दादर मुंबई |76 वर्षीय परब काकांचा मेहनतीला सलाम 🙏सुरु केला कोकणी नाश्त्याचा स्टॉल!rs:20 व rs:30 ला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • #ghavne #maharashtriansnacks #smallbusiness
    Hello all❤️
    Hope you visit kaka and have the delicious breakfast
    And support all the hard work !!
    Comment and let me know how you liked the video
    Love you all
    😘🥰

КОМЕНТАРІ • 633

  • @vijayparab22930
    @vijayparab22930 2 роки тому +12

    श्री परब आणि त्यांच्या पत्नी तसेच त्यांच्या सुनबाई या सर्व गोड आणि मेहनती कुटूंबास आम्हा परब परिवाराकडून भरपूर शुभेच्छा, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांच्या मेहनतीला भरपूर यश मिळो, त्या सगळ्यांना चांगले आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

  • @balkrishnamadkar716
    @balkrishnamadkar716 2 роки тому +159

    परब कुटुंबीयांच hard work कौतुकास्पद आहे. त्यांचा हा छोटासा उद्योग खूप मोठा होवो ही सदिच्छा. दादरला आल्यावर अवश्य भेट देईन.

    • @sandeshbhawar5721
      @sandeshbhawar5721 2 роки тому +2

      खरच अस काही पाहीले आपन त्या ठिकाणी काही कामा निमित्त गेलो असता पटकन त्या ठिकाणी जाऊन काही खाऊ कारण कोकणी रेसेपी म्हणजे खुप छान

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  2 роки тому +6

      🙏🙏🙏
      Parab kaka number -+91 98920 04895
      Address-in front of trupt potoba hotel, sarvoday bhuvan gate, gokhale road dadar(west)-timing (8am to 10am)🤗🤗

    • @balkrishnamadkar716
      @balkrishnamadkar716 2 роки тому +2

      @@tanveekishore5903 Thanks. Your vlogs are equally good & informative. Keep it up. My best wishes.

    • @nehasawant4794
      @nehasawant4794 2 роки тому +2

      Dadar la exact kuthe aahe?

    • @nehasawant4794
      @nehasawant4794 2 роки тому

      Thank you

  • @sandeshparab703
    @sandeshparab703 2 роки тому +85

    अतिशय कौतुकास्पद परब भावकी, मराठी उद्योजक असेच वाढत राहोत
    "दुबईला अरब आणि मुंबईला परब "✌🏼

  • @gauravgangan4130
    @gauravgangan4130 2 роки тому +17

    तन्वी तुझे खुप आभार तू परब काकांना व त्यांच्या मेहेंनतील Explore केलंस... आणि मुळात मराठी माणुस आहे त्याला नक्कीच ह्या video मार्फत वाव मिळेल.... Thank you ♥️🙏🏻

  • @rupeshdesai27
    @rupeshdesai27 2 роки тому +21

    ह्या वयात काका काकू आणि त्यांच्या कुटुंबीयांची मेहनत खरचं उल्लेखनीय आहे..तुझे सुद्धा खूप आभार

  • @rajanmanjrekar6931
    @rajanmanjrekar6931 Місяць тому

    परब काकांच्या मेहनत आणि कार्याला साष्टांग नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @shrikanttelang6989
    @shrikanttelang6989 2 роки тому +19

    परब काकांचे अभिनंदन ,कौतुक आणि त्यांच्या जिद्दीला सलाम

  • @ramchandrajangle7358
    @ramchandrajangle7358 2 роки тому +7

    तन्वी तू ग्रेट आहेस कारण तुझे फॉलो करणारे आणि लहान व्यवसाय करणारे मराठी कुटुंब दाखवते मला अंनद झाला आहे.
    तुमचे व्हिडिओ आवडतात

  • @Upendrajo
    @Upendrajo 2 роки тому +10

    किती उत्साह आहे या वयात. Hat of both. 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏

