Laxmi niwas | जयंत निघाला मनोरुग्ण | लग्ना नंतर होणार त्रास |
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- Laxmi niwas | जयंत निघाला मनोरुग्ण | लग्ना नंतर होणार त्रास | #laxminiwas #zeemarathi #viralvideo
Laxmi niwas | जयंत निघाला मनोरुग्ण | लग्ना नंतर होणार त्रास | #laxminiwas #zeemarathi #viralvideo
Laxmi niwas | जयंत निघाला मनोरुग्ण | लग्ना नंतर होणार त्रास | #laxminiwas #zeemarathi #viralvideo
लक्ष्मी निवास सारख्या मालिका बघून लग्न पद्धती वरचा विश्वास उडेल, आजकाल सगळ्या मालिका मधून नकारार्थी विचार जास्त प्रमाणात दिसून येतात 🙏(पूर्वी) सारख्या निर्भेळ आनंद देण्यारा बनवा.🎉😢
नाव मोठी, दर्शन खोटे
Kannada Laxmi nivasa bhaga zee5 Kiva youtube var sagle episode Kay aahet te kaltil 😊
असे अजिबात दाखवू नका, जयंत हे पात्र खूप छान वाटते चांगल्या कुटुंबात, माणसेपण चांगली आहेत तिथे चांगलेचं दाखवा त्यांच्या घरात सुख दाखवा चांगले होत असलेले दाखवा अशाने माणसांचा माणसांवरून विश्वास उडून जाईलं मालिका छान आहे मस्तचं दाखवा दोन्ही मुलींना सुखी दाखवा ही माझी कळकळीची नम्र विनंती आहे, वाईट दाखवू नका,
@@seemadeshmukh3571 झी कन्नड ची सिरीयल आहे ना त्यामध्ये पण असंच दाखवलेले गीत जयंत सायको दाखवलेला आहे आणि इथे पण सायको दाखवणार आहे त्याला
अगदी सुरुवातीला च कोणतीही ओळख नसताना एखादी व्यक्ती खूपच चांगली वागणूक देउ लागली
तेंव्हाच थोडा डाउट वाटत होता 🥺😅
दोन्ही भाऊ पण खूपच विचित्र दाखवले आहेत. आई वडिलांचा मान तर ठेवत नाहीतच आणि पैशांच्या बाबतीतही खूप हाव आहे
मग तो मनोरुग्ण उद्योगपती कसा
मनोरुग्ण इतका चांगला बिझनेसमन कसा असू शकतो? बाकी त्याचे आतापर्यतचे वागणे कधीच तो वेडा आहे असे वाटत नाही.
इतके दिवस नीट सज्जन माणसा सारखे वागतो नंतरच कसा मनोरूग्ण बनतो?
Asu shakte ase,karan asha prakarchi manse aahet hya jagat,very true
जी वरच्या सर्वच मालिका एकदम दर्जाहीन आहेत
झी मराठी चा दर्जा खूपच खालवला आहे.. प्रत्येक कौटुंबिक मालिकेत द्वेष, मत्सर, भांडणे, डावपेच, हेच असते.. असे दाखवू नका... त्यामुळे समाजातील वातावरण खराब होत आहे.. अशा मालिका दाखवा कि घरातील सर्व भगिनींना सकारात्मक प्रोत्साहन मिळावे.. नकारात्मक मालिका बंद करा 🙏🙏
अस नाही वाटत, खूप चांगला आहे,संस्काररी पण आहे, आणी अस काही नका दाखवू,, 🙏
तुमहाला बर कळाला एपिसोड बघितल्यावर लक्षात येइल लोकांनी मालिका बघु नका अस सरळ सांगा की
लग्न झाल्यावर तो तिच्यावर खूप बारीक नजर ठेवतो घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावतो आणि त्या ऑफिसमध्ये बसून ती घरात काय करते कोणाशी बोलते कॉल वर हे सगळं बघत असतो आणि जयंत ला सायको दाखवले गेलेले आहे
एका लग्नात ट्रजिडी दाखवली आहे. तर जान्हवीच्या लग्नात तरी असे नका दाखवु नये.
अरे काय आहे हे इतका मोठा उद्योग गणपती आहे आणि त्याला हिच मुलगी मिळाली का काहितरी चे स्टोरी बनवतात फालतु तुम्हाला चांगले काही दाखवायचे नसेल तर बंद करा ही मालिका
Asa kahich nahi honar jayant ek khup changla mulga aahe
Aas kelat tr aamhi shirial nahi bghnar
❤❤❤❤❤
टीव्ही सिरीयल रिमेक आहे कन्नड मालिकेची
Konti
@@rupalichavan3731 लक्ष्मी निवसा झी कन्नडा
अस दाखवु नये हे चुकीच आहे
Dusra hero dilela aahe kalji nako bhavnala jasa dila tasach hila pan aahe
@@hemangi3886 😂😂
तूम्हाला कस माहित
vastav je samajat ghadtay tech dakhava pl
kothe chalali ahe malika?
लिखाणाचा अर्थ काय /रायटर नकी कसा आहे मिसेस दिक्षीत
Hyacha madhye mansik problem kay aahe.Teechya gharche pann vedech aahet.😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Tyanchat tumhala changle kay diste?😅😅😅😅😅😅
Lgn hoill ka nakki bhavna chya lgnasarkh kahi twist yen prt
Jayant Sayako dakhavu Naka sure kutumb kolamadel sarakhe vait vait ch dakhavu naka
Malika chaan message denari asale pahije,hi tashi nahi
manorugna sarkhe maliket dakhavu naka
नक्की होणार का लग्न
Malika changli ahy aai vadil chan ahy as kahi chukich dakhu nka nahitr vishva brobrch tyanch prem an lagn dakhva to jayant changla nhvta tr kshala tyala ghetl siriur mdhye ugach
मालिका lekhakanchya script madhe police, kayade, ha praakarach nasto
😂😂😂
Lagn hou de jayant & januch ani tila khup sukhat thevu tyancha family member mnun rahu de ani jayant la saglyanch prem milu de tyala villan kru nka . to vishava kay brobr nai watat .
mano tunna dakhavu naka
Cagle dakva