КОМЕНТАРІ •

  • @pavandalvi263
    @pavandalvi263 11 днів тому +20

    जरांगे साहेबाला पाठिंबा द्या येथे लाईक करा

  • @sudambhoite
    @sudambhoite 14 днів тому +17

    मराठा समाजाची परिस्थीती महीत होती कि आता लक्षात आली फरक पडत उशिरा का होईना जाग आली धन्यवाद शेलार साहेब

  • @nageshshinde6499
    @nageshshinde6499 16 днів тому +18

    आरे बाबानो सर्वात जास्त आमदार मराठा समाजाचे आहेत. तुम्ही लोक खुर्ची ला चिकटलेले मुंगळे आहेत. सर्व जण मिळुन मराठा समाजासाठी आरक्षण दया तेव्हा च तुम्ही खरा मराठा. जय शिवराय❤

    • @mahadevmalusare541
      @mahadevmalusare541 9 днів тому +1

      अरे भुतिया 16 टक्के आरक्षण 25 वर्षे झाले तुम्ही खात आहे लाज वाटत नाही आणि परत काहीतरी बोलतोय उलटं सुलटं समोर ये मग तुला सांगतो

  • @user-rb8tf5ie7w
    @user-rb8tf5ie7w 15 днів тому +11

    कुटे साहेब सत्य बोलले म्हणून आपणास शत शत प्रणाम....

  • @user-qg2cn9po9d
    @user-qg2cn9po9d 18 днів тому +20

    आशिष शेलार साहेब आभारी आहोत मराठा समाजाची बाजु मांडली 🙏🙏🌷🌷

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 15 днів тому +6

    श्रीमंती व गरीबी कधीही स्थीर नसते. प्रत्येक पिढीनुसार बदलते म्हणून गरीब श्रीमंत असा विचार न करता सकल मराठा समाजाला आरक्षण लागू केलेच पाहिजे. तेही १६टक्केच आरक्षण.

  • @Riya_Rajput_1
    @Riya_Rajput_1 15 днів тому +3

    सत्य परिस्थिती पहाण्यासाठी.ग्रामीण भागात.विधाय.व मंत्री महोदय सर्व मिळून.चार दिवस फेरी चे आयोजित करायला पाहिजे...शिक्षण झालेले तरुण बेरोजगार हतबल झाले आहेत.

  • @sharadkale4752
    @sharadkale4752 10 днів тому

    शेलार साहेबांना कोटी कोटी धन्यवाद मराठा समाजाची सत्य व भयाव परिस्थिती समाजापुढे मांडली धन्यवाद

  • @kailashpatil2179
    @kailashpatil2179 7 місяців тому +4

    भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणजे कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण या सगळ्याला मिळाले पाहिजे मग तो कोणत्याही जातीचा असो

  • @sanjaymore5680
    @sanjaymore5680 7 місяців тому +16

    आजच्या पूर्ण अधिवेशनामध्ये खर खर बोलले. मराठा आरक्षणच्या नावावर जे ढोंगी नेते बोलले त्या सगळ्या पेक्षा खर बोलणारा नेता आज मी बघितला.

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 10 днів тому +2

    महाराष्ट्राचे 90% संपत्ती ही दहा टक्के लोकप्रतिनिधींआमदार खासदार मंत्र्यांकडे आहे गरिबांचं काय आहे

  • @kailashpatil2179
    @kailashpatil2179 7 місяців тому +4

    आशीष भाऊ, मानवतावाद दृष्टिकोनात थोडं add करतो
    भाऊ, खरा मानवतावाद दृष्टिकोन तेंव्हाच होईल जेंव्हा फक्त आणि फक्त गरजूला आरक्षण असेल मग तो कोणत्याही समाजाचा असेल

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 10 днів тому +1

    very good very nice speech selar saheb

  • @jaysingraut3802
    @jaysingraut3802 11 днів тому +1

    साहेब गरीबी दाखवून लपणार नाही जरांगे साहेबांचे रोड शो दरम्यान गाड्यांचे ताफे हे सर्व काही दाखवून देत आहे गायकवाड आयोगाच्या हरकती वरपण सखोल चौकशी करून जे खरंच गरीब आहेत त्यांना ओ बी सी .अ आणि ओ.बी.सी.ब.आसेदोन गट तयार करून हा वाद मिटवता येऊ शकत नाही का?

  • @amitdongre2339
    @amitdongre2339 10 днів тому +1

    छगन भुजबळ साहेब आम्ही भिक मागत नाही. आमच्या हक्काचं मागत आहे.एक मराठा लाख मराठा.

