मनोज जरांगेंना मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न? 'सगेसोयरे' करणार का मराठा आरक्षणाचा घात ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटताना दिसतोय. मराठा आरक्षणात अग्रणी असलेल्यांना मंत्रालयाचा सहावा मजला खुणावतोय. याच राजकीय स्वप्नाखातर 'सगेसोयरे' या संज्ञेवरुन राजकीय कल्ला होतानाही दिसतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगेंना आणि मराठा आरक्षणाला महत्त्व देत असताना सरकार ओबीसींना दूर लोटतयं अशी भावना निर्माण होऊ नये यासाठी सरकार मधील अर्धा डझन नेत्यांनी शनिवारी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पूर्णविराम देण्याचा एकसूत्री प्रयत्न केला.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp....
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #chhaganbhujbal #manojjarange #laxmanhake #marathareservation #obcreservation #manojjarangepatil #obcarakshan #marathaaarakshan #vadigodri #jalna #ncp #eknathshinde #udaysamant #pankjamunde #atulsave #dhananjaymunde #girishmahajan #gulabraopatil #gopichandpadalkar #bjp #prakashshendge #shivsena #ubt #mahavikasaghadi #ajitpawar #devendrafadnavis

КОМЕНТАРІ • 127

  • @chandrakantdevkar-s7c
    @chandrakantdevkar-s7c 3 місяці тому +41

    मनोज दादा जरांगे पाटील पॅटर्न हा महाराष्ट्रात राबवला जाईल! एक मराठा! कोट मराठा! जय जिजाऊ,जय शिवराय, जय शंभुराजे महाराष्ट्राचा रिमोट हा मनोज दादाकडे असेल.

  • @KailasBhumbe
    @KailasBhumbe 3 місяці тому +5

    शरद पवार म्हणले असतील जरा अंगी साहेब तुम्हाला मुख्यमंत्री करू तुम्ही लढा स्वप्न पूर्ण साहजिकच आहेस

  • @amoldeshmukh3329
    @amoldeshmukh3329 3 місяці тому +5

    शरद पवार साहेब ओ करत नाहीत असे म्हणतात बरोबर आहे त्यांना माहित आहे 1994 ला मराठा समाज धरला च नाही 60% ओबीसी केला कर्ता करविता शरद पवार साहेब आहेत

  • @pruthvirajsurve7700
    @pruthvirajsurve7700 3 місяці тому

    पार्श्वभूमीवर जरांगेचा फक्त लेआऊटमधून शप सुध्दा दाखवायले पाहिजे होते. सगेसोयरे या शब्दाने घात झाला.

  • @jugdar1997
    @jugdar1997 3 місяці тому +4

    जारांगे पाठील

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 2 місяці тому

    भुजबल सांहेब। भारतीय।ओ।बी।सी। नेता।आहे

  • @Sham-dy3bp
    @Sham-dy3bp 3 місяці тому +20

    आम्ही धनगर समाज जरांगे पाटलांच्या बरोबर

    • @PrayagKene
      @PrayagKene 3 місяці тому

      धनगरांना आरक्षण आहे.धनगर हे राजकारणा साठी ज्यांचे सोबतीला जाणार

    • @ajinkya4904
      @ajinkya4904 3 місяці тому

      😂😂तू धनगर नाही तू नकली मराठा आहेस

    • @sanjaymohol4826
      @sanjaymohol4826 3 місяці тому

      एक नंबर bhau ❤

    • @sanjaymohol4826
      @sanjaymohol4826 3 місяці тому

      1 no भाऊ

    • @महाराष्ट्र302
      @महाराष्ट्र302 3 місяці тому

      आम्ही नको म्हणु तु एकटा म्हण

  • @balasahebmunde229
    @balasahebmunde229 2 місяці тому

    Hake sir hero

  • @kondirambangar7507
    @kondirambangar7507 3 місяці тому

    लक्ष्मण हाके सर

  • @orchestra-xj6fy
    @orchestra-xj6fy 3 місяці тому +4

    हाके वडापाव खाऊन उपोषण करतात जरांगे आणि हाके च्या उपोषणात व उपोषणामगिल हेतूत फरक तुम्ही मांडत नाहीत. हे बरोबर नाहीच.

