नमस्कार आध्यात्मिक वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा . श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा आपल्यावर क्रुपा प्रसाद आहे,त्यांचा आम्हाला खुप फायदा होत आहे.आपले आध्यात्मिक मार्गदर्शन खुपचं मुल्यवान आहे.
नमस्कार श्री. हभप निलेश महाराज डोंबिवली यांना आध्यात्मिक वाढदिवसाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा मी प्रवचन ऐकण्यास सुरू केली आहे ऐकतच राहवे असे सुश्राव असते मन प्रसन्न होते मी आपला श्री ब्रेम्हचैत्यन गोंदवलेकर महाराजांचे स्मरण करून त्यांचे चरणी नतमस्तक होत आहे
🌹जय श्रीराम 🌹 आपल्या अध्यात्मिक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व सादर नमस्कार!! आजचे प्रवचन अप्रतिम झाले. "अनुग्रह"याबद्दल मनात असलेल्या सर्व शंकांचे निरसन झाले आहे, त्यामुळे खूप समाधान वाटले आणि खरोखरच खूप आनंद झाला.खूप खूप धन्यवाद महाराज!!! 🌹जय श्रीराम 🌹🙏🙏🌹
दि.१८/५/२२ रोजी गोंदवल्याच्या थोरले श्रीराम मंदिरात आपले दर्शन झाले .आपण महाराजांविषयी भरभरून बोलत होतात . खूप ऐकावेसे वाटत होते .दि.८/३/२००२ रोजी मलाही महाराजांचा अनुग्रह मिळाला . तेंव्हा माझ्याही डोळ्यातून अश्रू ओघळत होते .त्याचा अर्थ आपले प्रवचन ऐकून कळाला . आपण सुचविल्या प्रमाणे आपली प्रवचने यू ट्यूब वर ऐकते.अनेक शंकांचे निरसन होते . आपणास खूप खूप धन्यवाद .
तुम्ही म्हणताय ते खरं आहे, असाच अनुभव मला 23.07.2021 रोजी आला, इच्छा होती की आज शिरा खावा पण कंपनीत जायचे असल्यामुळे विचार बाजूला ठेवला पण दुपारो कॅन्टीनला नेमका शिराच बनवला होता, जाणवलं की खरच गुरू आपल्याला किती जपतात, इच्छा पूर्ण करतात
सद्गुरू नाथ महाराज श्री गोंदवलेकर महाराज की जय तुम्ही खूप छान बोलणे करता त्या मुले महाराज आपल्या जवळ v डोळ्या समोर दृश्य दिसते श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌨️🌞🎉💮🍀🙏🍎🌸🌺🌹🌟💐😭🍂✨🌜🌿🥥🌻🌷🌈🍃🕉️🌜🌼🚩🥀🔆
🌹🌹🌹🌹🌹माझे गुरु 🌹🌹🌹🌹🌹सद्गुरु 🌹🌹🌹🌹🌹श्री सदगुरु सच्चिदानंद श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रसन्न 🌹🌹🌹🌹🌹जानकी जीवन स्मरण जय जय राम 🌹🌹🌹🌹🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🌹🌹🌹🌹जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹🌹जय श्री राम 🌹🌹🌹🌹🌹जय श्री राम🌹🌹🌹🌹🌹 जय श्री राम 🌹🌹🌹🌹🌹जय श्री राम 🌹🌹🌹🌹🌹जय श्री राम 🌹🌹🌹🌹🙏🙏दया करा 🙏🙏कृपा करा 🙏🙏क्षमा करा🙏🙏
मी स्वतःच्या मनालाच आपला गुरु मानतो देव पूजा नियमित करत नाही देवळात नियमित जात नाही परंतु मंदिरा जवळून जात असताना अवश्य मंदिरात जातो फुल हार नारळ घेतो व वाहून देतो 5 ते 21 प्रदक्षिणा घालतो नमस्कार करतो .प्रश्न पडले की मनात विचार करतो व मन सांगेल (मला योग्य वाटेल) तसा निर्णय घेतो .मी समाधानी असून सर्व व्यवस्थित आहे. परंतु काही घरातील व्यक्तींना मी समाधानी ठेवू शकत नाही . यावर मार्गदर्शन व्हावे ही अपेक्षा
अत्यंत सुंदर..तुमचे बोलणे तेजस्वी..उच्चार तेजस्वी..सांगायची पद्धत तेजस्वी.. आम्ही भाग्यवान तुमच्या मुळे महाराज समजत आहेत..
श्रीराम जयराम जय जय राम श्री. ब्रम्हचैत्यन्य महाराज नमोनमः
या बाबतच्या माहीती साशंक होतो जी माहीती हवी ती योग्य ती माहीती मिळाली प्रतीक्षा व गैरसमज दुर झाले अतीशय धन्यवाद.
