Jai Gajanan 🙏🙏🙏🙏🙏🙏 Gan Gan Ganat bote miss you Shegaon shree shiv shankar bhau Patil miss you 😭😭😭😥😥🙏🙏🙏 Gan Gan Ganat bote very nice voice dada jai Gajanan 🙏🙏🙏🙏🙏 Mazi ghair Gajanan babaanche mandir ahe mazi father pn Gajanan babaanche bhakt hoti miss you father 🙏🙏😭😭😭😥😥😭 jai Gajanan Gan Gan Ganat bote miss you 🙏🙏🙏🙏 Anant koti brahmand Nayak Maharaj Dhiraj yogiraj parabrahma sachidanand bhakt pratipalak Shegaon nivasi shree samarth sadguru shree Gajanan Maharaj ki Jai sadguru Rai Gajanan baba Gan Gan Ganat bote miss you Shegaon 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 jai Gajanan 🙏🙏🙏🙏🙏 Gan Gan Ganat bote 🙏🙏 jai Gajanan 🙏🙏🙏🙏🙏
शेगाव ग्रामी वसले गजानन स्मरणे तयांचा हरतील विघ्न म्हणुनी स्मार अंतरी सद्गुरूला नमस्कार माझा श्री गजाननाला येवूनी तेथे अकस्मात मूर्ती करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती उच्चिष्ट पात्राप्रती सेवियेला नमस्कार माझा श्री गजाननाला उन्हा तहानेची नसे त्यास खंत दावियेले सत्य असेची संत पाहुनी त्या चकित बंकटलाल झाला नमस्कार माझा श्री गजाननाला घेवूनी गेल्या आपुल्या गृहासी मनोभावे तो करी पूजनासी कृपा प्रसादे बहु लाभ झाला नमस्कार माझा श्री गजाननाला मरणोन्मुखी तो असे जानराव तयांच्या मुळे लाभला त्यास जीव पदतीर्थ घेता पुनर्जन्म झाला नमस्कार माझा श्री गजाननाला पहा शुश्कवापी भरली जलाने चिलीम पेटविली तये अग्निविणे चिंचविणे नाशिले करी अमृताला नमस्कार माझा श्री गजाननाला ब्रह्मगिरीला असे गर्व मोठा करी तो प्रचारा अर्थ लावूनी खोटा क्षणार्धात त्याचा परिहार केला नमस्कार माझा श्री गजाननाला बागेतली जाती खाण्यास कणसं धुरामुळे करिती मक्षिका त्यास दंश योगबळे काढिले कंटाकाला नमस्कार माझा श्री गजाननाला भक्ताप्रती प्रीत असे अपार धावुनी जाती त्या देती धीर पुंडलिकाचा ज्वर तो निमाला नमस्कार माझा श्री गजाननाला बुडताच नौका नर्मेदेच्या जलांत धावा करिती तुमचाची भक्त स्त्री वेश घेवूनी तिने धीर दिला नमस्कार माझा श्री गजाननाला संसार त्यागीयेला बायजाने गजानन सन्निध वाही जिणे सदा स्मरे ती गुरूच्या पदाला नमस्कार माझा श्री गजाननाला पितांबरा करी भारी उदकांत तुंबा पाणी नसे भरविण्या नाल्यास तुंबा गुरुकृपेने तो तुंबा बुडाला नमस्कार माझा श्री गजाननाला हरितपर्ण फुटले शुष्क आम्रवृक्षा पितांबराची घेत गुरु परीक्षा गुरु कृपा लाभली पितांबराला नमस्कार माझा श्री गजाननाला चिलीम पाजावी म्हणून श्रीसी इच्छा मनी जाहली भिक्षुकासी हेतू तयाचा अंतरी जाणियेला नमस्कार माझा श्री गजाननाला बाळकृष्णा घरी त्या बाळापुरासी समर्थ रूपे दिले दर्शनासी सज्जनगडाहूनी धावुनी आला नमस्कार माझा श्री गजाननाला नैवेद्य पक्वान्न बहु आणीयेले कांदा भाकारीसी तुम्ही प्रिय केले कंवरासी पाहुनी आनंद झाला नमस्कार माझा श्री गजाननाला गाडी तुम्ही थांबविली दयाळा गार्डा प्रति दावियेली ओ लीला शरणांगती घेवूनी तोही आला नमस्कार माझा श्री गजाननाला जाती धर्म तुम्ही नाही पाळीयेला फकिरा सवे हो तुम्ही जेवियेला दावूनी ऐसे जना बोध केला नमस्कार माझा श्री गजाननाला अग्रवाल्यास सांगे म्हणे राममूर्ती अकोल्यास स्थापुनी करी दिव्यकीर्ती सांगता क्षणी तो पहा मानिला नमस्कार माझा श्री गजाननाला करंजपूरीचा असे विप्र एक उदरी तयांच्या असे हो की दुःख दुःखातुनी तो पहा मुक्त झाला नमस्कार माझा श्री गजाननाला दुर्वांकुरा वाहुनी एकवीस नमस्कार रुपी श्रे गजाननास साख्यादास वाही श्री गुरूच्या पदाला नमस्कार माझा श्री गजाननाला
मी मुळे मालिनी खूप अप्रतिम आहेत महाराजांचे नमस्कार ।धन्यवाद ,ऐकायला मिळायला मुळे मन प्रसन्न झाले
जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🌹
जय गजानन महाराज
.
