Best गौळण Kashi Jau Mi Vrindavana by Surendra Dongare Hinganghat at at Bhajan Spardha Gadegaon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • Prize Of Gadegaon Bhajan Spardha
    Purush Vibhag
    1)Nimgavan Adarsh Mandal.2) Yevatmal Maharana Mandal.3) Aloda Navayuvak Mandal.4) Sahur Gurumauli Mandal.5) Kokarda Navayuvak Mandal 6) Hardoli Jai Gurudev. 7) Pawanar Sanyog Mandal .8) Hingani Adarsh Mandal .9) Malegaon Gurudev Madal. 10) Sahur Gurudev Mandal.
    A)Best Harmonium Sakhardoh B) Best Singer Surendra Dongare C)Best Khanjari Pawanar D) Best Tabla Shrikant Kogaje
    Mahila & Bal Vibhag
    1) Ayodhya Nagar Nagpur 2) Pachora Bal Gopal 3) Devali Nav Durga 4) Amravati Panjabrao Mahila 5) Manikwada Lakshami Mata 6) Davasa dyaneshwari Mahila 7) Amdapur Gurudev Mahila
    Best Gavlan Kashi Jau Mi Vrindavana by Surendra Dongare Hingangh. Bhajan of Tukdoji Maharaj at Bhajan Spardha Gadegaon T Warud D Amravati Video by Shirishkumar Patil
    Bhajan Spardha Gadegaon Opening or Inauguration dal ceremony by Hon'ble Shri Dinesh suryawanshi, Shri Nishant Gandhi and Babu maharaj Date 27-02-2016 at Gadegaon D- Amravati Maharashtra India video by Shirishkumar Patil Amravati.
    This RajyaStariya Khanjari Bhajan spardha ( Traditional devotional song competition ) arranged by Vithu Mauli Bhajan mandal Gadegaon D- Amravati Maharashtra Date 27 & 28 February 2016
    This RajyaStariya Khanjari Bhajan spardha (Traditional devotional song competition) arranged by Vithu mauli Bhajan Mandal Gadegaon organizes by Sachin Sawarkar and Sunil Kakade with Sanjay Bhaurao Patil, Shekh Ibrahim,Ajabrao Wande,Keshav Nanvatkar,Vasudeorao Pachpohar,Gajanan Tekade. Special help by Swapnil More,Bhushan Bhujade,Govinda Kalbande,Sanket Sonare,Mangesh Tekade,Prashant Nibhorkar,Sanjay Tayade,Naresh Bambal,Nilesh Shendurse,Pankaj Tekade.
    Khanjari Bhajan is a devotional song with traditional type of Indian folk music also based on Indian classical music with strong social message of Rashtrasant Tukadoji Maharaj. Participants are doing great practice before on the stage.
    A bhajan (Hindi: भजन) is any type of Hindu devotional song. It has no fixed form: it may be as simple as a mantra or kirtan or as sophisticated as the dhrupad or kriti with music based on classical ragas and talas. It is normally lyrical, expressing love for the Divine. The name, a cognate of bhakti, meaning religious devotion, suggests its importance to the bhakti movement that spread from the south of India throughout the entire subcontinent in the Moghul era. Anecdotes and episodes from scriptures, the teachings of saints and descriptions of gods have all been the subject of bhajans. The Dhrupad style, Sufi qawwali and the kirtan or song in the Haridasi tradition are related to bhajan. Nanak, Kabir, Meera,Narottama Dasa, Surdas and Tulsidas are notable composers. Traditions of bhajan such as Nirguni, Gorakhanathi, Vallabhapanthi, Ashtachhap, Madhura-bhakti and the traditional South Indian form Sampradya Bhajan each have their own repertoire and methods of singing.
    Tukadoji Maharaj (1909-1968) Name: Manik Bandoji Ingle was a spiritual person from Maharashtra, India. He was born in 1909 in a poor family in the village of Yavali in Amravati District of Maharashtra. He was a disciple of Aadkoji Maharaj.Tukdoji Maharaj was involved in social reforms in the rural regions of Maharashtra, including construction of roads. He wrote Gramgeeta which describes means for village development. Many of the development programs started by him have continued to work efficiently after his.death.Tukdoji Maharaj once attended a World Religions and World Peace Conference in Japan. On this visit, He wrote a book Meri Japan Yatra.The postal department of India had honored Tukdoji Maharaj by issuing a commemorative stamp in his name. Former Nagpur University is renamed as "Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University" in his honor.

КОМЕНТАРІ • 299

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao 8 місяців тому +2

    खूपचं छान गवळण आयकवली चांगला ठेका आवाज छान सर्वच सहकारी यांचे वतीने हार्दिक शुभेच्छा

    • @electroparth
      @electroparth  7 місяців тому

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @RitaDambhare-fv9yf
    @RitaDambhare-fv9yf 2 місяці тому +2

    Jay gurudev ji.

