096 Best गौळण पं शंकरराव वैरागकर आणि देवेंद्र यादव तबला, तुफानी जुगलबंदी, मुर्तीजापुर गुरुदेव मंडळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 87

  • @ashokwaje3479
    @ashokwaje3479 6 місяців тому +2

    Vah vah vah kya bat hai guruji👌👍👏🙏🌹❤️

    • @electroparth
      @electroparth  6 місяців тому +1

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐
      इंग्रजी निळ्या अक्षरातील व्हिडिओ लिंक ला स्पर्श करा आणि डायरेक्ट युट्युब वर ओरिजनल व्हिडिओ बघा.
      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.

  • @bhumanabhushewad9560
    @bhumanabhushewad9560 8 місяців тому +2

    खुपचं सुंदर.अप्रतिम,गायन आणि तबला.🌹🌹👌👌🙏🙏....

    • @electroparth
      @electroparth  7 місяців тому

      कॉमेंट बद्दल मनःपूर्वक धन्यवाद इतर व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या प्रतिक्रिया द्यावे ही विनंती.

    • @electroparth
      @electroparth  7 місяців тому +1

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @tukaramveljali8420
    @tukaramveljali8420 2 роки тому +1

    रामकुष्ण हरि माऊली👌👌👍👍

    • @electroparth
      @electroparth  2 роки тому

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 7000 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐

  • @minakshibarne2483
    @minakshibarne2483 3 роки тому +1

    खूपच सुंदर ..आई नको ग...गवळण...आणि सावरे ...
    आणि तुमचे वाद्ये .. खुपचं छान... ताल ,आणि सुर
    तुमची ही गवळण खुप मनाला वेधुन घेणारी आहे..
    कोटी - कोटी प्रणाम...sir ji.., ,##

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      मीनाक्षी ताई जय गुरु, खूप खूप धन्यवाद..🙏🌹
      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे. कृपया या आपल्या चैनल चे व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांनाही सांगा.
      इतर व्हिडिओज वर आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहे. 👍🙏🙏💐

  • @audumbarkadam5599
    @audumbarkadam5599 2 роки тому +1

    खूप सुंदर गायन माऊली जयहरी

    • @electroparth
      @electroparth  2 роки тому

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 7000 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐

  • @hanumanshinde4162
    @hanumanshinde4162 4 роки тому +2

    गुरूवर्य सरांचे भजन म्हणजे भाविक रसिकांना एकप्रकारे मेजवानी असते .हीरा तो हीराच असतो बाकी काय बोलणार

  • @prafulphadke8683
    @prafulphadke8683 3 роки тому +1

    वा शंकर राव मस्त 👍👍👍

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @haridasdahikar7459
    @haridasdahikar7459 2 роки тому +1

    Va sundar guruji

  • @vishwaspatil1721
    @vishwaspatil1721 5 років тому +1

    पाटील साहेब 1no.हों शंकरराव यांचे प्रत्येक अभंग अंगाला शहरा आणतो.आणि खुप काही शिकायला मिळते.खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @jagdishchavanofficial6136
    @jagdishchavanofficial6136 3 роки тому +1

    Jai guru 🙏
    Aappanchya charni koti koti Naman 🙏

  • @rupeshwarlikar1196
    @rupeshwarlikar1196 3 роки тому

    Lai bhari mauli

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 4 роки тому +1

    खुप च सुंदर, अप्रतिम🙏🙏👏👏👏👏 गायन आणि वादन.

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      प्रवीण भाऊ आपल्या प्रेमाबद्दल खूप खूप आभारी आहे. आवडलेले भजन कृपया इतरांसोबत शेअर करावे ही विनंती. 🌹🌷👍🙏

  • @balasahebchaudhari645
    @balasahebchaudhari645 4 роки тому

    अतिशय सुंदर वैरागसर जेलरोड शान आहे आमची

  • @kirtikalekasabesukhena277
    @kirtikalekasabesukhena277 3 роки тому +1

    सर आपला आवाज लाजवाब आहे

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      सप्रेम जय गुरु 🙏 आपण आमच्या चॅनलला भेट दिली आणि छान प्रतिक्रिया लिहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.💐
      आपल्या आवडीचे अनेक भजन मंडळाचे अनेक गायकांचे, भजन स्पर्धेतील भजने
      या चॅनल वर उपलब्ध आहे कृपया बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
      चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि घंटीचे बटन नक्की दाबा.💐👍🙏

  • @vinayakdarwade6077
    @vinayakdarwade6077 4 роки тому +1

    वा सर खुपच छान

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      विनायक भाऊ कॉमेंट बद्दल धन्यवाद.
      हा काय मुर्तीजापुर ला झाला अतिशय छान मूड होता गुरुजींचा.
      🌹🌹💐🙏👍

  • @user-Gholap1983
    @user-Gholap1983 4 роки тому +1

    अप्रतिम गायन आणि तबला वादन ...!!

  • @ashokgawde3516
    @ashokgawde3516 6 років тому

    खूप सुंदर...एकच नंबर धन्यवाद खूप खूप शुभेच्छा 👌👌👌

  • @viveksarkar7326
    @viveksarkar7326 6 років тому +2

    राग पहाडी गौळण छान जुगलबंदी.

  • @uddhavkulthe4748
    @uddhavkulthe4748 4 роки тому +1

    Chan gaulan.wa wa mast

  • @vikasbhoir8717
    @vikasbhoir8717 4 роки тому +2

    Khup sunder 👍👍🙏🙏💐💐

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 6 років тому +2

    वा..काय सुदंर आवाज आहे..

