संयुक्त जाहीरनाम्यावर काय म्हणाले आदित्य ठाकरे? Aaditya Thackeray on Manifesto | AC5

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 тра 2024
  • संयुक्त जाहीरनाम्यावर काय म्हणाले आदित्य ठाकरे? Aaditya Thackeray on Manifesto
    #aadityathackeray #shivsena #loksabhaelection2024
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 18

  • @sunilkadam8525
    @sunilkadam8525 Місяць тому +13

    संविधान कुठे गेला होता ज्यावेळी भाजप सोबत मत मागून congress आणि NCP बरोबर सत्तेत जाऊन व्यभिचार केला

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 24 дні тому

      अगोदर अजित दादांसोबत पहाटेचा शपथविधी?

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 24 дні тому +3

    संविधान रक्षण म्हणजे परिवार वादा चे रक्षण,,,

  • @pravinchavan7350
    @pravinchavan7350 24 дні тому +2

    हि असली बालिश स्टेटमेंट कराणारे नेते आणि ह्यांना सत्ता पाहीजे
    ह्यांना ह्यांचा पक्ष वाचवता आला नाही. चालले देश वाचवायला...
    पक्षाच्या संविधान आणि घटने प्रमाणे ह्यांनी पक्ष चालवला आसता तर शिवसेना फुटली नसती हे सुद्धा पत्रकारांना कळत नाही आणि प्रश्न ही विचारत नाहीत

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr 22 дні тому +3

    याला राजकारणातले शेट्ट पण कळत नाही. एकही उत्तर नीट देता येत नाही. आजोबाजीवी 😂😂

  • @user-po2qe9tw2z
    @user-po2qe9tw2z 18 днів тому

    देशात INDIA आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Місяць тому +3

    🇮🇳💪🏻⛳👍🏻♥️uddhavji

  • @maahidalvi6303
    @maahidalvi6303 22 дні тому +1

    हा संविधानाच रक्षण करणार आहे 😂😂😂

  • @ajaychaudhari8548
    @ajaychaudhari8548 Місяць тому +4

    Lachar sena

  • @vijaykumarsavant9244
    @vijaykumarsavant9244 23 дні тому

    तुम्ही परत भाजप मध्ये जाणार नाही तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा सर्व सामान्य जनतेने

  • @sahebraopatil6301
    @sahebraopatil6301 25 днів тому +1

    Saheb , you should have contested against gaddar's son

  • @commonsense8789
    @commonsense8789 20 днів тому

    अरे तू एवढे बोलू शकतोयस म्हणजेच लोकशाही टिकून आहे. नाहीतर आर्थर रोड मध्ये असतास.

  • @vinayarwade5903
    @vinayarwade5903 24 дні тому

    Barrr:::::, hyanci lokashi paha

  • @sfhhhhhghhsadgg6041
    @sfhhhhhghhsadgg6041 12 днів тому

    ह्या पेंग्विन कडून बाँड लिहून घ्या 😂😂😂😂