#डिप्रेशनच_मूळ_कारण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
    अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
    www.youtube.co...
    डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
    • हे ऐकत झोपा, शांत झोप ...
    चालण्याचे दहा फायदे
    • चालण्याचे दहा फायदे, च...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    योगनिद्रा
    • #योगनिद्रा #yognidra i...
    सकाळची साधना
    सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
    www.youtube.co...
    सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
    रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
    मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
    माऊलीजी
    5:40-7:30
    Join Zoom Meeting
    us02web.zoom.u...
    Meeting ID: 817 1752 8314
    Passcode: 334455
    दररोज हीच लिंक राहील

КОМЕНТАРІ • 46

  • @manishamore190
    @manishamore190 2 дні тому +4

    खूप छान सत्संग आहे माऊलीजी. नकारात्मक विचारांतून मुक्त करून स्वच्छंदी जीवन जगण्याची प्रेरणा देणारा ज्ञानयोग.
    विचारांना जशा भावना जोडल्या गेल्या, तशीच ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे सतत सकारात्मक विचार व भावनांशी जोडलेले असा..
    माऊलींजीची तळमळच ज्ञानयोगाला विश्वात उच्च स्थानी ठेवते.
    मी आनंदी आहे, आरोग्यसंपन्न आहे, ज्ञानयोग माझ्यासोबत आहे.
    खूप खूप धन्यवाद परमेश्वरा
    Jay gurudev Mauliji 🙏

  • @romaalshi1121
    @romaalshi1121 2 дні тому +7

    खूपचं सुदंर होता माऊलीजी सस्तंग सकारात्मक तेचा खूप काही गोष्टी शिकवून गेला खरचं प पूज्य गुरू माऊली किती आशीर्वाद देतात सगळ्यांना किती तळमळ आहे सगळ्यानविषयी 🙏🙏धन्यवाद माऊलीजी 🙏🌹🙏

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 2 дні тому +1

    जय गुरुदेव 🙏 माउली जी
    सकाली ध्यान केल
    शांत zalo
    मग आज च्य सत्संगगातून जी ऊर्जा मिलाली,srvanch चंगलच hoil , sakali लगेच लहान भावाला msg kela
    Tuza interview चांगलाच होईल 🙌🏻🙏asa ,
    त्याचा aaj out side वीजा इंटरव्यू होता ,
    आता msg आला त्यचा इंटरव्यू चांगला gela
    पास होइल 🙏
    धन्यवाद mauli ji 🙏🙏
    सत्संग गाची ऊर्जा

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 2 дні тому +1

    जय गुरुदेव माऊलीजी प्रेरणा देणारा सत्संग आहे ऐकून बघा जीवन बदलून जाईल खुप छान माऊलींजी खुप खुप धन्यवाद.

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 2 дні тому +1

    जय गुरुदेव माऊलीजी
    आजच्या सत्संगात माऊलीजी जे काही बोलले आहात तो प्रत्येक शब्द न शब्द खाडकन डोळे उघडणारा आहे
    माऊलीजीआजच्या सत्संगात खरच तुमची आम्हा प्रतीची,आमचं चांगलं व्हावं यासाठीची तळमळ प्रत्येक शब्दातून जाणवत होती मन भरून येत होतं🥹🥹🥹
    माऊलीजी जेव्हापासून ज्ञानयोग, तुम्ही माझ्या जीवनात आलात तेव्हापासून माझ्यावरील प्रत्येक संकट तुम्ही अलगद तुमच्याकडे ओढून घेतात आणि मला ते कळून सुद्धा देत नाहीत
    माऊलीजी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती तुम्ही आहात मला पुढील पुढील मार्ग दाखवायला मी कितीच भाग्यवान आहे परमेश्वरा
    आजचा सत्संग ऐकताना मन किती भरून येत होतं हे शब्दात कसं सांगू माऊलीजी
    तुम्ही सांगितलेला प्रत्येक बदल मी माझ्यात करणार आहे
    होय माऊलीजी मी ज्ञानयोगाचा साधक आहे जो की माऊलीजिंच्या प्रत्येक विचारांसोबत चालत आहे
    माझे माझ्या सोबतच्या सर्वांचे खुप खुप चांगले होत आहे
    🥹🙏🏻🌹🌹🌹☺️☺️☺️