  • @sunitasawant3523
    @sunitasawant3523 2 роки тому +4

    खूप मस्स्सतच. परब कुटुंबियांचा हा व्यवसाय दिवसेंदिवस वृद्धिंगत होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @sakshipatekar9627
    @sakshipatekar9627 2 роки тому +3

    परब काका आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम, खूप कौतुकास्पद आहे

  • @ashabhande8380
    @ashabhande8380 2 роки тому +2

    खुप छान, याला म्हणतात शून्यातून निर्माण करणे, धन्य ते कोकणी माणसाची, मी सुद्धा मालवणची आहे, म्हणून मला कोतुक आहे,

  • @mpungaliya
    @mpungaliya 2 роки тому +1

    परब साहेब आणि कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा. खरंच कौतुकास्पद आहे.

  • @mayajadhav9024
    @mayajadhav9024 2 роки тому +5

    परब कुठुंब खूप मेहनत करता असेच पुढे तुमचा व्यवसाय खूप मोठा होऊ द्या आणि खूप प्रसिद्धी मिळो खूप शुभेछा

  • @rameshsawant9485
    @rameshsawant9485 2 роки тому +5

    धन्यवाद तन्वीबाळा, तुला खूप खूप आशिर्वाद, काकांचा हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जाओ अशी आई जगदंबे चरणीं विनम्र प्रार्थना . 🙏

  • @prititalwalkar1434
    @prititalwalkar1434 2 роки тому +8

    परब कुटुंबियांच्या कष्टाला सलाम!

  • @rajendrachaudhary4842
    @rajendrachaudhary4842 2 роки тому +3

    पवार कुटुंबियांच्या हार्डवर्कला व जिद्दीला सलाम 👍👍👍🙏
    आणि हो माझ्या कोकणच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर केलेला आहे

  • @mahadevparab3605
    @mahadevparab3605 2 роки тому +7

    परबकाका आणि कुटुंबियांना सलाम 👍👍
    त्यांचा व्यवसाय असाच उत्तरोत्तर वाढत राहो आणि त्याचे उपहारगृहात रुपांतर होवो.
    तन्वीला सुंदर विडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद 👍

  • @kunalshirke4149
    @kunalshirke4149 2 роки тому +1

    परब कुटुंबीय चे भरपूर आभार कोकण संस्कृती पुढे घेऊन गेल्याबद्दल आणि तन्वी तुझे पण खुप खुप आभार आम्हाला हा व्हिडिओ करून शेअर केल्याबद्दल, नक्कीच जाणार आणि चव घेणार

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 2 роки тому +3

    परब कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, प्रत्येक कोकणी माणसाला अभिमान वाटावा अशी त्यांची मेहनत आहे, धन्यवाद 👌👌👍👍👍

  • @rajeshjadhav00
    @rajeshjadhav00 2 роки тому +3

    मुंबईत अशाप्रकारचे घरघुती चविष्ट पदार्थ आणि ते सुध्दा किफायतशीर दरात ...
    खूप छान ..... 👌
    परब कुटुंबाच्या व्यवसायाला प्रसिध्दी दिल्या बद्दल तुमचेही कौतुक ... 👍

  • @vaishalisule6527
    @vaishalisule6527 2 роки тому +5

    खूपच कौतुकास्पद आहे काका आणि बाकी सगळ्यांच अभिनंदन.दादरला आल्यावर नक्कीच भेट देऊ. खूप प्रेरणादायी आहे.👍🙏💐

  • @dilipkudtarkar9294
    @dilipkudtarkar9294 2 роки тому +5

    परबकाका आणि कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा 💐🙋🏻‍♂️😀
    काकानुं कोकणातला गाव खयचा ता सांगुक नाय! 😜🙏🏼

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 2 роки тому

    तन्वी तु वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माणसांची त्यांची वेगवेगळी खाद्य संस्कृती कशी शोधून काढतेस भारी परब ह्यांच्या घरच्यांना आणि ते स्वतः हा ह्या वयातही एवढी ऐनजी मी नत मस्तक झाले त्यांच्या हा व्यवसाय मोठा व्हावा