  • @sanskritu.vpoulchannel9568
    @sanskritu.vpoulchannel9568 12 днів тому +2

    भास्कर जाधव साहेब खरे शूर आहेत

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 7 місяців тому +11

    आशिष शेलार ,योग्य भुमीका मांडत आहेत.

  • @tdmteamdeathmatchgamer9733
    @tdmteamdeathmatchgamer9733 11 днів тому

    सर्वात जास्त खासदार, आमदार, नौकर मराठा समाज आहे.

  • @annasahebnalawade1425
    @annasahebnalawade1425 12 днів тому +1

    एकच नंबर भास्कर जाधव

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 10 днів тому +1

    महाराष्ट्रात बेरोजगारी कोणी वाढवली सत्ता तर मराठा लोकप्रतिनिधींचेच आहे ना महाराष्ट्रात

  • @kailashpatil2179
    @kailashpatil2179 7 місяців тому +1

    बाकीच्या open समाजाचे पण हेच प्रश्न व ह्याच भावना आहेत त्यामुळे बाकीच्या open समाजाला पण तात्काळ आरक्षण द्या

  • @vishanushinde4360
    @vishanushinde4360 11 днів тому

    शेलार साहेब कोटी कोटी धन्यवाद

  • @vitthalsingpatil6051
    @vitthalsingpatil6051 10 днів тому

    Shelaraji good data,good study,nice presention

  • @kailashpatil2179
    @kailashpatil2179 7 місяців тому +2

    मराठा आरक्षण चर्चेसोबत इतर अनेक open category च्या प्रलंबित आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही हे खरोखर अत्यंत दुर्दैवी आहे, वीरशैव हिंदू लिंगायत समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे

  • @pratikjadhav711
    @pratikjadhav711 22 дні тому +5

    साहेब आम्ही तुमचं मागत नाही आमचा आमचा आम्हाला हक्काचं पाहिजे

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar 14 днів тому

    धन्यवाद शेलार‌ साहेब ‌मराठा‌ समाजाची बाजू मांडल्या‌ बद्दल ❤❤ओनलो जरांगे‌ पाटील जिंदाबाद ❤❤

  • @ashokmore4737
    @ashokmore4737 День тому

    छान भाषण आहे हे

  • @user-lr3jg2ff7u
    @user-lr3jg2ff7u 15 днів тому +1

    तो कोणत्या ही जातीचा असुध्या तो शेती करणारा आहे तो कुणबी च आहे

  • @vivekjamodkar6644
    @vivekjamodkar6644 7 місяців тому +2

    Bhujbal saheb aamhi aahot sobat tumachya. Sagla OBC samazh tumachya pathishi

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 10 днів тому

    सगळेच लोकप्रतिनिधी मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलत असतील तर ओबीसींचा सुद्धा विचार करायला पाहिजे नाहीतर येणाऱ्या विधानसभेत याच लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवू

  • @dnyaneshwarraut4912
    @dnyaneshwarraut4912 7 місяців тому +2

    अरे महाराष्ट्रात कोणत्या समाजाचे आमदार खासदार जास्त आहेत त्याची आकडेवारी सांग सभागृहात

  • @user-lr3jg2ff7u
    @user-lr3jg2ff7u 15 днів тому +1

    गोळीबार केला आहे सर्व शांत असताना

  • @nareshchalke9279
    @nareshchalke9279 7 місяців тому +2

    समान कायदा होऊन देना

  • @bhagwanpawar5626
    @bhagwanpawar5626 11 днів тому

    कुटे साहेब आपन अगदी खर बोलता आहेत.

  • @ravsahebpatil3354
    @ravsahebpatil3354 5 місяців тому +1

    सर्व छत्रपती संभाजीनगर आणि भुजबळ साहेब औरंगाबाद बोलत आहे

  • @ShalikramDate-g9p
    @ShalikramDate-g9p 8 днів тому

    Jay o b c. Jay Bhujabal sir

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 5 днів тому

    आता प्रयत्न दुर्रबुध्दीला सुबुद्धी कसी काय आली आम्ही मराठे अच्छर्य चकित झालो आहोत वराठ्याच्या मतांसाठी गाजर 🥕 तर नसेल कारण आतापर्यंत बर्याच वेळा भाजपने गाजर 🥕 दाखल होत एक मराठा करोडो मराठा ❤❤

  • @adityaboss6841
    @adityaboss6841 14 днів тому

    शेलार आज खर बोललास मानलेच. तुम्हाला राम राम ऐक मराठा लाख मराठा

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 23 дні тому

    आज शेलारसाहेब यांच्यातील मराठा खरोखरच जागा झाला. शुभम भवतु

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 16 днів тому +4

    एक मेकांवर आरोप आरक्षन विषयी.
    समान नागरीक कायदा करून आर्थिक दृष्टीने मागास असतील त्या सर्व जाती मधील लोकांना आरक्षन मिळेल असे करा.जाती हा विषय ठेऊ नका. जो गरीब आहे त्या ना आरक्षन दया.

