सर्वांना जयभीम..... ही माझी आई आहे ..आणि खरंच आम्हाला अभिमान आहे ....आणि WH News चे खूप आभार . ...आणि त्यांचे कौतुक की ते समाजातील अशा प्रेरणा देणारे व्यक्तींना पारखून त्यांची मुलाखत घेऊन समजा पर्यंत पोहचत आहेत,....धन्यवाद
खरंच या माझ्या माऊलीला मानाचा जय भिम कारण की बाबासाहेब तळागाळातील या माझ्या अशाच माता-भगिनींना शिकलेल्या माणसापेक्षा या माझ्या माता भगिनींना बाबासाहेब सगळ्यात जास्त समजले आहेत बाबासाहेबांचे विचार यांनी खूप आत्मसात केले आहेत कारण की बाबासाहेब ज्यावेळेस प्रबोधन करत होते त्यावेळेस बाबासाहेबांच्या सभेला स्त्रियांची विशेष जास्त गर्दी असायची आणि त्यांनी ते बाबासाहेबांचे विचार घेऊनच आज आपण पाहतो आपले वडील किंवा त्यांचे वडील त्यावेळेस ही शिक्षण घेतलं होतं आणि अनेक सरकारी नोकरीत नोकरीला होते आणि त्याच्यामुळेच त्यांनी आपला कुटुंब हळूहळू शिक्षित केलं बाबासाहेब समजावले आपणही बाबासाहेब वाचायला लागलो बाबासाहेब समजून घ्यायला लागलो पण लहान मूल ज्यावेळेस घरामध्ये लहानाचं मोठं होत असतं तेव्हा घरातून असे संस्कार मिळाले तर नक्कीच एक आदर्श समाज निर्माण होईल पुन्हा एकदा या माझ्या मातेला मानाचा अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा कडक असा जय भीम 🙏
मावशी तुमचं खुप ..खुप पुण्यानुमोदन करतो तुम्ही दिक्षा भूमीवर गेलात बाबासाहेबांचं दर्शन घेतलं आणि दिक्षाभूमी नागपूर चॅनल वर मुलाखत देत आहेत हे खुप अभिमानास्पद प्रसंग आहे खुप आनंदही झाला मा प्रतिनिधी साहेब त्यांचेही मुलं गरिबीतून वर आले आहेत सर्व बिजनेस मेन आहेत. मावशींना आपले स्थळ पाहणे आवडते आपले आभार जयभीम🌹🌹🙏💐💐
प्रिय बुद्ध बंधू पत्रकार साहेब तुम्ही या मावशीची मुलाखत त्यांच्या ग्रामीण मराठी भाषेत घेतली आहे आणि आपण ही सर्वांना अगदी आपलं वाटेल अशा मराठी भाषेत संवाद साधला आहे साहेब आपण खरंच माणसावर प्रेम करत असाल आणि मार्गदर्शक सुद्धा आहे अशी माहिती मिळाली आहे.आपणास व या मावशीला मनापासून हार्दिक अभिनंदन करतो 🙏🎉👍
आई प्रथम तुम्हाला मानाचा कडक जयभीम आई तुम्ही खऱ्या अर्थाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाऱ्यांच्या वारसदार आहात खुप छान वाटले तुमचे विचार ऐकून पुन्हा एकदा तुम्हाला जयभीम
मावशी तुम्हाला जयभीम असेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला पुढील वर्षी तुमच्या महिलांना घेऊन दिक्षाभूमीला या
सर्वांना सप्रेम जय भिम.... ही आमची भाभी आहे....मित्राची आई आहे...भाभी सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असतात....बीड जिल्ह्यात बचत गटाचं खूप मोठं काम करतात....या news चॅनेल चे मनापासून धन्यवाद....👍👌👍👌💐
जयभिम नमों बुध्दाय आपल्या जिद्दीला मानाचा जयभिम आपल्या कार्यामुळे आम्ही प्रेरणा घेऊन आम्ही समाज जागृत होईल आशा प्रकारे काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे जयभिम नमों बुध्दाय जय भारत जय महाराष्ट्र
