नमस्ते सर सर तुमच्या इतका सखोल अभ्यास कृषी क्षेत्रात कुठे मिळत नाही सर तुमचा अभ्यास खरंच खूप परिपूर्ण आहे आम्ही आभारी आहोत आपल्या मार्गदर्शनाबद्दल असेच ज्ञान बळीराजाला देत रहा धन्यवाद।
धन्यवाद साहेब....मी तर म्हणेन प्रत्येक युवा शेतकऱ्याने आपले व्हिडिओ आवर्जून पहावेत आपले व्हिडिओ पाहिलेले कोणताच शेतकरी Agri मध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही....साहेब आमच्यासारख्या युवा शेतकऱ्याच्या मनात जे प्रश्न असतात त्याची उत्तरे ऐकून आम्ही खूपच समाधानी आहोत...परत एकदा धन्यवाद साहेब....
नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. ua-cam.com/users/whitegoldtrust
नमस्कार दादा , ऊस व्यस्थापन संपूर्ण माहितीचे व्हिडीओ आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्ट चॅनेल वर अपलोड केलेले आहे ते पहा. अधिक माहिती साठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा. धन्यवाद
@@whitegoldtrust सर मी नवीन कृषी केंद्र चालू केल आहे... तर मला खते पाहिजे आहेत तर या बद्दल मला माहिती देऊ शकता का? खते कुठून बोलवायची काय बोलवायचं plz माहिती द्या.
नमस्कार भाऊ 🙏 तुरीला नत्राची कमी आवश्यकता असल्याने एकरी १० किलो नत्र व ३० किलो स्फुरद द्यावे . हि गरज साधारणतः DAP एकरी एक बॅग मधून पूर्ण होते . म्हणजेच लागवडीच्या वेळेस DAP एकरी एक बॅग देऊ शकता धन्यवाद🙏
अचूक अभ्यास आणि सखोल ज्ञान देणारा देवा म्हणजे गजानन जाधव सर
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
शेतकऱ्याला समजेल अशी खुप छान माहिती दिली सर तुम्ही......U R Great..👑👑👑💐
धन्यवाद दादा 🙏🙏
नमस्ते सर सर तुमच्या इतका सखोल अभ्यास कृषी क्षेत्रात कुठे मिळत नाही सर तुमचा अभ्यास खरंच खूप परिपूर्ण आहे आम्ही आभारी आहोत आपल्या मार्गदर्शनाबद्दल असेच ज्ञान बळीराजाला देत रहा धन्यवाद।
हो नक्कीच
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
आणि महाराष्ट्राचा शेतकरी,कष्टकरी सुखी होईल.
👏👏🙏🙏
धन्यावाद सर अशी माहिती मिळत नाही मनापासून आभारी आहे
नमस्कार भाऊ ,आपले पण धन्यवाद.. 🙏असेच प्रेम सदैव राहुद्या.. 👏
सर नमस्कार, आपणा कडून अमूल्य आणि खरी माहिती मिळाली. धन्यवाद !
या शिवाय जैविक खते, कीटक नाशके आणि बुरशी नाशके यांचीही सविस्तर माहिती मिळावी ही विनंती.
खूप छान माहिती सर असेच माहिती पुरवत राहा आभारी आहे👍
धन्यवाद योगेश भाऊ. 🙏🙏
फारच अभ्यासपूर्ण माहिती सर,या माहितीमुळे नक्कीच महाराष्ट्राच्या जमिनीची सुपिकतेकडे वाटचाल होईल.
धन्यवाद दादा.. 🙏🙏
Thanks sir. Water soluble khate ghari कशी बनवितात to लवकर video banava
खूप छान माहिती दिली
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
धन्यवाद साहेब....मी तर म्हणेन प्रत्येक युवा शेतकऱ्याने आपले व्हिडिओ आवर्जून पहावेत आपले व्हिडिओ पाहिलेले कोणताच शेतकरी Agri मध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही....साहेब आमच्यासारख्या युवा शेतकऱ्याच्या मनात जे प्रश्न असतात त्याची उत्तरे ऐकून आम्ही खूपच समाधानी आहोत...परत एकदा धन्यवाद साहेब....
नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ua-cam.com/users/whitegoldtrust
खूपच छान सर
धन्यवाद दादा 🙏
छान माहिती धन्यवाद सर
धन्यवाद भाऊ असेच प्रम राहू द्या
माहिती चांगले समजावून सांगितले सर.