    • @electroparth
      @electroparth  2 місяці тому

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @shankardhote1535
    @shankardhote1535 7 днів тому +2

    सुरेंद्र भाऊ हिंगणघाट जि. वर्धा ची शान.. एक नंबर भाऊ👍

    • @electroparth
      @electroparth  6 днів тому

      आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ, हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @ketangedekar143
    @ketangedekar143 5 років тому +3

    हार्मोनीयम वादक बेस्ट

  • @RitaDambhare-fv9yf
    @RitaDambhare-fv9yf 2 місяці тому +2

    Khup chhan wattl tumch Bhajan mandal. Tr.

    • @electroparth
      @electroparth  2 місяці тому

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @mangeshbhopi8455
    @mangeshbhopi8455 7 років тому +4

    व्वा व्वा वाह वाह क्या गाया सर आपने

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      +Mangesh Bhopi धन्यवाद मंगेशजी, कृपया और व्हिडीओ देखीये मेरे चँनेल पर, शायद आपको और भी अच्छे लगे।

  • @purushottm6283
    @purushottm6283 7 років тому +2

    लय भारी गौळण 1नंबर

  • @lazycatgemear1549
    @lazycatgemear1549 7 років тому +1

    सुरेद्रं भाऊ आनंदराव कडुकार नेरी कडुन नमस्कार भजन खुप सुंदर आहेत धन्यवाद

  • @rahulmankar8314
    @rahulmankar8314 6 років тому +2

    एकदम मस्त सुरेंद्र भाऊ

  • @riteshvaidya7406
    @riteshvaidya7406 7 років тому +3

    मस्त काका खुप छान

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      +RITESH VAIDYA thanks Ritesh, please see other bhajan on this channel.

  • @आजमाहितपड़लेआपनकोणत्याजातिचेआ

    भाऊ काय पेटी वाजवतोस यार... झक्कास

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी.
      🙏 🙏🙏👍

  • @shubhutunkalwar9576
    @shubhutunkalwar9576 4 роки тому +4

    Jai guru sir, really khupach sundar gayan kelat tumi.vandniy rastrasant tukdoji maharaj aapko aashish de.

  • @rakeshjadhav7867
    @rakeshjadhav7867 5 років тому +3

    काळजात बसणार आवाज तुमचा मनापासून सलाम तुमच्या गौळणीला

  • @akashkamdi7555
    @akashkamdi7555 2 роки тому +1

    सुंदर गौडण भाऊसाहेब

  • @rounakrajuabhare.abhare5050
    @rounakrajuabhare.abhare5050 4 роки тому +2

    सर सुंदर आहे

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      रौनक भाऊ खूप खूप धन्यवाद.🎉💐💐💐🙏

  • @sagarchudhari1679
    @sagarchudhari1679 6 років тому +2

    जय गुरुदेव

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      धन्यवाद . आपण माझ्या चँनलवर आल्या बद्दल. कृपया इतर भजनांचा आस्वाद घ्यावा. तसेच हे चँनल सबस्क्राइब करावे . ही विनंती. संगीत प्रेमी लोकांना जरूर माहीती द्यावी.

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      thanks for visit ,Please,यदी आप कलाकार है, तो, हम आपको दुनियाके सामने प्रस्तुत करेंगे, विनामुल्य ,व्हिडीओ रेकॉर्डिंग, और ,युट्युब ,अपलोड, के लिये संपर्क करे, शिरीषकुमार पाटील, 8830253477, Please subscribe this channel.

  • @mukeshtambe9518
    @mukeshtambe9518 6 років тому +2

    Ek number sumadhur aavaj aani ha jatinihay karyakram thevlyabaddal aabhar maharajanna abhipret asanare niyojan 👍
    Jai jijau! Jai shivray!!

  • @paragpendor3277
    @paragpendor3277 5 років тому +3

    गौळणीच्या बादशहा... सुरेंद्र भाऊ

  • @ghanshamkohapare5122
    @ghanshamkohapare5122 5 років тому +2

    गायन अतिशय सुंदर भाऊ

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @gauravthakare9357
    @gauravthakare9357 5 років тому +3

    संगीतावर आपल प्रभुत्व आहे. अप्रतिम

  • @pradipnevage2381
    @pradipnevage2381 3 роки тому +1

    जबरदस्त आवाज

  • @jaishreegamesthankyouatonc2997
    @jaishreegamesthankyouatonc2997 2 роки тому +1

    Veri Veri good

  • @niteshmanjare1262
    @niteshmanjare1262 2 роки тому +2

    Jay Guru

  • @dineshgawande5629
    @dineshgawande5629 4 роки тому +3

    अती सुंदर

  • @prashantchaware3938
    @prashantchaware3938 4 роки тому +2

    Khup mast ek nmbar gaovlan

  • @prajawalingale4121
    @prajawalingale4121 5 років тому +1

    जय गुरु काकाजि अति सुंदर गौळण

  • @anilpatil9725
    @anilpatil9725 7 років тому +2

    खुप सुन्दर
    धन्यवाद तुमच्या सारख्यानी देवाचे नाम जपून जगाला तारले आहे. पण सायन्स चा बाऊ करणाऱ्याना कोण सांगणार ?

