layabhari wa jai shivaji jai Babasaheb
मस्त गाण आहे आणि आवाज पण एक नंबर
खुप सुंदर छान 1 नंबर
खुप छान आवाज गाण्याची रचना अप्रतिम
लय भारी गौळण साहेब ❤
मस्त गोपाळ दादा❤🎉
शब्दसंपत्ती आणि स्वरसंपत्तीने परिपूर्ण. ❤
👌👌 खूप छान
अप्रतिम ❤😍
अप्रतिम ❤❤❤Gopal da🎉🎉🎉
नमन खूप छान आहे 👌👌
खुप छान ❤
१ no song khoop chan aavaj aahe ❤
सुंदर काव्य रचणा ❤
Kupech chan❤❤
Nice kokan creation team ❤
Thanks all
Ek number❤ kya bat hai team ❤😊
🎉🎉छान
छान 🤝👌❣️💐
खूप छान भावा
अप्रतिम! 👌👌
खूप छान ❤
Naic🥰♥️
अप्रतिम गवळण.....
1 no voice Sayali ❤❤
खूप छान...
Mast avaj sayli 😊❤❤
❤❤ खुप गोड आवाज ❤❤
छान ! ❤
शाळेत ली पोराची ग़ेद्यरिंग वाटते ,😅 पण आवाज आणि गाणं भारी आहे ❤🎉🎉
खूप सुंदर आवाज...
Nice song ❤😊
❤❤❤❤Exilent
मस्त आवाज
❤
👌👌👌🥳🥳🥳🎈🎈🎈
❤❤❤
❤❤❤❤❤❤❤
साहेब नमन गौळणी खूप छान गीत खूप छान आवाज खूप छान
परंतु ढोलकी चा व गाण्याचा तल जमत नाही नीट लक्ष देऊन पाहा
😂 चूक झाल्यास माफ करा
@@ShantaramJadhavShailajashantar नक्की सुधारू पुढील गीत
लय भारी गौळण साहेब ❤
खूप छान ❤❤
खूप छान ❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤
लय भारी गौळण साहेब ❤
❤❤
लय भारी गौळण साहेब ❤
❤❤❤