नमस्कार भाऊ धन्यवाद आभारी आहोत 🙏🙏
सर खुपच छान माहीती दिली🙏
धन्यवाद दादा
Accurate information✔
धन्यवाद भाऊ 🙏🙏
Thank you sir
Welcome Sir 🙏
Very nice
Thanks 🙏🙏🙏
कोणी पहो की नाही पाहो मला माहिती आवडते
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
उत्तम माहिती सर
धन्यवाद दादा 🙏
सर रासायनिक खता बद्दल जी माहिती दिली खूपच छान दिली त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद दादा
Sir xpayr khte kiti tanke lagtat
Sir agriculture chemical list bhetel ka
Sir harbharyala jar uria,super fosfet, potash dyaycha asel tar perni aadhi fekla tar tar chalel ka ani kiti fekawa
नमस्कार दादा, हो चालते
सध्या मला ऊस लावायाचा आहे मी तुम्हालाच फॉलो करयाच निश्चित केल आहे
नमस्कार दादा , ऊस व्यस्थापन संपूर्ण माहितीचे व्हिडीओ आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्ट चॅनेल वर अपलोड केलेले आहे ते पहा. अधिक माहिती साठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा. धन्यवाद
Sir aapan khata baddal dilelya mahiti baddal khup dhanyad
धन्यवाद!
सर भेंडी व वांगी ची कीड व रोग व्यवस्थापन चा व्हिडीओ बनवा सर
भाऊ लवकरच व्हिडिओ बनवू धन्यवाद
Sir, 🙏 saral khate,1ecare la,natra,sfurad,v palash che kilo madhe Kiva goni madhe किती घ्यावीत.माहिती द्यावी.🙏
नमस्कार दादा , नत्र १०० किलो स्फुरद ५० किलो पालाश ५० किलो
👍👍
🙏🙏
सर उत्तम कंपनीचे 10.26.26
खत कसे आहे
नमस्कार दादा, माहिती घेऊन कळवू
नमस्कार सर वाशिम मध्ये तुमची औषधी कुठे मिळते आमचा तालुका , जिल्हा वाशिम आहे कृपया कळवा आम्हाला
नमस्कार भाऊ,
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र
,वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज, अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर
मिश्र खते का टाळायचे?
नमस्कार दादा , मिश्र खते खात्रीशीर नसतात
@@whitegoldtrust सर मी नवीन कृषी केंद्र चालू केल आहे...
तर मला खते पाहिजे आहेत तर या बद्दल मला माहिती देऊ शकता का?
खते कुठून बोलवायची काय बोलवायचं plz माहिती द्या.
माझं कृषी केंद्र जिल्हा भंडारा , तालुका लाखनी, पोस्ट सलेभाटा, राजेगाव मोरगाव इथे आहे
Sir tur Pikachi Rasaynik khatanchi requirement kay ahe
नमस्कार भाऊ 🙏
तुरीला नत्राची कमी आवश्यकता असल्याने एकरी १० किलो नत्र व ३० किलो स्फुरद द्यावे .
हि गरज साधारणतः DAP एकरी एक बॅग मधून पूर्ण होते . म्हणजेच लागवडीच्या वेळेस DAP एकरी एक बॅग देऊ शकता
धन्यवाद🙏
बूस्टर कंपनीचे औषध आमच्या इथे मिळवून द्या सर तालुका कंधार
नमस्कार दादा , कंधार - बालाजी कृषी केंद्र 7588150191
❤❤❤❤❤❤
🙏🙏
सुरज पालाश आणि नत्र म्हणलं तर काय स्पष्ट करा
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही
सर DAP किंवा 24 35 14 सोबत SSP एकत्र मिसळून पेरलं तर चालतं का ??
नमस्कार दादा, गरज नाही
नमस्कार सर, ड
ड्रिप मधुन खते कोणते व कसे द्यावे सांगा क्रुपा करून
भाऊ कोणत्या पीक साठी पाहिजे कळवा धन्यवाद
24 24
काय म्हणता
नमस्कार सर वाशिम मध्ये तुमची औषधी कुठे मिळते आमचा तालुका , जिल्हा वाशिम आहे कृपया कळवा आम्हाला
नमस्कार भाऊ,
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र
,वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज, अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर