कृषी विभाग मासिक चर्चासत्र नाशिक जिल्हा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2024
  • कृषी विभागांमध्ये दर महिन्याला मासिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात येते.
    मासिक चर्चासत्र जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येते.
    दर महिन्याला वेगवेगळ्या तालुका स्तरावर.
    यामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तसेच सदर जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ आणि किवी kvk चे शास्त्रज्ञ देखील उपस्थित राहतात.
    यामध्ये तालुक्यामधील प्रगतीशील शेतकरी यांच्या प्रक्षेत्रावर भेट देण्यात येते व नवनवीन प्रयोगाचे, तंत्रज्ञानाचे अभ्यास करण्यात येतो. या सर्व गोष्टींवर चर्चात्मक अभ्यास केला जातो. तसेच प्रक्षेत्रावरील शेतकऱ्याला मार्गदर्शनही केले जाते.
    शेवटी आणि सुरुवातीला मार्गदर्शन आणि चर्चात्मक आढावा घेऊन कार्यक्रमाचा समारोप केला जातो.
    या व्हिडिओद्वारे निफाड तालुक्यात नुकत्याच झालेल्या चर्चासत्राचे मुख्य अंश आपणापर्यंत पोहचवत आहे.

КОМЕНТАРІ • 1