2050 पर्यंत समुद्र मुबंईला गिळणार, खरंय का ? | Mumbai Rainfall News Update Today | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лип 2024
  • 2050 पर्यंत समुद्र मुबंईला गिळणार, खरंय का ? | Mumbai Rainfall News Update Today | Vishaych Bhari
    मंडळी मुंबईत रविवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवा, रस्ते वाहतूक विस्कळीत झाले आहेत. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी तुंबलं आहे. रविवारी रात्री 1 वाजल्यापासून ते आज सकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि या सहा तासांमध्ये झालेल्या पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतून आणि लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. सीएसएमटी-सायन-कुर्ला-विक्रोळी-भांडुप मार्गावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही लोकल गाड्यांचा मार्ग बदलला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत दरवर्षीच पावसाळ्यात पाणी साचणे, पाणी तुंबणे, सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम या गोष्टी पाठोपाठ येतात, मुंबईत होणाऱ्या या सततच्या पावसामुळे आणि वारंवार शहरात पाणी साठत असल्याने काही वर्षांपूर्वी अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या एका गंभीर अहवालाची आठवण होत आहे. मंडळी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील क्लायमेट सेंट्रल या संस्थेच्या स्कॉट कल्प आणि बेन्जामिन स्ट्रॉस या संशोधकांनी याविषयीचा आपला एक अहवाल 2019 मध्ये प्रसिद्ध केला होता. नेचर कम्युनिकेशन्स या मासिकात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. यात 2050 पर्यंत किती मोठा भूभाग समुद्राच्या वाढत्या पाण्याखाली जाईल हे दाखवलं होत. या अहवालानुसार, तुम्ही जर मुंबईच्या गिरगाव, दादर, माटुंगा किंवा गोराई भागात राहात असाल, तर पुढच्या तीस वर्षांनी तुमच्यावर घर सोडून जाण्याची वेळ ओढवू शकते, अस सांगण्यात आलं होतं. कारण तीस वर्षांनी इथला बराचसा भाग पाण्याखाली जाईल असं तेव्हाच्य संशोधनातून समोर आलंय. मंडळी मग नेमका काय आहे तो अहवाल, आणि खरचं मुंबई 2050 पर्यंत पाण्याखाली जाईल का, याबद्दलच आपण आज या व्हिडिओ मधून चर्चा करणार आहोत....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #mumbairains
    #mumbairainupdate
    #mumbaiflood
    #mumbaifloods
    #mumbairainnews
    #mumbairainlive
    mumbai rain news,mumbai rain,mumbai rains news,mumbai news,mumbai heavy rain,mumbai rains,rain in mumbai,mumbai rain update,heavy rain in mumbai,heavy rains in mumbai,mumbai rains today,mumbai rains update,mumbai rains live,mumbai rains 2024,rains in mumbai,mumbai trains,mumbai heavy rains,mumbai rains trains update,mumbai,mumbai rainy season,mumbai weather,mumbai monsoon,mumbai local trains,heavy rain mumbai,mumbai rainfall,marathi news

КОМЕНТАРІ • 22

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 29 днів тому +2

    मुंबईला जावा कि नाही राव 😮

  • @mayurkachale3362
    @mayurkachale3362 29 днів тому +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 29 днів тому +3

    Mumba devi mata Mumbai che nehami rakshan karat ali ahe

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 29 днів тому

    प्रतमेश ऐक नंबर माहीती दीली

  • @kokandiary2245
    @kokandiary2245 29 днів тому +1

    Ata mala maza juhu beach varcha 3 bhk flat sell karava lagnar......

  • @kiransabale1884
    @kiransabale1884 29 днів тому +1

    Mumbai hi jagatil sarvat surakshit city mhanun olakli jate ani Mumbai hi saglyana purun urel; tyathi South Mumbai hai sarvat demanding area aslyane builders tite sonyachya darane flats vikat aheyt; BADE BADE SAHARON CHOTI CHOTI BATEIN HOTI RAHTI HAIN

  • @ramakantdeshmukh7942
    @ramakantdeshmukh7942 20 днів тому

    AJUN M7MBAI PANYAKHALI GELI KASHI NAHI TYACHE ASCHARYA VATATE❤

  • @akshaykokare7899
    @akshaykokare7899 Місяць тому +5

    Aar mi ghar gheu ka nako mag ?

    • @Anil.Sawant_
      @Anil.Sawant_ Місяць тому +2

      😂😂

    • @fullmasti8286
      @fullmasti8286 29 днів тому +1

      nakkko

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 29 днів тому +3

      Mumba devi mata Mumbai che nehami rakshan karat Ali ahe kalaji nasavi

    • @p5391kp
      @p5391kp 29 днів тому

      जहाज घे

    • @Sameer-Shirsekar
      @Sameer-Shirsekar 29 днів тому

      Ghar tu Mumbai mandey ghenar aahe ka?......Mulund cha pudhe ghenar ashil tar ghe naki mitra

  • @ommasurkar7279
    @ommasurkar7279 Місяць тому +1

    Poultry farm vishai mahiti taka

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 29 днів тому +5

    Mumbai geli tar bharat gela