SCTदोडका 20गुंठ्यात दररोज 10 हजार नफा.इतरांपेक्षा 6₹ जास्त भाव💪खर्चही कमी.चवअशी कि ग्राहत शोधत येतात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/06/07/08/09/10

КОМЕНТАРІ • 125

  • @soilchargervaidikdrakshfil5273
    @soilchargervaidikdrakshfil5273 2 роки тому +3

    दोडक्याची कॉलिटी अप्रतिम पानांची काळोखी भरपूर खूप सुंदर प्लॉट सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे विषमुक्त भाजीपाला तयार झाला शेतकरी आनंदी

  • @sandeshpawar71777
    @sandeshpawar71777 2 роки тому +9

    सुपर plot आहे
    शेतकरी समाधानी दिसतोय ह्यातच सगळे आले 👏👏

  • @dattatrayshelke2305
    @dattatrayshelke2305 2 роки тому +1

    छान आहे दोडका प्लॉट पाणाची कॅनोपी ग्रेनरी मस्त आहे फळे सेटिंग भरपूर प्रमाणात आहे फळांची साईज काॅलीटी चमक एकच नंबर आहे हा चमत्कार फक्त स्वाॅईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकच करू शकते

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 2 роки тому +1

    जबरदस्त कॉलिटी आहे. दोडक्याची गुणवत्तादेखील जबरदस्त संख्या देखील भरपूर आहे अप्रतिम SCT वैदिक चे रिझल्ट दिसत आहे💪💪

  • @sctvedicindapur565
    @sctvedicindapur565 2 роки тому +1

    खुप सुंदर प्लॉट आहे. मालाची गुणवत्ता अप्रतिम आहे. शेतकरी खुप खुष आहे.

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 2 роки тому

    अतिशय सुंदर दोडक्याच्या फ्लोट आहे व पानांची क्यानापी अतिशय उत्तम आहे हे सर्व सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे शक्य झाले आहे

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 2 роки тому +5

    अतिशय सुंदर कॉलिटी दोडका
    माती बलवान
    पीक पहिलवान तर
    शेतकरी धनवान
    ग्राहक आरोग्यवान

  • @cjadhav192
    @cjadhav192 2 роки тому

    साॅईल चाज॔र मुळे खुप छान दोडका प्लॉट पानांची कॅनोपी सेंठीग जबरदस्त धन्यवाद सर💐💐👏👏

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 2 роки тому

    खूप छान फ्लॉवर सेटिंग, कॉलिटी नंबर वन SCT वैदिक च औषदी दोडका लाजवाब रिझल्ट💪💪👍

  • @kailasgore8286
    @kailasgore8286 2 роки тому

    कॅनोपी खूपच सुंदर आहे फळाची कॉलिटी अप्रतिम शेतकरी मित्र खूप आनंदी माती व पानांची काळजी घेतल्याचा फायदा क्वालिटी मध्ये दिसून आला

  • @sandipankavitake9836
    @sandipankavitake9836 2 роки тому

    सोईल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे सेटिंग छान आहे कॅनोपी छान आहे कॉलिटी एक नंबर आहे टिकवण क्षमता भरपूर आहे

  • @pruthvirajkadam9544
    @pruthvirajkadam9544 2 роки тому +1

    Sct मुळेच हे शक्य आहे 👌🏻👌🏻प्लॉट ला ग्रीनरी, सेटिंग, दोडक्याची कॉलिटी खूपच जबरदस्त आहे 👌🏻👌🏻👍🏻

  • @user-qu3lx7tg2w
    @user-qu3lx7tg2w 2 роки тому

    एक नंबर सेटिंग दोडका ग्रिनरी साइज खूप उत्तम सर 👍

  • @RohanKorekarSCTV
    @RohanKorekarSCTV 2 роки тому

    क्वालिटी खुप सुंदर आहे
    डेली soil charger सोडल्याने
    निरोगी वेलीसह सेटिंग जबरदस्त आहे.
    SCT वैदिक च्या बागेत मधमाशी येते.
    स्प्रे कमी झाले. उत्पादन भरपूर वाढले.🍀🍀👳👌👏