  • @Bhagu-r6m
    @Bhagu-r6m 2 дні тому +1

    Yes sir

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 2 дні тому +1

    सबका मंगल हो

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 2 дні тому +1

    😇

  • @ddkp2950
    @ddkp2950 2 дні тому +1

    मी सर्व ऐकलं, फार छान वाटलं home work करेल, सध्या पैसा कमवता येत नाही म्हणून त्रास होतो आहे, त्यावर काम करण्याचा प्रयत्न करेल

  • @abhirajrajpure2548
    @abhirajrajpure2548 2 дні тому +1

    बीज पेरीची शेती मंग गाडीवर नेती जगद्गुरु तुकाराम महाराजांचे या ओळीप्रमाणे आम्हाला सकारात्मक तिचे बीज देणे हे माऊलींचे काम आहे आणि ते आम्ही आमच्या मनाचा शेतातलाऊन आणि त्याचे सकारात्मकच फळ आम्हाला मिळणारच जय गुरूदेव जय गुरूदेव जय गुरुदेव माऊलीजी

  • @dnyanyogpandharinath5752
    @dnyanyogpandharinath5752 2 дні тому

    जय गुरुदेव माऊलीजी
    आजचा सत्संग खुपच छान आहे.
    खुप प्रेरणादायी आहे.

  • @PB-dr1dr
    @PB-dr1dr 2 дні тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव माऊली

  • @PriyankaArjune-hg7ds
    @PriyankaArjune-hg7ds 2 дні тому

    Khup chan feel zhal nakki positive vichar karnar me positivity feel karnar

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 День тому

    जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई 🌺🙏🌺

  • @vaishalibaviskar5936
    @vaishalibaviskar5936 2 дні тому

    जय गुरुदेव माउली जी 🎉🙏🙏🥰💐💐

  • @anudeepmaske9222
    @anudeepmaske9222 2 дні тому

    जय गुरूदेव माऊलीजी yes

  • @aryansunilyadavfutureaiims1260

    Positive thoughts + feelings attached = Postive energy and happiness 😊 .... Mauliji kiti sopya ani sundar shabdat explain kele sagla. Jay gurudev ...

  • @rajendramahajan1923
    @rajendramahajan1923 14 годин тому

    Jai gurudev mauliji 😊

  • @jayshrimahajan2755
    @jayshrimahajan2755 2 дні тому

    जय गुरूदेव माउलीजी

  • @pravinvartak5408
    @pravinvartak5408 2 дні тому

    Guru mauli

  • @kalpanachaudhari1708
    @kalpanachaudhari1708 2 дні тому

    Agadi kharay Maulijee, khup chhan satsang dhanyavad

  • @MangalNikam-nm2ln
    @MangalNikam-nm2ln 2 дні тому

    जय गुरुदेव माऊली जी

  • @rajendramahajan1923
    @rajendramahajan1923 День тому

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏

  • @madhuriligade4675
    @madhuriligade4675 2 дні тому

    जय गुरुदेव माऊली जी

  • @kokilakale7631
    @kokilakale7631 2 дні тому

    जय गुरुदेव माऊलीजी आजचा सत्संग माझ्या साठीच होता ज्ञानयोगाशी जोडल्यापासून माझ जीवन बदलल आहे खूप छान अनुभव येत आहे मला जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 дні тому

    खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
    अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.
    तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात.
    आमची निराशा दूर करतात.

  • @ddkp2950
    @ddkp2950 2 дні тому

    वा खूप सुंदर, अनेक अनेक धन्यवाद

  • @gaurijoshi1451
    @gaurijoshi1451 День тому

    हो भरपूर फरक झालेला आहे. गोष्टी सोप्या झाल्यात. टेनशईन येत नाहीं. लगेच सवार्ता येते. आयुष्य बदलून गेलेले आहे. सुंदर झालेलेल आहे. आता मी कधीही आजारी पडत नाहीं. आपले विचार 100 % आपल्या शरीरावर काम करतात. Thank u माऊलीजी

