BANANA SELLER | OBJERVATION & IMMPROMTU | OCT 2024 | दिंडी'झ अभिनय छंदवर्ग | DINDIZ ACTING WORKSHOP
Вставка
- Опубліковано 12 гру 2024
- #actingclass #abhinay #vaktrutva
OBJERVATION & IMMPROMTU | OCT 2024 |
SITUATION : BANANA SELLER
वय वर्ष 5 ते 12 या गटातील या मुलांनी त्यांच्या आकलन शक्ती नुसार केलेल निरक्षण आणि सादरीकरण म्हणजेच OBJERVATION & IMMPROMTU.....
दिंडी'झ अभिनय छंदवर्ग | DINDI'Z ACTING WORKSHOP
ह्या अश्या ACTIVITY सातत्याने घेतल्या जातात... ज्यामुळे मुलांना सराव आणि प्रत्यक्ष अनुभव घेता येतो......
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय- नायगांव शाखा'
आणि 'दिंडी'झ' यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहोत,
फक्त नट नाही तर माणूस म्हणून समृध्द होण्याचा वैचारिक आणि प्रात्यक्षिक मार्ग.
अभिनय छंदवर्ग
• किशोर गट वय वर्ष ६ ते १६ (इयत्ता १ ली ते १० वी)
• नाटक म्हणजे काय ?? • सहज अभिनय म्हणजे काय ??
• अभिनय आणि तीव्रता ९रस
• कथा विचार • कथा विस्तार कथा लेखन कथा सादरीकरण
• जिभेचे, तोंडाचे व्यायाम स्तोत्र उच्चारण • अर्थ भेद, शब्द भेद • शब्द फेक, वाक्य फेक थिएटर बेसिक • रंगमंच वावर
• स्मरणशक्ती
• एकाग्रता एकपात्री, द्वीपात्री आणि सांघिक अभिनय
• Standup, कथाकथन रंगमंचीय खेळातून नाटकाची आवड
• वक्तृत्व विकास • निर्भिड सादरीकरण
• स्थळ : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय नायगांव शाखा, दादर पूर्व
• भाषा : मराठी
• दर रविवारी - दु 12 ते 2
● अभिनय आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी आजच प्रवेश घ्या!
#actingclass #acting #kids #acting #abhinay #vaktrutva #वक्तृत्वस्पर्धा #वक्तृत्वस्पर्धा #मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय #एकपात्री #द्वीपात्री #अभिनय #children #childactress #childactress #Theater #acting class in mumbai #maharashtrachihasyajatra #actor #actress #kid #acting #balnatya #balanatak #natak #theaterplay #theater #theatres #ekpatri #ekpatriabhinay #natukali #Dindi #dindiz #dindizProductions #smalldrama #drama #natak #dramaclips #ekpatri #EKPATRI #DRAMA #अभिनय #छंदवर्ग @dindizproductions #Dindi'z #एकपात्री #OBJERVATION #IMMPROMTU