विधाता कंपनीची 4d मुरघास मशीन, 1 तासाला करते 3 टन मुरघास :Vidhata jf 4D sailage chaff cutter:

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2023
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, 4D मुरघास मशीन पाहणार आहोत. ही मशीन ताशी चार टन मुरघास तयार करते, व तसेच एक दिवसातून दोन एकर रान या मुरघास मशीनने उरकते, मित्रांनो ही मुरघास मशीन घेऊन आपण व्यवसाय सुद्धा करू शकतो आणि आपल्या घरच्या जनावरांना मुरघास तयार करण्यासाठी अतिशय फायदेशीर अशी ही मशीन आहे. त्यासाठी मित्रांनो मी आलो आहे निधी गोट फार्म, तालुका फलटण जिल्हा सातारा येथे मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विधाता कंपनीची टूडी मशीन बघितली होती तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 8d पाहणार आहोत.
    निधी गोट फार्म विडनी ता. फलटण जि. सातारा
    निधी गोट फार्म मो नं- 9657924497, 7498428463
    #मुरघास #sailage #kisan_agrotech #murghas_machine #sailage_machine #मुरघास_मशीन
    Hello farmer friends, today we are going to see 4D Poultry Machine through this video. This machine produces four tons of chicken per hour, and also covers two acres of pasture in a day with this chicken machine. For that, friends, I have come to Nidhi Goat Farm, Taluka Phaltan, District Satara
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 15

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 6 місяців тому

    👌👌

  • @user-sr5tf6ll7l
    @user-sr5tf6ll7l 17 днів тому

    Sir, price of machine?

  • @sandipghodekar9496
    @sandipghodekar9496 Місяць тому

    कुठे आहे मला घेयचेआहे

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 6 місяців тому +1

    किती किंमत आहे

  • @MuraliMali140
    @MuraliMali140 4 місяці тому

    मुरघास घातल्या नंतर वला कींवा वाळा चारा घातल नाही तर चालत का

  • @user-fx7nv7fo7m
    @user-fx7nv7fo7m 6 місяців тому

    विधाता ची 4d मॅक्स चाप कटर ची किंमत किती आहे

  • @ravindrapatil9568
    @ravindrapatil9568 6 місяців тому

    Dakhvalelya machine chi kimmat Kay te sanga

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  6 місяців тому

      व्हिडिओ मध्ये सांगितली आहे सर

  • @hassanasiri6556
    @hassanasiri6556 5 місяців тому

    كم سعرها

    • @hassanasiri6556
      @hassanasiri6556 3 місяці тому

      @@vinodsonwalkar9829 هل يشمل شحنها إلى المملكه العربيه السعوديه

    • @vinodsonwalkar9829
      @vinodsonwalkar9829 3 місяці тому

      @@hassanasiri6556 Hindi and English only

    • @hassanasiri6556
      @hassanasiri6556 3 місяці тому

      @@vinodsonwalkar9829
      @@vinodsonwalkar9829

    • @hassanasiri6556
      @hassanasiri6556 3 місяці тому

      Does the price include shipping to Saudi Arabia?

  • @ashishsunny2787
    @ashishsunny2787 6 місяців тому

    तासाला 3 टन होत नाही