व्हिडीओ खूपच छान, माहितीपूर्ण. पण आपण इथे यायचं कसं ते नाही सांगितलं? म्हणजे ट्रेनने ठाण्याहून यायचं तर कसं यायचं? कुठल्या स्टेशनला उतरायचं? गाडीने आलं तर कसं यायचं? इ.
मार्केट मोठं आहे बऱ्या पैकी स्वच्छ आहे . पण या मार्केट मध्ये जेवढे महाग मासे मिळतात तितके महाग मासे कोणत्याही मासे मार्केटमध्ये मिळत नाही एवढं मात्र खरं की फिश यु ट्युबर या मार्केटची इतकी चाटूगिरी का करतात हे समजत नाही
या मार्केट च वैशिष्ट्य म्हणजे ईथे मच्छी सोबत गावठी अंडी आणि पुरणाची पोळी पण भेटते हे बघुन मस्त वाटल 👌🏻👌🏻💯
नक्की गेलात तर आजी कडून पुरन पोळी घ्या मस्त असते फक्तं १५ rs
खरप्या चिंभोरा भारी हाय 😯🦀
स्वच्छता चांगली आहे.
मार्केट पण भारी आहे आणि मोठा पण आहे.
🚩जय आगरीकोळी 🙏
हो जाम भारी हाय market
Quality wala Video .....
Thanks 👍🙏
Ek no. Veideo
Thanks 👍🙏
Nice video keep it up.....
Thanks 👍🙏
Op video brother
Super
खुप छान हिडीवों 👍👌
Thanks jay ♥️❤️
Superb..... Yar nice 💝 Rahulya....😍😍
Thanks sheth ❤️💯
मस्त विडिओ बनवलीस भावा ♥️👍🏻
Thanks भावा... तूझ्यापण व्हिडिओ लाजवाब असतात
@@rrmhatre1992 thanks भावा , हा तुमच्या मनाचा मोठेपणा ♥️♥️
दिवाळे गावात नेहमी मच्छी ताजी असते पण महाग असते
हा बरोबर मच्छी टोटल फ्रेश होती... भाव थोडा जास्त होता
थोडा नाही रे जरा जास्त च महाग आहे
@@ajayshinde7931 barfatli khava mh swast bhetel
@@abhishekmoti8494 🤣🤣
#तू चाल पुढं, तुला र गड्या भीती कशाची❤️
#धन्यवाद भाऊस...
Nice video
Thanks 👍🙏
Belapur cha 🐟market ahe na
Ho भाऊस ❤️❤️💯
Bije market peksha jaam h diwali marlet
Bije market kuthe aahe
👍
Thanks
Amchya pan kolivadyachi Kar video
Okk karto
Bhai jam mahag hay fish taya
Ho..... दुसरा आहे काय स्वस्त मार्केट असला तर सांगा video करू आपण
Khup mahag ahe Mumbai madhe rast bhavat miltat. City light market Mahim no. 1.
Mahag nahi re super mahag ahes are bapre
Ho Bhaus market high asto pan fresh machhi aste ithe
दिवाले मार्केट . सिडको आणि नवि मुंबई महापालिका प्रशासनाने आणि कर्मचारी यांनी फार महाग करून ठेवले आहे.... बाकी तुम्ही समजून..जा.....
Nice Rahul
Thanks bhaus 👍🙏
ek no rahul bro...... 👍
Thanks bhaus ♥️
Bhari masli hy
Bhai Aagri bhash bol jara Aajun bhari Vatel
Okk agrich bolayla baghtoy
Market bahut achcha hai Aisa market taloja me bhi hona chahiye
100%
Good information 👍
Thanks 🙏🙏
Mi pn geloy
कसा वाटला मग मार्केट
Great
Machchi video me सस्ता batate hi par jane ke bad महंगा बिकता है local mkt ka rate se. पूरे video me ek bar bhi surmai ka rate nhi bataya
Sorry next time all fish rate bataunga ♥️♥️
१२०० kg थी सुरमय... हया fish महंगा रहता है लेकीन एकदम fresh रहता है.
