माझ्या बाहिनीचा बर्थडे सेलिब्रेशन आणि माझ्या गावची यात्रा । २ दिवस १ व्लॉग नक्की पहा ☺️🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • नमस्कार
    १२ जानेवारी ला माझ्या बाहिनीचा बर्थडे आहे तो मी तीला छान आस सरप्राइज़ दिल ।ते तुम्हीं व्लॉग मध्य बघतालच। त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे १३ जान ला माझ्या गावची यात्रा। Amhi पप्पा मम्मी बहिन आणि मी पाया पड़ायला गावी गेलो। हे सर्व आंनदाचे क्षण मी हया व्लॉग मध्य कैद केले आहेत । ते तुम्हीं नक्की पहा
    धन्यवाद 🙏
    Keywords
    Sister's Birthday celebration
    Birthday surprise for sister
    Birthday decoration
    Birthday decoration for sister
    Birthday decoration ideas
    Gavchi yatra
    गावची यात्रा
    यात्रा व्लॉग
    माझा गांव
    गावी गेले
    माझ्या गावची देवी
    #sistersbirthday #sister #birthday #decoration #surprise #2ndday #gav #myvillage #yatra #jatra

КОМЕНТАРІ •