खुप खुप अभिनंदन आई तुमच हि ओढ प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवी तुमच्या मुलांनसारखी मुल प्रत्येक आईला मिळावित आणि तुमच्या सारखी आई सर्व मुलांना मिळावी जय भीम नमो बुध्द जय शिवाजी
आई तुमचे विचार खरच खूप थोर आहेत, तुम्ही गरीब परिस्थिती मध्ये सुद्धा मुलांना शिक्षण देऊन मोठ केलेत, अणि या वयात सुद्धा आपण जी समाजातीलच गोर गरीब घटकांना मदत करतात. तुमच्या कार्याला माझा आदरपूर्वक जय भीम, अशी आई प्रत्येक घरी व्हावी. अँड. आकाश कचरू कांबळे
आदरणीय पत्रकार बंधु आपण ह्या आईंना आरेतुरे अश्या शब्दात न संबोधता आव जावं म्हणा करा कारण त्या अशिक्षित असून त्यांचं कार्य खूप महान कार्य करतायेत धन्यवाद आई तुम्ही खरोखर प्रेरणादायी आहात
या महिले चा इतर महिलानी पण आदर्श ठेवला पहिजे ! स्वताची जन्म देनारी माय नसली तरी दुसर्याना पंख पांघराया धावनार्या मायला / आई ला माझा कोटि, कोटि जय भीम नमो बुद्धाय
आई तुम्हाला क्रांतिकारी जय भीम भावांनो ह्या आई सारख्या बाबासाहेबांच्या विचारांच्या आई किंवा आजी प्रतेक घरात तयार झाल्या तर बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत दश तयार होईल. जय भीम नमो बुद्धाय
आई चे भीम आर्मी भोकरदन कमिटी तथा भाऊ फाउंडेशन पॅंथर्स इंडिया महाराष्ट्र तर्फ अभिनंदन क्रांतिकारी जयभीम पॅंथर अनिलभाऊ पगारे भीमआर्मी विधानसभा अध्यक्ष भोकरदन तहसील महाराष्ट्र तथा भाऊ फाउंडेशन पॅंथर्स इंडिया महाराष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष
सर्वांना जयभीम..... ही माझी आई आहे ..आणि खरंच आम्हाला अभिमान आहे ....आणि WH News चे खूप आभार . ...आणि त्यांचे कौतुक की ते समाजातील अशा प्रेरणा देणारे व्यक्तींना पारखून त्यांची मुलाखत घेऊन समजा पर्यंत पोहचत आहेत,....धन्यवाद
जयभिम भाऊ मी बिडचा आहे
I feel very proud.
आईंचे खुप अभिनंदन.... जिद्दीने त्यांनी परिस्थिती वर मात करून, सर्व मुलांना शिक्षण देऊन, समर्थ बनवलं... आदर्श उदाहरणं...
Jay bhim jay V.B.A
खूप चांगले संस्कार दिले आहेत
खरंच या माझ्या माऊलीला मानाचा जय भिम कारण की बाबासाहेब तळागाळातील या माझ्या अशाच माता-भगिनींना शिकलेल्या माणसापेक्षा या माझ्या माता भगिनींना बाबासाहेब सगळ्यात जास्त समजले आहेत बाबासाहेबांचे विचार यांनी खूप आत्मसात केले आहेत कारण की बाबासाहेब ज्यावेळेस प्रबोधन करत होते त्यावेळेस बाबासाहेबांच्या सभेला स्त्रियांची विशेष जास्त गर्दी असायची आणि त्यांनी ते बाबासाहेबांचे विचार घेऊनच आज आपण पाहतो आपले वडील किंवा त्यांचे वडील त्यावेळेस ही शिक्षण घेतलं होतं आणि अनेक सरकारी नोकरीत नोकरीला होते आणि त्याच्यामुळेच त्यांनी आपला कुटुंब हळूहळू शिक्षित केलं बाबासाहेब समजावले आपणही बाबासाहेब वाचायला लागलो बाबासाहेब समजून घ्यायला लागलो पण लहान मूल ज्यावेळेस घरामध्ये लहानाचं मोठं होत असतं तेव्हा घरातून असे संस्कार मिळाले तर नक्कीच एक आदर्श समाज निर्माण होईल पुन्हा एकदा या माझ्या मातेला मानाचा अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा कडक असा जय भीम 🙏
आदरनीय मावशी तुमचे जीद्दीला आणि समाज कार्याला कडक आणि निळा भडक जयभीम.