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      अनिल पाटील , मनापासून धन्यवाद, तुकडोजी महाराजांनी भजनाच्या माध्यमातून समाज प्रभोधन केले. आणि ति भजने आजची पिढी ,भजन स्पर्धेच्या माध्यमातून ,लोकांपुढे प्रस्तुत करीत आहे. मला वाटले कि माझे हे सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे कि हि भजने सारया जगापर्यंत पोहाचावावी , मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराजांना मानणारा असल्याने. मी माझे कर्तव्य केले. धन्यवाद.

  • @pravindangare92
    @pravindangare92 6 років тому +2

    सुरेन्दा भाऊ प्रतिम आवाज ईश्वरी देनगी
    जय गुरू 🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      धन्यवाद माझ्या चानेल ला भेट दिल्या बद्दल. कृपया सबस्क्राईब करा . जेव्हा नवीन विदिओ अपलोड होईल तेंव्हा आपल्याला ताबडतोब माहित होईल .

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      एकूण प्रेक्षक 21,572,478 दोन कोटी ,पंधरा लक्ष ,बाहत्तर हजार,चारसे ,अथ्याहातर,
      Views. subscriber 41,331 and more than २५५० videos, Thanks for visit ,Please,यदी आप कलाकार है, तो, हम आपको दुनियाके सामने प्रस्तुत करेंगे, विनामुल्य ,व्हिडीओ रेकॉर्डिंग, और ,युट्युब ,अपलोड, के लिये संपर्क करे, शिरीषकुमार पाटील, 8830253477, Please subscribe this channel.

  • @rahuluikey7053
    @rahuluikey7053 5 років тому +6

    khup chan bhajan ahe surendra sir...Ani apli gayaki apratim ahe......😇😇

  • @nileshbodewar1170
    @nileshbodewar1170 7 років тому +1

    khup sunder dada..... jayguru👏👏👏👏👏

    • @electroparth
      @electroparth  7 років тому +1

      +Nilesh Bodewar Thanks Nilesh Bhau.

  • @bhushanmohurle4838
    @bhushanmohurle4838 2 роки тому +1

    Patil Sir
    Aadarniya Dongare Sir yanche navin video upload kara
    Jay Guru. 🙏

    • @electroparth
      @electroparth  2 роки тому

      शिरीष कुमार पाटील या चॅनल वर जा केळापूर भजन स्पर्धेचे व्हिडिओ बघा. 💐
      त्यामध्ये सुरेंद्र भाऊंचे भजने आहे

  • @digambarg.londhe4924
    @digambarg.londhe4924 6 років тому +7

    सलाम अशा महान माणसांना,
    मुंबईतील मोठ्या गायकांच्या पंक्तीत बसण्याची Quality आहे सुरेंद्र डोंगरे यांच्याकडे.....

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      सलाम , दिगंबर भाऊ. शब्द्च नाही.

    • @electroparth
      @electroparth  6 років тому +1

      धन्यवाद ...आपल्या प्रतिसादा करिता . कृपया आपल्या मित्रांना आणि संगीत प्रेमी मंडळींना या चानेल ची ओळख करून द्या . मी आपला आभारी राहीन.

    • @आजमाहितपड़लेआपनकोणत्याजातिचेआ
      @आजमाहितपड़लेआपनकोणत्याजातिचेआ 4 роки тому

      @@electroparth पाटिल सर आभारी तर आम्ही आहोत आपले कारण आपन इतके छान vdo अपलोड करतात

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      धन्यवाद दिगंबर भाऊ, आपण म्हणता ते अगदी खर आहे. 👍🙏🙏

  • @sumitpalthe3299
    @sumitpalthe3299 Рік тому +1

    💕💞vvv💕💕💕

  • @vikamghode8988
    @vikamghode8988 7 років тому +2

    खूप छान

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      +Vikam Ghode , विक्रम भाऊ धन्यवाद. कृपया इतर भजनांचे व्हिडीओ याच चँनल वर आहे.पहा आणि इतरांना ही सांगा , राष्ट्रसंताचा संदेश या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा छोटा प्रयत्न आहे. सहकार्य करा. आभारी राहीन.

  • @ranishinde4151
    @ranishinde4151 6 років тому +2

    kya surendra bhau kya gai gazal la jawab

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      एकूण प्रेक्षक 21,572,478 दोन कोटी ,पंधरा लक्ष ,बाहत्तर हजार,चारसे ,अथ्याहातर,
      Views. subscriber 41,331 and more than २५५० videos, Thanks for visit ,Please,यदी आप कलाकार है, तो, हम आपको दुनियाके सामने प्रस्तुत करेंगे, विनामुल्य ,व्हिडीओ रेकॉर्डिंग, और ,युट्युब ,अपलोड, के लिये संपर्क करे, शिरीषकुमार पाटील, 8830253477, Please subscribe this channel.