  • @nandakadam5075
    @nandakadam5075 2 роки тому +2

    स्वच्छता खूप छान 👌👌
    आणि काका काकूंच वय बघता तुम्हाला सलाम आणि वहिनींच पण खूप खूप कौतुक ❤❤❤

  • @vishalrw
    @vishalrw 2 роки тому +1

    मनापासुन कौतुक ह्या मेहनती कुटुंबाला आणि अतिशय स्वछ, पौष्टिक आणि उत्कृष्ट नाश्ता बघूनच तोंडाला पाणी येत तुम्ही मराठी माणसासाठी प्रेरणा आहात की मराठी माणूस सुद्धा व्यवसाय करू शकतो. ईश्वर तुम्हाला सुखी ठेओ व तुमचा व्यवसाय खूप भरभराट होवो हिच माजी प्रार्थना! जय हिंद! जय महाराष्ट्र!

  • @suneelsule
    @suneelsule 2 роки тому +1

    परबकाकांचा हा उद्योग म्हणजे एक सेवाभावी उपक्रम आहे. उत्तम सादरीकरण, तन्वी!

  • @shreedadarwala7650
    @shreedadarwala7650 Рік тому

    *तन्वी तुझ्या क्लिप्स मस्तच असतात आणि मला त्या खूप खूप आवडतात. ज्या पद्धतीने तू सगळं काही कवर करतेस ते पाहून मनाला आनंद होतो! अशीच छान छान क्लिप्स बनवत रहा आणि अधिकाधिक लोकांची मनं जिंकण्यात देव तुला यश देवो, अशी मंगल कामना करतो!*
    *केवळ एकच गोष्ट विचारतो. श्रीस्वामी समर्थांचा स्क्रीनसेवर का बरं काढलास? तुझी स्वामी चरणांवर श्रद्धा आहे म्हणूनच लावला होतास ना! तो काही कुठल्या नटाचा वा नटीचा फोटो नव्हे गं. अर्थात त्यामुळे स्वामींना फरक पडणार नाही. मात्र, मोबाईल ही आपली व्यक्तिगत वस्तू असल्याने तिच्यावरचा देवाचा वा सद्गुरूचा फोटो लोकांना दिसणे, म्हणजे काही आपण हेतुपुरस्सर आपल्या श्रद्धेचं प्रदर्शन करतोय, असा अजिबात नव्हे! मी मनापासून तुझ्या क्लिप्सचा चाहता आहे म्हणून नि केवळ म्हणूनच तुला हे सांगितलं, अखेर तुझी इच्छा! पण केवळ लोक काय म्हणतील ह्या विचाराने काढला असलास तर पुन्हा विचार कर!*
    *सप्त खण्ड, नौ द्वीप में।*
    *गुरु से बड़ा न कोय।*
    *कर्ता करै, न करि सकै।*
    *गुरु करै, सो होय॥*
    *इतकंच लक्षात असूं देत. आणि हो, माझ्या ह्या सांगण्याचा कृपया राग मानूं नकोस. केवळ चाहता नि हितचिंतक, ह्या नात्याने लिहिलं आहे. पटलं तर घ्या राव! हरिॐ*

  • @sweettooth3895
    @sweettooth3895 2 роки тому +1

    @tanvee Kishore पहिल्यांदा तुझा ब्लॉग बघत आहे.. UA-cam recommended.. मला ह्या काकांचा स्टॉल वरचा खाद्य खूप आवडलं. अगदी मराठमोळ्या कोकणी पद्धतीचे..आहे. नाचणीचे घावण सहसा मिळत बाहेरच्या स्टॉल्सवर मिळत नाही या स्टॉलच्या खाद्यपदार्थांची चव घ्यायला नक्की आवडेल. आणि आणखीन असेच आपले मराठमोळे अस्सल मराठमोळ्या खाद्यपदार्थांचे ब्लॉग्स प्लीज शेअर करत जा आम्हा प्रेक्षकांना बघायला खूप आवडेल तुला आणि या काकांना दोघांनाही शुभेच्छा ❤️❤️❤️🙏🙏.. i really felt refreshed 🥳🥳🥳

