#part

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • #गुरुंनी बीज मंत्र दिला कानी तवा झाली कुडी शुद्ध अंतकरणी गेणमाळेचा कार्यक्रम
    26नोव्हेंबर 2023 रविवार

КОМЕНТАРІ • 15

  • @ashishbade8068
    @ashishbade8068 4 місяці тому

    Khup bhagy ast as dogach may lekrach gadivr var yene

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 9 місяців тому +2

    🙏🏻😊🌺

  • @VarshaDhade-sn2vc
    @VarshaDhade-sn2vc 9 місяців тому

    ❤❤

  • @anandsalunke9145
    @anandsalunke9145 8 місяців тому

    अंगावर कापड धरले तेव्हा गुरू काय काय सांगत असतो

    • @aradhinpoojatai
      @aradhinpoojatai  8 місяців тому

      ह्या गोष्टी फक्त दोघातच माहित असतात

    • @anandsalunke9145
      @anandsalunke9145 5 місяців тому

      बर्याच ठिकाणी फक्त मंत्र दिला जातो आणि कान फुंकले जातात. तुम्हाला यापेक्षा वेगळं काही सांगितले का? आणि जरी सांगितले तरी पण त्या ५ मिनिटांत कुडी शुद्ध कशी काय होते? नक्की काय असतं कृपया जरा खोलवर माहिती सांगा.

    • @anandsalunke9145
      @anandsalunke9145 3 місяці тому

      नुसता मंत्र घेऊन कींवा कान फुंकून कुडी शुद्ध होत नाही तर षड्रिपू ला जिंकून कुडी शुद्ध होते.

    • @SavitaHargude-px5nr
      @SavitaHargude-px5nr Місяць тому

      कशाने होत शुद्ध कुङी

    • @anandsalunke9145
      @anandsalunke9145 Місяць тому

      @@SavitaHargude-px5nr सात्विक ज्ञानाने कुडी शुद्ध होते त्यासाठी गुरू सुध्दा सात्विक लागतो. जो गुरू पशुहत्या करतो किंवा त्याचे समर्थन करतो. कोंबडा बकरी कापून खातो. तो तुम्हाला काय मार्गदर्शन करणार. त्याला कोंबड्या बकरयातला जिव दिसत नाही. कधी एखादं कोंबडं बकरं कापताना बघा ते कसं तडफडते मग तसं माणसाला कापले तर चालेल का. कलीयुगात खरा गुरू मिळणे कठीण आहे त्यापेक्षा ग्रंथाला गुरू मानुन राम चरित्र, कृष्ण चरित्र, ज्ञानेश्वरी,भगवदगिता, संतांचे मराठी अभंग इ. सारखे ग्रंथवाचन करा आणि त्याप्रमाणे सात्विक आचरण करा म्हणजे हळूहळू कुडी शुद्ध होऊन जिवनात सुख, समाधान, शांती मिळेल.

  • @usha5375
    @usha5375 9 місяців тому

    ❤❤❤