मी ४ थी मध्ये असताना या गाण्यावर गृप डांस केला होता..तेव्हा गाण्याचा अर्थ माहित नव्हता.. आज पुन्हा हे गाणे ऐकून आठवणी ताज्या झाल्या..खूपच सुंदर गाणी होती त्याकाळी..
गीत, संगीत आवाज सगळं अप्रतिम आहे. अगदी लहान असल्यापासून ही सगळी गाणी ऐकतोय आणि पुढे ही ऐकत राहणार असा गोडवा ह्या आई एकविरेच्या ह्या गीता मध्ये आहे .. आज एवढ्या वर्षा नंतर सुद्धा तेवढ्या आतुरतेने ही गाणी ऐकविशी वाटतात... अप्रतिम... आई एकविरा देवी चा उदो उदो. 🙏🙏🙏
मी 3 री आला असताना या गाण्यावर आम्ही ग्रुप डान्स केलेला होता आणि आम्ही प्रथम क्रमक पण आलेला आज पुन्हा एकदा हे गाणं ऐकून जुन्या आठवण आठवली खूप छान आहे ❤
Mazi apaar shraddha aahe.. hingliy Devi vr.... Mi Marathi aahe aagri NY.... But mi nehmi jaat aste varsova la.... Tila bhetaaylaa......... Tithe gelyavr tichya dolyat baghat rahavs vatt..... Mann shant hott tichya devlat gelyavrr.....
अरे भाऊ मी पण चिखले आहे आणी आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे बहुतेक सर्व आईची फेमस गाणी शैला चिखले यांनीच गायली आहेत पण आता शैला चिखले यांचा काहीच माहिती नाही कुठे आहेत त्या
हे Dislike करणारे लोक एक दिवस मला भेटले तर सालांच्या ढुंगणावर पोकळ बांबूचे फटके मारायला मागे पुढे बघणार नाय. साल्यांची हिम्मत कशी होते . अशी गाणी Dislike करायला. आमच्या आगरी कोळी समाजाची गाणी म्हणजे एकदा लागली की नाचल्या शिवाय कोण रहात नाय...
Tujhe poonjela jamlaay bugh, loka saara devalaanu!! All time favourite song .. june koligeete satat manaat rahiley pan tyanche correct lyrics khup shodhave laagatat .. lawakar milat nahit ... please kunitari real lyrics chi online library tayar kara na ..
अरे भाऊ मी पण चिखले आहे आणी आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे बहुतेक सर्व आईची फेमस गाणी शैला चिखले यांनीच गायली आहेत पण आता शैला चिखले यांचा काहीच माहिती नाही कुठे आहेत त्या
प्रस्तुत गीत हे शैला चिखले यांनी गायले आहे , त्या कोळी आहेत . दादा कोंडके यांच्या काही गीतांना देखील त्यांनी आपला आवाज दिला आहे .😊 दादा कोंडके यांच्या - पळवा पळवी , मला घेऊन चला या चित्रपटात गीतांना आपला आवाज दिला आहे
No Difference at all because we all belong to same community, we are a part of same civilization. Sorry, this is something out of topic. but do we support our community? Do we stand against religious persecution happening in Pakistan?
खूप छान.....कोळी बांधवाना माझा मानाचा मुजरा..... जगात भारी आपली महाराष्ट्राची संस्कृती...👌👌
R
🙏🇮🇳💝आई हिंगळाय माऊली चा उदे उदे सर्व भक्त नच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण कर हीच प्रार्थना 💝🇮🇳🙏
हिच तर आमची आगरी कोळ्यांची खरी शान आहे 🚩🚩🛀🐠🐟🐬🦈 नाखवा मी हाय कोळी
मी ४ थी मध्ये असताना या गाण्यावर गृप डांस केला होता..तेव्हा गाण्याचा अर्थ माहित नव्हता.. आज पुन्हा हे गाणे ऐकून आठवणी ताज्या झाल्या..खूपच सुंदर गाणी होती त्याकाळी..
Ata kite age ahe tumch...
@@anilgaikwad3680 Men will Be Men😂😂😂
सेम,मी 7 वीला होतो,जाम नाचलो होतो
@@ramijmalvi2101 हो का,.छान
@@anilgaikwad3680 kashyala? Lagna karaichey ahey Kai? 🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🤩😝😝
शैला ताई चिखले तुमच्या आवाजात हिंगलाय देवी चा वास आहे आणि आगरी कोळी समाज तुमच्या आवाजाचा आयुष्यभर ऋणी राहील
जो पर्यंत ही सृष्टी आहे तो पर्यंत ही गाणी अजरामर राहतील
प्रॉपर कोळी भाषेतील शब्दांचा वापर केला आहे या गाण्यात आणि गायिका उच्चार एकदम स्पष्ट करत आहेत.