  • @supriya4472
    @supriya4472 2 роки тому +3

    I ordered 3 kg tilache ladu from kaka.. Amazing experience.. Took Yummy breakfast parcel.. Mast vatle kaka na bhetun and tyanchyshi bolun..
    Please note breakfast gets over within 15 to 20 mints... Try to call kaka and prebook your order he will keep parcel ready separately..

  • @Vijay-mk2uh
    @Vijay-mk2uh 2 роки тому +3

    कौतुक कराव तितकं कौतुक कमीच आहे. लाख लाख शुभेच्छा मराठी कोकणी माणसं 🌹🙏🏼

  • @shreyasirane367
    @shreyasirane367 2 роки тому +3

    तन्वी खुप छान कोकणी/मालवणी माणसांच्या रेसिपीज तुझ्या मुळे पुढे येतात

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 2 роки тому

    तन्वी जी आपण असेच छोटे लघु उद्योग,धंदे, व्यायसाय यांना promote करा जेणेकरून आपल्या तरुण पिढइला एक नवा उत्साह, प्रेरणा मिळेल....

  • @varshag.8398
    @varshag.8398 2 роки тому +1

    तन्वी मी पहिल्यांदाच तुझा व्हिडिओ बघितला आणि मी खूप प्रभावित झाले की तू घरगुती खाद्यपदार्थ व्यावसायिकांवर व्हिडिओ बनवणार आहेस. तुझ्या या उपक्रमासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.परबकाका, काकू आणि त्यांची सून ह्यांच्या कामाचा उरक खरोखरच कौतुकास्पद आहे.त्यांना अशीच शक्ती आणि यश मिळो ही सदिच्छा. कृपया,स्टॉल चा पत्ता डिसक्रीपशन बॉक्स मध्ये द्याल तर बरं.

  • @vvhhstd-3a150
    @vvhhstd-3a150 6 місяців тому

    तन्वी तुझंही खूप कौतुक. इतक्या सामान्य व्यावसायिकांना शोधून तू सर्वांपर्यंत पोहोचवत आहेस.

  • @apurvasawant6513
    @apurvasawant6513 2 роки тому +1

    परब कुटुंबियांचे अभिनंदन, तन्वी तुझे helping nature आहे, बरे वाटले

  • @anjalithakur9541
    @anjalithakur9541 2 роки тому +1

    परब काकांचे काम कौतुकास्पद त्यांच्याकडले पदार्थ मी खाल्ले आहेत आणि चव अप्रतिम आहे

  • @bhalchandramane1718
    @bhalchandramane1718 2 роки тому +4

    कौतुकास्पद आणि प्रेरणादायी कामाला सलाम.

  • @user-vs8yg5tp3b
    @user-vs8yg5tp3b 2 роки тому +2

    अतिशय कौतुकास्पद परब काका, मराठी उद्योजक असेच वाढत राहोत..सलाम तुमच्या मेहनतीला🙏🏻🙏🏻
    "दुबईला अरब आणि मुंबईला परब😍

  • @lalitbagayatkar6486
    @lalitbagayatkar6486 2 роки тому

    खूप छान काम करते आहेस तन्वी... मराठी माणसांचे गृह उद्योग असेच प्रमोट करत रहा... ठाण्यातील असा एखादा ऑप्शन माहीत आहे का तुला? ठाण्यात आपल्यासारखे मालवणी लोक खूप आहेत आणि असा एखादा ऑप्शन आम्हालाही हवा आहे. यावर एक video नक्की कर. 😃

  • @onkarkanekar352
    @onkarkanekar352 2 роки тому +44

    Tanvee, you are doing a great job by creating and promoting their hard work. Being a Konkani we all should support their efforts and hardwork. 👍🏻