नमस्कार
आध्यात्मिक वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा . श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा आपल्यावर
क्रुपा प्रसाद आहे,त्यांचा आम्हाला खुप फायदा होत आहे.आपले आध्यात्मिक मार्गदर्शन खुपचं मुल्यवान आहे.
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
श्रीराम महाराज
तुमच्या गोड, रसाळ वाणी तून सत्संग ऐकून खूप मनःशांती मिळाली
नमस्कार श्री. हभप निलेश महाराज डोंबिवली यांना आध्यात्मिक वाढदिवसाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा मी प्रवचन ऐकण्यास सुरू केली आहे ऐकतच राहवे असे सुश्राव असते मन प्रसन्न होते मी आपला श्री ब्रेम्हचैत्यन गोंदवलेकर महाराजांचे स्मरण करून त्यांचे चरणी नतमस्तक होत आहे
Jai shreeram ❤❤❤
🌹जय श्रीराम 🌹
आपल्या अध्यात्मिक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व सादर नमस्कार!!
आजचे प्रवचन अप्रतिम झाले. "अनुग्रह"याबद्दल मनात असलेल्या सर्व शंकांचे निरसन झाले आहे, त्यामुळे खूप समाधान वाटले आणि खरोखरच खूप आनंद झाला.खूप खूप धन्यवाद महाराज!!!
🌹जय श्रीराम 🌹🙏🙏🌹
बशबङठिथ
तुमचा प्रत्येक vide पाहते..त्यामुळे नामस्मरण करावे वाटते
जय सद्गुरू 🙏🙏👌
Khupach Chan vatale maharajan baddhal pratyakshsa Maharaj bolat ahet Samadhan zale Sri ram jay ram jay jay ram 🙏🙏🕉️🍀🌱🥭🍑🚩🌜🔆🔆🏵️🌾🌟🌞🍉🌨️👍🙏🎉🌺🌹🍃🌿🌈✨🌻🥥🌝🌸🍎
श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक समर्थ सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय
अनुग्रह; या विषयावर केलेलं विवेचन खूप छान आहे माझा साष्टांग नमस्कार घालत आहे तुम्हाला आध्यत्मिक वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय श्री राम
श्रीराम जयराम जय जय राम
खरच खूप चांगले मार्गदर्शन केलेत 🙏🙏🙏
जय श्रीराम ! ' अनुग्रह ' यावर हृदयस्पर्शी विवेचन ! सादर प्रणाम व आध्यात्मिक वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !!
Jai shree ram 🙏
दि.१८/५/२२ रोजी गोंदवल्याच्या थोरले श्रीराम मंदिरात आपले दर्शन झाले .आपण महाराजांविषयी भरभरून बोलत होतात . खूप ऐकावेसे वाटत होते .दि.८/३/२००२ रोजी मलाही महाराजांचा अनुग्रह मिळाला . तेंव्हा माझ्याही डोळ्यातून अश्रू ओघळत होते .त्याचा अर्थ आपले प्रवचन ऐकून कळाला . आपण सुचविल्या प्रमाणे आपली प्रवचने यू ट्यूब वर ऐकते.अनेक शंकांचे निरसन होते . आपणास खूप खूप धन्यवाद .
25 june ला मी बहुतेक पुन्हा गोंदवल्यात असणार आहे. जमल्यास यावे.
अनुग्रहाबद्दल शंका समाधान झाले.... धन्यवाद
तुम्ही म्हणताय ते खरं आहे, असाच अनुभव मला 23.07.2021 रोजी आला, इच्छा होती की आज शिरा खावा पण कंपनीत जायचे असल्यामुळे विचार बाजूला ठेवला पण दुपारो कॅन्टीनला नेमका शिराच बनवला होता, जाणवलं की खरच गुरू आपल्याला किती जपतात, इच्छा पूर्ण करतात
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🏻🙏🏻
जय श्रीराम दादा,🙏🌹
आज खरेच खूप समाधान वाट ले का ही प्रश्नंची उत्तरे मिलाली,अनुग्रह चा अर्थ तुम्हीं खूप सोप्या तरहेने संगितला,धन्यवाद🙏🌹
अप्रतिम
निरूपण छान झाले
सप्रेम नमस्कार
अतीशय सुंदर
🙏🙏🙏🌺🌺🌼🌼 श्रीराम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम🙏🏻🙏🏻🙏🏻
सद्गुरू नाथ महाराज श्री गोंदवलेकर महाराज की जय तुम्ही खूप छान बोलणे करता त्या मुले महाराज आपल्या जवळ v डोळ्या समोर दृश्य दिसते श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌨️🌞🎉💮🍀🙏🍎🌸🌺🌹🌟💐😭🍂✨🌜🌿🥥🌻🌷🌈🍃🕉️🌜🌼🚩🥀🔆
Jay Shriram 🌹🌷🌹🌹🌻
🪷।।श्रीराम जय राम जय जय राम।।🪷
खूपच छान निरूपण धन्यवाद गुरुजी जय सद्गुरू
नमस्कार,
आपल्या अध्यात्मिक वाढदिवसानिमित्त आपणांस खुप खुप शुभेच्छा!!
