Bung Bung Bungat Ft. Suraj Chavan (Goligat) | Raja Rani | Adarsh Shinde | Rohan P, Vaishnavi S

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 240

  • @deepakpolekar5604
    @deepakpolekar5604 Місяць тому +196

    गाणे एकीकडे वेगळे वाजत आहे, गाण्यात नाच भलताच होत आहे. कसला कशाचाच ताळमेळ नाही.

  • @AshuFamilyvlog7055
    @AshuFamilyvlog7055 Місяць тому +128

    फक्त सुरज भाऊ साठी ❤❤❤❤❤

  • @avmedia1173
    @avmedia1173 Місяць тому +109

    सुरज चव्हाण साठी पिक्चर बघणार , हाऊसफुल्ल चालणार फक्त सुरज भाऊ

  • @Arohshewate
    @Arohshewate Місяць тому +81

    काय हिरो आहे , ह्या पेक्षा अमच्या इथे भिकारी चांगले दिसतात, तो सुरज ते चांगला दिसला असता

    • @SureshBhandallkar
      @SureshBhandallkar Місяць тому

      @@Arohshewate बरोबर, खरा हिरो, सुरज

    • @vishalg4839
      @vishalg4839 Місяць тому +4

      To hero bhikari distoy Ani Suraj Hero Distoy ...waaa😂😂😂😂

    • @integrity2679
      @integrity2679 Місяць тому +3

      @@vishalg4839 He is from Suraj Chavan Fan club

    • @राहुलपाटील-ठ8व
      @राहुलपाटील-ठ8व Місяць тому

      Dole aahet na tula , face varun tari ithe judge karu nako, ugach kashala 4 shabd aiktos lokanche

    • @AmarChavan-gy4im
      @AmarChavan-gy4im 28 днів тому +1

      Marathi film industry kadhich chehre baghun kam det nahit keep in mind..

  • @RJH961
    @RJH961 Місяць тому +15

    Wa kay hero 😂
    Dance❌
    Acting ❌
    Look's ❌
    Attractions ❌
    Activeness ❌
    Screen test ❌
    Ani hearstyle tar direct mendhrawani 😂

  • @anuragsatpute5857
    @anuragsatpute5857 Місяць тому +51

    Fakt suraj bhau guligat 🔥🔥🔥🔥🥳🥳❤️❤️❤️

  • @sagardede1727
    @sagardede1727 Місяць тому +24

    फक्त अन् फक्त सूरज भाऊ साठी ❤❤❤❤

  • @pdgaming157
    @pdgaming157 Місяць тому +9

    सुरज चव्हाण मुळे आम्ही movie बघणार आहे फक्त सुरज चव्हाण मुळे तुम्ही लोकांना दिसनार नाही तर कोणी नसता पाहिला पिक्चर हा त्याचा आधार मनून हा movie पाहणार आहे जे सहमत आहे ते त्यांनी लाईक करा💯

  • @kishorbhangale1887
    @kishorbhangale1887 Місяць тому +3

    Movie la oscar ani 4-5 national awards nakki miltil. Movie dub kara all languages la tyana hi kalu dya content of marathi movies. God bless marathi movies

  • @933omkar_02
    @933omkar_02 Місяць тому +29

    फक्त सुरज भाऊच्या पिक्चर साठी❤

  • @prashikk3800
    @prashikk3800 Місяць тому +3

    Waah...Kay mast कला दाखवली राव,खूप अप्रतीम कलाकार आहेत हे,मन तृप्त झालं हे सर्व बघून,नक्कीच मराठी सिनेसृष्टीत असे चित्रपट आणि गाणी असायला हवी, Oscar sathi नामांकन नक्कीच,मराठी भाषेचा मान उंचावल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @NarcinvaKerkar
    @NarcinvaKerkar Місяць тому +5

    सर्वच गाणी जिव्हाळ्याची❤❤आदर्श घेवून,सजलेली❤❤ गायलेली ❤❤❤अती सुंदर❤❤ हे सगळे दृश्य मी माझ्यात बघतो आणि मनी, मनी खूष होतो ❤❤❤सर्व गाणी आवडली मला.

