आपण खूप छान काम करत आहात जुन्या कलाकार लोकांना तुम्ही तुमच्या चैनल च्या माध्यमातून आमच्या समोर घेऊन येतात कृपा करून प्रभाकर पार्सेकर यांना आणावे ही विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दशावतार म्हणजे काय याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हि मुलाकत. मी कांता मेस्त्रींची भुमिका कधीच बघितली नाही पण जुन दशावतार म्हणजे काय हे मेस्रिंनी हुबेहुब वर्णन केले. त्यांची मुलाखत ऐकताना अनंत बागवे, बाबी नालंग, पांडूरंग डामरेकर, बाबी कलिंगण, ओसरगावकर, राणे असे जुने कलावंत आठवले.
आपण खूप छान काम करत आहात जुन्या कलाकार लोकांना तुम्ही तुमच्या चैनल च्या माध्यमातून आमच्या समोर घेऊन येतात कृपा करून प्रभाकर पार्सेकर यांना आणावे ही विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ं
दशावतार म्हणजे काय याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हि मुलाकत. मी कांता मेस्त्रींची भुमिका कधीच बघितली नाही पण जुन दशावतार म्हणजे काय हे मेस्रिंनी हुबेहुब वर्णन केले. त्यांची मुलाखत ऐकताना अनंत बागवे, बाबी नालंग, पांडूरंग डामरेकर, बाबी कलिंगण, ओसरगावकर, राणे असे जुने कलावंत आठवले.
जुने कलाकार श्री तुकाराम गावडे रागणांतुळसुली,श्री प्रभाकर पास्केकर. श्री जीजी तोडणकर ,श्री विठ्ठल गावकरला चँलेनवर घेऊन या.
Khoop mothe kalakar.
प्रहार डिजिटल 🙏प्रभाकर पार्सेकर यांची मुलाखत घ्या🙏🙏
ऐक उत्तम व्यक्तिमत्त्व. गणपती छान बनवतात
धन्यवाद 🙏.... कृपया श्री प्रभाकर पार्सेकर, श्री तुकाराम गावडे आदी मान्यवर कलाकारांना आपल्या व्यासपीठावर आणा ही विनंती.
पुढच्या रविवारी म्हणजेच ६ मार्च रोजी ८ वाजता तुकाराम गावडे यांची मुलाखत
विनंती आहे की, कांता मेस्त्री काकांचा मोबाईल नंबर टाका जेणेकरून आम्हा कलाकारांना त्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभेल..
👌
दशवतारातील जुने हार्मोनियम वादक काशीनाथ पांचाळ
Aflatun mulakhat
असे भाषा चतुर्या अशी अधभूत कला या कलाकार जवळ आहे हे विचार सर्वांनी घ्यावे
स्पष्टवक्तेपणा कांता मेस्त्री आवडला.
यशवंत तेंडोलकर यांची मुलाखत घ्या
श्री पप्पु नादोस्कराची मुलाखत घ्या
श्री.कांता मेस्त्री चं आज वय किती आहे.
78
Dashawtar shtrikalakar Suresh gawade jesth kalakar yanchi mulakhat ghya
उदय राणे कोनसकर
Papu nandoskar yanchi mulakhat kadhi ahey
ला आणा
Aanand narvekar yachi mulakat ghya