Tiger, Leopard Vs Human Conflict : AI Camera मुळे महाराष्ट्रातील मानव-प्राणी संघर्ष थांबू शकेल?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #bbcmarathi #ai #tigerattack #leopardattack #AICamera
    भारतात गेल्या पाच वर्षांमध्ये 5 हजारांपेक्षा जास्त माणसं वाघ, बिबट्या अशा जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत. मानव आणि जंगली प्राण्यांमधला संघर्ष टाळण्यासाठी ताडोबाच्या अभयारण्याजवळ आर्टिफिशिअल इंटेलिजंस म्हणजेच AI आधारित प्रणाली उभारण्यात आली आहे. तर पुणे जिल्ह्यात जुन्नरमध्ये मानवी वस्त्यांमध्ये वावरणाऱ्या बिबट्यांपासून संरक्षण करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्राच्या वन विभागाने यंत्रणा सुरु केली आहे. हे तंत्रज्ञान नेमकं कसं काम करतं त्याविषयी जाणून घेऊया.
    रिपोर्ट- प्राची कुलकर्णी, भाग्यश्री राऊत
    शूट- नितीन नगरकर, गिरीश ठाकरे
    व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 5

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Місяць тому +2

    सरळ तेथील गावकरी यांना बंदूक वापरण्यासाठी परवानगी द्यावी. सर्व प्रश्न सुटतील

  • @politicsandmuchmore
    @politicsandmuchmore Місяць тому +4

    ते मानव निर्मित सृष्टीत नाही, तर आम्ही जंगलसृष्टी नष्ट केल्यामुळे दिसतायेत. त्यांची काहीही चुक नाही यात... माणसांनी जंगलं नष्ट केली तर ते बिचारे काय करणार??? निसर्गाचं समतोल राखण्यासाठी जंगल आणि जंगली प्राणी महत्वाचे आहे.

  • @meenabarve8572
    @meenabarve8572 Місяць тому +2

    AI cha vapar adhik prabhavi karava lagel nahitar death hotil.

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Місяць тому

    Manavachi surakshitata jast mahatwachi aahe. Ani nantar vanya jiv dekhil. Donhi jagale pahijet.