    • @NarcinvaKerkar
      @NarcinvaKerkar Місяць тому

      आदर्श्याचा❤❤❤सुंदर आदर्श घेऊ❤❤❤ त्याचा आवाजत्यालाच जमेल❤❤❤❤ तोड नाही❤❤आगळा🎉🎉वेगळा❤❤प्रयत्न करीन चोरण्याचा❤❤साध्य होईल असे वाटत नाही❤❤ पण प्रयत्न करीन नक्कीच🎉🎉🎉ही गाणी ऐकून आमचे फावले ❤❤जवळीक साधली❤ लाडी,गोडी वाढली❤❤चालूच ठेवा शुभमंगल होई तोवर❤❤🎉🎉

  • @xxMajnuxx
    @xxMajnuxx Місяць тому +4

    सैराट ची बरोबरी नाही होणार..❤❤

  • @Ravan19800
    @Ravan19800 Місяць тому +6

    ह्याच भिकमांगे लोकांमुळे मराठी सिनेमा चालत नाही

  • @amit0650
    @amit0650 Місяць тому +18

    छपरी गाणं
    छपरी हिरो हिरोईन 😂

    • @rajZ772
      @rajZ772 Місяць тому

      sairat chi copy kartayt sagle

  • @Bhart2772
    @Bhart2772 Місяць тому +2

    ते भोज पुरी गाणे बरे 😂

  • @SKWORLDWIDE47
    @SKWORLDWIDE47 Місяць тому +12

    Goligat zhapuk zhupuk Rada 🔥🔥

  • @GajananSonawane-i8d
    @GajananSonawane-i8d Місяць тому +4

    हिरोईन चागली नाही आहे काय तीच तोंड काय तिचा डान्स काय बरोबर नाय 😊😊😊

  • @ashokdhormare2750
    @ashokdhormare2750 Місяць тому +14

    ते हिरो ला अकटिंग नाही जमत लय डिम आहे हिरो

  • @ChamarsingChangal
    @ChamarsingChangal Місяць тому +15

    Only Suraj bhawa sathi

  • @i_MAKit
    @i_MAKit Місяць тому +1

    Zing zing zingat = bung bung bungat

  • @vinu-q7r
    @vinu-q7r Місяць тому +3

    Only Suraj Chavan Lovers ❤❤

  • @rahulkapadne9657
    @rahulkapadne9657 Місяць тому +2

    खूप सुंदर song zal ahe 🎉❤ जाळ अन् धूर संगचं

  • @SatyajitBidgar-j2f
    @SatyajitBidgar-j2f Місяць тому +1

    Suraj bhauchi acting 1 number aahe moviet #surajchavan

  • @sagarbhavar7380
    @sagarbhavar7380 Місяць тому +7

    कोन कोन सूरज चव्हान ल बघून आले 😂😅

  • @ShashD08
    @ShashD08 Місяць тому +1

    Ek number ❤❤❤ Bhava

  • @ganeshpophale8940
    @ganeshpophale8940 Місяць тому +7

    कोण हिरोईन म्हणेल हिला 😂

  • @swarajyafilmstudio
    @swarajyafilmstudio Місяць тому +54

    सूरज स्टार आहे त्याला असे मागे नव्हत टाकायला पाहिजे त्याची इज्जत कमीत होत आहे परत शूट करा गान .....

    • @prakashmestri8587
      @prakashmestri8587 Місяць тому +2

      Suraj la mage dhaklun dil movie flop honar Hit ny honar

    • @anishkamble367
      @anishkamble367 Місяць тому

      Ho "सूरज स्टार आहे" Amitabh Bacchan" yana kadhun KBC sathi tyala basava!

  • @ishwargire3728
    @ishwargire3728 Місяць тому +11

    आयला आमच्याकडे नवरदेवाच्या वरातीत ह्यच्या पेकक्षा लय भारी तालावर नाचत्यता. 😂

  • @ganeshshendge2990
    @ganeshshendge2990 Місяць тому +3

    Only Suraj the Boss🎉

  • @CultureandEntertainment24
    @CultureandEntertainment24 Місяць тому +2

    One and only Suraj Chavan.