    • @sukhdeochoudhar3469
      @sukhdeochoudhar3469 3 місяці тому

      हाके वडापाव खाऊन उपोषण करतात हे मला अजून दिसलें नाही मात्र आज जारंगे पाटील यांचे जवळ ओल्ड मोंग ची रिकामी केलेली रम ची बाटली दिसत असतानाचा विडिओ दिसत आहे दादा

    • @rajendrawagh1010
      @rajendrawagh1010 3 місяці тому

      मग जरागे काय काजु बदाम खाउन सलाईन लावून उपोषण करतो

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 2 місяці тому

      जरागे हा बेवडा पिऊन ऊपोशन करतो रात्री खातो आणि दिवसा ऊपोशन करतो

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 3 місяці тому +6

    मिडीया भाजपची चापलुसी करत आहे पञकार जरा जपुन पञकारीता करा काहीतरी बरळु नका

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 3 місяці тому

    Only one obc king hake saheb

  • @mahaveerpalse6834
    @mahaveerpalse6834 3 місяці тому +1

    मनोज जरांगे पाटील मुख्य मंत्री होणार नाहीत आपण चुकीचे कांहीं पण सांगू नये अशी विनंती.

  • @subhashjadhav826
    @subhashjadhav826 3 місяці тому +3

    तुमचे विचार अत्यंत चुकीचे आहेत.जरांगेंना कुठलेही पदांची अपेक्षा नाही.गरळ ओकने बंद करा.

  • @prashantt1651
    @prashantt1651 3 місяці тому

    दोघेही हीरो महाराष्ट्रा झिरो

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 3 місяці тому

    हाके सर व वाघमारे सर हिरो आहेत.

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 3 місяці тому +12

    1च मिशन ओबीसी तून मराठा आरक्षण, 1मराठा कोटी मराठा, मराठा योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील जिंदा बाद 🚩🚩🚩🚩🚩

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 3 місяці тому +7

    हा लढा नुसता आरक्षणापुरताच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव बांधुन देणे . कारण शेतकरी आत्महत्या करताहेत , मलई खात आहेत मंत्री भांडवलदार ?

  • @महाराष्ट्र302
    @महाराष्ट्र302 3 місяці тому +7

    एकच मिशन 90 काजु बदाम उपोषण

  • @vishalmore4310
    @vishalmore4310 3 місяці тому +1

    हाके साहेब ओन्ली जरांगे झिरो पण नाही बेअक्कल हे

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 3 місяці тому +1

    माननीय शरद पवार यानी मराठा आंदोलनाला हवा दिली आहे.विधान सभेसाठी शरद पवाराना फायदा ऊठवावयाचा आहे.

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 3 місяці тому +5

    आमचया फडनविस सानी.खासदार पाडले.हागे वाघमारे आमचे.आमदार पाडनार आमची.ओबीशी गेली बोबलत

  • @DnyaneshwarShinde-k3u
    @DnyaneshwarShinde-k3u 3 місяці тому +3

    ओ बी सी वीरूध मराठा नाही मराठा वीरुध ओ बी सी आहे उलट सुलट हेडींग देउ नका

  • @bhagwangiri1753
    @bhagwangiri1753 3 місяці тому +3

    Dalit, muslim and other open barobar janar nahi ase wate

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 2 місяці тому +1

    जरागे ने महाराष्ट्र अस्थिर करण्याचे कामं करतोय हा माणूस घातकि आहे महाराष्ट्र त अशांतता पसरवतो आहे याचे पासून समाजाने सावध राहावे

  • @namdevshinde5026
    @namdevshinde5026 3 місяці тому +11

    Jarange zindabad

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake3263 3 місяці тому

    कालपर्यंत गोष्ट ठीक होती? पण रात्रीत बिघडली??? कश राहाणार का? फुगा फुटणार!!!!!

  • @namdevshinde5026
    @namdevshinde5026 3 місяці тому +4

    Jarange is gentelman

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 3 місяці тому +5

    दोघेही झीरो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अजित पवार नौटंकी करणारे हीरो

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh1010 3 місяці тому +2

    गावठी मिथुन ला निट मराठी बोलता येत नाही तो हिंदी इगरजी काय लिहिता बोलता येइल व हा मुख्य मंत्री बनुन कसा काय काम करील हा तर फक्त चोथी पास आहे.

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 3 місяці тому +1

    कर्मचारी कंत्राटी करण?

