केदारनाथ सिरज मधला बेस्ट विडिओ : ua-cam.com/video/4Ciudej3K3c/v-deo.html केदारनाथ राईड मधला आपला आजचा हा ९ वा दिवस आहे, आजच्या दिवशी आपण बद्रीनाथच दर्शन करणार आहोत तसच माना गाव, सरस्वती नदी आणि भीमपुल बघून बद्रीनाथ ते चोपता चा प्रवास करणार आहोत, पण सगळ्यात महत्वाचे तुम्ही जर subscribe केलं नसेल तर सौब्स्क्रिब करून घ्या जेणेकरून केदारनाथ राईड मधले येणाऱ्या विडिओ तुमच्या पर्यंत सर्वात आधी पोहचतील उत्तराखंड याला देवभूमीचा दर्जा देण्यात आला आहे कारण इथल्या कना कणात देवाच वास आहे, आणि त्यामुळेच सगळे या भूमीकडे खेचले जात आहेत आणि आम्ही देखील त्यातलेच एक आहोत आणि तुम्ही जर का हा विडिओ बघत असाल तर तुम्ही देखील एक ना एक दिवस या देवभूमीवर नक्की याला, मी मुंबई ते केदारनाथ बाईक राईड करत आहे, हि राईड मी ऑक्टोबर महिन्यात केली असून विडिओ आता अपलोड करत आहे जेणेकरून तुम्ही २०२४ मध्ये जेव्ही केदारनाथ चा प्लॅन कराल त्यासाठी तुम्हाला या सिरीज चा उपयोय होईल, या राईड चा पूर्ण प्लॅन आणि बजेट मी या सिरीज च्या शेवटच्या व्हिडिओस मध्ये सांगेन तो पर्यंत तुम्ही या विडिओ ला आणि या केदारनाथ सिरीज ला भरभरून प्रेम द्या , हि सिरीज मी मराठी मध्ये बनवत आहे त्यामुळे हि केदारनाथ सिरीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली पाहिजे त्यासाठी मला तुमचा एक शेअर, तुमची १ कॉमेंट आणि तुमची एक लाईक पुरेशी आहे हि सिरीज जास्तीच जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी 🙌🏻♥🧿
Bhau. Khup struggle zal yq video madhe. Badrinath pasun.. Over all video masta hotam nakki tumchya video madhun itar lokkana help hoil.. Shree swami samartha. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
केदारनाथ सिरज मधला बेस्ट विडिओ : ua-cam.com/video/4Ciudej3K3c/v-deo.html
केदारनाथ राईड मधला आपला आजचा हा ९ वा दिवस आहे, आजच्या दिवशी आपण बद्रीनाथच दर्शन करणार आहोत तसच माना गाव, सरस्वती नदी आणि भीमपुल बघून बद्रीनाथ ते चोपता चा प्रवास करणार आहोत, पण सगळ्यात महत्वाचे तुम्ही जर subscribe केलं नसेल तर सौब्स्क्रिब करून घ्या जेणेकरून केदारनाथ राईड मधले येणाऱ्या विडिओ तुमच्या पर्यंत सर्वात आधी पोहचतील
उत्तराखंड याला देवभूमीचा दर्जा देण्यात आला आहे कारण इथल्या कना कणात देवाच वास आहे, आणि त्यामुळेच सगळे या भूमीकडे खेचले जात आहेत आणि आम्ही देखील त्यातलेच एक आहोत आणि तुम्ही जर का हा विडिओ बघत असाल तर तुम्ही देखील एक ना एक दिवस या देवभूमीवर नक्की याला,
मी मुंबई ते केदारनाथ बाईक राईड करत आहे, हि राईड मी ऑक्टोबर महिन्यात केली असून विडिओ आता अपलोड करत आहे जेणेकरून तुम्ही २०२४ मध्ये जेव्ही केदारनाथ चा प्लॅन कराल त्यासाठी तुम्हाला या सिरीज चा उपयोय होईल, या राईड चा पूर्ण प्लॅन आणि बजेट मी या सिरीज च्या शेवटच्या व्हिडिओस मध्ये सांगेन तो पर्यंत तुम्ही या विडिओ ला आणि या केदारनाथ सिरीज ला भरभरून प्रेम द्या , हि सिरीज मी मराठी मध्ये बनवत आहे त्यामुळे हि केदारनाथ सिरीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली पाहिजे त्यासाठी मला तुमचा एक शेअर, तुमची १ कॉमेंट आणि तुमची एक लाईक पुरेशी आहे हि सिरीज जास्तीच जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी 🙌🏻♥🧿
खूपच मस्त व्लॉग भाऊ,खूपच छान डिटेल्स माहीती दिली आहेस ❤👍
Thank You So Much Bhau ❤
Mast dada superrrrrrrrrb pan roj ek video taka pls
Thank You So Much Bhau ❤ Video Awadala Tar Nakki Pudhe Share Kara
मस्त, छान वाटलं
Thank You So Much Bhau ❤ Video Awadala Tar Nakki Pudhe Share Kara
नेहमी सारखा मस्त व्हिडिओ ❤
Thank You So Much Bhau ❤ Video Awadala Tar Nakki Pudhe Share Kara