  • @audumbarparekar4594
    @audumbarparekar4594 2 роки тому

    प्लॉट खूपच सुंदर आहे फुलांची सेटिंग मालाची कॉलिटी चांगली आहे शेतकरीही ही टेक्नॉलॉजी वापरून खुश आहे हा बदल फक्त सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक मुळे झालेला आहे

  • @Aniketsalunkhe8479
    @Aniketsalunkhe8479 2 роки тому

    सोईल चार्जर टेक्नॉलॉजी चा वापर केल्यामुळे दोडका पीक अतिशय जबरदस्त आले आहे

  • @kailaskorekar1729
    @kailaskorekar1729 2 роки тому

    दोडका प्लाॅट एकदम फ्रेश आहे
    दोडकयाची कॅलीटी व पानांची ग्रीनरी खूप छान आहे
    मधमाशी भरपूर आहे
    शेतकरीमित्र खूप खूश आहेत 💪💪👌👌

  • @B.V.Shinde
    @B.V.Shinde Рік тому

    कुटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या चेहर्‍यावरील समाधान सांगतय की उत्पादन जास्त आणि खर्च कमी आहे . शेतकरी समाधान तर देश बलवान . 💪💪👍👍

  • @pritamande2674
    @pritamande2674 2 роки тому

    खूप छान प्लॉट आहे जबरदस्त कॉलिटी व सेटिंग

  • @kalyanigangonda7722
    @kalyanigangonda7722 2 роки тому

    खुप छान प्लॉट आहे, हा Soil चार्जर टेक्नॉलॉजी चे किमया आहे

  • @sunildhumal2771
    @sunildhumal2771 2 роки тому +2

    Sct च्या वापराने नवखे शेतकरी सुध्दा प्रगत व प्रयोगशील शेतकरी बनतील यात तीळमात्र शंका नाही.

  • @rajendraphulavre3302
    @rajendraphulavre3302 Рік тому +3

    फसवणूक आहे शेतकऱ्यांची कंपनी ची जाहिरात आहे

  • @nitingolait4790
    @nitingolait4790 2 роки тому

    खुप सुंदर प्लॉट पानाची quallity आणि हार्वेस्टिंग चालू असताना सेटिंग पण चालू आहे.

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 Рік тому +2

    मधमाशी येते म्हटल्यावर पिक सुरक्षित असल्याचे लक्षण आहे

  • @swapniljadhav.2633
    @swapniljadhav.2633 2 роки тому +3

    दोडका पिकाचे बियाणे कोणते वापरलेल हाये बियाण्याची माहिती पाठवा

  • @santoshavhad3075
    @santoshavhad3075 2 роки тому

    Sct वैदिक पद्धतीने शेतकरी आत्मविश्वास वाढला आहे

  • @namdeoghaytadkar3136
    @namdeoghaytadkar3136 2 роки тому

    सोईल चार्जर टेक्नॉलॉजी ऑरगॅनिक एक नंबर 1 अतिशय सुंदर फळ भरपूर

  • @kiranshinde6623
    @kiranshinde6623 2 роки тому +3

    सॉईल चार्जर कोठे भेटेल

  • @vilasshinde1174
    @vilasshinde1174 Рік тому

    फळ सेटिंग झाली. चकाकी येते. माल गळ होत नाही. औषधी मध्ये 25%डिस्काउंट करा शेतकऱ्यांना आर्थिक विकास होईल शेतकऱ्यांचा.