  • @namdevshinde5026
    @namdevshinde5026 3 місяці тому +4

    Hero Hain jarange

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 3 місяці тому +11

    ओबीसी आरक्षणाला ओ देण्यास शरद पवारांनी नकार दिला आहे आता. हाके नी पण शरद पवारांचे आमदार ठरवून पाडण्याचे जाहीर करावे . बघा करामतीचा काका सुतासारखा सरळ येतो की नाही ते

    • @Gxtogixtfkuyxkhoft
      @Gxtogixtfkuyxkhoft 3 місяці тому +1

      नक्की पाडू लाडुचे

    • @ravindrawalunj9606
      @ravindrawalunj9606 3 місяці тому

      काहा राजा भोज कहा गंगू तेली...😂😂

  • @bhagwanpharkandkar7352
    @bhagwanpharkandkar7352 3 місяці тому +3

    बुल्या स्वता निवडनुक लढवणार नाहत मराठा समाजाचे
    आम्ही गरीब तेवढे आमदार तयार करू

  • @SSPhysics
    @SSPhysics 3 місяці тому +1

    हाके सारखं विश्लेषण जरांगे केलं तर मी जरांगे पुढे लोटांगण घालेल🙏

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 3 місяці тому +9

    का सामान्य मानसाने मुख्यमंत्री होऊं नये

  • @prakashlomte1908
    @prakashlomte1908 3 місяці тому +8

    ओबीसींचा,एकच,हीरो,मनोज,जरागे,पाटील,

    • @rajendrawagh1010
      @rajendrawagh1010 3 місяці тому

      ओबिसी चा दुषम आहे तो

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 3 місяці тому +1

    Mharastrachi disha mratha thrvyal fakt jarangye patil

  • @mhadevmhadevpatil163
    @mhadevmhadevpatil163 3 місяці тому +4

    मनोज जरांगे पाटील 🔥🔥

  • @madhavpatange8803
    @madhavpatange8803 3 місяці тому +8

    नक्कीच जरंगे पाटलांनी राजकारणात यावं व मराठाची वेगळी ताकत महाराष्ट्रात निर्माण करावी कारण गरजवंत मराठ्यांना काही गमावण्याची भीती नाही त्यामुळं जे होईल ते होईल एकी तर दिसेल

  • @anilthorat8308
    @anilthorat8308 3 місяці тому +7

    Only jarage❤❤❤

    • @rahulalnikar
      @rahulalnikar 3 місяці тому

      Jarange jatiywadi ahet ....

    • @ajinkya4904
      @ajinkya4904 3 місяці тому

      Only obc❤

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 2 місяці тому

      बेवडा टाकिवर चढलेले गाढव शेवटी चपटि बहाद्दर

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 3 місяці тому +15

    आदरणीय श्री हाकेसाहेब माननीय श्री वाघमारे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🎉

  • @vijaykale4943
    @vijaykale4943 3 місяці тому +5

    आम्ही धनगर आमचा पाठिंबा जरांगे पाटला सोबत.

