Swapnil Kusale interview: Paris Olympic Medal Winner talks with GoldenGirl Tejaswini Sawant

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत थ्री पोजिशन शूटिंगमध्ये कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याने कांस्यपदक मिळवून इतिहास घडवला. १९५२ साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत कोल्हापूरच्या खाशाबा जाधव यांनी देशाला पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले होते. त्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी महाराष्ट्राच्या खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची कामगिरी केली आहे. अशा या खेळाडूशी दिनमानसाठी गप्पा मारल्या आहेत, आंतरराष्ट्रीय ख्यातीची नेमबाज कोल्हापूरचीच गोल्डन गर्ल तेजस्विनी सावंत यांनी. तेजस्विनी ही नेमबाजीतील स्वप्नीलची ज्येष्ठ खेळाडू आणि मार्गदर्शकही. खास दिनमानसाठी झालेल्या या गप्पांच्या मैफलीतून स्वप्नीलचा ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास सुरेखपणे उलगडला आहे.
    २०१४ मध्ये झेक रिपल्बिकन जिनिव्हा येथील वर्ल्डकप ज्युनिअर स्पर्धेत थ्री पोझिशन प्रकारात ब्राँझ पदक मिळवले. २०१५ कुवेत मध्ये अशियाई ज्युनिअर स्पर्धेत चार पदक मिळवली होती. त्यामध्ये दोन गोल्ड, एक सिल्व्हर, एक ब्राँझ पदक मिळाले.
    २०१५ मध्ये कुवेत स्पर्धेत यश मिळाल्यानंतर दिल्लीत राष्ट्रीय स्पर्धेत खेळायचे होते. या स्पर्धेत भारतातील अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शूटर होते. त्यामुळे मला भिती वाटत होती. आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत इतकी चांगली कामगिरी केली असताना या स्पर्धेत आपली कामगिरी खराब झाली तर लोक माझ्याकडे कसे बघतील. माझ्या मनातील भिती प्रशिक्षण दीपाली देशपांडे यांना सांगितली. त्यांनी मानसिक सल्लागार वैभव आगाशेंना माझ्याबरोबर पाच मिनिटे बोलण्यास सांगितले. वैभव सरांनी पाच मिनिटात इतका चांगला सल्ला दिला की माझी भिती पळून गेली. माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांचा हा सल्ला मला प्रत्येक स्पर्धेत कायम लक्षात राहतो. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू गगन नारंग, अभिनव बिंद्रा असे दिग्गज खेळाडू होते. या स्पर्धेत मी सुवर्ण पदक पटकावले.
    #swapnilkusale
    #TejaswiniSawant
    #Kolhapur
    #Khashaba Jadhav
    #Balewadi
    #Maharashtra #
    #MaharashtraDinman
    #VijayChormare
    #Sportsnewslatest
    #ManuBhaker
    #JaspalRana
    #India
    #NationalCrush
    #NationalPride
    #PrideOfKolhapur
    #PrideOfMaharashtra
    #PrideOfIndia
    #RahiSarnobat
    #स्वप्नीलकुसाळे #स्वप्निलकुसाळे #तेजस्विनीसावंत
    #बालेवाडीक्रीडासंकुल
    #शिवछत्रपतीक्रीडासंकुल
    #शरदपवार

КОМЕНТАРІ • 8

  • @FandangoMaximilianWhimsy
    @FandangoMaximilianWhimsy 7 днів тому

    My Inspiration ❤❤😇🫡🫡🫡🫡🥇 I am also from KOLHAPUR 😇

  • @uttambamnikar9633
    @uttambamnikar9633 13 днів тому

    Very good Swapnil

  • @vilasmali1679
    @vilasmali1679 16 днів тому

    खूपच छान मुलाखत .
    नव्या पीढीला प्रेरणादायी

  • @nitinsawant31
    @nitinsawant31 19 днів тому +1

    Nice Interview.
    Swapnil is a nice person & friend also. Now he is historical person too.
    Very Proud of you Swapnil....❤.....
    All the very best for your upcoming missions....👍👍

  • @vitthalraokusale9170
    @vitthalraokusale9170 17 днів тому +1

    मुलाखत तेजूदिदीने छानच घेतली आहे आणि स्वप्निलनेही तितकाच छान प्रतिसाद देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ज्या युवकांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत. हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!....... 🎉🎉🎉🎉❤

  • @anjalidhamal120
    @anjalidhamal120 16 днів тому

    Very nice and informative interview!
    All the best for further programs
    💐