  • @Rahultabla
    @Rahultabla 6 років тому +2

    Kya bat hai! Kya mahol banaya es aawaz ne !

  • @avanirathod6854
    @avanirathod6854 6 років тому +2

    Khup sundar Patil saheb, karanja ghadge che video taka saheb. thithle bhavik rathod sir yanche videos taka please

  • @mansubraopawar2173
    @mansubraopawar2173 5 років тому +2

    खुपच सुंदर गवळण आहे

  • @AshishPatil-vn2sr
    @AshishPatil-vn2sr 7 років тому +2

    ek nombar sir manala awadun ghenari gavalin va swar mahan ahat sir

  • @careercomputer6171
    @careercomputer6171 7 років тому +2

    khup chan upkram ahe bhau tumcha

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      +career computer .....Thanks Bhau Gurudevachya krupene he kary zale.
      Ya karita, khup mehanat ghetali, etar bhajane jarur paha. Thanks..

  • @rakeshmaske3822
    @rakeshmaske3822 6 років тому +1

    Surendra sir purn gajal tumchya avajat record karunn upload kara khup chan avaj ahe sir tumcha.

  • @ankushkhandal8653
    @ankushkhandal8653 5 років тому +2

    Jay gurudev

  • @nikhilnarnaware4574
    @nikhilnarnaware4574 Рік тому +1

    🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  Рік тому

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 7500 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @parbhakarbachebache4411
    @parbhakarbachebache4411 7 років тому +1

    खुपच छान !

  • @ganeshkadu3454
    @ganeshkadu3454 Рік тому +1

    Superb

  • @ashokkalamkar4223
    @ashokkalamkar4223 7 років тому +3

    Nice gavlan

    • @electroparth
      @electroparth  7 років тому +1

      Please see more Bhajans on my channel . Krupaya Tukadoji Maharajache 200 Bhajan mazya channelwar Aahe , Aapalae mat please sanaga, aani , Ajun kay kele pahije tya bbadhal sanga.....

  • @sachinbhoir3140
    @sachinbhoir3140 7 років тому +2

    छान आहे

  • @harishchandradete5698
    @harishchandradete5698 7 років тому +2

    खुप छान गायली आहे गवलन.

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      धन्यवाद हरिचंद्र भाऊ. इतर भजने जरूर ऐका .

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      +Harishchandra Dete +pramod lambat +Montu Thakare भाऊ, वाईट बातमी आहे. मी साहूर जी..वर्घा येथील भजनस्पर्धा ४ व ५ डिसेंबर २०१७ चे रेकॉर्डींग केले ९० टक्के मंडळी ने मागील २ ते ३ वर्षांपूर्वी चे भजने सादर केली .दर वर्षी हेच भजने घेऊन ही मंडळी येतात.काही ही नविन प्रस्तुती नाही. गावातील लोक नाराज होतात. वर्गणी दिल्या मुळे मंडपात हजर राहतात.फक्त काही मंडळांची नविन भजने ऐकायला हे लोक येतात.पण चांगली गोष्ट असी की नविन भजने प्रस्तुत करणाऱ्या मंडळाने मोठे बक्षीस काबीज केले. आनंदाची गोष्ट असी की भिमगीते मिळाली.भजन स्पर्धेत भाग घेणाऱ्या मंडळी ने विचार करावा कीती दिवस हे लोक दुसऱ्यांची उष्टी भजने प्रस्तुत करणार आहे.

  • @swapnilshende567
    @swapnilshende567 6 років тому +1

    Nice aawaj surendra bhau

  • @bhushanwane3751
    @bhushanwane3751 7 років тому +1

    भाऊ १ नं गौळण

  • @sesarambhendarakar8017
    @sesarambhendarakar8017 4 роки тому +1

    Khup chan gaulan

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      👌👌👌💐💐💐🙏🙏🙏.

  • @tusharghotekar2729
    @tusharghotekar2729 6 років тому +2

    1 no dada

  • @akshaysayam7234
    @akshaysayam7234 5 років тому +1

    Super khup chhan👌🙏

  • @sandippote3709
    @sandippote3709 5 років тому +1

    Super Surendra bhau
    Devachi den aahe aawaz

  • @divyaniwabhitkar2090
    @divyaniwabhitkar2090 5 років тому

    फारच छान

  • @rushabhsinhe5209
    @rushabhsinhe5209 6 років тому +5

    गायन आणि आवाज पाहिजे तर असा..आणि सुरेन्द्र जी तुम्हाला तुकडोजी महाराजांचा आशीर्वाद आहे..

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      एकूण प्रेक्षक 21,572,478 दोन कोटी ,पंधरा लक्ष ,बाहत्तर हजार,चारसे ,अथ्याहातर,
      Views. subscriber 41,331 and more than २५५० videos, Thanks for visit ,Please,यदी आप कलाकार है, तो, हम आपको दुनियाके सामने प्रस्तुत करेंगे, विनामुल्य ,व्हिडीओ रेकॉर्डिंग, और ,युट्युब ,अपलोड, के लिये संपर्क करे, शिरीषकुमार पाटील, 8830253477, Please subscribe this channel.