प्रवचनात आपले स्वतः चे अनुभव ऐकुन डोळ्यातून पाणी आल्याशिवाय रहात नाही.
*🙏🏻श्रीराम जय राम जय जय राम*
जय श्रीराम!खूप सुंदर!👌💐👌
Khup chan watale shanka dur zalya
श्री राम जय राम जय जय राम
फारच सुंदर जय श्रीराम
अनुग्रह चा खरा अर्थ कळला श्री राम
जय श्रीराम
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
🙏❣️🧡
।।श्री राम जय राम जय जय राम।।
Khup sunder 🌺🌺🌺🙏🙏🙏
वाढदिवसाच्या राममय शुभेच्छा जय श्रीराम
जय श्री राम 💐💐💐
Anugrahache pravchan khup ch sundar
Shriram🙏🙏🙏
Khup khup khup dhanyavad🙏
Jay sadguru
Apratim
श्री राम
🌹🌹🌹🌹🌹माझे गुरु 🌹🌹🌹🌹🌹सद्गुरु 🌹🌹🌹🌹🌹श्री सदगुरु सच्चिदानंद श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रसन्न 🌹🌹🌹🌹🌹जानकी जीवन स्मरण जय जय राम 🌹🌹🌹🌹🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🌹🌹🌹🌹जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹🌹जय श्री राम 🌹🌹🌹🌹🌹जय श्री राम🌹🌹🌹🌹🌹 जय श्री राम 🌹🌹🌹🌹🌹जय श्री राम 🌹🌹🌹🌹🌹जय श्री राम 🌹🌹🌹🌹🙏🙏दया करा 🙏🙏कृपा करा 🙏🙏क्षमा करा🙏🙏
Namaste guruji 🙏
Tumahe bolane sidha vatate.
🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🚩🚩
अप्रतिम
महाराज तुम्ही अनुग्रह देतात का?
छान
🙏🙏
Tq🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏👌
Jay Shriram
Shree ram
Namskar
मी स्वतःच्या मनालाच आपला गुरु मानतो देव पूजा नियमित करत नाही देवळात नियमित जात नाही परंतु मंदिरा जवळून जात असताना अवश्य मंदिरात जातो फुल हार नारळ घेतो व वाहून देतो 5 ते 21 प्रदक्षिणा घालतो नमस्कार करतो .प्रश्न पडले की मनात विचार करतो व मन सांगेल (मला योग्य वाटेल) तसा निर्णय घेतो .मी समाधानी असून सर्व व्यवस्थित आहे. परंतु काही घरातील व्यक्तींना मी समाधानी ठेवू शकत नाही . यावर मार्गदर्शन व्हावे ही अपेक्षा
Aahmi Samany Lokani Aathachya Velela Anugrah Konakadun Ghyach Samja Mala Sadgurunchi Anugrah Havy Mi Kay Karayala Hav???
गोंदवले येथे जाऊन समाधीवरून अनुग्रह घ्या महाराजांचा...
माला अनुग्रह घ्यायचा आहे, काय करावे
गोंदवले मध्ये जाऊन समाधीवरून अनुग्रह घ्या श्रीराम
अनुग्रह घेतल्यानंतर आहार कसा असावा,,,काय नियम आहेत का,,, मांसाहार जर पूर्वी करत असलो तर् अनुग्रह घेतल्यावर तो सोडावा काय,,,
अनुग्रह न घेता उपासना करत आहे,,,चालेल का
मला अनुग्रह घ्यावयाचा आहे काय करावे
Lockdown संपल्यावर मंदिर उघडल्यावर बघा...
@@nileshmahajan6358 धन्यवाद श्रीराम समर्थ
दोन्ही चार जप करावा का
म्हणजे काय मला समजला नाही तुमचा प्रश्न... मला खालील whatsapp नंबर वर contact करावा.
9821238511
गुरु एकच असावा का
होय
गुरु अनेक असतात सद्गुरू एकच असतो.
मंत्र आणि नाम किंवा दिक्षा यात फरक आहे का?
नमस्कार
Mala ekda aplya shi bolayeche hote
🌹श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram krushna hari
जय श्री राम
*🙏🏻श्रीराम जय राम जय जय राम*
जय श्रीराम
श्रीराम जयराम जय जय राम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