    • @subhashdeore1968
      @subhashdeore1968 14 днів тому

      सर्व प्रस्थापित लोक गरिबीचे प्रमाण पत्रे घेऊन सर्व लाट्टील!

  • @user-qg2cn9po9d
    @user-qg2cn9po9d 18 днів тому +4

    ज्या लोकांच्या कुणबी नोंद नाही अशा कुटुंबासाठी काय कायदा करणार आहे साहेब🙏🙏

  • @dnyaneshwarraut4912
    @dnyaneshwarraut4912 7 місяців тому +2

    महाराष्ट्रातील सर्वात जास्त शेती कोणत्या समाजाकडे याचा अभ्यास करून सभागृहात आकडेवारी मांड

  • @laxmanwadje6804
    @laxmanwadje6804 16 днів тому +1

    जाधव साहेब आपण मराठ्यांची दूर दशा वेदना आपण सरकारच्या समोर विधान सभेमध्ये दुःख व्यक्त केले सर आपणास मी धन्यवाद देतो व आपल अभिनंदन करतो 🙏🙏

  • @bhartiyjantapartichavijaya5338
    @bhartiyjantapartichavijaya5338 18 днів тому

    जि मुले ४थी पर्यंतच शिक्षण जि.प व नगर पालीकांच्या शाळा मध्ये घेतो अशाच विद्यार्थाना दया ते कोणत्याही जाती धर्माची असू दया

  • @narayansomwanshi7056
    @narayansomwanshi7056 7 місяців тому +1

    अरे भाऊ मूग जाती भटक्या जमातीला जागा बी नाही ते भटकत फिरत आहेत तुम्हाला तर शेतात जमीन आहे जागा आहे बोला आमचं काय करणार आहेत

  • @manoharpatil670
    @manoharpatil670 7 місяців тому +4

    भुजबळ यांनी कबूल केलं कि sp साहेब बघा पुढे राऊत यांची हॉटेल जाळतील म्हणजेच त्याना अगोदरच माहित असावं...?

  • @sambhajigadgile6961
    @sambhajigadgile6961 Місяць тому

    प्रत्येक समाजातील राजकारणी लोकांना माझी एक विनंती जातीय जनगणना होऊन जाऊ द्या त्या गणनेनुसार जी आकडेवारी त्यानुसार प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रमाणानुसार आरक्षण मिळेल. किती सोपा विषय आहे पण कारण नसताना राजकारणी लोकांचे तुम्ही आपोआप कोळी भाजून घ्यायची आणि जातीजातीमध्ये तुम्हाला वाद लावायचा आहे.

  • @sanjayraut7639
    @sanjayraut7639 9 днів тому

    कष्टा विण फळ नाही,हे पण ध्यानात घ्या

  • @hanumatkewade1291
    @hanumatkewade1291 13 днів тому

    हे खरच. आहे

  • @santoshwanere9767
    @santoshwanere9767 16 днів тому +1

    भुजबळ साहेब निवडणुक येऊ द्या आता फक्त ओ बी सी नाच ओट देणार

  • @santoshwanere9767
    @santoshwanere9767 16 днів тому

    ओ बी सी नो एक व्हा आपल्याला आरक्षन फक्त नावानच आहे खरा लाभ दुसरेच घेतात झोपेत राहु नका

  • @appasahebjadhav2249
    @appasahebjadhav2249 12 днів тому +1

    जरांगे पाटीलाने खुटा ठोकला म्हनुन यांच्या पाया खालची वाळु सरकली म्हनुन ध्यानावर आले

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 10 днів тому

    राज्यपालांनी महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करायला पाहिजे होते

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 7 місяців тому +1

    Only bachu bhau kadu 👍👍🚩🚩🚩🚩🚩 Nice 🚩🚩

  • @dipaklandepatil3382
    @dipaklandepatil3382 23 дні тому +1

    सन्माननीय शेलार साहेबआज खरोखर मराठासमाजाची असता निर्माण झाली आपल्यालाआणि नक्कीचआपण असा आवाज उठवाकीओबीसी समाजाचा आर्थिक दृष्ट्यात्यांचा सर्वे कराअन मग मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेले कोण आहे .हा फरक आपल्याला काय आहे हे आपल्या लक्षात येईलजय शिवराय

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 22 дні тому

    सभागृहाबाहेर जरांगेंना पाठिंबा देणार्यापैकी एकही जण मागणी करत नाही की " मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या " ! विशेष म्हणजे माविआचे आमदार ! ह्यालाच म्हणतात राजकारण !😊

  • @ganpatmali3901
    @ganpatmali3901 13 днів тому

    सगळ्याच समाजातील गरीबाकडे बघा साहेब.कोणाला घाबरून आपण बोलत आहात.