हिच खरी बाबासाहेबांच्या विचारांशी इमानदार असणारी पिढी ...जय भीम माय🙏🙏
Ho Dada Kharach
मावशी तुमचं खुप ..खुप पुण्यानुमोदन करतो तुम्ही दिक्षा भूमीवर गेलात बाबासाहेबांचं दर्शन घेतलं आणि दिक्षाभूमी नागपूर चॅनल वर मुलाखत देत आहेत हे खुप अभिमानास्पद प्रसंग आहे खुप आनंदही झाला मा प्रतिनिधी साहेब त्यांचेही मुलं गरिबीतून वर आले आहेत सर्व बिजनेस मेन आहेत. मावशींना आपले स्थळ पाहणे आवडते आपले आभार जयभीम🌹🌹🙏💐💐
प्रिय बुद्ध बंधू पत्रकार साहेब तुम्ही या मावशीची मुलाखत त्यांच्या ग्रामीण मराठी भाषेत घेतली आहे आणि आपण ही सर्वांना अगदी आपलं वाटेल अशा मराठी भाषेत संवाद साधला आहे साहेब आपण खरंच माणसावर प्रेम करत असाल आणि मार्गदर्शक सुद्धा आहे अशी माहिती मिळाली आहे.आपणास व या मावशीला मनापासून हार्दिक अभिनंदन करतो 🙏🎉👍
आईसाहेब सविनय जय भीम... तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना 💐🌹💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
आई प्रथम तुम्हाला मानाचा कडक जयभीम आई तुम्ही खऱ्या अर्थाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाऱ्यांच्या वारसदार आहात खुप छान वाटले तुमचे विचार ऐकून पुन्हा एकदा तुम्हाला जयभीम
जय भिम आई अशी आई प्रत्येकाला मिळावी
मावशी तुम्हाला जयभीम असेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला पुढील वर्षी तुमच्या महिलांना घेऊन दिक्षाभूमीला या
मावशी तुम्हाला पाचपिंडे परिवाराकडून मानाचा आणी कडक जय भीम तसेच WH News chainal चे मनापासून आभार. जय भीम
गर्व आहे ह्या माऊलीच्या जिद्दीला क्रांतीकारी जयभीम
हा बाबासाहेबांचा करिश्मा आहे. नमो बुद्धाय, जयभिम..
आईसाहेब सप्रेम जयभीम आपणास निरोगी आयुष्य लाभो हिच बुद्ध चरणी प्रार्थना,
सर्वांना सप्रेम जय भिम.... ही आमची भाभी आहे....मित्राची आई आहे...भाभी सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असतात....बीड जिल्ह्यात बचत गटाचं खूप मोठं काम करतात....या news चॅनेल चे मनापासून धन्यवाद....👍👌👍👌💐
Dp Madhae Buddha Cha Photo Lava 🤧🗣️✍️🇮🇳
आजीबाई जयभिम तुम्हच्या
कार्याला .
या आईच काम खुप मोठ आहे . समाजासाठी एवढ काम करायच धाडस लागत सलाम या आईला .जय भिम .नमो बुद्धाय .🙏🙏🙏🙏🙏
जयभिम नमों बुध्दाय आपल्या जिद्दीला मानाचा जयभिम
आपल्या कार्यामुळे आम्ही प्रेरणा घेऊन आम्ही समाज जागृत होईल आशा प्रकारे काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे जयभिम नमों बुध्दाय जय भारत जय महाराष्ट्र
Thank you my mother Namo Buddha jai bhim jai bharat mother you are doing well forsociale wel fare women
खूप अभिमान वाटला आई तुमचे भाषण एकूण स्वाभिमानाचा क्रांतिकारी कडक जय भिम 🇪🇺 नमोबुध्दाय 🙏🙏
बौद्ध संस्कृती आणि बौद्ध स्थळांना भेट देणाऱ्या अशा माय माउलींना जयभिम🙏🏼
खुप खुप अभिनंदन आई तुमच हि ओढ प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवी तुमच्या मुलांनसारखी मुल प्रत्येक आईला मिळावित आणि तुमच्या सारखी आई सर्व मुलांना मिळावी जय भीम नमो बुध्द जय शिवाजी
आई तुमचे विचार खरच खूप थोर आहेत, तुम्ही गरीब परिस्थिती मध्ये सुद्धा मुलांना शिक्षण देऊन मोठ केलेत, अणि या वयात सुद्धा आपण जी समाजातीलच गोर गरीब घटकांना मदत करतात. तुमच्या कार्याला माझा आदरपूर्वक जय भीम, अशी आई प्रत्येक घरी व्हावी.
