विवेकानंद आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न!क्षणचित्र आढावा!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • #गुरू परमात्‍मा परेशु !
    आज गुरूपौर्णिमेनिमित्‍त विवेकानंद आश्रमात निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींच्या संजीवन समाधी सोहळयानिमित्‍त समाधीचे पूजन व दर्शनचा योग आला. महाराजश्रींच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. !!जय विवेकानंद!!जय शुकदास महाराजश्री... !!!#kklive हिवरा आश्रम! मेहकर!चिखली!बुलढाणा!

КОМЕНТАРІ •