  • @OmkarBarsale
    @OmkarBarsale Місяць тому

    एक नंबर ❤❤

  • @Gabbar-c7p
    @Gabbar-c7p Місяць тому +2

    मराठी माणसचं मराठी चित्रपटाला पुढे जाऊ देत नाहीत. हे गाणं किती भारी त्याला सपोर्ट करायचा सोडून वाईट कॉमेंट करत आहेत.. दरवर्षी पाच ते सहा बॉलिवूड मधे रिमेक बनतात तेव्हा कोणी काय बोलतं नाही आणी मराठी चित्रपटात काय कॉपी केलं की लगेच वाईट कॉमेंट करतात....

  • @Amitk00411
    @Amitk00411 Місяць тому +4

    झिंग झिंग झिंगाट च
    बुंग बुंग बुंगाट केलंय

  • @Gamerzxvinay
    @Gamerzxvinay Місяць тому +1

    सैराट सारखा मूवी पन्ना होऊच शकत नहीं 😊✨

  • @integrity2679
    @integrity2679 Місяць тому +6

    ह्या पिक्चर ला नक्कीच ऑस्कर मिळणार

    • @thetiger247
      @thetiger247 Місяць тому

      😂😂

    • @amit0650
      @amit0650 Місяць тому

      @@integrity2679 तुमच्या सारख्या लोकांमुळे च bb जिंकला ha छपरी

    • @abhishekkanhor167
      @abhishekkanhor167 Місяць тому

      😂😂😂

    • @amit0650
      @amit0650 Місяць тому

      @@integrity2679 🤪🤪🤪🤪

  • @amarwakshe8792
    @amarwakshe8792 Місяць тому +1

    फक्त सूरज भाऊ साठी ❤

  • @RangnathRamanujdas-mb4ug
    @RangnathRamanujdas-mb4ug Місяць тому +12

    झिंगाट 😂😂😂 नाही .
    सैराट सारख video आहे वेगळ काही नाही सुरज मुळे काहीतरी लोक बघतील हिरो पेक्षा अधिक प्रसिद्ध सुरज आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस बघतो

  • @SureshBhandallkar
    @SureshBhandallkar Місяць тому +24

    सुरजला या गाण्यात कमी दाखवण्यात आलय

  • @swarajyafilmstudio
    @swarajyafilmstudio Місяць тому +271

    सैराट कॉपी मारली आहे वेगळं काय नाही

    • @discoverytv1880
      @discoverytv1880 Місяць тому +21

      बघू नकोस.

    • @discoverytv1880
      @discoverytv1880 Місяць тому +12

      तू कॉपी केली सैराट चा वैराट केला.

    • @RaviKumar-qy3gf
      @RaviKumar-qy3gf Місяць тому +17

      तरीपण यांना सैराट सारखा natural शूट करता नाही आला

    • @vs7340
      @vs7340 Місяць тому +8

      करुदे की बॉलीवुड तोलिवूड ची कॉपी करते की😅

    • @MH14AloneRider
      @MH14AloneRider Місяць тому

      असुदे बॉलिवूड पेक्षा भारी आहे

  • @ganesh_pandusing_rajput1804
    @ganesh_pandusing_rajput1804 Місяць тому +1

    खूप छान ❤

  • @nitinsuroshe7988
    @nitinsuroshe7988 Місяць тому +6

    सूरज चव्हाण मुळे कोण कोण आलंय❤❤❤❤❤❤🎉🎉

  • @raghinipardale248
    @raghinipardale248 25 днів тому

    Thanks for 150 Subscriber ❤❤❤

  • @TejasAdekar
    @TejasAdekar Місяць тому +2

    सैराट ची बरोबरी या जन्मात काय पुढच्या सात जन्मात पण नाही होऊ शकत

  • @SureshBhandallkar
    @SureshBhandallkar Місяць тому +21

    गुलिगत, आमचा हिरो

  • @YogaBhai-q7h
    @YogaBhai-q7h Місяць тому +2

    Suraj bhau ek numbar ❤

  • @vilasgawade190
    @vilasgawade190 Місяць тому +1

    अजून किती सैराट करणार आहात.....

