कांदा गळा जाड फुगवण होण्यासाठी उपाय | शेतकरी अनुभव | krushi varta channel
Вставка
- Опубліковано 28 січ 2025
- कांदा गळा जाड फुगवण होण्यासाठी उपाय. शेतकरी अनुभव. krushi varta channel.
कांदा फुगवण कशी करावी,
कांदा गळा कसा वाढवावा,
कांदा साईज होण्यासाठी फवारणी,
कांदा गळा साईज कशी करावी,
कांदा संपूर्ण नियोजन,
krushi varta channel,
Khalgat jaminit kanda yeu shekto ka
Super
Very good
सर त्यानी मान जाड होण्यासाठी टॉनिक सांगत होते पण ते सांगायचं राहून गेल ते सांगितलं नाही टॉनिक च नाव सांगा प्लीज
अवॉर्ड च जिब्रालिक ACID
1 no result ahe
०:५२:३४ हे दोन वेळा फवारणी केली तर चालेल का
गायकवाड पाटिल नंबर 1 कांदा
Bhalgaon tal Newasa येथे तुम्ही माझ्या प्लॉट वर सर आपण आला होतात दोन वर्षांपूर्वी....
भाऊ कांदा फुगवन पेक्षा कांदा पेरू नका असे व्हिडीओ टाकत जा कमित कमित जो परयत मोदी सरकार मध्ये आहे तोपरयत
😅
पन्नास हजार रुपये खर्चा मध्ये दिड एकर कांदा कसा आला जरा सविस्तर माहिती द्या
पेरणी केलेला कांदा आहे.लागवडीचा 18000 रू.वाचले.पेरणी 2000 रू.मध्ये झाली.16000 रू.पुढील खर्चात कामी आले.
कांदा लागवडीसाठी जमीन तयार करण्याचा खर्च किती?( मशागत खर्च)
२) बियाणे खर्च किती?
३) पेरणी खर्च किती?
४) पाणी धरणेची मजुरी किती?
५) तणनाशक फवारणीसाठी खर्च किती?
६) खुरपणी खर्च किती?
७) खतांचा खर्च किती?
८) औषध फवारणीसाठी खर्च किती?
९) पाणीपट्टी किती? या सर्व बाबींचा सविस्तर खर्च सांगा म्हणजे सर्व शेतकऱ्यांना या पद्धतीने कांदा शेती करता येईल@@KRUSHIVARTACHANNEL
नक्कीच पुढील व्हिडिओ सविस्तर देवू.
पेरणीच्या कांद्याला खर्च कमी येतो
निलेश सरांचा फोन नंबर मिळल का