फुटपाथवरचे स्टॉल्स जिथे परदेशी लोक पण खरेदी करतात😍Full Tour With Price✨मुंबईचा सरोजिनी मार्केट👌
Вставка
- Опубліковано 11 жов 2024
- फुटपाथवरचे स्टॉल्स जिथे परदेशी लोक पण खरेदी करतात😍Full Tour With Price✨मुंबईचा सरोजिनी मार्केट👌Colaba Causeway Shopping Market
नमस्कार मित्रांनो..
मुंबईची किर्ती इतकी सर्व दूरवर पसरली आहे की, मुंबईत एकदा तरी येण्याची आणि फिरण्याची.. मुंबई अनुभवण्याची अनेकांची इच्छा असते. मुंबई वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेच. पण खरेदीसाठीही मुंबईत खूप दुरून लोक येतात. एकापेक्षा एक असे फॅशनेबल कपडे तुम्हाला मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात. मुंबईचा विचार केला तर मुंबईत अनेक अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्ही हमखास खरेदी करायला हवी. मुंबईतील असेच बेस्ट खरेदीचे ठिकाण आहे ते म्हणजे ‘कुलाबा कॉसवे’.. जर तुम्ही मुंबईत येणार असाल तर आणि तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही कुलाबा कॉसवेला जायला हवे. कुलाबा कॉसवे तुम्हाला प्रत्येक गरजेच्या वस्तूचे भांडार आहे. रेग्युलर टिशर्ट, फॅन्सी टॉप्स, पार्टीवेअर ड्रेसेस, उत्तम इनरवेअर, डेनिम, वेगवेगळ्या चपला, ट्रेडिशनल ज्वेलरी, फॅन्सी ज्वेलरी, आर्टिफॅक्टस, बॅग्सचे प्रकार, जॅकेटस, नाईटवेअर तुम्हाला या ठिकाणी मिळू शकेल. तुम्हाला एखादी वस्तू घेताना त्याचा भाव करताच आला पाहिजे. कुलाबा कॉसवेवर काहीच्या काही भाव लावून वस्तू विकल्या जातात.त्यामुळे तुम्हाला तुमच्यातील चातुर्य दाखवून भाव करता आला पाहिजे. आता कुलाबा कॉसवेवरील दुकान रस्त्यावरची आहेत. काही तर हातांवर हँगर घेऊनच कपडे विकतात. त्यामुळे तुम्हाला घालून पाहायला असे काही मिळत नाही. तेव्हा अशावेळी तुम्हाला तुमची साईज माहीत हवी. जर तुम्हाला माहीत नसेल तर विकणाऱ्याला तसे सांगा. कारण त्यांना विकण्याचा थोडा अनुभव असल्यामुळे ते तुम्हाला तुमची साईज निवडण्यासाठी मदत करु शकतील. तुम्ही घेतलेल्या वस्तूंबद्दल साशंक असाल तर तुम्ही दुकानदाराला वस्तू बदलून मिळेल की नाही हे विचारुन घ्या. कारण जर ती वस्तू बदलून मिळणार नसेल तर मग तुम्हाला एखादी वस्तू घेताना फार विचार करुन ती घ्यायची आहे. कुलाबा कॉसवेला जाण्यासाठी तुम्हाला बस टॅक्सी असा दोन्ही पर्याय आहे. तुम्ही सीएसटीला असाल किंवा चर्चगेटला तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया किंवा ताज हॉटेलकडे जाणारी कोणतीही बस चालू शकेल. अगदी 10 ते 15 मिनिटांवर हे ठिकाण असून योग्य माणसांना विचारुन तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.
सर्वांचे मनापासून धन्यवाद
Hello Everyone..
Mumbai is a huge metropolitan city where people of varying cultures and traditions reside together. Being one of the biggest cities in India and the world; Mumbai is an extremely popular tourist destination for national and international tourists alike. It has amazing tourist attractions known all around the world, but it also has huge shopping markets that offer some of the finest products that one can find i.e. Bhuleshwar Market, Hill Road Shopping, Linking Road Shopping, Fashion Street, Crawford Market, Dadar Market Etc.
Girls are constantly staring into their wardrobes wondering what to wear. Being a girl is not easy and certainly not pocket-friendly. So we went on a hunt to find budget-friendly shops at one of Mumbai's most famous street markets - Colaba Causeway.
Colaba Causeway is most famous for its shopping centres. You can everything here, including clothes, antiques, home décor, electronics, jewellery, furniture, accessories, perfumes and handbags. And you can get all these at throwaway prices too! There are also some boutiques and high-end shops here. Colaba Causeway is a very old market known for street fashion, mainly for women. So kindly watch full video and share with everyone.
Thank You.
Address: Shahid Bhagat Singh Marg, Near Regal Talkies, Apolo Bandar, Colaba, Mumbai.
