मस्त एपिसोड.... खूपच समाजोपयोगी संदेश दिला.... एक सांगू इच्छितो की, गावागावात व शहराशहरात दारूबंदी करून दारूवर बंदी होणार नाही, तर जोपर्यंत मनामनातून दारूबंदी होत नाही, तोपर्यंत दारूबंदी निश्चित पणे झाली असे म्हणता येणार नाही....
तुम्ही हे चांगल्या कर्ता करतं आहात आणि लोकांच्यात बदल व्हावा यासाठी तुम्ही प्रयत्न करताय त्या बद्दल तुमचं संगळ्यांच हार्दिक अभिनंदन.पण तुमच्या या ग्रुपला,म्हणजे एक गाव तेरा भानगडी एपिसोड खूप मस्त आहेत.तुम्ही लोकांना चांगले मार्गदर्शन करतं आहात.असेच एपिसोड तयार करा लोकांच्या विचारात बद्दल घडवून आणा तुमच्या एका एपिसोड मुळे दहा कुटुंब वाचत आहेत..
खुप सुन्दर विडियो 🤗
चढ
आजची खरी परीस्थिती प्रतुत केली आहे👍👌
प्रस्तुत मनायचं आहे का...?
👌👌👌👌👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👍👍👍👌👌👌
मैत्रीचा सहवास असाच
निरंतर राहू दे..
मनामनातील विसंगती
क्षणात दूर होऊ दे....
Mangal kaku gavakdchya gostimadhepn ahet ki rav.....mast
Great episode nitin and team
छान प्रयत्न आहे. जन जागृती अभियानाचा.
Nice
छान संदेश दिला थँक्यू 👌💐
मटण शिजून झणझणीत झाले पाहिजे ,महिण्याचा शिनवटा गेला पायजे,,,🤣🤣🤣🤣🤣 एक नंबर डायलॉग,
🔥tumich re bhavanno
या भागातिल ..चतुर भवड्याने केलेलि आर्थिक मदत हि मोठि आनि वेळेपुढे मोठिच आहे...आजच्या युगात अशा मित्रांचि खुप गरज आहे.....🥀🥀🥀चतुर भवड्या🥀🥀🥀💖💖💖💖💖
Naesa
Guhgfjiy
Ggjdieuf
@@shubhamkapadne2501 gj
Jghnfjj
,Ggxhhfdjkdfh
👍
...अप्रतिम...mast all the best all team members....
अप्रतिम असा एपिसोड आहे आजचा शब्दात व्यक्त करता येत नाही
Khupach chan ani ek changla sandesh dila tumhi
Kadak naa bhai 👌👌👌👌
Super episode
Mastacha re bhava
Mast episode
heart touching episode
Nice kadakkkk
Saurabh looking cute 😍
balasaheb 1 number
खूप चांगला सामाजिक संदेश देताय👍👍
तानाजी नानांचा अभिनय एकच नंबर,
अप्रतिम एपिसोड आहे... 👌👌👌
मस्त एपिसोड....
खूपच समाजोपयोगी संदेश दिला....
एक सांगू इच्छितो की, गावागावात व शहराशहरात दारूबंदी करून दारूवर बंदी होणार नाही, तर जोपर्यंत मनामनातून दारूबंदी होत नाही, तोपर्यंत दारूबंदी निश्चित पणे झाली असे म्हणता येणार नाही....
Thanks
एकच नंबर भावा विडिओ
Nana chi acting very very nice👌👌👌👌👌
Bhawa no 1 no
दारू मुळे सगळं भरभादि झाली आहे
मित्रांनो घरात भाडं सारखी चालू असते
काही तरी केल पाहिजे
same
Very nice
Nice episode
😘😘😘😘
Super bhavano
Ek no. 💝
Nitya bhari aai sathi aslel prem
Nana chi acting tr jabardast👌👌👍👍
तुम्ही हे चांगल्या कर्ता करतं आहात आणि लोकांच्यात बदल व्हावा यासाठी तुम्ही प्रयत्न करताय त्या बद्दल तुमचं संगळ्यांच हार्दिक अभिनंदन.पण तुमच्या या ग्रुपला,म्हणजे एक गाव तेरा भानगडी एपिसोड खूप मस्त आहेत.तुम्ही लोकांना चांगले मार्गदर्शन करतं आहात.असेच एपिसोड तयार करा लोकांच्या विचारात बद्दल घडवून आणा तुमच्या एका एपिसोड मुळे दहा कुटुंब वाचत आहेत..
Thanks
This is a reality......Nice messege this episode.....please no drunk everyone.
Nice Vedio ☺☺☺☺
Bhari ......!!!
Very nice Episode.....
Khup Chan Jhala episode...
सुपरहिट
1नंबर चतुर भावड्या
मस्तच bhavano
Super episode...... chhan sandesh....
खूप छान एपिसोड
Balasaheb ek number character
समाजातील खरी वास्तविकता दाखवण्याचा सुंदर प्रयन्त केला आहे......आणि याची खूप आवश्यकता आहे.................well done teams💐💐💐💐💐
legirzalgi
Khandu barakade
Zshthxfhjyqgvj
Mast episode..... Bhava
I love you balasahed mast kam krta
Ho kharch ahe tuz nice actor
Rupali patil
Ha ha
Rupali patil ho ka rupali.....ji
Rupali patil
Hiiii
kadkkkkkkkkkkkadkkkkkkkk
Akshy
Very nice drinking 🍺🍻🍺🍻👌👍👌👍👌 i love you my mother episodes (telangana state)
Nice
Khupch Chan ahe episode..khup bhari..
Kdk
Ek nambar Nice
Nice efesod bro
Sony i miss u 4 this episode
Nice apisod
Mast hota episode
Liy bhari 👌👌
Khup chan.....
Nice ☺️💓💓💓
Osmmmm 👏 👍 👌 💝
राहुल्या खुप चांगला आहे, असाच चांगला रहा. सोनिला धोका देऊ नको
या ऐपिसोड मधून चांगला संदेश दिला आहे ।
Khup chan message dila aahe tumhi
super episode. ani shevtcha massage khup changla
Lay bhari episode
बाळासाहेब दिलदार माणुस आहे राव
एक नंबर अभिनय करताय राव नित्या राव्हल्या चतुर भावड़िया एक नंबर
Mast
chatur bavly 1 no.👌
Nice Msg....🙏🙏🙏
1 no chatur rahul
Nice Episode..bhavanno
भाग खुप छान आहे आजची खरी परस्तिथी दाखिवली आहे "जो दारूत रंगला त्याचा संसार भंगला"
Niceee......
छान आहे video
छान संद्देश , दिला आहेत, मस्त अस्येच काम करत जा, खुपच छान
Lay bhari
Khup chan
खुपच छान
जगात सुंदर
Kadakkk bhavano
Nice work
खरच दारू खुप वाईट आहे राव भारी एपीसोड़ आहे
एकच नंबर नित्या.राहुल्या
Bhavano khup Chhan
मस्त रे भावड्या
Ek no..Episode
Nice episode nitya ja hosptila geun aaila
Nithya 1 no bhava
1 no bhavano
छान episode आहे
छान आहेत तुमचे सगळे एपिसोड छान संदेश देताय तुम्ही
एक दम मस्तच
Kdkkk Saglyancha fan aahe
1 no all .....
भारी भाग होता हा...
Supper
1 no episode