  • @dadasahebranjwan5080
    @dadasahebranjwan5080 2 роки тому +1

    सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापर करणारे शेतकरी मित्र सांगतात की अपेक्षा पेक्षा जास्त उत्पादन मिळते.
    हीच तर टेक्नॉलॉजी ची खासियत 👌👌💪💪

  • @tusharande3958
    @tusharande3958 Рік тому

    सुंदर कॉलिटी आहे

  • @balajichandgave3002
    @balajichandgave3002 Рік тому +1

    Sprey konate ghetal dodaka please sanga

  • @vijayjadhav6816
    @vijayjadhav6816 2 роки тому +3

    दोड क्याची जात सांगा

  • @prathameshjadhav3427
    @prathameshjadhav3427 2 роки тому

    खुप छान माहिती आहे

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 2 роки тому +1

    🌹 जबरदस्त दोडका प्लॉट आहे सर🌹

  • @santoshmahadevgavali973
    @santoshmahadevgavali973 Рік тому +3

    शेतकऱ्यांना गंडवु नका

  • @shahidinamadar9651
    @shahidinamadar9651 2 роки тому

    Very nice plot

  • @maharudralatake8440
    @maharudralatake8440 2 роки тому

    SCT vedic मुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास फार वाढला आहे

  • @dhananjaypokharkar6862
    @dhananjaypokharkar6862 9 місяців тому

    आम्हालाही असेच मार्गदर्शन सांगा.

  • @abhijeetjadhav4841
    @abhijeetjadhav4841 Рік тому +1

    मिशी काशी काकांची नाद नाय करायचा,😀

  • @anikethatkar4800
    @anikethatkar4800 Рік тому

    Saheb roj soil charger kontay prakare deta ani aapla ha plot SCT vaparly pasun kadhi powar full zala

  • @madhukardhole7844
    @madhukardhole7844 2 роки тому

    खूप सुंदर आहे

  • @somagadhadhe2361
    @somagadhadhe2361 2 роки тому +1

    भाऊ मी दोडका सहा महिने चालावतो

  • @Suresh_thoke
    @Suresh_thoke 2 роки тому

    Nice plot

  • @vitthalkudke5602
    @vitthalkudke5602 2 роки тому

    फारच छान सर

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Рік тому

    कमी पैशात जास्त पीक फक्त एस सी टी वैदिक वापरल्यावर शक्य आहे

  • @n.ksharma3180
    @n.ksharma3180 2 роки тому

    Superb .

  • @javedpathan6910
    @javedpathan6910 Рік тому

    👌

  • @prashantgangade7184
    @prashantgangade7184 2 роки тому

    Sct Vaidik च्या वापरामुळे दोडका प्लॉट खुपच जबरदस्त आले आहे . दोडक्याची एक लेवल साईज , चकाकी, गर, शिरा खुप छान आहे. त्यामुळे ग्राहक सुद्धा खुश आहे . आणि शेतकरी सुद्धा खुश आहे .

  • @prabhakarmahajan7255
    @prabhakarmahajan7255 2 роки тому

    खूप छान

  • @vilasshinde1174
    @vilasshinde1174 Рік тому +1

    फेक फाक करू नका.
    खर्च किती झाला हे सगळं सांगा.

