Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
मी तर आजच बनविली खुप सुंदर झाली होती
खूपच छान,वेगळे काहीतरी🎉
खूप छान दाखवले आहे रेसिपी
किती वेळा व्यवस्थित, व्यवस्थित शब्द म्हणता...
हो ना...
Bolu de na ..changal te ghya na
खूपच छान 👌👌
Very nicre
खुप टेस्टी 😋👌
व्यवस्थित बाई खूप छान
Khup chan recipe 👌👍😋
Mast tai
Vyavasthit zale.chan.Goa
Khupach chan batata bhaji la option ahe sunder
Khup chan
छानच आहे धन्यवाद
Khupch chan
Tai khup khup chaan aahe recipe ani thank you 😊 ani tu yat na amchur powder kinwa limbu ras vapar mhanje chaan lagel ❤😊
Thank u🙂.nakki use karun baghen
खूप छान आहे रेसिपी ❤❤
नवीन का तर बघायला मिळत ते बघायचे सोडले उगाच नावे ठेवायची प्रोसहान दयायचे त्यांना बंर वाटत
Thanks for sharing mam i definitely try it ashach simlpe recepies dhakhvt rha❤🎉😊
Nakki.thank u🙂
किती लंबड लावताय,सरळ सोपे सांगा कीतेच तेच किती कंटाळवाणे
So delicious nice sharing dear friend stay connected ❤❤❤
Thank u 🙂
😊❤ khoop Chan Mast 😋👌👌
Super mast
Thanks 🙂
Khup chan tai ❤
सर्वएकत्रकरुनबटाट्यावरघालतायेईलना
व्यवस्थित,व्यवस्थित,व्यवस्थित,व्यवस्थित!!!!!!!
Masta❤ batata bhaji पेक्षा नक्की masta karan त्यात बेसन असता ते बरोबर नाही very good all the best❤❤❤❤
मी पण करते. चांगले होतात. विशेषतः वांग्याचे. तरीही तुमचा video , पध्दत आवडली. व्यवस्थित दाखवले.😅
Thank u🙂
एक नंबर ताई
हे कसे करायचे ते छोट्या पोराला पण माहिती असत.ही काय youtube वर सांगायची डिश आहे का?
काही नवीन शिकणारे सुद्धा असतात ताई.त्यांच्या साठी उपयोगी आहे.
@@makeiteasy90गंग्रग
Pan lahan muli baghu shakatat na
व्यवस्थित बाई धन्य
Batatyala meeth lavtach khup paani sutla, tumche kapa ithki kordi kashi rahili pls sanga
10 te 15 min marinate karayla thevaych kinva Pani sutal tr thod tandlach pith vapru shakta
Khupach chhan❤
खूप छान,मी करेन!
असेच सुरणाचे पण कप केले जातात.
Nice
New friend Tai 🤝🏻
Very nice
Nailpaint pn khayla ghalaych ka
Changal bolta yetch nahi ka tula
वांग्याचे करते...हे करून बघेन...😊
👌👌
👌👌😋😋
आमच्या कडे रोज करतात
आम्ही वरचे वर बनवतो.
हा प्रकार तोंडी लावाययला खूप चांगला लागेल
Dry kesa kele te ter nahi dakhevle
१५ te २० मिनट मध्ये dry होतात
5:52 6:04
Khupch chhan
Add word kiti Vela aalay sanga pahu
प्रोत्साहन द्यावे , उगीचच नावे ठेवू नयेत
Vyavsthit kami bola
ऍड, ऍड, ऍड😂
तेल खुप झालय
🎉हो खरंच व्यवस्थित खूप वेळा बोले जाते प्लीज नको जास्त
मराठी भाषिक असूनही इंग्लिशशब्द का वापरता
एवढ्या तेलाची गरज वाटत नाही
Arey tumhi karu shakat nahi thik hai pun dusryana under estimate karu naka tyna protsahan dya
काही कळलं नाही ताई.काय बोलत आहात ते
People always troll others
इंग्लिश छान बोलता
ह्यात नवल ते काय आमच्याकडे नेहमीच बनवतो काही कठीण नाही
पूर्णपणे मराठीत बोला ना तुम्ही मराठी ना
नविन आहे प्रोत्साहन द्यावे भगिनींनो
Thank u taai🙂
👍👌👌
नुसती काप करायला किती बडबड?😂
हात खूप हलवताय लामण लावल सारख काय व्यवस्थित म्हणून बोर होत आहे
बटाटया चे कुरकुरीत काप. बटाटा कुरकुरीत नाही. काप कुरकुरीत.
Ö
Tumhi 5 minutat banva bolta tumcha video 9 to 10 minuta cha asto
ताई व्हिडिओ detail madhe shoot kela ahe mhnun ९ to १० mins लागतात.घरीच करताना अगदी ५ मिन मध्ये होत
ह्यात नवीन ते काय आहे?. उगीच फालतू बडबड
ताई नवीन काही नाही.पण फालतू बडबड देखील नाही.
purna marathi bola kiva english bola
मी तर आजच बनविली खुप सुंदर झाली होती
खूपच छान,वेगळे काहीतरी🎉
खूप छान दाखवले आहे रेसिपी
किती वेळा व्यवस्थित, व्यवस्थित शब्द म्हणता...
हो ना...
Bolu de na ..changal te ghya na
खूपच छान 👌👌
Very nicre
खुप टेस्टी 😋👌
व्यवस्थित बाई खूप छान
Khup chan recipe 👌👍😋
Mast tai
Vyavasthit zale.chan.Goa
Khupach chan batata bhaji la option ahe sunder
Khup chan
छानच आहे धन्यवाद
Khupch chan
Tai khup khup chaan aahe recipe ani thank you 😊 ani tu yat na amchur powder kinwa limbu ras vapar mhanje chaan lagel ❤😊
Thank u🙂.nakki use karun baghen
खूप छान आहे रेसिपी ❤❤
नवीन का तर बघायला मिळत ते बघायचे सोडले उगाच नावे ठेवायची प्रोसहान दयायचे त्यांना बंर वाटत
Thanks for sharing mam i definitely try it ashach simlpe recepies dhakhvt rha❤🎉😊
Nakki.thank u🙂
किती लंबड लावताय,सरळ सोपे सांगा की
तेच तेच किती कंटाळवाणे
So delicious nice sharing dear friend stay connected ❤❤❤
Thank u 🙂
😊❤ khoop Chan Mast 😋👌👌
Super mast
Thanks 🙂
Khup chan tai ❤
सर्वएकत्रकरुनबटाट्यावरघालतायेईलना
व्यवस्थित,
व्यवस्थित,
व्यवस्थित,
व्यवस्थित!!!!!!!