आईच्या भक्तीने भरलेली गाणी म्हणजे साकार भक्तीचे स्वरूप! आई एकविरा आपली जन्मोजन्मीची माऊली हाय 🙏😊❤️
आई एकवीरा...जीवदानी .. हींग्लाई maulivar भरोसा ठेवून आपण आगरी कोळी बांधव मच्छिमार करतो..मग आयला काळजी आपली.. कला घाब्राच ❤❤
कोळीगीते पिढ्यांन पिढ्या वाजतच राहणार.जय एकविरा.
Deshache tukade kele pan amachi sanskruti mitavu shakle nahi, balochistan madhil Hinglaj devi aso kiva mumbai chi hinglay devi, sarvanchya mani shradha tich asnar.
@@pavandesai6791 peppei
100 % bhai ❤️🤞🏻
गीत, संगीत आवाज सगळं अप्रतिम आहे.
अगदी लहान असल्यापासून ही सगळी गाणी ऐकतोय आणि पुढे ही ऐकत राहणार असा गोडवा ह्या आई एकविरेच्या ह्या गीता मध्ये आहे ..
आज एवढ्या वर्षा नंतर सुद्धा तेवढ्या आतुरतेने ही गाणी ऐकविशी वाटतात...
अप्रतिम...
आई एकविरा देवी चा उदो उदो.
🙏🙏🙏
Vesavkar aani mandali are best no one can beat them
आई हिंगळा देवी प्रसन्न
गाणं कोणतंही असो देवाचं असलं की ते सुपरहिट होतंच
खूप सुंदर माऊली खरच मनापासून धन्यवाद ❤❤❤❤❤❤🙏🙏
Ye gana mujhe mere purane ghar ki yad dilate hai. Very nice song.
मी 3 री आला असताना या गाण्यावर आम्ही ग्रुप डान्स केलेला होता आणि आम्ही प्रथम क्रमक पण आलेला आज पुन्हा एकदा हे गाणं ऐकून जुन्या आठवण आठवली खूप छान आहे ❤
🌺आई माऊली एकविरा माऊली🌺
हीगलाई देवी आई माता प्रसन्न आई माऊली
Mazi apaar shraddha aahe.. hingliy Devi vr.... Mi Marathi aahe aagri NY.... But mi nehmi jaat aste varsova la.... Tila bhetaaylaa......... Tithe gelyavr tichya dolyat baghat rahavs vatt..... Mann shant hott tichya devlat gelyavrr.....
गाणी ऐकुन जुन्या आठवणी ताज्या झाल्या ❤❤❤
लय भारी गाण आहे, आई माऊलीचा उदो उदो
माय फेव्हरेट सॉंग
Khara chan vatthe JAI HINGGLAY DAVI 🙏
mi lahan aslya pasun cha fevrite song ahe....
There is one Hingalaj Mata mandir in Sindh/Baluchistan region of current Pakistan.
shaila chikhale madam you are great.. God Gift good voice in specialy our koli culture songs. god bless you.
खूप छान god गिफटेड गोड आवाज
अरे भाऊ मी पण चिखले आहे आणी आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे बहुतेक सर्व आईची फेमस गाणी शैला चिखले यांनीच गायली आहेत पण आता शैला चिखले यांचा काहीच माहिती नाही कुठे आहेत त्या
@@santoshchikhale5009 shaila chikhle vesave koliwada madhe rahtat na? Tya suddha koli aahet na?
Majhi saki atya😍
@@sahilchikhale7737 chikhale madam kuthe rahtat.. bhetaycha hota
Jun te son boltat na tasach he apla koli geet 1 no 👌👌👌👌👌👌👌
खूप छान गाणं आहे, मन अगदी प्रसन्न झालं,
bachpan se favorate song
My lifetime favourite song ahe hey 👌👌❤
Hinglay Devi go hinglay Devi Sundar line aahe 😍😍😘😍😘🤩😍😘🤩😍😘
जय हिंगलाय देवी
❤️❤️🙏🙏जय माता हिंगलाई माता🙏🙏❤️❤️
मी मराठवाड्याचा आहे पण मला कोळी सांग खूप त्यामुळे माझ्या घरात रोज कोळी वाजवले जातात
जय माता की जय माता की जय
Majhya aai vadilanche fav songs ahet hey srv era che🥹🙏🏽 mala sudhha aavdtat
खूप छान
जुनी गाणी👌👌
खुपच सुंदर आवडत एकविरा आईचा गीत
❤❤ माझा ऑल टाईम फेवरेट साँग 🙏🙏
Mi South Indian Karnataka Maja lahan pancha launched lagnacha asthna hey koli geet jast hoto love you ❤❤❤❤❤❤
Jai Hinglay devi 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🎉kulswamini aai 🎉
Khara bhakti bhav... Koli bandhav 🙏🙏
Khupch chhan...