    • @iamindianindian8286
      @iamindianindian8286 2 роки тому +2

      Wrong brother, being a Maharashtrian we should support them. Don't discriminate between Maharashtrian as konkani, Vidharbhi, Airani, Kolhapuri etc. All his customers are not konkani. Does he sell his products only to Konkani ? customers a

    • @revatisherla2797
      @revatisherla2797 Рік тому +1

      Address please send me

    • @indumatikathale1685
      @indumatikathale1685 Рік тому

      Addtess please

  • @atulvedpathak2611
    @atulvedpathak2611 Рік тому +4

    Great initiative Tanvi ji. Showcasing Marathi Food culture and helping our simple and honest Marathi community 💐🙏😊

  • @songun9331
    @songun9331 2 роки тому +1

    Young kids watching this video should realize , How elderly people still work, considering their age . No days youngsters want to make easy money , Making reels etc. Remember there's no substitute for hard work. God bless these elderly people.

  • @dabholkaramol
    @dabholkaramol 2 роки тому +13

    The whole family is working so hard with passion and with mission in mind. Salute to this family. Hope this business will flourish soon with leaps and bounds.

  • @iBeeRaut
    @iBeeRaut 2 роки тому +29

    THIS is the gold standard. Regardless of the cost, worth every rupee. one word for all such owners/chefs/makers - passion! 🙏

  • @kiranrdongre8504
    @kiranrdongre8504 2 роки тому +8

    Aajcha video khup chan hota. Ani Tanvee tujhyabaddalcha respect khup vadhat ahe tu khup down to earth ahes.

  • @kamblerohit0117
    @kamblerohit0117 Рік тому

    खरंच तुमच्या कामगिरी ला सलाम आज तुमच्या या video च्या माध्यमातून तुन महाराष्ट्र तील छोटे व्यवसायला एक वेगळी ओळख आणि लोकांना पर्यंत पोचत आहे. 🙏🏻 खरंच अशीच video आम्हाला पाहायला मिळतील अशी अपॆक्षा.

  • @tangytailung1076
    @tangytailung1076 2 роки тому +1

    Mi pan Parab aahe, Aani काकांचे वय आणि personality paahun I'm totally surprised 🤩🤩👍👍👍😎😎
    I wish best for your channel and Parab काकांच्या Stall साठी.
    ह्या नवीन वर्षाची २०२३ ची सुंदर आणि हसतमुख सुरुवात केली आहे तुम्ही...
    हे वर्ष तन्वी तुझ्यासाठी आणि परब काकांसाठी, तसेच संपूर्ण कोंकणी लोकांसाठी सुखी-समृद्ध आणि भरभराटीचे जावो, हीच मागणी आपल्या महाराजाला 💝😇🙏🏻

  • @yogeshthombare4976
    @yogeshthombare4976 2 роки тому +1

    नवीन वर्षाची उत्तम सुरुवात. 👍
    असे व्हिडिओ आम्ही बघुन त्याच्या घरगुती व्यवसायाची त्यांना प्रसिद्धी भेटेल. तुझा हा उपक्रम स्तुतपत्य आहे❤️ वार्तांकन खूपच छान. 🙏

  • @nandanasalvi
    @nandanasalvi 2 роки тому +2

    तुझं पहिलं वाक्य:"घरगुती व्यवसायांना promote करणार"
    मन जिंकलस !
    Subscribed, n promise to follow, to promote among our family n friends.
    And off course will definitely make sure to visit each and every of these hardworking people 🌻 when we visit India soon👍

  • @nandinipatil4811
    @nandinipatil4811 2 роки тому +1

    Chan kharach parab kaka kutumbiy tumch khup khup abhinandan tumhi khup chan vyavsay nivadlay baghun khup Anand hotoy amhi kudal vrun boltoy kaka amhala kharach abhiman watto tumcha.ashich pragati krt Raha tumhala punha ekda khup khup shubhechha