  • @pandharinathpharane9366
    @pandharinathpharane9366 Рік тому

    काय वापरलं कस वापरलं 📽.पाटी दाखवावी धन्यवाद

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 2 роки тому

    दोडका तोडून तोडून कंटाळले शेतकरी इतका माल लागला SCT मुळे

  • @ashokugale5456
    @ashokugale5456 Рік тому +1

    Aurangabad zilha kon ahe dealer

  • @swapniljadhav.2633
    @swapniljadhav.2633 2 роки тому +1

    शेतकऱ्याचा मोबाईल नंबर पाठवा दोडका पिका विषयी बियाण्याची माहिती हवी आहे

  • @umeshchaudhari2709
    @umeshchaudhari2709 Рік тому

    कोणतं खत वापरतात ते पण सांगा दाखवा

  • @anandamali4036
    @anandamali4036 2 роки тому +2

    लागणीची तारीख विचारत जावा

    • @fco2245
      @fco2245 2 роки тому

      नक्की सर , पुढील व्हिडिओ मध्ये आपले म्हणने नक्कीच लक्षात घेतले जाईल

  • @dhanjay8
    @dhanjay8 4 місяці тому

    शेतकरी सांगतोय दहा गुंठे तुम्ही म्हणताय विस गुंठयात

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  4 місяці тому

      निट ऐका ,
      ६:२९ व ६ : ५९ दोन्ही ठिकाणी ऐका आणि आपला गैरसमज दूर करा

  • @ajitlinge2998
    @ajitlinge2998 2 роки тому +2

    Very nice plot👍💯

  • @user-bu6bd2zg8d
    @user-bu6bd2zg8d Рік тому +2

    ईश्वर दादडे

  • @smita9532
    @smita9532 Рік тому

    Kiti by kiti var lavla

  • @rajendararajmane4230
    @rajendararajmane4230 Рік тому

    सर आपल्या औषधाचा खर्च किती येतो तो सांगा

  • @santoshahwad5056
    @santoshahwad5056 Рік тому

    🙏🌹🙏

  • @balajichandgave3002
    @balajichandgave3002 Рік тому

    Sir latur la kuthe milel please sanga

  • @rajendraphulavre3302
    @rajendraphulavre3302 Рік тому +20

    रोज 10000 रतन टाटा पण कमवत नाही फसवणूक बंद करा शेतकरी मित्र सावधान

    • @sandeepkesare4237
      @sandeepkesare4237 Рік тому +1

      याच्यामागे यांचं कष्ट आहे

    • @pranayaldar2368
      @pranayaldar2368 Рік тому +1

      आदी जाऊन जरा अभ्यास करा

    • @milindbhagwat9946
      @milindbhagwat9946 Рік тому +4

      राजेंद्र तुम्ही फुलाव रे .. तरीसुद्धा अशी प्रतिगामी अविश्वास दर्शक कॉमेंट का बरे?
      तुम्ही थोड्या क्षेत्रात करून बघा. 🙏

    • @anikethatkar4800
      @anikethatkar4800 Рік тому +2

      Yane shet develop changli hote he khar ahe roj kamvtat ki nahi mahit nahi pn jamin supik hote

    • @vaibhavmandlik5537
      @vaibhavmandlik5537 Рік тому +1

      कष्ट केल्यानंतर कमावतो दादा. मी अजून हे sct वैदीक वापरात नाही तरी जोडधंद्यातून आम्ही कमावतो

  • @digambarbhosale7370
    @digambarbhosale7370 2 роки тому

    किती दिवसला तोड़नी आसाते

  • @dilipauti1672
    @dilipauti1672 2 роки тому

    Sct वैदिकची ताकद

  • @shubhamkarale3425
    @shubhamkarale3425 2 роки тому

    Verity kon se he ye

  • @bhagawannagare9703
    @bhagawannagare9703 2 роки тому

    वराईटी कोणती हे

  • @madhukarpatole812
    @madhukarpatole812 2 роки тому

    ,👌🐝🐝🐝🐝🐝 Chan

  • @Rathnaprabhamahindra
    @Rathnaprabhamahindra 2 роки тому

    नागअळी साठी trap बसवून घ्या

    • @fco2245
      @fco2245 2 роки тому

      सर त्याची आवश्यकता नाही , SCT वैदिक मध्ये आपण शेती ही निसर्गाच्या सोबत करतो .

