केळी पिकातील कुकुम्बर मोझॅक नियंत्रण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • आता आपण आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्ट च्या UA-cam चॅनल वर घेऊन आलो आहोत केळी पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन तेही केळी पीक तज्ञ श्री निलेश बढे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तरी शेतकरी बांधवांनो बघायला विसरू नका केळी व्यवस्थापनाचे संपूर्ण व्हिडीओ

КОМЕНТАРІ • 4

  • @amoldupade2161
    @amoldupade2161 4 місяці тому +1

    सर केळी पानांच्या कडा करपल्या सारखे होत आहेत यासाठी काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , तुमचा फोन नंबर कळवा कॉल करून माहिती देऊ

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 4 місяці тому

    नमस्ते सर व्हाइट गोल्ड फाऊंडेशन म्हणा,सर नारायण दराडे जिंतुर धन्यवाद 🙏 जी,