#आतली_बातमी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 94

  • @jagannathdhoble8143
    @jagannathdhoble8143 6 днів тому +20

    आशिष राव महाराष्ट्र राज्यातील हे सोडून आनेक प्रश्न आहेत त्याची आतली बातमी करा उदाहरण कांदे निर्यात बंदी महिला सूरक्षा खून दंगली जिल्हा बंदी चाटू गिरी बंद करा

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 6 днів тому +8

    शरद पवार यांचा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही.

  • @payalcollection3597
    @payalcollection3597 4 дні тому +2

    जाधव सर आपलं बरोबर आहे

  • @सत्यमेवजयते-ण1फ

    पवार घराण्याने स्वार्थासाठी महाराष्ट्राचे वाटोळे केले.

  • @HanumantKamale-ij7uq
    @HanumantKamale-ij7uq 6 днів тому +7

    सर, तुमचे आतली बातमी हे व्हिडिओ छान असतात पण जास्त मोठे असतात त्या मध्ये जरा संक्षिप्त करावेत असं वाटतं, तुमचं बरोबर आहे, कारण एवढं सगळं स्पष्टीकरण करणं सुधा अवघड आहे, तरीपण 12 ते15 मिनिटाचा असावा असे वाटते, ही नम्र विनंती.

  • @prakashnerlekar634
    @prakashnerlekar634 6 днів тому +5

    पवार साहेब आता राष्ट्रपती होणार..... याच हालचाली सुरू आहेत ❤

    • @jaihind421
      @jaihind421 6 днів тому +1

      कधीच होणार नाहीत ...
      या आयुष्यात तरी ...
      😂😂😂😂😂😂😂

    • @RajrajaChola
      @RajrajaChola 5 днів тому

      आता पवार साहेब निवृत्त व्हावेत.

    • @prakashnerlekar634
      @prakashnerlekar634 5 днів тому

      @@jaihind421 नक्की कळेल

  • @VijayPatil-tc9po
    @VijayPatil-tc9po 6 днів тому

    Point is noted

  • @SamarDhumal-b3h
    @SamarDhumal-b3h 6 днів тому +1

    पवारांनी विलीनीकरण करून निवृत्ती घ्यावी,
    सुळेने केंद्रात तर अजित दादा आणि जयंत पाटलांनी राज्यात पाहावं ,

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b 6 днів тому +2

    कोकणात कायम, विषारी धूर ओकणाऱ्या कंपन्याच आल्या, कोकणातल्या फळांवर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या कधीच आल्या नाहीत किंवा मुद्दामहून त्यांना येऊ दिलं नाही.

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde 6 днів тому +7

    पवार घराण्याचे या महाराष्ट्रावर खूप उपकार आहेत

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 6 днів тому +3

      राज्यांत प्रकल्प कंपन्या उद्योग आयटी पार्क एमआरडीसी शरद पवार साहेबांनी
      आणली रोजगार उपलब्ध केला महाराष्ट्र राज्य प्रगतशील
      मोदींनी राज्यांतील उद्योग प्रकल्प कंपन्या गुजरात पळवले
      शरद पवार ग्रेट

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 6 днів тому +2

    Most Welcome in Hindu Family 🚩🙏🚩🙏

  • @ajinkyashahane1039
    @ajinkyashahane1039 6 днів тому +1

    आशीष जाधो ह्यांचे खयाली पुलाव 😆😁😜🫣😂

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 6 днів тому +1

    👌

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 6 днів тому

    Best under current

  • @mohanpatne8217
    @mohanpatne8217 6 днів тому +2

    खते वाटप होऊ द्या मग समजेल शरद पवार

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 6 днів тому +9

    याचा अर्थ आघाडी सपंली

  • @BabanSawant-l1d
    @BabanSawant-l1d День тому

    शरद पवार यांचेवर विश्वास कोण ठेवणार?

  • @prajaktakhirodkar8851
    @prajaktakhirodkar8851 6 днів тому

    Good

  • @rc2k22
    @rc2k22 6 днів тому

    Whatever you are saying, if that is true, then i will say that Maharashtra Politics is taking a beautiful turning.

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 6 днів тому +1

    Is it congress vs Adani ?

  • @sureshpatil9969
    @sureshpatil9969 6 днів тому +1

    शरद। पवारांना। फक्त। बदला
    घ्या। चा। आहे

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b 6 днів тому +1

    शरद पवारांसारख्या विश्वासघात की माणसाचं कशाला तुम्ही विश्लेषण करता

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 6 днів тому +1

    शरद पवारांनी किती चर्चा करो भेटीगाठी मुलाखती करोत मात्र ते भाजपच्या वळचणीला जाणार नाहीत तसं जाणं म्हणजे आजवरच्या पुण्ण्याईवर कारकीर्दीवर पाणी फिरवलं जाईल.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 днів тому

      आजवरच्या पुण्याईवर ???
      सर्वात पापी माणूस. लुटारू आणि लबाड माणूस.

