सिंगल पदर (दोरी) ची मोरखी बनवायला शिका प्रकार १

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @shivajikale3136
    @shivajikale3136 2 роки тому

    समजावून सांगणेची पध्दत सुंदर आहे, धन्यवाद.

  • @LookMyKnots
    @LookMyKnots 2 роки тому +1

    वा! वा! खुपचं सुंदर मोरखी आहे भाऊ आणि स्वतः ची काळजी घ्या, आषाढी एकादशीच्या आपणास खुप खुप शुभेच्छा पांडुरंग पांडुरंग, धन्यवाद

  • @duryodhanmhaske5442
    @duryodhanmhaske5442 2 роки тому

    खूप छान माहिती

  • @mithunkulkarni594
    @mithunkulkarni594 2 роки тому

    मामा घोड्याची लगाम बनवायचा विडिओ करा 🙏🙏🙏

  • @dinkarbambale5495
    @dinkarbambale5495 2 роки тому

    कोडका चार कसा घालायचा तेवढं व्हिडिओ बनवा

  • @srinivasreddyannabarkala4294
    @srinivasreddyannabarkala4294 2 роки тому

    दादा तबियत क ख्याल रखो राम राम 🙏.

  • @munjajiambhore7883
    @munjajiambhore7883 2 роки тому

    स्वतःची काळजी घ्या दादा

  • @रोहितपाटील-ह7न

    पिंजन गुपने शिकवा