  • @bhaiyasahebsolao4385
    @bhaiyasahebsolao4385 5 років тому +1

    खुपच सुंदर गौळन

  • @chaitanyatablaclasskhatavb6760
    @chaitanyatablaclasskhatavb6760 6 років тому +2

    Tabla mst Ani Harmonium jabardast

    • @babasahebkadam1321
      @babasahebkadam1321 6 років тому

      पं .वैरागकराचे खुप गायनाचे कारयकरम मी आळंदी येथे ऐकले आहेत .खुपच सुंदर गायन वारकरी संपरदायीक .आवडीचा गायक . बाबा कदम .

  • @pravinkpande7032
    @pravinkpande7032 6 років тому +2

    खूप छान गौळण

  • @shashikantdange8854
    @shashikantdange8854 4 роки тому +1

    सुंदर 💐👌👌

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

    • @sadashivsutar7654
      @sadashivsutar7654 3 роки тому

      Good

  • @swapnildangave8573
    @swapnildangave8573 6 років тому +4

    Ky aawaj aahe....waaaa👌👌

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे
      3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @tukarambudhvant6303
    @tukarambudhvant6303 4 роки тому +1

    खूप छान

  • @sachinghare8277
    @sachinghare8277 4 роки тому

    kay sundar chal ahe !!!! wah……..

  • @ankitayeotikartowar575
    @ankitayeotikartowar575 5 років тому

    Wah appa wah apan bemisal ahe ani mala Abhiman ahe mi tyanchi shishya aslyacha

  • @sagarraut9048
    @sagarraut9048 6 років тому +2

    vairag sir grate only ...

  • @gajananmeshram4874
    @gajananmeshram4874 6 років тому

    अप्रतीम सर

  • @narharimaharajshastriji7801
    @narharimaharajshastriji7801 6 років тому +2

    appa great

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      नरहरी महाराज धन्यवाद कृपया असाच लोभ असू द्यावा वेळोवेळी कॉमेंट्स जरूर लिहीत चला आभारी आहे.

  • @rushikeshraut7859
    @rushikeshraut7859 3 роки тому +1

    Sir tumacha sarkha Guru phij mla

  • @AnkushSPatil
    @AnkushSPatil 5 років тому +1

    बंम सुदं,,,,सर,,,

  • @rushikeshkande306
    @rushikeshkande306 4 роки тому +1

    Sundar

  • @saptrang1288
    @saptrang1288 6 років тому

    Khupac Chan

  • @धनंजयमगर-ह1द
    @धनंजयमगर-ह1द 3 роки тому

    जिव ओतुन गाईले आहे सर

  • @sameernikhade1069
    @sameernikhade1069 6 років тому +1

    Best tabla

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @MSDONI-gx8ih
    @MSDONI-gx8ih 6 років тому +1

    छान

  • @विठोबारखुमाई
    @विठोबारखुमाई 6 років тому +1

    tabla great

  • @pandharinathkulal2637
    @pandharinathkulal2637 6 років тому

    Awaj khup chan aahe aapala

  • @जनमत-ष1म
    @जनमत-ष1म 6 років тому +1

    शंकर भाऊ मला तुमच्या गाण्यातून वराड प्रांताची माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्यात ....कारण बालपण वराडातच गेलं भाऊ..

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे
      3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @1409paresh
    @1409paresh 5 років тому +2

    Tabla far sunder....... N harmonium also 🙂

  • @benamraahi
    @benamraahi 6 років тому +1

    Appa amhi kay mhanav aamhi tar shishya tumchyatl jagan anubhavta yav hich parmeshwar charni prarthana

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @tukarambudhvant6303
    @tukarambudhvant6303 4 роки тому +1

    Best Best Best

  • @Rrrrrrkeeeee
    @Rrrrrrkeeeee 5 років тому

    Very nice

  • @kishorsavant2617
    @kishorsavant2617 6 років тому +1

    Kshor sawant,khoopchhanaawajaahe

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @paddy001
    @paddy001 6 років тому +1

    कुठे झाली ही मैफिल

    • @electroparth
      @electroparth  6 років тому +1

      पांडुरंगा भाऊ ही मैफल मुर्तीजापुर ला राष्ट्रसंताच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केली होती गुरुदेव सेवा मंडळ मुर्तीजापुर.

  • @babasabyadav1379
    @babasabyadav1379 5 років тому

    Vere vere yemeng i

  • @babasahebpatil2348
    @babasahebpatil2348 6 років тому

    वैरागकरसर खूपच छान

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

    • @ashokwankhade3738
      @ashokwankhade3738 6 років тому

      Babasaheb Patil

    • @rekhapednekar8398
      @rekhapednekar8398 5 років тому

      Very good my dear brother

    • @yashwantchavan4938
      @yashwantchavan4938 4 роки тому

      अप्रतिम गौळण खूप छान गायन बुवा आईचीच आठवण करुन देणारी गौळण कर्ण मधुर

    • @yashwantchavan4938
      @yashwantchavan4938 4 роки тому

      मो नो पाठविणे

  • @ankushtiware5146
    @ankushtiware5146 6 років тому

    Siran kde shikayche address pl

  • @sudhkarpawar5163
    @sudhkarpawar5163 2 роки тому

    तुम्ही पंडीत नसून या काळातले संत आहे. आपण प्रत्यक्ष श्री कॄष्ण व यशोदेचे दशऺन घडवले.

  • @depakbharti2021
    @depakbharti2021 6 років тому +1

    Vache vithhal gain ne gane kuthe aaykayla milel krupaya mad at kara

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @hanumanshinde4162
    @hanumanshinde4162 4 роки тому

    गुरूवर्य सरांचे भजन म्हणजे भाविक रसिकांना एकप्रकारे मेजवानी असते .हीरा तो हीराच असतो बाकी काय बोलणार