  • @vijaykhandelwal7701
    @vijaykhandelwal7701 6 днів тому +1

    🎉🎉🎉 very nice news 🗞️🗞️🗞️🎉🎉🎉

  • @ajitumbrajkar6424
    @ajitumbrajkar6424 5 днів тому

    भरकटली चर्चा

  • @SJ609-xyz
    @SJ609-xyz 5 днів тому +1

    पुरोगामी किड्यांची जळजळ पाहून खूप आनंद होत आहे.. रडा सतरंजी उचल्यानो🤣🚩

  • @vrushaleedamle216
    @vrushaleedamle216 6 днів тому +1

    8.11 माहीत नव्हत हे अजिबात खरं वाटत नाही, उडत्या पाखराचे पंख मोजणारे जाणते राजे, आणि माहीत नव्हतं ?

  • @dinkaringle6915
    @dinkaringle6915 4 дні тому

    पवाराची पाठराखण कसं करायचं ते अशिषकडून शिकायचा...?
    पवार व सत्ता यापेक्षा नविन सर्व शुन्य.

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 6 днів тому +1

    पवार साहेबाना तुम्ही काय ओळखला फक्त डाळिंब साठी ते मोदी यांना भेटील

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 6 днів тому +1

    काँग्रेस जिंदाबाद

  • @SachinDD333
    @SachinDD333 6 днів тому +2

    तेच तेच रटाळ विश्लेषण 😂😂😂😂

  • @vivekvaidya1065
    @vivekvaidya1065 5 днів тому

    काही एक नाही आले पाहिजे। bjp ला कमजोर करण्याव्हे प्रयत्न

  • @joyfullifewithSK0880
    @joyfullifewithSK0880 5 днів тому

    तुम्हाला आम्ही हुशार समजायचो आशिष जी तुम्ही जो अमित शहांचा विडीओ बद्दल बोलत आहात ते जरा पूर्ण सत्य विडीओ पाहून मांडा पत्रकार आहात तुम्ही का तुम्ही सुद्धा १२ मिनिट ची क्लिप बघितली असं नसतं ते काय म्हणाले पूर्ण माहिती घ्या घाई कसली एवढी पूर्ण विडीओ पहा मग मत बनवा मग मांडा किती दिवस जनतेला गृहीत धरणार हो जनता तुमच्या पेक्षा फास्ट आहे जनतेने १२मिनीटच्या पुढचाही विडीओ पाहिला आहे पण घरदार च पैशा साठी घ्या म्हणणं म्हणजे पत्रकारिता नव्हे हो साहेब शी विरोध करणे चुकीचे नाही बिलकुल नाही पण त्या साठी विरोधी पक्ष आहे की तुम्ही नसते करायचे ते लोकं काय म्हणतील हे तरी पहा की पैशा साठी काही ही ते काय कोणी ही कमावतात हो

  • @बुलंदआवाज-थ4न
    @बुलंदआवाज-थ4न 6 днів тому +1

    काही घडत नाही हो........ मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण द्यायला गेले होतें..........

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 6 днів тому +5

    पवार फॅमीलीवर मोदी,शहा कधी विश्वास ठेवतील ईतकी सोपी वाटतात काय ही जोडगोळी.

    • @vanitawayal5558
      @vanitawayal5558 6 днів тому +2

      अजितपवार वर ठेवला विश्वास त्याचे काय

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar7181 6 днів тому

    शरद पवार आणि मोदी यांची जाधव यांच्याशी बंद दाराआड चर्चा !

  • @Shankarpol-w4q
    @Shankarpol-w4q 6 днів тому

    आशिष सर हे विश्लेषण पटत नाही.

  • @bapudadas7736
    @bapudadas7736 6 днів тому

    12:32 12:34 12:35

  • @prajaktakhirodkar8851
    @prajaktakhirodkar8851 6 днів тому +1

    आपण उत्तम विश्लेषक आहेत

  • @shivajimahadik8471
    @shivajimahadik8471 6 днів тому

    मोदीजी पवार साहेब तुम्ही आसी बैठक झाली का

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 5 днів тому

    Sharad pawar was coordinating was xaptain actually.. it was he who madhe Congress Review and Ubt stand strongly... he may have only 19seats but should be mist resourceful of the 3 MVA PARTIES

  • @sureshpatil9969
    @sureshpatil9969 6 днів тому

    कॉंगेस। शेफ। होईल

  • @mandakinijoshi3292
    @mandakinijoshi3292 6 днів тому +1

    किती शरद pavaranchi bhalavan

  • @harshaljoshi2855
    @harshaljoshi2855 6 днів тому +2

    आशिष जी तुम्ही बोलतांना असं वाटत की तुम्हीच पवारांचे प्रवक्ते आहेत 😂

    • @RajrajaChola
      @RajrajaChola 5 днів тому

      वाटतं? अहो ते आहेतच. पत्रकारिता हा त्यांचा साईड बिझनेस आहे.