  • @niketanjoshi6442
    @niketanjoshi6442 2 роки тому +2

    माझ्या mummy ची आठवण आली
    किती मेहनत आहे आपल्या लोकांची
    काका तुम्हाला नमस्कार करावा तेवढा कमी आहे
    या वयातही तुमची मेहनत उत्साह

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 2 роки тому +1

    खूप छान काका काकू बप्पा तुम्हाला खूप यश समृद्धी प्रदान करो 🙏❤️

  • @jayamathekar880
    @jayamathekar880 2 роки тому +1

    परब कुटुंबियांना त्रिवार वंदन...hats off to you all...v.v.v. well done job ...best of luck.. भविष्यात वरवर चढत जा हीच इच्छा. 👍👍🥰

  • @dattatraykulkarni6738
    @dattatraykulkarni6738 2 роки тому +1

    अप्रतिम video, आपण छान appealing बोलता.

  • @mugu03joshi
    @mugu03joshi 2 роки тому +6

    Tu great aahes... Mast chan chan thikane shodhtes...

  • @pratikbhatkar150
    @pratikbhatkar150 Рік тому

    खूप छान तन्वी.
    तू अश्या छोट्या व्यवसाय करणाऱ्यांना अजून उभरण्यासाठी मदत करत आहेस. खूप मस्त 👏👏

  • @vishwasvairagar8903
    @vishwasvairagar8903 2 роки тому +4

    कौतुकास्पद काम . आनंद वाटतो अभिमान वाटला . कुटुंबाला सलाम 👍💐

  • @raghavendrashelke8449
    @raghavendrashelke8449 2 роки тому +1

    What a combination of skill n speed.. परब..अरबांपेक्षा कैपटींने सरस…

  • @kishore4407
    @kishore4407 2 роки тому +2

    खूप छान... अशीच प्रगती करा चेनेल आणि परब कुटुंबीयांना शुभेच्छा

  • @konkankalasanskruti4269
    @konkankalasanskruti4269 2 роки тому

    तन्वी thank you मस्त बनवला व्हिडिओ.... त्यांना खूप हेल्प होईल ह्या विडिओ बघून अजून लोग जातील नाश्ता करायला....

  • @its_cjng3807
    @its_cjng3807 2 дні тому

    ताई तू इतकी मॉडर्न असून सुद्धा मराठी मध्ये बोलत आहेस!! hats off to u 🤗

  • @shailajaadhikari6028
    @shailajaadhikari6028 2 роки тому +7

    सलाम आहे काका तूम्हाला👌🙏

  • @sayalimayekar9242
    @sayalimayekar9242 Рік тому +1

    Great आहेत परब काका आणि त्यांचा मेहनती परिवार, really appreciate 🙏👍👍thnk u तन्वी for sharing dis video 😊 दादर ला येऊ तेव्हा नक्की आवर्जून भेट देऊ 👍

  • @gpbreunion2021
    @gpbreunion2021 2 роки тому +1

    Coming April la india 🇮🇳 visit la nakki Parab kaka kade jaun aamboli khanar…. Thank you tanvee for letting us know we have this pure kokani options available in mumbai. Love from UK 🇬🇧

  • @pranitatodkari2381
    @pranitatodkari2381 2 роки тому +3

    Kakana agodar salam
    Baki sagle khup mehnti

  • @chandrakantgambhire7781
    @chandrakantgambhire7781 Рік тому

    तन्वी, दि बेस्ट व्हिडिओ! मी तुझा हा व्हिडिओ आजच पाहिला आणि उद्या सकाळी संकष्ट चतुर्थी असली तरी परब काकांच्या स्टाॅलला भेट देऊन नाश्ता करणार आहे आणि घरातील मंडळींकरीता देखील घेणार आहे. त्यांचे सर्व पदार्थ पाहून माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटले आहे. तन्वी, ग्रेट व्हिडिओ आणि सादरीकरण! 😊

  • @nikhilnaik7542
    @nikhilnaik7542 2 роки тому +10

    Excellent video Tanvi - Like the fact that you are promoting these hard working and honest people. Keep up the good work!