    • @manohardhokne6036
      @manohardhokne6036 4 роки тому

      सुमधूर गौलण आहे।👍👌💐

  • @mangeshvirulkar8260
    @mangeshvirulkar8260 7 років тому +2

    Osm khup Chan..

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      +Mangesh Virulkar thanks for visit my channel, please see other video of bhajan spardha.

  • @sagarraut9981
    @sagarraut9981 7 років тому +2

    🙏🙏🙏Jai guru dev 🙏🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      Dhanyawad Sagar Raut Bhau.Jai Guru.

  • @beonebulls745
    @beonebulls745 6 років тому +3

    Khup chan mind blowing..

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      +Pravin Khunkar धन्यवाद भाऊ, Please see other bhajans and Gaulan this channel.

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      धन्यवाद ...Please subscribe My channel for new videos that I upload,......माझे नवीन व्हिडीओ पाहण्या करिता कृपया , आपल्या mobile वर किंवा कॉम्पुटर किंवा Laptop वर मला subscriber करा. आपल्या साठी सोयीस्कर होईल . आणि आपल्या मित्रांना subscribe करायला जरूर सांगा आणि like करा .त्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल. मी आपला अत्यंत आभारी राहीन.आणि like करा ......जय गुरु.

  • @lochankhatalepatil2447
    @lochankhatalepatil2447 6 років тому +2

    layy bhari

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      धन्यवाद ...आपल्या प्रतिसादा करिता . कृपया आपल्या मित्रांना आणि संगीत प्रेमी मंडळींना या चानेल ची ओळख करून द्या . मी आपला आभारी राहीन.

  • @kalpnalohe699
    @kalpnalohe699 7 років тому +4

    khup chan

  • @digambarg.londhe4924
    @digambarg.londhe4924 6 років тому +3

    हम तेरे शहर मे आये हैं , या गझल मधील ' मेरी मंझील हैं कहा ' या ओळीनंतर घेतलेला " आलाप " जर ऐकला तर डोळ्यात पाणी येते , मन दुःखी होऊन जाते आणि इतरांसाठी जगण्याची इच्छा मनात घर करू लागते , आणि मग आठवण येते ती वं. रा.श्री. तुकडोजी महाराज यांची...👌👌👌
    सुरेंद्र डोंगरे is Great...👍👍👍
    :- दिगंबर लोंढे ( 9011002980 )

    • @electroparth
      @electroparth  6 років тому +1

      बहोत बढ़िया भाऊ,,, आज खरा श्रोता लाभला. बरोबर जागा पकडली... त्या गझल मधील. असीच एक जीवघेणी गझल आहे, दिल की राहे , या सिनेमातील. " रस्मे उल्फत को निभाये ,तो निभाये कैसे...." या गझल मधील शेवट कडवे , पार कलीजा फाडून टाकते. बहुतेक हा राग चारूकेशी असावा. तज्ज्ञांच्या सल्ला अपेक्षित आहे. धन्यवाद दिगंबर भाऊ. असेच लिहित चला.

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      ज्या नवोदित गायकांना किंवा जुन्या गायकांना आपल्या कलेला लोकापर्यंत इंटरनेट च्या माध्यमातून लाखो लोकापर्यंत जायचे असल्यास मला फोन करा . ९४२१८१८६९५ धन्यवाद ...आपल्या प्रतिसादा करिता . कृपया आपल्या मित्रांना आणि संगीत प्रेमी मंडळींना या चानेल ची ओळख करून द्या . मी आपला आभारी राहीन. माझ्या channel च्या प्रेक्षकांची संख्या २ कोटी पर्यंत पोहचली आहे. ते फक्त तुमच्या प्रेम मुळेच. मी आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे.

  • @madhavbhendarkar1601
    @madhavbhendarkar1601 6 років тому +1

    wa kya bat hai

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      धन्यवाद ...आपल्या प्रतिसादा करिता . कृपया आपल्या मित्रांना आणि संगीत प्रेमी मंडळींना या चानेल ची ओळख करून द्या . मी आपला आभारी राहीन.

  • @PRAKASHVLOG1994
    @PRAKASHVLOG1994 6 років тому +3

    Nikhil Bhau nice table

    • @electroparth
      @electroparth  6 років тому +1

      Shirishkumar Patil 9451818695
      मा. प्रकाश भाऊ, मनापासून आभार. माझा प्रयत्न सुरु आहे. गुरुदेव मला किती मदत करतील त्यावर हे सर्व अवलंबून आहे. मला माहित आहे , खूप चांगले भजन गायक अजून जगापुढे आले नाही, कारण ते भजन स्पर्धे मध्ये भाग घेत नाही. मी त्यान्व्चा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आता जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी माझ्या सोबत संपर्क साधावा. माझा प्रयत्न आहे कि जे लोक आणि मंडले राष्ट्रसंता ची भजने चांगल्या रीतीने गातात त्यांना या युटूब च्या channel वर मी प्रसिद्धी जरूर देईन. ज्या नवोदित गायकांना किंवा जुन्या गायकांना आपल्या कलेला लोकापर्यंत इंटरनेट च्या माध्यमातून लाखो लोकापर्यंत जायचे असल्यास मला फोन करा . ९४२१८१८६९५ धन्यवाद ...आपल्या प्रतिसादा करिता . कृपया आपल्या मित्रांना आणि संगीत प्रेमी मंडळींना या चानेल ची ओळख करून द्या . मी आपला आभारी राहीन.

