द्राक्ष बागेची काडी पक्वता अडचणीत...?
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- अधिक माहितीसाठी आपले ग्रेप मास्टर एप्लीकेशन आत्ताच डाउनलोड करा:
For additional information download our app:
bit.ly/GrapeMas...
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक फॉलो करा:
chat.whatsapp....
Follow us on Social Media:
/ grapesmaster1
Sir kutal kapnecs likavid waparavi
छान माहिती दिली आहे सर,👍👍
Very nice Information Sir
Nice information sir 👍👍👌👌🙏
बगल फुट थांवण्यासाठी काय वापरावे जास्त खोडा येतोय
पाणी -200 लिटर + इथ्रेल -70 मिलि + sop -1 किलो असा स्प्रे घ्या
@@GrapeMaster 🙏🙏
खूप छान माहीती आहे सर
धन्यवाद सर खुपच अभ्यास पुर्ण माहिती दिली
Good information sir 🙏
सर शेङा भरपूर आहे हर काय कराव
स्प्रे -
पाणी - 200 लिटर +
इथ्रेल -50 ते 60 मिलि +
sop - 800 ते 1 किलो ची फवारणी करा.
90 te 100 divas jale bordo che praman Saga sir
Sir
काडी सबकेन पर्यंत पिकली आहे तर
डी ए पी फॉर्मुला वापरु शकतो का?
ग्रेप मास्टर सोबत जोडण्यासाठी इच्छुक असणाऱ्या बागायतदारांनी खालील फॉर्म भरून सबमिट करावे, आमची तज्ज्ञ टीम तुम्हाला संपर्क करेल.
forms.gle/oxVjZjxEcyfxmFaH9
शेंडा खूप वाढत आहे शंभर दिवस झालेत पोटाश पण चालू आहे
Kannad dhalli helri sir