  • @vasantgagare6574
    @vasantgagare6574 2 дні тому

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @rajanisudakar2641
    @rajanisudakar2641 2 дні тому

    Khup majet ani busy from udupi

  • @BharatBadade-d6b
    @BharatBadade-d6b 2 дні тому

    Jai Gurudev Maulijee

  • @pallavishinde4746
    @pallavishinde4746 2 дні тому

    Khup preranadai aahe sarsang

  • @milind6098
    @milind6098 2 дні тому

    गुरू गोविंद dono खडे kisko लागे पाय बलीहरी गुरू आपने गोविंद दिया milay हा कबीर परमेश्वर दोहा जबरदस्त असून हा गुरू भगवतगीता अध्याय ४ ओवी ३४ नुसार tatvadarshi संत आहेत.आपण जीव तोडून आपले मत मांडले आहे.वरील ओवी bhagvtgita त्या नुसार tatvadarshi संत यांचा शोध घेतलात तर आपले जीवन संत कृपेने आनंदमय होईल.कारण मोक्ष मिळवणे हा मनुष्याचा मूळ उद्देश आहे.

  • @PuspaShinde-e3l
    @PuspaShinde-e3l 2 дні тому

    🌹🌹🙏गुरुदेव🙏🌹🌹

  • @manishayelve3690
    @manishayelve3690 2 дні тому

    Khup khup aabhar Mauli ji 🙏🙏🌹🌹

  • @kokilakale7631
    @kokilakale7631 2 дні тому

    खूप छान सत्संग झाला 🙏

  • @ratnathakur1454
    @ratnathakur1454 2 дні тому

    हरि ओम,....खरंच आजचे सत्संगाचे गुणसंकीर्तन...खुपच छान सांगितले .. .खरंच, देव माझ्या ह्रदयात आहेच..तोच माझे जिवन घडवत असतो....पण नेहमीच सकारात्मकच रहावे....देव माझ्याकडे पहात आहे.... अप्रतिम. 🌺👌👌🌺🙏🙏

  • @PratibhaDhandePawar-c9n
    @PratibhaDhandePawar-c9n 2 дні тому

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏

  • @kailaspingale4284
    @kailaspingale4284 2 дні тому

    Khupch chhan satsang. Vichar badLa nashib badlel. Jay Gurudev Mauliji 🙏🙏

  • @GopalPawal-g1g
    @GopalPawal-g1g 2 дні тому

    Jay gurudev maulijee

  • @Pratik_Lokhande
    @Pratik_Lokhande 2 дні тому

    Khupach sundar satsang Maulijee.. 🙏🙏😇😇

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 2 дні тому

    माऊलीजी तुमच्याशी जोडल्या गेल्या पासून मी तर पूर्ण पणे बदलले खूप छान वाटतंय❤🎉

  • @GopalPawal-g1g
    @GopalPawal-g1g 2 дні тому

    जय गुरुदेव माऊली जी मी,आज सत्संग खूपच माझ्या साठी होता मी, सकारात्मक, मी समाधानी आहे माझं चांगलंच होणार आहे हे परमेश्वरा माझ्या आधी सर्वांचं चांगला होऊ दे मला जे हवं ते सर्वांना मिळू दे जय गुरुदेव माऊली जी,,,

  • @jagrutipomendkar9354
    @jagrutipomendkar9354 2 дні тому

    जय गुरुदेव माऊलीजि किती छान माऊली जी आपण किती परिपुरण आहोत हे आजच्या सत्संगातून कळाले काही चुका होत आहेत त्या आम्ही sudharu Mauiliji🙏

  • @tarundhande3844
    @tarundhande3844 2 дні тому

    जय गुरुदेव माऊली जी ज्ञान युगाची जोडल्या पासून आमच्या मध्ये खूप सकारात्मक बदल झाले आहेत जीवन पूर्ण बदलून गेलेला आहे खरंच माऊलीची जी तळमळ आहे ती फक्त त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींनाच कळते खरंच माऊली जीन सारखे गुरु मिळायला खूप भाग्य लागतं

    • @tarundhande3844
      @tarundhande3844 2 дні тому

      मी संगीता धांडे जय गुरुदेव माऊली चे