  • @sunilmungekar7748
    @sunilmungekar7748 2 роки тому +1

    Beautiful ❤️ really ❤️ best Parab Family 🙏🙏❤️🔯❤️🙏🙏🙏👍

  • @nandiniwagh2359
    @nandiniwagh2359 2 роки тому +1

    व्हिडीओ बघतानाच तोंडाला पाणी सुटत आहे 😘😘😘❤❤❤❤😋😋😋😋

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 2 роки тому +1

    खूप छान तन्वी, तुझ्यामुळे छान काही समजलं, मराठी परब कुटुंबियांचे अभिनंदन, दादर ला नक्की भेट देऊ

  • @pritipawaskar5325
    @pritipawaskar5325 2 роки тому +1

    Sasu sunechi Jodi khupach chhan, pratyek kutumbat Ashi Jodi asel tar sone pe suhaga

  • @prakash9782
    @prakash9782 2 роки тому +3

    Bhidyacha vas padarthala ala pahije he parab yanche mhanane barobar ahe karan toch lokana cha shwas ahe ani chav ahe .....Best luck 👌👌🙏❤️❤️

  • @ushakokate3286
    @ushakokate3286 2 роки тому +3

    परब कुटुंबाचे अभिनंदन. अप्रतिम स्वच्छ्ता, खूप मेहनत . आणि तुमची vlogging 💐💐💐💐

  • @sneharane4406
    @sneharane4406 Рік тому

    Tanvi खूपच छान ❤❤❤ नो word to express ....kharch vidio evda chan ahe कोकणी माणूस असल्याचा अभिमान आहे कोकणी माणसाचे हात हे कष्टकरी आहेत.. खरचं त्यांच्या mhentila सलाम... खूप मोठा व्यवसाय होऊ दे हीच सदिच्छा 🎉🎉🎉🎉❤❤❤❤ all the best

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 2 роки тому +9

    Hats off to their Hard Work Gr8 Parab Family🙏✌💯👌🤗🎊

  • @rupalishrikhande6996
    @rupalishrikhande6996 2 роки тому +1

    Tanvee tu khup chan kam karat ahes mala khup avdata tuzhe video 👌👍
    Kahup chan purn kutumb yek sath hubhe ahe aajji ajobanchi mehanat nitnetke pana khup bhavla manala Salam ahe tyanchya mehnatila ani tyanchya mulisarkhya sunela pn Salam ..purn kutumbala khup shubhechha 👍👍

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 2 роки тому

    खूप छान तुझे विडिओ असतात. असेच विडिओ करत जा. खूप जणांना त्यातून खूप माहिती मिळते.परब काका कडे ऑर्डर पण देऊ शकतो फोन करून विचारू संध्याकाळी साठी ऑर्डर घेतात का? कोकणी म्हणून तुझे तसेच त्यांचे विशेष कौतुक 👌🏿👌🏿👍🏿.

  • @reemacoondapur9596
    @reemacoondapur9596 2 роки тому +3

    कौतुकास्पद 👌👌

  • @DilipAghav
    @DilipAghav 2 роки тому +7

    Huge respect for hardworking kaka !

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 2 роки тому +1

    खास भेट देण्यासाठी आणि घावणे, धिरडे खायला तर यावेच लागेल नव्हे येणारच !👍😊👌

  • @shibanimulye6656
    @shibanimulye6656 2 роки тому +2

    Tu itka chan kartes sagla present!barech vloggers aahet je restaurants vagre dakhavtat.but u show all such hardworking people,small outlets,eateries aani itka natural aahe tujha bolna..khup chan vatata baghayla.keep it up ❤️❤️
    Aani manapasun khates tu..ugich khotakhota nahi. ❤️❤️

  • @shreyadhuri4474
    @shreyadhuri4474 2 роки тому +4

    खूप छान व्हिडिओ 🙏काकांचे मालवणी tuch असलेलं बोलण एकूण खूप मस्त वाटलं 🙏
    नक्कीच भेट देऊ काकांच्या दुकानातील चवीष्ट पदार्थांची चव घ्यायला ........