अँड. आकाश कचरू कांबळे
🌹🌹🙏🙏या आई ला मानाचा त्रिवार कडक जयभीम 🌹🌹🙏🙏👌
Jay. Bhim
आदर्श माता.माझ्या जिल्ह्यातील. सस्नेह जयभीम.
आदरणीय पत्रकार बंधु आपण ह्या आईंना आरेतुरे अश्या शब्दात न संबोधता आव जावं म्हणा करा कारण त्या अशिक्षित असून त्यांचं कार्य खूप महान कार्य करतायेत धन्यवाद आई तुम्ही खरोखर प्रेरणादायी आहात
या महिले चा इतर महिलानी पण आदर्श ठेवला पहिजे ! स्वताची जन्म देनारी माय नसली तरी दुसर्याना पंख पांघराया धावनार्या मायला / आई ला माझा कोटि, कोटि जय भीम नमो बुद्धाय
Aai cha milakar ghenare dada tumhala saprem jaibhim aai la pahun khup khup abhimaan watla jaibhim 🙏🙏🙏🙏🙏
Aai tumala khup khup motha jai bhim aani aapla pudcha aayusha khup chan janar aai khup khup abhinadn tmcha aai 🙏🙏🙏
Khup chan video
ह्या माऊली ना बघितल्यावर मला माझ्या स्वर्ग वासि आईची आठवण आलित.
Jay bhim namo buddhay...Phule,shahu,ambedkari vicharanchya ...jya mhan vicharane hya samajala adarsh ghyanya pt mahan kary krnarya ...asha hya mahan vyaktichi sun honyach baghy amchya Tais milal so luck taisaheb...khup abhiman vatato..
आई तुमच्या अंगात बाबासाहेबांची शक्ती संचारते तुमच्या करायला मानाचा
जय भीम
Sradhhawan mahila
उदंड आयुष लाभो समाजा पुढ़े मोठ आदर्श आहे आशा महिला तयार झाला phaije जय भीम
जयभीम तुमच्या कार्याला 🙏🌹🌹🌹🌹🌹👍
आई खरंच बुद्ध धम्माची शिकवण आणि उन्नती कोण्या देवांनी नाही तर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान आणि विचारांनी झाली आहे 🙏🙏
प्रामाणिक पनाचे मुर्तिमंत ऊदाहरण धांन्य ते बाबासाहेब ज्यानी उद्दार्ली कोटी कूळे भिमराया जनियल्या मानवाच्या वेदना नमोबुद्धाय जय सम्राट अशोक जयभीम
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
डोळ्यात पाणी आलं! या माईच ऐकून 🙏
आई तुम्हाला जय भीम 🙏🙏🙏🙏
Hya mavshila bhut bhut dhnyvad jay bhim namo buddhay mavshila
Aai tumhala manacha jaybhim , kharch tumhi khup great ahat , tumhi mulanna on chan ghadwle , punha sastang pranam
Wow bahut sundar aai Jai bhim namo buddhay V
जय भिम आई 🙏🇪🇺असा आई ला मानाचा कडक जय भिम 🙏🇪🇺🔥💐💐❤️🌹🌹
आजी तुझ्या जिद्दीला दाद दया वी तेवठी थोडीच आहे. आजी तुला वंदन करतो.
Aai khup abhinandan tumach... khup khup Dhanywad tumch Baba sahebanche baddal apulki aslyabaddal... Aai tumchya kadcha saglya mahillanni ayushya bhar babasahebanchi chalwal samor anli
Tumhala baghun sagli Young generation babasahebala samjun ghenar aani chalwal samor neil.. ashi apeksha karto... Kharach mana pasun khup khup Dhanywad tumchya dhadas,jidd aani swabhiman la... Jay Bhim
Jaibhim. Appresiat comments.
खरंच तुमच्या पिढीला सेल्यूट...
धन्य तु माऊली
आई तुला मानाचा जयभिम
बीड जिल्ह्याचा अभिमान आजी जय भीम नमो बुद्धाय 💙
Aai Khup khup khup khup jai bhim
आई तुम्हाला क्रांतिकारी जय भीम भावांनो ह्या आई सारख्या बाबासाहेबांच्या विचारांच्या आई किंवा आजी प्रतेक घरात तयार झाल्या तर बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत दश तयार होईल. जय भीम नमो बुद्धाय
Salute!! Aai aaplya sarkhya pratek aaila!!
