दादा खूप छान मी पण गेलो होतो लावणीला भारी वाटत वर्षातून एकदा तरी शेतकऱ्यांच्या पोरांनी नक्की जायला पाहिजे आपल्या पूर्वजानी किती कष्ट केले कशी शेती केली काय मेहनत घेतली असेल त्या वेळी शेवटी आपली नाळ तिच्याशीच जोडलेली हे विसरू नये आपली माणसं साधी भोळी सण वाराला तर आपण जातोच पण शेतीला 2 दिवस का होईना गेलंच पाहिजे व्हीडिओ एक नंबर... 👌🏻👌🏻👌🏻
खूप आतुरता होती तुमच्या video चि
धन्यवाद असच प्रेम आणि आशीर्वास असूदेत 🤗❤️
Tumche bail khup bhari ahet to motha vala kala pandhra khup takdvar disto💚💚💚🔥🔥🔥🔥🔥
दादा खूप छान मी पण गेलो होतो लावणीला भारी वाटत वर्षातून एकदा तरी शेतकऱ्यांच्या पोरांनी नक्की जायला पाहिजे आपल्या पूर्वजानी किती कष्ट केले कशी शेती केली काय मेहनत घेतली असेल त्या वेळी शेवटी आपली नाळ तिच्याशीच जोडलेली हे विसरू नये आपली माणसं साधी भोळी सण वाराला तर आपण जातोच पण शेतीला 2 दिवस का होईना गेलंच पाहिजे व्हीडिओ एक नंबर... 👌🏻👌🏻👌🏻
Dhanyawad ani Barobr boltay Tumhi mansane sheti keli Pahije
very nice 👍
Bhai ha bail nvin aanla ka
Mast bava
Dhanyawad🤗
Dusara video kadi yenar
दादा तांबडा बैल नाही दिसला
तो दुसऱ्यांच्या शेतात आहे सद्या
Bail palavale nahi ka.baki bhau nahi disat tumache.khekadyanchi video pan taka
Ya veli bhawana sutti navti tya mule sarv video shoot krayla ny bhetlya
Laal bail vikla ka
Khup divas videos takle nhi tu
हो थोडा कामामुळे जमत नव्हतं 🤗
किती दिवसांनी दादा video टाकलीत
हो कामातून time नव्हता भेटत 🤗
Bhai 1 bail Navin disato.lal bail disat nahi
Ho to Bail badli madhe dila ahe ani ha badli madhe aanla ahe