  • @SantoshPatil-p9h
    @SantoshPatil-p9h 4 дні тому

    Aatli batmi ...ani mhane hi kujbuj aahe ...myanje exact kay

  • @vaidyamanoj2000
    @vaidyamanoj2000 6 днів тому

    डाळिंब politics 😂

  • @mohanmane7804
    @mohanmane7804 5 днів тому

    Tharlyapramane Sagle Ekatra Yetil. Sarva Thik Hoil.

  • @prakaskkulkarni3267
    @prakaskkulkarni3267 6 днів тому

    Prafull patel Cabinet Mantri padi
    Virajman hotil 101 takke

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 6 днів тому +1

    नको ठाकरे नको राष्ट्रवादी

  • @ishanttakalkar7036
    @ishanttakalkar7036 6 днів тому

    आता बिडच्या घटनेंची बातमी करा

  • @mohanpatne8217
    @mohanpatne8217 6 днів тому

    चुकीचं विश्लेषण

  • @suryakantpalande2656
    @suryakantpalande2656 День тому

    1987 madhe rajyachya rojagarhami Yojanetun shetakaryachyashetamadhe falbaag lagawad karanyacha krantikari nirnay mukhyamantripadawar Asatana ghetala gele Aaj rashtriya kisan dinache diwashi pawarsahebanche abhinandan

  • @agpclub1961
    @agpclub1961 6 днів тому

    सौ. चूहे खाकर बिल्ली चली हज पर

  • @mahadeoshinde4182
    @mahadeoshinde4182 6 днів тому

    जाधव भाजपचा आहे का

  • @narendrajoshi790
    @narendrajoshi790 6 днів тому +6

    अरे आशिष
    दलाली करावी पण उगवत्या सुर्याची
    मावळत्या नाही
    🤣🤣🤣

    • @mangeshkhandare6724
      @mangeshkhandare6724 6 днів тому +1

      आशिष सर १००% बरोबर बोलत आहात तुम्ही. जोश्यांचे ऐकू नका.

    • @dilippawar9099
      @dilippawar9099 6 днів тому

      जोशी निष्ठा म्हणून काही असते.. सूर्यास्त होतच असतो

    • @अर्थक्रांती-ज6घ
      @अर्थक्रांती-ज6घ 6 днів тому

      ब्राम्हण नीच असतात हे माहीत आहे आम्हाला

  • @sunilmane3717
    @sunilmane3717 6 днів тому

    Lokmat gapp basa ata .

  • @babasahebsutar-h5m
    @babasahebsutar-h5m 6 днів тому

    काय वाटेल ते बोलतात

  • @D._k-g7c
    @D._k-g7c 6 днів тому +1

    भरलेले वांग्याची भाजी खूप खावीशी वाटत आहे आज,,पण बायकोने गोबी केली आहे,, तुम्हाला काय आवडते भाजी मध्ये सांगा बर

  • @rajendrarasal3581
    @rajendrarasal3581 6 днів тому

    Tar modina mtdan nahi😊

  • @ananttribhuvan4039
    @ananttribhuvan4039 6 днів тому

    Bhajap madhe vilin vhave

  • @viayshree
    @viayshree 6 днів тому

    Sharad Pawar yancha bhajap la kahi fayda ase vatat nahi

    • @kishorekarambelkar1535
      @kishorekarambelkar1535 6 днів тому

      पवार साहेब काय आणि ऊध्दवसाहेब काय दोघांच्या वरही कोणीही विश्वास ठेवणार नाही. भाजपा तर त्यांना हळूहळू बारीक करत विधान टाकतील. ते दोघेही धडपडतात राजकीय दृष्ट्या जिवंत राहण्यासाठी

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 6 днів тому

    मुंबई महानगर पालिका....bjp

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde 6 днів тому +1

    हलकट लोकायला हुशार करून तर पवार साहेबांना घाटा स्वतःच करून घेतले

  • @ilovemyindia4840
    @ilovemyindia4840 5 днів тому

    काय दररोज लाईव्ह येऊन तीच तीच वायफळ बडबड ...मला अस वाटतं आणि मला तसं वाटतं

  • @avinashpatil9426
    @avinashpatil9426 6 днів тому

    rohitya heknya la kashala minister...azun rajkaran khaddyat ghalayala ka..bjp ne fakt hyanche laad karu dyat pawar toli che public layki dakhavun dein election time madhe barobar mag