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  2 роки тому +1

      Parab kaka number -+91 98920 04895
      Address-in front of trupt potoba hotel, sarvoday bhuvan gate, gokhale road dadar(west)-timing (8am to 10am)🤗🤗

    • @shreyadhuri4474
      @shreyadhuri4474 2 роки тому

      @@tanveekishore5903 thanks dear 💞

  • @indrajitsalunke3030
    @indrajitsalunke3030 2 роки тому +9

    Hat's off for Shri parab uncle's hardship at this age. God will keep his health well to flourish his business.

  • @vijaypadlekar6994
    @vijaypadlekar6994 2 роки тому +2

    I am proud of shri.parab family,,and also thanks to vlog, 👍

  • @shailendrasawant5758
    @shailendrasawant5758 2 роки тому +2

    Thanks to u ..
    For supporting &promoting small bussiness culture family .
    &yes sure I will also taste good tasty breakfast of parab kaka .

  • @vijaynarvekar6000
    @vijaynarvekar6000 2 роки тому

    परब कुटुंबाचे खुप कष्ट आहेत या स्टॉल मागे.खुप अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @shubhangiparab5404
    @shubhangiparab5404 2 роки тому +3

    खूप खूप सदिच्छा परब कुटुंबीयांना...

  • @dipakrewale.maharashtra9830
    @dipakrewale.maharashtra9830 2 роки тому +3

    Aajacha video tuja best video aahe tanvi
    Karan je aajoba aahet.te khup hardworking karat aahet.te pn yevdya vaya madhe

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  2 роки тому

      Yes please support him😊
      Parab kaka number -+91 98920 04895
      Address-in front of trupt potoba hotel, sarvoday bhuvan gate, gokhale road dadar(west)-timing (8am to 10am)🤗🤗

  • @sheelapatileducationalvide2912
    @sheelapatileducationalvide2912 2 роки тому +1

    खरंच अतिशय चविष्ट पदार्थ !!! 👌👌👌🌹

  • @madanparkhe3082
    @madanparkhe3082 Рік тому

    छान vdo, Parab कुटुंब rocks😊🎉❤

  • @makarandbhide8276
    @makarandbhide8276 Рік тому +1

    Tanvi ji you are doing an exceptionally good job. It’s a great initiative to promote small business

  • @ajitindulkar722
    @ajitindulkar722 2 роки тому

    Parab family ur Great 👍 tumcha mule marathi mansana khup inspiration milel.

  • @neetadhamane4303
    @neetadhamane4303 2 роки тому +1

    Kaka tumcha mehntila aani familila salam.tumchi ashich pragti ho. Business vadho.👍👍🙏🙏

  • @uttarashinde6212
    @uttarashinde6212 2 роки тому +2

    नक्की येऊ
    परब काकांना आणि त्यांच्या कुटुंबाला सदिच्छा

  • @sunitasatam1461
    @sunitasatam1461 2 роки тому +2

    Very proud feeling I am also from parag family. Khup khup mothe vha

  • @vanshpednekargamerzz9007
    @vanshpednekargamerzz9007 2 роки тому +1

    काका तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खुप खुप शुभेच्छा..... तुमचं पत्ता पातवणा

  • @vinodrane7949
    @vinodrane7949 2 роки тому +1

    परब कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा तसेच तन्वी तुझे खूप खूप आभार

  • @priyankamestry3595
    @priyankamestry3595 2 роки тому +3

    Khup chhan video ahe 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ajayposhirkar247
    @ajayposhirkar247 2 роки тому +1

    Nice di❤️💯🙌🏻for this kind off promotion htts off🙌🏻🙌🏻🙌🏻💯