    • @annasahebkhedkar5328
      @annasahebkhedkar5328 3 місяці тому

      Tu कशाचा धनगर दुप्लिकेत

  • @ramthenge102
    @ramthenge102 3 місяці тому

    तुम्ही ओबीसी चे आहेत वाटे

  • @98221137
    @98221137 3 місяці тому +2

    No bro u r wrong

  • @sureshkhating7782
    @sureshkhating7782 3 місяці тому

    तुम्ही येवल्या तुन आले का

  • @Satish-ps2xt
    @Satish-ps2xt 3 місяці тому +1

    साहेब तुम्ही येवल्या वरून आला आहे का

  • @Pawar-tf9bq
    @Pawar-tf9bq 3 місяці тому +5

    या पत्रकारांना बीजेपी ने खोके वाटले वाटतं

    • @rahulalnikar
      @rahulalnikar 3 місяці тому

      Tv 9 la baramati ne watale hote

    • @panditpowar9275
      @panditpowar9275 3 місяці тому

      हा बरोबर आहे हा ओबिसीचा गुला आहे

  • @ishvarjadhav6726
    @ishvarjadhav6726 3 місяці тому +2

    Manoj dada

  • @ratnamaladisale367
    @ratnamaladisale367 3 місяці тому +1

    Bjp payroll var ahe 😂😂😂

  • @TukaramDigole-cx1jm
    @TukaramDigole-cx1jm 3 місяці тому +10

    मराठा आरक्षण obc मधुनच

  • @sitarammaske5612
    @sitarammaske5612 3 місяці тому +5

    ऐक मराठा लाख मराठा

  • @panditpowar9275
    @panditpowar9275 3 місяці тому

    ततु विडोओ करू नकोस

  • @bhimaropawar6952
    @bhimaropawar6952 3 місяці тому +7

    मी कुणबी आहे पण मराठा आरक्षण ला पाठिबा आहे

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 3 місяці тому +2

    त्याला मुख्यमंत्री तुला काय झाले

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 3 місяці тому

    Jarangyala pathimba detat aataparyanche Aaklwan pudhari ka daduun baslet suparibaj manasana pudhe kelele aahe. Jarangena nivadnukipuratech vaprun ghenar aani chhupa jatiywad chalavnar aani Marathawada aani vidarbhala magas karat.

  • @vilasdeshmukh9734
    @vilasdeshmukh9734 3 місяці тому

    एक मराठा लाख मराठा

  • @ramthenge102
    @ramthenge102 3 місяці тому

    एक मराठा लाख मराठा

  • @ramthenge102
    @ramthenge102 3 місяці тому

    एक मराठा लाख मराठा

  • @ramthenge102
    @ramthenge102 3 місяці тому

    एक मराठा लाख मराठा

  • @wayoftrading007
    @wayoftrading007 3 місяці тому

    Ka Re bhau tuzya ka potat dukht aahe hot aasel tar houde na tula kay karayach
    Tula jmt asel tar tu ho mang dusryavar ka jalat aahe

  • @madhavchivde1410
    @madhavchivde1410 2 місяці тому

    Linyat no jarang only onc

  • @bhausahebkale2732
    @bhausahebkale2732 2 місяці тому

    ओ बी सी

  • @sureshdeodhar6339
    @sureshdeodhar6339 3 місяці тому +2

    जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण आहे?

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 3 місяці тому

    Sir tumche abinandan jatnihaya janagana zalich pahije OBC chi majority aahe tumhala tumchya

    • @shrimantmundhe6896
      @shrimantmundhe6896 3 місяці тому

      Policynech gotyat aanle yacha paschhyatap marathyana honar Aatta Khari ladhaee suru zalekli aahe OBC Rajkiy pratinidhitwacha dava kartil. Marathyan che vidhansabhet aamdarana khurchya rikamya karavya lagtil

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 3 місяці тому

    मनोज दादाला पॅटर्न हा महाराष्ट्रात रबला कोणासोबत कोणासोबत गेली तेच कळना निघाली सांगायला

  • @tanajigobade5880
    @tanajigobade5880 3 місяці тому

    Obc

  • @ashokkhaire3835
    @ashokkhaire3835 3 місяці тому +1

    जरागै, जे, चार, चाके, पक़चरहोणार

  • @satishtengse7110
    @satishtengse7110 3 місяці тому

    Adhi suchana koni kadhi

  • @ishansaravade2370
    @ishansaravade2370 3 місяці тому +2

    जरांगे पाटील प्रामाणिकपणे उपोषण करणारे योद्धा..

  • @ramthenge102
    @ramthenge102 3 місяці тому

    आज पण जरागे साहेब सोबतच आहे आम्ही

  • @ShivajiNilngkar
    @ShivajiNilngkar 3 місяці тому

    ओके

  • @sanjayakolkar5489
    @sanjayakolkar5489 3 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील नंबर एक हिरो

  • @SSPhysics
    @SSPhysics 3 місяці тому

    ओबीसींचा वाघ🐯 अभ्यासू नेता 📚हाके साहेब👍👍

  • @तन्वी-भ7ब
    @तन्वी-भ7ब 3 місяці тому

    सरकार ला समाज नेतृत्व जाणुन बुजून त्रास देत आहेत...😢😢😢😢😢😢😢😢

  • @bhagwanpharkandkar7352
    @bhagwanpharkandkar7352 3 місяці тому

    हे ओबिशी आहे 🤔

  • @suvarnamore8191
    @suvarnamore8191 3 місяці тому

    आमचं मत आता हाके ला