Lay bhari ahe video ani awaj
All time favourite ❤
हे Dislike करणारे लोक एक दिवस मला भेटले तर सालांच्या ढुंगणावर पोकळ बांबूचे फटके मारायला मागे पुढे बघणार नाय. साल्यांची हिम्मत कशी होते . अशी गाणी Dislike करायला.
आमच्या आगरी कोळी समाजाची गाणी म्हणजे एकदा लागली की नाचल्या शिवाय कोण रहात नाय...
मन प्रसन्न करतात आईचे सर्व गाणे.
अगदी बरोबर बोललास दादा .. नाय आवडत मुकाट बस ना!
बरोबर बोलले भोइर साहेब मला खुप छान वाटते कोली गाणी ।
👍🏻👍🏻
खर आहे , कुठुन येतात हे लोक
Aapali sunder marathi sanskruti and koli ani aagri hi tichi khatayal pan dekhani ani tari hi sojjwal ange
🙏🙏🌷🌹 Aai hinglay mauli🌹🌷🙏🙏
I love koli songs & koli people's jay ekveerai mauli
Nice song
Mala khup aavdto 🙏💐🔥
THANKYOU........
खर हाय भावा😢😢
मी 7 वी मध्ये होती पण कधी शाळेत जमल नाही पण घरात मात्र डान्स करत होती मी आणि माझी बहीण ❤❤❤
jai mata di
आवडतं गाणं...🙏👌👌👌👌👌
जय माता दी
Ek no song
Aai ekveera 🙏
Proud of koli...🤗
जय एकवीरा आई
Superb
Tujhe poonjela jamlaay bugh, loka saara devalaanu!! All time favourite song .. june koligeete satat manaat rahiley pan tyanche correct lyrics khup shodhave laagatat .. lawakar milat nahit ... please kunitari real lyrics chi online library tayar kara na ..
i love this song always since 1987.
I love this song
गावानुं ❤❤❤❤❤❤❤❤❤
अरे भाऊ मी पण चिखले आहे आणी आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे बहुतेक सर्व आईची फेमस गाणी शैला चिखले यांनीच गायली आहेत पण आता शैला चिखले यांचा काहीच माहिती नाही कुठे आहेत त्या
Majhi sakki atya ti ithi versova madhe ahet
Maharastra chi koligeete superhit aahe
Aai maulicha udo udo
Hinglay Mata ki jay
Jai Hinglai Devi 🙏🏻🙏🏻
fantastic song..
Ravindra Tatikonda आई 👏👏
खूप खूप छान 💖💖💖💖💖💖💖
माझ मन भरून येत डोळ्यात पाणी बहरून येत
Khup chan song aahe
My wife fev song
आगरी कोळ्यांची आमची एकवीरा आई
जय आई एकवीरा 💐🙏🏼
Khup chaan song aahe
लहानपणीच्या आठवणी
Khup chan 👏💖
प्रस्तुत गीत हे शैला चिखले यांनी गायले आहे , त्या कोळी आहेत . दादा कोंडके यांच्या काही गीतांना देखील त्यांनी आपला आवाज दिला आहे .😊 दादा कोंडके यांच्या - पळवा पळवी , मला घेऊन चला या चित्रपटात गीतांना आपला आवाज दिला आहे
Khup chan song
Ek no mast
akdam bhari
Old is gold ❤❤❤❤❤❤❤❤❤
Kiti gode awaaj ahe khupach sundar
Hinglay devi in Marathi and Hinglaj Mata in Khatri punjabi community. No difference. All are equal.
No Difference at all because we all belong to same community, we are a part of same civilization. Sorry, this is something out of topic.
but do we support our community?
Do we stand against religious persecution happening in Pakistan?
Kolis are descended from Hinglaj Karachi to western India
Love u song
Wow music
हे गीत जाती च्या पालिकडे आहे ❤️
Jai Mata Di. 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️
Jai ekvira aai🚩🎵😌
Aai chya navane changbhal💐💐🙏🙏
Jai amba Bai 🙏🙏
Venus Record as new Labal Name Ishtar Music 👌👌
Nis
My favourite song ❤️👍🙏
Khup Chaan 1 number song
Divine Voice
Aai ekvira
JAI AAI HINGLAY DEVI🙏
lovely song...