कमीत कमी 1000 ते 1100 शे रुपये मध्ये देतील सुरमई 1kg
या दिवाळे मार्केट मध्ये
भायंदर ला स्वस्त मच्छि मिळते भायंदर पश्चिम रेल्वे स्टेशनं जवळ किलोवर भेटत नाही
Timing काय आहे तिथला
ह्यापेक्षा मानसरोवर कामोठे मधे खुप स्वस्त मिळते
Ha market kuthe aahe
मी काळच कामोठे मधील मित्राला विचारला मार्केट कुठी आहे
550 la 6kilo cha popat masa ghetla bhauchya dhakyala ani aya pav 200 jam mahag ahe baba
भाऊ चां धक्का आणि तळोजा जाम स्वस्ता हाय... पण holsale ला सकाळीं ४ ला जायला पाहिज साहेब ♥️♥️🙏🙏
Are baba aamhi new bombay wale aasech roj lootle jatoy...
Machi khoop mahag aahe
Jam mahag masli! Masli cha dushkal ahe kay?
9.6 k veiws in 1 day♥️♥️♥️
Ho mast चालली
Kalyan City banao
Thanks 👍🙏
Diwale gav
Mag aahe
Ho....pan market mast aahe
व्हिडीओ खूपच छान, माहितीपूर्ण.
पण आपण इथे यायचं कसं ते नाही सांगितलं?
म्हणजे ट्रेनने ठाण्याहून यायचं तर कसं यायचं? कुठल्या स्टेशनला उतरायचं?
गाडीने आलं तर कसं यायचं? इ.
Nakkich sir pudhchya veli purn mahiti deto
@@rrmhatre1992 👍
जय भीम, नमो बुध्दाय.. जय कोळी..
👍🙏
अशेच नवीन video येऊ दे
Thanks Bhaus 🚩🙏♥️☺️
Sasoon Dock machi Market khup swasta aahe explore kru shktos tu
Ha to plan chally......pan लय लवकर जायला लागेल 🐳🐳
@@rrmhatre1992 yes lkr gelyvrch swasta machi milte sakali 5 laa tri
मार्केट मोठं आहे बऱ्या पैकी स्वच्छ आहे .
पण या मार्केट मध्ये जेवढे महाग मासे मिळतात तितके महाग मासे कोणत्याही मासे मार्केटमध्ये मिळत नाही
एवढं मात्र खरं की फिश यु ट्युबर या मार्केटची इतकी चाटूगिरी का करतात हे समजत नाही
दुसरा मार्केट suggest करा
Aamchya panavel la swast aahe
घेउन य
Costly fish
Costly but fresh
0:11 2 nange wala chimbori .. Indian lokani khalla tr tras hoto ka .. 🤔🤐
Indian मध्ये price कमी भेटते 😃😃 म्हणुन आपलेला नाय ठेवत..... rejected माल इंडियन लोकांना..... मला पण या पटला नाय
मरणाची महाग मच्छी देतात इथे. तुम्ही विडियो करता म्हणून तुम्हाला कोणी उलट नाही बोलल.😀
😃😄😄😄👍👍
Masli khup mahag aahe. Kon janar
Ha mahag aste pan ekdam fresh
रेट सांगितले पाहिजेत..
Okk sir
NAD ny bhava
Thanks 👍
Goa😂😂
Ha bhai
फिश मार्केट की प्रेत मार्केट
Kaay झाल भावा अस काय बोलतोस...... 🤔🤔
Kiti mahag ahe Bhai
Taloja market आताच just upload केली... ती बघा आणि comment करून सांगा
Diwale मार्केट महाग असते पण एकदम fresh
King of raigad
शेठ video पूर्ण बघत जा ♥️🚩