  • @anku8548
    @anku8548 7 місяців тому

    बाळासाहेब आजबे काका यांचं भाषण ओबीसी मध्ये सामावेश करा म्हणून होत की seprate द्या असं आहे..... काय भाषणं करताय हे लोकं

  • @dnyaneshwarraut4912
    @dnyaneshwarraut4912 7 місяців тому +1

    अरे त्यांना शेती तरी आहे शेतात कुपी घालून तर राहता येतं पण काहींना गुंठा वर जागा नाही त्यांचा विचार कर

  • @nitinkanmode9522
    @nitinkanmode9522 9 днів тому

    साहेब तुम्ही फक्त तेथेच बोलू शकता काम काही करू शकत नाही 😢

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 10 днів тому

    महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 22 дні тому

    शेतात राहणार्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्या 🎉

  • @dinkarshinde7555
    @dinkarshinde7555 24 дні тому

    सेलर साहेब बोलत आहे ती अगदी बरोबर आहे

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 23 дні тому +2

    आज खुप दिवसातून आशीष शेलार बोलतायत धन्यवाद

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 14 днів тому

    सत्तेचा वापर योग्य काही नियत ठेवून करा.

  • @aakash1509
    @aakash1509 7 місяців тому +1

    एकच पर्व obc सर्व

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 14 днів тому

    हजारो वर्षांचा इतिहास , व अभ्यास करा.सर्व जाती धर्म मानव आहे. सत्तेचा वापर काही नियत हेतू चांगलं ठेवून करा साहेब. बराच काही. सर्व मानवी हक्क अबाधित राहील अशी काळजी ग्या.

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 10 днів тому

    जय ओबीसी जय संविधान जय किसान

  • @user-zd5ud9jc9m
    @user-zd5ud9jc9m 14 днів тому

    अगोदर संन्यास घ्या साहेब

  • @balasahebKale-lz5hj
    @balasahebKale-lz5hj 21 день тому

    एक मराठा लाख मराठा धन्यवाद साहेब मराठा आमदार दुसरे संडासला गेली काय

  • @PanjabShinde-ro8uh
    @PanjabShinde-ro8uh 16 днів тому

    विद्यार्थ्यांना फॉर्म भरायची तारीख कुठला आहे

  • @pratikjadhav711
    @pratikjadhav711 22 дні тому

    तुम्ही बोलल्याशिवाय बजरंगी पाटील बोलले नाहीत

  • @dnyaneshwarraut4912
    @dnyaneshwarraut4912 7 місяців тому

    गोरगरिबांची बँकेमध्ये किती पैशाचे व्यवहार होतात त्याची आकडेवारी सांगा

  • @pratikjadhav711
    @pratikjadhav711 22 дні тому

    कालची दंगल पण कोणी केली घडवून आणली याची पण चौकशी व्हायला पाहिजे

  • @subhashshinde5263
    @subhashshinde5263 13 днів тому

    शेलारसाहेब आता बरोबर बोलले कोणकोण आमदार बोलतात हे लक्ष वेधून पहा

  • @virenderharkal9763
    @virenderharkal9763 10 днів тому

    छगन भुजबल कोयता ची भाषा कोणी वापरली है पण सांगा ना

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 12 днів тому

    Shelar sahebachi 💯 mahiti chuk ,Are hai Survey chuk.

  • @satishkumbhar54
    @satishkumbhar54 12 днів тому +1

    Sarpanch maratha,nagarsevak maratha,chief minister maratha arakashan kashala marathyana

  • @devyanielectricals7819
    @devyanielectricals7819 14 днів тому

    शेलार साहेब नमस्कार रोक ठोक आज मानल साहेब

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 13 днів тому

    Early government ALLUNCEMENT poor martha community reservations. Jay bhavani Jay shivaray Jay dharmveer chatrapati sambhaji maharaj

  • @kalyanrode8293
    @kalyanrode8293 17 днів тому

    साहेब आज आपण छाल भुमिका माडली शेलार साहेब ...लोकशाही मध्ये ..सर्व धर्म समभाव अशी भुमीका सरकार माडतय ...बहुत काबील ए तारीफ .....स....दावर्ते कोन खतपानि घालतय ....जरा ..स्पस्ट करा साहेब ...