    • @sagarsankpal594
      @sagarsankpal594 2 роки тому

      नाग अळी च ट्रॅप कुठे भेटतात

  • @nandkumarkulkarni2402
    @nandkumarkulkarni2402 Рік тому

    कंपनी जाहिरात करत आहे

  • @darasingghunawat9674
    @darasingghunawat9674 Рік тому

    माझी 14 एकरा साठी 3 लाख रू उधारी निघत नाही कही फेक सांगता राव

  • @dipakhadawale5007
    @dipakhadawale5007 Рік тому

    shetkari number pathva

  • @rahulbhandare1581
    @rahulbhandare1581 2 роки тому

    Sct वंराइटी कुठे मिळेल

  • @shamsawant4341
    @shamsawant4341 Рік тому

    thodya plot trial ghya agodher.baki sarva marketing fanda ahe ha . changle comment karnare yanche Diller ahe .

  • @pashamiyashaikh890
    @pashamiyashaikh890 2 роки тому

    Shetkryach mobail n vichartja

  • @ashoksusar3437
    @ashoksusar3437 2 роки тому

    sct vedic चे प्रॉडक्ट भोकरदन जालना किंवा धाड बुलढाणा येथे कुठे मिळेल

    • @kailasj4979
      @kailasj4979 2 роки тому +1

      Rajur

    • @ashoksusar3437
      @ashoksusar3437 2 роки тому

      राजूर गणपती ला मिळेल का,घरपोच डिलिव्हरीची सोय आहे का

  • @jagdishgund1671
    @jagdishgund1671 2 роки тому

    नाग अळी आहे पण

  • @dhananjayshewale6585
    @dhananjayshewale6585 Рік тому

    Fakt jahiraat ahe hi mi he product varprale ahet kandyasathi 0 riselt fasu naka

  • @sanjaymeher4151
    @sanjaymeher4151 2 роки тому

    Rose 10000 he' shaky nahi

    • @fco2245
      @fco2245 2 роки тому

      जर आपल्याला जास्त व अप्रतिम दर्जाचं उत्पन्न मिळाले तर हे शक्य आहे . अशा प्रकारच्या उत्पन्नाला योग्य भाव मिळतो शिवाय ऑरगॅनिक असल्यामुळे मार्केट पेक्षा जास्त भाव व मागणी ही असते

  • @shlokved8364
    @shlokved8364 2 роки тому +4

    दादा कमी फेका

    • @fco2245
      @fco2245 2 роки тому

      सर शेतकरी स्वतः अनुभव घेऊन बोलताहेत. आपल्याला अनुभव नाही त्यामुळे आपला विश्वास बसणार नाही. परंतु आपण ज्या वेळेस अनुभव घ्याल तेव्हा नक्कीच आपल्याला विश्वास बसेल.

    • @atulawate5685
      @atulawate5685 2 роки тому

      किमती पण सांगत जावा

    • @suryakantpawar4446
      @suryakantpawar4446 2 роки тому

      Sct Karadzic made kote milel

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 2 роки тому +1

    जबरदस्त दोडक्याचा प्लॉट फळांची संख्या जास्त पानाची कॅनोपी चांगली चवीला चांगले हे सर्व SCT वैदिक मुळे शक्य

  • @harishrajaleblog302
    @harishrajaleblog302 Рік тому

    शेतकऱ्यांनो sct च्या नांदात पडु नका

  • @sunilshingade2112
    @sunilshingade2112 2 роки тому

    Mobile number sanga

  • @HitechAgro1950
    @HitechAgro1950 2 роки тому +1

    अप्रतिम दोडक्याचा प्लॉट.वारांची कॅनॉपी खूप जबरदस्त आहे. वेलीची वाढ ही खूप समाधानकारक दिसत आहे. मार्केटमधील ग्राहकांच्या प्रतिक्रिया ही खूप छान आहेत आणि हे केवळ sct वैदिक मुळे शक्य आहे.

  • @satyappa5931
    @satyappa5931 2 роки тому

    अद्भुत प्लाट आहे सर दोडक्याची काॅनोपी हिरवी गार पान संटीग अद्भुत आहे सर SCT vadeyc पोषण रिजल्ट आहे शेतकरी हे टेक्नोलॉजी वापरून सोन पिकवले मणायला हरकत नाही सर 👍