  • @AdityaAwate-w7z
    @AdityaAwate-w7z Місяць тому +3

    Fact suraj bhau sathi❤

  • @bantijadhav1510
    @bantijadhav1510 Місяць тому +5

    ओन्ली सुरज 👌👌✌️✌️

  • @rockjkm
    @rockjkm Місяць тому +1

    यांचे डान्स बघून यांना स्वतः वरच हसू येत असेल 😂🤣😂🤣😂

  • @shivtejnagmal-i2m
    @shivtejnagmal-i2m Місяць тому +1

    only suraj chavan🔝✨

  • @राहुलशेकटकरशेकटकर

    आमची येथे कोणत्याही सण उत्सवामध्ये डीजे समोर आमची इथे शेंबडी पोरं तुमच्या पेक्षा भारी नाचतात

  • @shekharpatil8463
    @shekharpatil8463 Місяць тому +1

    suraj bhau ek no

  • @AnilKadale-x2l
    @AnilKadale-x2l Місяць тому

    Fkt surj sathi❤

  • @Memarathimazachitrpatmarathi
    @Memarathimazachitrpatmarathi Місяць тому +8

    कडक झाला आहे गाण ❤❤❤❤

  • @RameshKalukhe-yd4qc
    @RameshKalukhe-yd4qc 15 днів тому +1

    हिरो कुठून भेटला ...त्याचा ऍड्रेस द्या
    .....तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे

  • @arunsable4028
    @arunsable4028 Місяць тому +9

    सुरज चव्हाण 🎉

    • @amit0650
      @amit0650 Місяць тому

      @@arunsable4028 छपरी चा बॉस 🤪

  • @Maharahstra
    @Maharahstra Місяць тому +2

    खूप छान आवाज आणि music

  • @savantmagdum7191
    @savantmagdum7191 Місяць тому +1

    Superflop होणार आहे

  • @marathicartoon1196
    @marathicartoon1196 Місяць тому +6

    Goligat❤❤❤

  • @nitinpatli5864
    @nitinpatli5864 Місяць тому +2

    या गाण्याचा तमाशा.😅😅😅😅

  • @RaviKhillare-sm9cz
    @RaviKhillare-sm9cz Місяць тому +2

    Marathi industry la Navin kahitari karay pahije..

  • @avinashrajguru9766
    @avinashrajguru9766 Місяць тому +1

    Ha fakt Suraj mule chalanar

  • @NikitaWankhade-y4g
    @NikitaWankhade-y4g Місяць тому +1

    😢😢😢gane majhyakdun aani dhun pn nya ba pn kahichya kahi nka kadhu

  • @Vasant-ov6uf
    @Vasant-ov6uf Місяць тому +1

    सुरज साठी❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊

  • @amoldandge4686
    @amoldandge4686 Місяць тому +1

    Nice voice adarsh dada❤❤

  • @Sagrya-0909_bakasurpremi
    @Sagrya-0909_bakasurpremi Місяць тому +6

    Zhapuk zhupuk movie nantr surajchys aaushyavar goligat ha pan movie yayla pahije .tasech bukkit tengul.ase movie lay hit hotil....

  • @dnyaneshwarharde9816
    @dnyaneshwarharde9816 Місяць тому +4

    suraj chavan on guligat

  • @harshadranbhise6051
    @harshadranbhise6051 Місяць тому +1

    Adarsh dada lai bhari❤

  • @abasokhamkar4348
    @abasokhamkar4348 Місяць тому +3

    ❤❤❤🎉🎉❤

  • @nkshorts631
    @nkshorts631 Місяць тому +4

    सूरज चं टाकलं केलं नसत तर तोच हिरो झाला असता असं कोणा कोणाला वाटते❤

  • @rahulraut5208
    @rahulraut5208 Місяць тому +1

    Fkt Guligat sathi ❤😅

  • @sachin.sable7737
    @sachin.sable7737 Місяць тому +1

    सैराट हिट झाला म्हंजे यांना वाटत काही दाखवलं तरी हिट होईल, 🤦

  • @vinodwahul1550
    @vinodwahul1550 Місяць тому +1

    Kona kona la nahi avadla song tyani 2 shabda gayaka sathi😂😂😂

  • @DJ_PRITESH_76
    @DJ_PRITESH_76 Місяць тому +5

    #सुरज भाऊ

  • @sand363
    @sand363 Місяць тому +2

    Chandwad, Nashik

  • @moeesshaikh8460
    @moeesshaikh8460 Місяць тому +1

    सूरज चव्हाण साठी❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂

  • @SKJmusik
    @SKJmusik Місяць тому +3

    Suraj chavan ch naw pudhe karun ...swatacha fayda karun gheyla zee ani he movie wale ahet 😂