  • @dnyaneshwarraut4912
    @dnyaneshwarraut4912 7 місяців тому +2

    बँकेमध्ये त्यांच्या खात्यावर किती रुपयांचे व्यवहार झालेत त्यांची आकडेवारी मांड

  • @sanjayborude6061
    @sanjayborude6061 16 днів тому

    याला थोडं जास्त द्या बाकीच्यांचं कमी करा पण यालाच द्या.

  • @sanjayKhandekar771
    @sanjayKhandekar771 10 днів тому

    गावा गावात येवून प्रत्यक्ष पाहणी करावी, फक्त कागद पाहून तिथे बोलू नका..कारण अध्यक्ष महोदय हे कधी शेतावर येणार नाहीत..

  • @user-fd1ox1zb4f
    @user-fd1ox1zb4f 22 дні тому

    शेलार साहेब आत्ता बगा मराठा समाजात 2024 ला मनोज जरागे पाटील आंदोलन करत आहे ते आज बगा

  • @kailashpatil2179
    @kailashpatil2179 7 місяців тому +3

    जातीनिहाय व आर्थिक गणना करा व त्यानुसार गरजुना आरक्षण द्या

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 10 днів тому

    आता पुढे सत्तेत ओबीसींना आरक्षण हवे आहे ओबीसी चे आमदार खासदार मंत्री झाले पाहिजे संख्येप्रमाणे

  • @5to7sr89
    @5to7sr89 8 днів тому

    Obc मध्येच घेणार

  • @dattabhosale397
    @dattabhosale397 9 днів тому +1

    भाजप आता वठणीवर आल्यासारखं वाटतय

  • @AnilSawant-bx2td
    @AnilSawant-bx2td 12 днів тому

    छत्री ध्या पण भिजली नाही पाहिजे अशी मागणी नेते सभाग्रहात करत असतील त्याचा अभ्यास जरांगे पाटीलच करतील कारण 16 टक्के 13 टक्के कोर्टात टिकले नाही तरी 10टक्के आरक्षण दिलेले टिकेल ह्याची खात्री काय?

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 14 днів тому

    जय शिवराय भुजबळ साहेब मराठा समाजाला आरक्षणाची गरज‌ भासली नाही तोपर्यंत भुजबळ साहेब मराठाच्या विरोधात नव्हते परंतु आता मरठा समाज ‌आरक्षण मागत आहे. आत्ता भुजबळ साहेब विरोध करत आहेत.हे योग्य नाही.

  • @subhashshinde5263
    @subhashshinde5263 13 днів тому

    आता सदावर्ते काय भूमिका घेतो यावर बोला

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 13 днів тому

    Right fact chagan BHUJABAL sheab

  • @user-nx5ur3xx9m
    @user-nx5ur3xx9m 15 днів тому

    अहो साहेब न्यायालयात खोटं बोलू नका सरळ सरळ जनगणना करा त्याच्यात कोणकोणत्या समाज कडे किती घर आहे कोणत्या समाजाने फोर व्हीलर किती आहे

  • @shyamraut5347
    @shyamraut5347 12 днів тому

    Sarv netyani arkshan ya shabdacha Arth ch bhrast Karun takala ahe arkshan manaje shekshanik , arthik, v samajik drustya magas tehi jatinihay sarvekshan Karun yamule sarvch jati Jr arkshanat yet astil tr arkshan ha Shabd kahi Kamacha nahi chakk sarvanche arkshan kadhun saman nagari Kayada karava teva lok swat kast Karun swat hachya jivavar mothe hotil

  • @subhashdeore1968
    @subhashdeore1968 14 днів тому

    दंगल घडून अंनारे रा टो !

  • @popatshelke4582
    @popatshelke4582 11 днів тому

    ​​मराठा समाजाला आरक्षण नसेल द्यायचे तर समान नागरी कायदा करा होऊद्या गुणवत्तेवर मग कळेल मराठा काय आहे ते जगाला

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 10 днів тому

    ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आमदार खासदार साठी आरक्षण द्या सत्तेत ओबीसींना वाटा द्या

  • @mahadevshelke1341
    @mahadevshelke1341 7 місяців тому

    जातीनिहाय जनगणना करून आरक्षण दया.म्हणजे योग्य निर्णय होईल.कुण्या समाजावर अन्याय होणार नाही

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 10 днів тому

    1952 पासून ओबीसी मराठा लोकप्रतिनिधींना निवडून देत आला मग ओबीसी वर अन्याय का करता वेगळा आरक्षण घ्या ना