Aaie tula triwar vandan 🙏
Asi pakkya nirdharaci Aaie asavich tarach tila Sagal milu shakate
Namo Buddhay 🙏🌹 Jai Bhim 💐💙👌
Vàsundhara
जयभीम...नमो बुध्दाय
Dhanvad ajibai
Very nice 👌👌👍
Jay Bhim namo buddhay 🙏
Jay bhim mavshi... 🙏🙏🙏🙏
अतिशय संस्कारी आई, मुलांना मोठं केलेच,
पण समाजाकडेही लक्ष आहे
मावशी तुम्हाला कडक ,निळा जयभीम, नमोबुधाय
Vinod borkar jiibham maoca
Khup Chan kaam karta mhnun tumchi mul khup pudhe gele ahet bagwan budhanch blessed tumchya var ahe
Aaila maza manacha jay bhim
Aaji may tu aahe khari boddh upasica. Salute aai tula jaybhim. Pan kahi boddh manun ghennare MAHARACH rahile.
आई च्या कार्याला सप्रेम जयभीम
आई तुला भगत परिवार कडून सप्रेम जयभीम
आई तुमाला माझा मनाचा जयभीम
मावशी खरोखर💕 जय भीम 🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌
Aai jay bhim ,apaly karyas punha trivar vandan .
धन्यतू माऊली प्रेम पुर्वक जयभिम
कवि.बाबुराव धबाले.भारसवाडकर
Aai salam tumhala
जय भिम नमो बुध्दाय 🙏🙏
Wa aajibai jay bhim tumache kary khup mahan aahe very good work
जयभीम माऊशी तूम्ही इतक्या लांबून आल्या
Jai bhim Aai saheb🙏🙏🙏🙏
आई ना मान मान सन्मानाचा जय भिम
Jay Bhim
he video shut hotana me pan samorach hot khup chan aahet kaku
Wa very good wakilbhau aai ne bharpur kasht karun wadhvile aai khup hushar aahe
जय भीम नमो बुद्ध 👍🙏
Nice jay bhim
Aai Tumche vichar khup Chan aahe, jai bhim tumhala,Hi Bhumi aahe Tathagat Gautam Buddhachi,Dr Babasaheb Ambedkar j yanchi,tumchyamule bakichya Mahilana sudha prerna milanar 🙏🏻🙏🏻🙏🏻💙🙏🏻💙💙
Very good. I am also retired from Union Bank of India best wishes to you
मावशीला आणी सर तुम्हाला मानाचा मुजरा जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏
जय-भीम आई तुझ्यापुढे मोठे मोठे विद्वान फिके पडतात
Aai la namo buddhay aai u are real buddhist yr family is desent I wish you 200 yr of life
Jai Bhim Namo budhay
Khup Chan aai
आई चे भीम आर्मी भोकरदन कमिटी तथा भाऊ फाउंडेशन पॅंथर्स इंडिया महाराष्ट्र तर्फ अभिनंदन क्रांतिकारी जयभीम
पॅंथर अनिलभाऊ पगारे भीमआर्मी विधानसभा अध्यक्ष भोकरदन तहसील महाराष्ट्र तथा भाऊ फाउंडेशन पॅंथर्स इंडिया महाराष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष
Salute 🙏 Jay bhim
Nasibwan maulee aani aadarsh mauleechi mule dhanya ti maulee.
krishna bhau khup nashibwan ahat tumhi 3 bhau , Jaybhim
जयभिम ताई
जय भीम मावशी
Wa maushi wa👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Jai bhim numo budhai
Jaibhim 🙏 Namobuddhay great
Namo Buddhay Jay Bhim.
आई jaybhim
जय भिम आईसाहेब
अभिनंदन मावशी 👌👌👌
Jay Bheem aai mi pan beed ch aahe
Khup chan mavshi jay bhim namo bhudhy
Vipasana Practice Prachar Prasar karo 🤧🤧✍️🇮🇳
Jaibhim namobuddhay Ayi
Jay Bhim 🙏🙏🙏
Jaybhim aai 👌👌👌🙏🙏