  • @ganeshjavarkar8125
    @ganeshjavarkar8125 3 роки тому

    Super

  • @ravidandge7978
    @ravidandge7978 6 років тому +1

    mst..bahu

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @vinodrathod2769
    @vinodrathod2769 5 років тому +1

    Super boss

  • @manohargolambare6137
    @manohargolambare6137 7 років тому +1

    apratim singer

  • @bindhunair6147
    @bindhunair6147 4 роки тому +2

    🙏

  • @rohitgudwar279
    @rohitgudwar279 5 років тому

    Kdk ho

  • @bandukhande9987
    @bandukhande9987 6 років тому +1

    Supar bhajan

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      jai gurudev. bhau.Dhanyawad. bandu bhau.

  • @sahebraonavale7543
    @sahebraonavale7543 7 років тому

    फार सुंदर गायकी.

  • @avinashdhamdhere4079
    @avinashdhamdhere4079 7 років тому

    लई भारी गौळण

  • @kashinathbadgujar655
    @kashinathbadgujar655 Рік тому

    Kes kapun topi ghala, awaj Chan ahe

  • @vitthalborkute6623
    @vitthalborkute6623 5 років тому +1

    khup chan aawaz ah

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @Raviraj-w2p
    @Raviraj-w2p 7 років тому +1

    superb really

  • @kiranwarthi5364
    @kiranwarthi5364 5 років тому +2

    Nice ......awesome

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. येणारे नवीन व्हिडीओ ची माहिती ताबडतोब आपल्या पर्यंत पोहचेल आपल्या माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @pravinchunade1057
    @pravinchunade1057 6 років тому +2

    🙏🙏🙏🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      भाऊ,आपल्या प्रतिसादा बद्दल मनापासून आभार. माझा प्रयत्न सुरु आहे. गुरुदेव मला किती मदत करतील त्यावर हे सर्व अवलंबून आहे. मला माहित आहे , खूप चांगले भजन गायक अजून जगापुढे आले नाही, कारण ते भजन स्पर्धे मध्ये भाग घेत नाही. मी त्यान्व्चा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आता जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी माझ्या सोबत संपर्क साधावा. माझा प्रयत्न आहे कि जे लोक आणि मंडले राष्ट्रसंता ची भजने चांगल्या रीतीने गातात त्यांना या युटूब च्या channel वर मी प्रसिद्धी जरूर देईन. ज्या नवोदित गायकांना किंवा जुन्या गायकांना आपल्या कलेला लोकापर्यंत इंटरनेट च्या माध्यमातून लाखो लोकापर्यंत जायचे असल्यास मला फोन करा . ९४२१८१८६९५ धन्यवाद ...आपल्या प्रतिसादा करिता . कृपया आपल्या मित्रांना आणि संगीत प्रेमी मंडळींना या चानेल ची ओळख करून द्या . मी आपला आभारी राहीन.

  • @santoshghadi95
    @santoshghadi95 7 років тому +2

    superb

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      Thanks Santosh ,please see other melodius bhajans on this channel.

  • @amoljadhav9885
    @amoljadhav9885 7 років тому +2

    lai Bhari

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      Thanks Amol jadhav, jo kalakar ,asato toch he samaju shakato. please see other bhajan on my channel. अमोल भाऊ , जवळपास २०० भजनाचे विदिओ मी माझ्या चान्णेल वर टाकले आहे. कृपया बघा , आपले लोक किती कलाकार आहे. आणि इतरांना ही सांगा , आणि त्यांना हे भजनाचे भजन स्पर्धेचे व्हिदिओ कसे पाहायचे याचे मार्गदर्शन करा. हे मोठी देशसेवा आहे. तुकडोजी महाराजांचा संदेश या माध्यमातून लोकांना समजू द्या .

  • @FL4ME_FIRE
    @FL4ME_FIRE 7 років тому +3

    angawar kate ale yaikun man trupt zale super super super

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      Arun bhau ,tumhi kharokharach dardi aahat. mazya hi angawar kate aale hote, recording kartanna.