श्री ,खूप छान बोलतोस ,खूप छान माहिती देतोस, आणि तुझी पार्टनर पण छान साथ देते ,👍👍👍मस्त विडिओ आहे , भोलेनाथ तुमच्या बरोबर आहे 🙏🙏जय भोलेनाथ🙏🙏🚩🚩❤️❤️❤️
खूप छान भाऊ
Thank You So Much Bhau ❤ Video Awadala Tar Nakki Pudhe Share Kara
1 number 🎉
Thank You So Much Bhau ❤ Video Awadala Tar Nakki Pudhe Share Kara
🎉🎉🎉🎉🎉👍👌🤟
Thank You So Much Bhau ❤ Video Awadala Tar Nakki Pudhe Share Kara
जबरदस्त व्हिडीओ झाला भावा ❤️🤝
Thank You So Much Bhau ❤ Video Awadala Tar Nakki Pudhe Share Kara
Mast dada 9 divas to evadha pravas kelyabaddle ❤❤❤🎉
Thank You So Much Bhau ❤ Video Awadala Tar Nakki Pudhe Share Kara
Mast information dada bhari 👍👍👍🙏🏻🙏🏻
Thank You So Much Bhau ❤ Video Awadala Tar Nakki Pudhe Share Kara
Ho dada nkki share karu 👍👍
Khup chan video .....आज भेटून खूप छान वाटल खूप दिवसांपासून ची इच्छा पूर्ण झाली ...ते ही दत्त मंदिरात खूपच छान वाटल भेटून...#सातारकर ❤
Hona.. Anapekshit Ashi Bhet Jhai Apali Ti Pan Swaminchya Mathat, Khup Chan Vatal Bhetun #Gaavwale #Satarkar
♥️🧿
Khup Chan vedio taktos dada
Thank You So Much Bhau ❤ Video Awadala Tar Nakki Pudhe Share Kara
Jay Shri Ram 🚩🧡🙏 Dada
Jay Shree Ram
❤❤❤❤❤❤
❤️❤️❤️❤️
Nice vlog....keeep going 😃
Thank You So Much Bhau ❤ Video Awadala Tar Nakki Pudhe Share Kara
❤❤😮
😍
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍
❤️❤️❤️❤️
20:49 तुझा हात महत्त्वाचा ki ..
तोच हात वेळेवर मागितल्याने इतका खूष आहे श्री❤😂😂
Awesome vlog ❤🎉
Thank You So Much Bhau ❤ Video Awadala Tar Nakki Pudhe Share Kara
Shri swami samarth 🙏
Shree Swami Samarth 🙏
Khup chan Dada.. मन जिंकलस भावा. इतका chan video अगदी सर्व सामान्य लोकांना समजेल असा बनवतोस.. ह्रदयापासून खुप -खुप शुभेच्छा..
जय महाराष्ट्र....
Thank You So Much Bhau ❤ Video Awadala Tar Nakki Pudhe Share Kara
🙏🙏🙏
Thank You So Much Bhau ❤ Video Awadala Tar Nakki Pudhe Share Kara
❤❤❤❤❤❤❤❤😊
Thank You So Much Bhau ❤ Video Awadala Tar Nakki Pudhe Share Kara
🎉🎉🎉🎉🎉🎉🤘✌👍👌
Thank You So Much Bhau ❤ Video Awadala Tar Nakki Pudhe Share Kara
horrifying night ride👍
30:21 same exprienced while our kedarnath trip. Rudrapryag chya adhi 20km around 10:00 pm Leapord pass zala hota amchya car samorun..
Ride safe guys 👍
Hooo
भाऊ.. वाहिनी रागवले 😂😂😂😂काय झाल नक्की
Hahaha Ho
@@ShreesAngel Ka??
योग्या आणि mi पाहिजे होते सोबत खुप मजा आली असती.❤
योग्या कुठं गेला आजकाल तो दिसत नाही. शेवटचा त्याला वडापाव बनवताना पहिला होता
@@GG-ri4gkbhawa me pn tyala vadapaw banatana pahilela. Nantr kay dislach nahi
@@omkarwagh6666 Sadhya Mumbai Madhe Ahe to, pn Family Man Jhalyamule Responsibility Vadhalyamule Tyala Kuthe Firta Yet Nahi
Bhau. Khup struggle zal yq video madhe. Badrinath pasun.. Over all video masta hotam nakki tumchya video madhun itar lokkana help hoil..
Shree swami samartha. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Hona
Dada Tula baghun mala Mazi Kedarnath trip atjavli ani Chopra valley madhe mi rahilo hot night cha sky view is jannat❤
❤️❤️❤️❤️
भाऊ मी तुमच्या सगळ्या कॉमेंट वाचल्या पण मला खूप छान वाटलं की तुम्ही सगळ्या msg ला रिपलाय देताय 🎉❤
Hoy Bhau
Bhau pudhil episodes (10) kadhi
Udya Yeil... Tyachach Edit Kartoy
Sir tumchi baick konti ahe 🏍️
Bajaj Dominar 400 Bhau
9:33 shows your love....❤❤ lots of love❤❤🫂
❤
9:33 la pratiksha tai ka ragavli hoti ????????????
Didi Didi😂😂
9:31 why?
Tumhi jewan karata tithech ratri stay ka nahi karat tumhi jabardasti ride suru thewata