👌👌 तन्वी.. छान आहे व्हिडीओ....आता पावसाळा आहे म्हणून त्या बाजारात मासे कमी आहेत.. गणपती विसर्जन झाल्यावर गेलीस तर खुप मासे असतात आणि स्वस्त पण असतात.. संध्याकाळी बंदरावर नुकत्याच बोटी आलेल्या असतात.. मस्यांचे ढीग बघायला मिळतात.. म्हणजे बोंबील.. मांदेली.. काटेरी.. करंदी.. कोलंबी.. पापलेट असे मासे असतात..100/200 रुपयांचे मासे घेतले तर.. 2 आठवडे सम्पणार नाहीत..
खूप महाग आहेत. श्रावण महिन्यात स्वस्त मिळतात. दोन हजार ला दोन पापलेट घेण्यापेक्षा श्रावन महिन्यात 2 हजार ची आठवडाभर खाऊन संपणार नाही. काहीही भाव सांगतात. असाच खूप जास्त भाव खार बाजारात सांगतात. मी स्वतः फिरून रिकामा घरी आलो.
Definitely we will show fish market in next time. But this time we just gone to arnala for beach ride. In return journey we only checked arnala fish market in rainy season. If u want to saw fish, please check our channel. There r 4-5 videos of fish markets. Hope u like this videos. Thanks for ur suggestion.
छान मस्त मार्केट छान आहे मासली
श्रावण आहे ग....😋
👌👌 तन्वी.. छान आहे व्हिडीओ....आता पावसाळा आहे म्हणून त्या बाजारात मासे कमी आहेत..
गणपती विसर्जन झाल्यावर गेलीस तर खुप मासे असतात आणि स्वस्त पण असतात..
संध्याकाळी बंदरावर नुकत्याच बोटी आलेल्या असतात.. मस्यांचे ढीग बघायला मिळतात.. म्हणजे बोंबील.. मांदेली.. काटेरी.. करंदी.. कोलंबी.. पापलेट असे मासे असतात..100/200 रुपयांचे मासे घेतले तर.. 2 आठवडे सम्पणार नाहीत..
हो काकी गणपती नंतर जाईन तिथे एकदा 😊❤️
छान आहे मार्केट
😊 छान आहे मार्केट
माशांचे डोळे खोल खोल गेलेआहेत, आणि कोलंबी काळी पिवळी पडली, मासे एवढे ताजे मुळीच नाही!....😊
😁😁
तुम्ही मच्छी मार्केट मध्ये गेल्यावर त्यांना सकाळचं टायमिंग विचारा धन्यवाद
व्हिडिओच्या शेवटी कोळीण मावशीने सकाळची वेळ सांगितली आहे. सकाळी ६ वाजल्या पासून दुपारी १ वाजेपर्यंत.
👍👍🙏🙏
महाग आहे
Ha na 😊
खूप महाग आहेत. श्रावण महिन्यात स्वस्त मिळतात. दोन हजार ला दोन पापलेट घेण्यापेक्षा श्रावन महिन्यात 2 हजार ची आठवडाभर खाऊन संपणार नाही. काहीही भाव सांगतात. असाच खूप जास्त भाव खार बाजारात सांगतात. मी स्वतः फिरून रिकामा घरी आलो.
Hoy 😁
Pls show the fish not the market and the ladies
Definitely we will show fish market in next time. But this time we just gone to arnala for beach ride. In return journey we only checked arnala fish market in rainy season. If u want to saw fish, please check our channel. There r 4-5 videos of fish markets. Hope u like this videos. Thanks for ur suggestion.
😊@@kokankar.tanvishal