    • @FL4ME_FIRE
      @FL4ME_FIRE 7 років тому

      🙏

    • @anandkadam279
      @anandkadam279 7 років тому +1

      भाऊ माज्या पण गावी याल का

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      आनंद भाऊ , नमस्कार, आपल्या गावी नक्कीच येईन . आपण कोठे राहता? आपल्या गावात भजन स्पर्धा होतात काय? जर होत आसतील तर मला कळवा . त्या भजन स्पर्धेचे व्हिडीओ काढून इंटरनेट युट्युब माझ्या च्यानेल वर टाकण्याचा प्रयत्न करीन, धन्यवाद.

  • @sourabhjadhav3481
    @sourabhjadhav3481 4 роки тому +1

    Adorable...!👌🏻👌🏻👌🏻

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      Thanks a lot Saurabh,
      Please go to other videos of bhajans, and please give your comments. 💐👍🙏

  • @vickyghanksar8919
    @vickyghanksar8919 5 років тому +2

    Verry nice

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @akshaykalaskar4327
    @akshaykalaskar4327 7 років тому +2

    JAY GURU DADA BHAJAN CHAN MHATAL TUMHI

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      Thanks , please see other Bhajan videos of Tukadoji Maharaj Bhajan spardha on my channel.

  • @sagarmohite9381
    @sagarmohite9381 5 років тому +2

    Mla tar Khup Aavadale ahe tumche Aalap

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे
      3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @vaibhavgawade4663
    @vaibhavgawade4663 7 років тому +1

    Kadak

  • @shubhb.7821
    @shubhb.7821 3 роки тому +1

    5:01

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому +1

      भाऊ जय गुरु 🙏, आपल्या छान प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. 5000 व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

  • @rahulitamravati
    @rahulitamravati 7 років тому +8

    Apratim aawaj aahe surendra bhau dongre cha....Please upload his more bhajan...

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      Rahul bhau, Surendra Bhau che aajun kahi bhajane aahet ya channel war .jarur paha.

    • @roshanthengne6006
      @roshanthengne6006 6 років тому

      Rahul Itapure .p m

  • @roshanchirate3842
    @roshanchirate3842 7 років тому +2

    so sweet

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      Thanks Roshan , please see other melodies Bhajans on this channel.

  • @sanjaykhariwale1498
    @sanjaykhariwale1498 6 років тому +1

    Shree sonarshiddh chasak dhatav

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      धन्यवाद ...Please subscribe My channel for new videos that I upload,......माझे नवीन व्हिडीओ पाहण्या करिता कृपया , आपल्या mobile वर किंवा कॉम्पुटर किंवा Laptop वर मला subscriber करा. आपल्या साठी सोयीस्कर होईल . आणि आपल्या मित्रांना subscribe करायला जरूर सांगा आणि like करा .त्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल. मी आपला अत्यंत आभारी राहीन.आणि like करा ......जय गुरु.

  • @yashgadekar9618
    @yashgadekar9618 4 роки тому

    Very nice bhajan

  • @bala.indian23
    @bala.indian23 5 років тому

    Shri.chan

  • @harishchandradete5698
    @harishchandradete5698 7 років тому +2

    खूप छान गायली आहे

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      Dhanyawad harichandra bhau.

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      +Harishchandra Dete +pramod lambat +Montu Thakare भाऊ, वाईट बातमी आहे. मी साहूर जी..वर्घा येथील भजनस्पर्धा ४ व ५ डिसेंबर २०१७ चे रेकॉर्डींग केले ९० टक्के मंडळी ने मागील २ ते ३ वर्षांपूर्वी चे भजने सादर केली .दर वर्षी हेच भजने घेऊन ही मंडळी येतात.काही ही नविन प्रस्तुती नाही. गावातील लोक नाराज होतात. वर्गणी दिल्या मुळे मंडपात हजर राहतात.फक्त काही मंडळांची नविन भजने ऐकायला हे लोक येतात.पण चांगली गोष्ट असी की नविन भजने प्रस्तुत करणाऱ्या मंडळाने मोठे बक्षीस काबीज केले. आनंदाची गोष्ट असी की भिमगीते मिळाली.भजन स्पर्धेत भाग घेणाऱ्या मंडळी ने विचार करावा कीती दिवस हे लोक दुसऱ्यांची उष्टी भजने प्रस्तुत करणार आहे.

  • @ketangedekar143
    @ketangedekar143 5 років тому +10

    भजनात बसायला काळीज पाहीजे
    मनुनस १०० पैकी ५ लोक भजनात बसतात

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому +1

      माझ्या भावा तुम्ही सांगितलं ते शंभर टक्के बरोबर. 🙏🙏🙏

  • @romanbansod4591
    @romanbansod4591 7 років тому +2

    Super bhajan...

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      Thanks brother, please see other Bhajans on this channel.