  • @bhaveshstatusking9900
    @bhaveshstatusking9900 Місяць тому +7

    Panchat Song 😂

  • @dipaliraskar1624
    @dipaliraskar1624 Місяць тому +1

    यात सुरज फार दाखवलेलाच नाहीये..काय हे..🤷
    आम्ही तर फक्त सुरजसाठी पाहिले गाणे..सगळा हिरमोड झाला..🙄😑

  • @adeshnaravade21
    @adeshnaravade21 Місяць тому +1

    मित्रांनो मान्य आहे एक पिक्चर बनवायला त्यांना भरपूर मेहनत गेली आहे, पण राव लोक बघतात म्हणून काय पण बनवायचं का ?
    दोन टाईमच चायनीज खावा मित्रांनो सकाळ संध्याकाळच शंभर दीडशे रुपयच पण पिक्चर काय बघू नका ह्यो

  • @MemeBurst-ug6yn
    @MemeBurst-ug6yn Місяць тому +1

    Zing zing zingaat❌bung bung bungaat✅

  • @akshayshinde9664
    @akshayshinde9664 Місяць тому +1

    zapuk zupuk ❤❤❤

  • @Nikesh.D.Ade-
    @Nikesh.D.Ade- Місяць тому

    Song bhari ahe ❤

  • @SanketYedme
    @SanketYedme Місяць тому +1

    Bhari bhau like kar comment

  • @bhuneshwagh340
    @bhuneshwagh340 Місяць тому +2

    सैराट कॉपी केला आहे फक्त सुरज मुळे पिक्चर हिट होईल.

  • @Indianedit5231
    @Indianedit5231 Місяць тому

    Thumbnail मधी अशोक चक्र दिसलं

  • @vilaskadam3606
    @vilaskadam3606 Місяць тому +1

    Hrrone miss world peksha bhari ka

  • @buntypatil8098
    @buntypatil8098 Місяць тому +1

    सूरज च नाव आहे पण तेला फ्रेम नाही दिली.... फक्त वापर करता सूरज च....

  • @SoloSurvivor
    @SoloSurvivor Місяць тому +1

    Barki por pn nay bghat aata asali songs ky tri navin kra yaar dance vaigare aahe tyat chalavun ky chalnar movie😢

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd Місяць тому +3

    वर म्हणायचं मराठी पिक्चरला स्क्रीन मिळत नाहीत. कसं मिळेल ओ 😅

  • @ShivarFilmProduction
    @ShivarFilmProduction Місяць тому +3

    सैराट ची काॅपी करत आहात ते पण निट करता नाही आलं 😂

  • @prathamesh9493
    @prathamesh9493 Місяць тому +1

    गावाकडचे चेहरे नक्की घ्या पण त्याला अभिनय जमणे हे basic आहे ना 😂😂😂... उगाच कोण पण येतय आणि पिक्चर काढतय😂😂😂

  • @rahultaktode5872
    @rahultaktode5872 Місяць тому

    मराठी picture अजून किमान 30 वर्ष मागे आहे.....

  • @JyotibaMugabast
    @JyotibaMugabast Місяць тому

    Super song ❤

  • @ArvindDongare-tx3yu
    @ArvindDongare-tx3yu Місяць тому +1

    Kay edzhva hero aahe look pan bhari nahi acting pan karta yat nahi😂

  • @shaileshvitthale2024
    @shaileshvitthale2024 Місяць тому +5

    मोबाईल ना व्हिडिओ तरी चागला बनवतात

  • @pramodgolekarpatil1299
    @pramodgolekarpatil1299 Місяць тому +2

    Dance slow motion ka dkhvle ahe purn waat lavli 😮

  • @pramodgolekarpatil1299
    @pramodgolekarpatil1299 Місяць тому +3

    जर अजय अतुल असते तर खूप भारी song बनवले असते

  • @KaranKale-x7l
    @KaranKale-x7l Місяць тому

    हस्सण्या पेक्षा कौतुक करा सुरज चे जे कोनाला नाही जमल तो सुरज करतो है