Nearest Station: Churchgate & CSMT
Time: 11 AM to 10 PM (Open Everyday)
Parking: Pay & Park Available
#MumbaiStreetShopping #CheapMarket #BigestSweatShopInMumbai #MarathiVlog #OldMarketOfMumbai #ColabaCauseway #CheapJewellery #CheapUtensils&HomeEqipement #ClothsInCheapRate #HandmadeItems #TouristPlaceOfMumbai #BiggestStreetShopping #JustRahulVlogs #AllItemsInOnePlace
Contact Details:
Email ID: justrahulvlogs@gmail.com
Instagram: / just.rahul.vlogs
Facebook: / just-rahul-vlogs-11075...
Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍
Your Queries:
• Colaba Causeway Shopping Market
• Shopping Place In Mumbai
• Oldest Market In Mumbai
• Shopping In Colaba Causeway Market
Disclaimer:
This Channel is only for Vlogs like Entertainment, Travel, Tourist Spot, Fishing, Markets, Recipe, Festivals, Culture, Information, Business, foods etc. I request people to not take any vide for any type of misuse. We shoot all videos is only for information, educational, knowledge, entertainment & benefit purpose for people from own experience. So please be careful while deal with anyone or visit to any place.
We are making videos under section 107 of the copyright act 1976. Allowance is made for Fair use only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
Thank you,
Rahul Patil
From Mumbai
खूप महागडं मार्केट आहे
Ho... Mhanun tar te suddha bollo ahe
Video Very Nice 💯👌👌😍😘
Nice Information 💯👌👌🙏🙌
Thank you vaibhav ❤️
Perfume market पण cover करा grey market
😊👍
Dada UA-cam income Tula changli hoti ye ka I am student to start in future please reply and please explain
Student ahes tar UA-cam start Karu shaktos pan pahila study var jast laksh de ☺️👍
All d best 😊
Khup Chan video
Thank you 😊
तु काही न बोलता का आलास दुकानदाराला? मला असं कोणी काही बोललं तर मी सर सरळ सुनवते…. आणि वरुन मनसे ची धमकी देऊन येते. 😅😅😅😅 ह्या लोकांच का ऐकायच…
😀
काही गोष्टी असतात ज्या वीडियो मध्ये दाखवता येत नाहीत 😀😀😀👍
@@JustRahulVlogs खरंय.. अगदीच समजू शकते 😄👍
खूप शांत डोकं ठेवले राहुल भावा मी असतो ना त्याला काही तरी उत्तर देऊन च पुढे गेलो असतो
तर काय…
😀
काही गोष्टी असतात ज्या वीडियो मध्ये दाखवता येत नाहीत 😀😀😀👍
@@JustRahulVlogs हा ते पण बरोबर आहे तुझे
आम्ही भैय्यांकडुन खरेदी करत नाही. मुंबईच रूप विद्रुप करून ठेवल . सगळ्यांनी पालीकेला टॅग करुन तक्रार करा समाजमाध्यमवर.
👍
बरोबर बोललास मार्केट व्हिडीओ काढणे खूप कठीण आहे ऍटलीस्ट तू धाडस केलंस व्हिडिओ काढण्याचे, मोराल डाउन होतो, असे इन्सिडियन्स घडल्या वर शब्द देखील नाही सुचत 👍👍
😀😀😀😀😀
Khup khup chaan bhaau mast .
Thank you bharti dalal ☺️
ज्या पिवळ्या टीशर्ट वाल्याला तुम्ही नाव विचारल ना त्याने त्याच नाव नाही सांगितलं तो कुठे राहतो ते सांगितलं ( कलकत्ता )
Naav २ vela sangitle pan mala ch samjle nahi 😀
Thank you
@@JustRahulVlogs 😀😀
Very rude shopkeepers. Some official authority need to regularise these people. Selling on foothpah n saying video not allowed. Not acceptable behavior felt like they only like to serve foreigners.
Yes something must be done.selling occupaying our foothpath and showing attitude as if his shop is in taj hotel😡
😀👍
👍
❤️😊
Rahul, ur video is fantastic & irresistible. Purse with brass material, beautiful. Various antique items are amazing. Dhanshree ur scarf is awesome. T-shirts r nice. Rahul & Dhanshree tku for this video. Keep it up
Thank You so much Nila B ☺️❤️
Mast
Thank you moreshwar ❤️😊
Tyanna ordaychi garaj kaay tumhi tyancha dhanda vadayla madatach kartay.par prantiya aaplyavar dadagiri karat aahet😡😡
😀
Bhava tu ek number aahes
😀😀😀 thank you Santosh barge
खुप मस्त..!!👌👌👌
Thank you suchil harawade 😊
Hi
Hi om Bhai 😄
लय भारी माऊली❤
❤️☺️
👍👍👌👌🙏🙏
Thank you Raju parab ☺️
राहुल मला माहिम चय् पूरणपोळि वाला ताईचा फोन नंबर पाठवशिल
नंबर वीडियो मध्ये आहे