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      +Roman Bansod +pramod lambat +Montu Thakare भाऊ, वाईट बातमी आहे. मी साहूर जी..वर्घा येथील भजनस्पर्धा ४ व ५ डिसेंबर २०१७ चे रेकॉर्डींग केले ९० टक्के मंडळी ने मागील २ ते ३ वर्षांपूर्वी चे भजने सादर केली .दर वर्षी हेच भजने घेऊन ही मंडळी येतात.काही ही नविन प्रस्तुती नाही. गावातील लोक नाराज होतात. वर्गणी दिल्या मुळे मंडपात हजर राहतात.फक्त काही मंडळांची नविन भजने ऐकायला हे लोक येतात.पण चांगली गोष्ट असी की नविन भजने प्रस्तुत करणाऱ्या मंडळाने मोठे बक्षीस काबीज केले. आनंदाची गोष्ट असी की भिमगीते मिळाली.भजन स्पर्धेत भाग घेणाऱ्या मंडळी ने विचार करावा कीती दिवस हे लोक दुसऱ्यांची उष्टी भजने प्रस्तुत करणार आहे.

    • @atulgaurkar419
      @atulgaurkar419 6 років тому

      Roman Bansod

  • @santoshgavli1214
    @santoshgavli1214 7 років тому +2

    👏👏👏👏👏👏👏

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      +Santosh Gavli धन्यवाद संतोष भाऊ.इतर लोकांनी गायलेले भजने पहा आणि आपले मत नोंदवा.

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      +Santosh Gavli भाऊ, इतर लोकांनी गायलेले भजने पहा ऐका आणि आपले मनोगत जरुर लिहा.

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      +Santosh Gavli +pramod lambat +Montu Thakare भाऊ, वाईट बातमी आहे. मी साहूर जी..वर्घा येथील भजनस्पर्धा ४ व ५ डिसेंबर २०१७ चे रेकॉर्डींग केले ९० टक्के मंडळी ने मागील २ ते ३ वर्षांपूर्वी चे भजने सादर केली .दर वर्षी हेच भजने घेऊन ही मंडळी येतात.काही ही नविन प्रस्तुती नाही. गावातील लोक नाराज होतात. वर्गणी दिल्या मुळे मंडपात हजर राहतात.फक्त काही मंडळांची नविन भजने ऐकायला हे लोक येतात.पण चांगली गोष्ट असी की नविन भजने प्रस्तुत करणाऱ्या मंडळाने मोठे बक्षीस काबीज केले. आनंदाची गोष्ट असी की भिमगीते मिळाली.भजन स्पर्धेत भाग घेणाऱ्या मंडळी ने विचार करावा कीती दिवस हे लोक दुसऱ्यांची उष्टी भजने प्रस्तुत करणार आहे.

  • @virajghadse4942
    @virajghadse4942 7 років тому +5

    जर आपल्याकडे पुण्यतिथी तील श्रद्धांजली कार्यक्रमाचे भजन असतील तर कृपया पाठवा

    • @electroparth
      @electroparth  7 років тому +1

      +Viraj Ghadse सॉरी, मी पुण्यतिथी चा कार्यक्रम रेकॉर्ड केलेले नाही.

  • @FL4ME_FIRE
    @FL4ME_FIRE 7 років тому +2

    subscribe kelay mi kaka aaplya chanala asech changale changale gane yaikawa amhala

    • @electroparth
      @electroparth  7 років тому +1

      Thanks Arun bhau, changale karyakram record karun aaplya karita. upload karnyacha prayatn karato.

    • @vivekgawandeofficial7738
      @vivekgawandeofficial7738 7 років тому

      Shirishkumar Patil kup cyan

  • @ajaylondhe2106
    @ajaylondhe2106 7 років тому +2

    supprrrrrr voice

    • @electroparth
      @electroparth  7 років тому +2

      +Ajay Londhe thanks Ajay bhau... please see other videos.

  • @rahulsutar2183
    @rahulsutar2183 7 років тому

    खुप छान काका

    • @electroparth
      @electroparth  7 років тому

      धन्यवाद राहुल सुतार. कृपया इतर भजनांचा आस्वाद घ्यावा .

    • @rahulsutar2183
      @rahulsutar2183 7 років тому

      हो नक्कीच

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      +Rahul Sutar +pramod lambat +Montu Thakare भाऊ, वाईट बातमी आहे. मी साहूर जी..वर्घा येथील भजनस्पर्धा ४ व ५ डिसेंबर २०१७ चे रेकॉर्डींग केले ९० टक्के मंडळी ने मागील २ ते ३ वर्षांपूर्वी चे भजने सादर केली .दर वर्षी हेच भजने घेऊन ही मंडळी येतात.काही ही नविन प्रस्तुती नाही. गावातील लोक नाराज होतात. वर्गणी दिल्या मुळे मंडपात हजर राहतात.फक्त काही मंडळांची नविन भजने ऐकायला हे लोक येतात.पण चांगली गोष्ट असी की नविन भजने प्रस्तुत करणाऱ्या मंडळाने मोठे बक्षीस काबीज केले. आनंदाची गोष्ट असी की भिमगीते मिळाली.भजन स्पर्धेत भाग घेणाऱ्या मंडळी ने विचार करावा कीती दिवस हे लोक दुसऱ्यांची उष्टी भजने प्रस्तुत करणार आहे.