Anil Parab vs Uday Samant : उदय सामंतांविरोधात हक्कभंगाची नोटीस,सभागृहात अनिल परब आक्रमक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 26

  • @arvinddupte4389
    @arvinddupte4389 3 місяці тому +9

    नक्कीच हे झालं पाहिजे त्याशिवाय अधिकाऱ्यांवर अंकुश राहणार नाही आणि चुकीचे काम करणाऱ्या राजकारणावरही कारवाई झाली पाहिजे ती कारवाई म्हणजे सन्यास किंवा खडी फोडणे❤❤❤❤❤

    • @anantremje886
      @anantremje886 3 місяці тому

      Aayatya. Billawar. Nagoba. Neelam. Gore. Janachinahitar. Manachi. Lajsharm. Balga

  • @uttampatil-ds5ku
    @uttampatil-ds5ku 3 місяці тому +4

    असा नेता होणार नाही महाराष्ट्रात एकच वाघ परब साहेब

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st 3 місяці тому +1

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @shivramdalvi9808
    @shivramdalvi9808 3 місяці тому +2

    आपला अभ्यास परब साहेब फारच छान आहे ह्यासाठी कायदेशीर कोर्ट कारवाई जनतेच्या वतीने करावी, जनता पैशाची मदत करेल. जनतेचा पैसा जनता रक्षण करेल

  • @KOLHAPURAKAR_6748
    @KOLHAPURAKAR_6748 3 місяці тому

    परब साहेब जय महाराष्ट्र

  • @DnyaneshwarDhavane-f7s
    @DnyaneshwarDhavane-f7s 3 місяці тому

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ShivKumar-uy6dj
    @ShivKumar-uy6dj 3 місяці тому

    बरोबर बोलले साहेब

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam9445 3 місяці тому

    Anil sir amche khare wagh ahet Jai Maharashtra saheb

  • @shivramdalvi9808
    @shivramdalvi9808 3 місяці тому

    शिवसेनेने बस्टाचार केला परंतु तयावेळेस विरोधी पक्षाचे नगरसेवक सभागृहात होते हे लक्षात घ्या

  • @rajeshmhatre9432
    @rajeshmhatre9432 3 місяці тому

    असे अभ्यास पूर्ण भाषण करणारे श्री परब साहेब यांना नको होते🚩🚩🙏

  • @sureshbokil4303
    @sureshbokil4303 3 місяці тому +1

    भ्रष्टाचार आजचा नाही.सगळ्याच सरकारांच्या काळात होता.पुढेही होणार.देणारा देतो घेणारा घेतो.राजकीय वरदहस्त नेहमीच रहातो.

  • @dbp15681
    @dbp15681 3 місяці тому

    हा तोच परब आहे, ज्याचं अनधिकृत रिसॉर्ट सरकारने तोडलं आहे..

  • @rupeshpatil1854
    @rupeshpatil1854 3 місяці тому

    बापरे काय हा भ्रष्टाचार ......म्हणजे भाजप सरकार भ्रष्टाचाराचे बकासुर झाले आहेत.

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 3 місяці тому +1

    झोपडपट्टी दादा हे शिवसेनेच्या नगरसेवक यांनी निर्माण केलेली जमात आहे.त्यांच्याकडून ह्यांना दरमहा खंडणी मिळत राहते हे परब la माहीत नाही काय.

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 3 місяці тому

    नक्कीच चुकीचा गुन्हे दाखल केले बाबतीत कारवाई केली तर

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 3 місяці тому +1

    25 वर्ष पण तुम्ही पण हेच केलं त्यात काय नवीन खडे मुंबई 😂😂😂

    • @aparnaparelkar8154
      @aparnaparelkar8154 3 місяці тому

      ज्यांनी केले ते घाबरून बीजेपी सोबत गेले. जे निष्ठावंत आहेत ते चौकशीला सामोरे गेले आणि सहिसलामत सुटले. परब साहेबांसारखे, त्यामुळे आता भ्रष्ट जनता पक्षासोबत अंधभक्त आहेत तुमच्या सारखे. 😂😂😂

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 3 місяці тому

    कायंदेला जोप आली आहे आणि ही इथे कशी

  • @ramdasmaratha5323
    @ramdasmaratha5323 3 місяці тому

    Balaton sarkar😊

  • @kismatraodeshmukh7354
    @kismatraodeshmukh7354 3 місяці тому

    Chor ahet te..
    Lokana hishob dila pahije

  • @RajaramBharmal
    @RajaramBharmal 3 місяці тому

    जय महाराष्ट्र साहेब

    • @arjundalvi6977
      @arjundalvi6977 3 місяці тому

      विरोधी पक्ष म्हणून परब साहेब योग्य बाजू बोलतात