मी रोज सकाळी ऐकते खूप छान वाटते आवाज पण खूप छान👌👌 जय गजानन🙏🙏
शेगाविचे माझे बाबा गजानन!
तुमचे चरणी माझे कोटी-कोटी नमन!
🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
इतके सुंदर दूर्वांकुर ऐकून कान ,मन आणि हृदय धन्य झाले.जय गजानन
सुंदर वर्णन जय गजानन
ॐ गं गणपतेय नमः! गण गण गणात बोते शेगाव! ॐ श्री साईनाथ महाराज की जय हो! ॐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो!
Khup chan mnala samadhan ani shanti मिलते.gan gan gan ganat both guru mauli नमो nm ha❤❤
हे गजानन महाराजांचे नमस्कार ऐकून म्हणून मनाला खूप शांती मिळते जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🙏🌹🌹
🙏जय गजानन माऊली🙏 गण गण गणात बोते🙏 श्री संत सदगुरु गजानन महाराज की जय
.😅😅
खुप् खूप सुंदर मनाला लागेल असा नमस्कार माझ्या माऊली साठी खूप मन भरून yete ऐकून
श्री गजानन महाराजांचे २१नमस्कार दुर्वा न्कुर खूपच सुंदर आहेत.
अप्रतिम ! ऐकून मन प्रसन्न झाले .अगदी शांतपणे सुंदर चालीत म्हंटले आहे.👌👌👌👍🙏🏻🙏🏻🙏🏻 जय गजानन माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻 गण गण गणात बोते 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद, 🙏 सुंदर, भावपुर्ण आवाजातील ही गुरुस्तुती ऐकुन आनंद होतो. 🙏
खूपच सुरेख गण गण गणात बोते
गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय
गजाननाचे २१ नमस्कार ऐकून मनाला खूपच प्रसन्न आणि आनंदी वाटतं!!जय गजानन!!🙏🌹!!
हे वाचून मनाला शांती मिळते जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
खुप मन धन्य माझी माऊली कोटी कोटी प्रणाम जय गजानन गुरू गजानन श्री गजानन महाराज गण गण गणात बोते 🌷🌷👏🏽👏🏽🙏🙏असे काही टाकते
गजानन महाराजांचे नमस्कार वाचून म्हणून मनाला खूप शांती मिळते जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
जगतगुरू संत गजानन माहाराज की जय गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते
खूप सुंदर अतिशय positive , मनाला भावणारे स्तोत्र
खूप छान नमस्कार आहेत. धन्यवाद🙏🙏🙏
khupch chhan namaskar aahe t Jai Gajanan Shri Gajanan
श्री गजानन महाराज जी के श्री चरणों में कोटी कोटी प्रणाम
Jay Gajanan Mauli ! 🙏🌹👍
Aikun atishay Prasanna vatale
Gan Gan Ganat Bote 🙏🌹🙏
जय गजानन महाराज सर्वाना सुखी ठेवा🙏🌹
ओम श्री गजानन नमो नमः ओम श्री गजानन नमो नमः ओम श्री गजानन नमो नमः ओम श्री गजानन नमो नमः ओम श्री गजानन नमो नमः 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 गुरु माउली तू माउली जगाची
Apritam .Gajanan.Mharaj. Namskar
Gan Gan.Gantat..bote.. Jai.Gajanan. Shri Gajanan
गुरू गजानन नमो नमः
21 नमस्कार ऐकताना मन प्रसन्न होते.
Jai Gajanan 🙏🙏🙏🙏🙏🙏 Gan Gan Ganat bote miss you Shegaon shree shiv shankar bhau Patil miss you 😭😭😭😥😥🙏🙏🙏 Gan Gan Ganat bote very nice voice dada jai Gajanan 🙏🙏🙏🙏🙏 Mazi ghair Gajanan babaanche mandir ahe mazi father pn Gajanan babaanche bhakt hoti miss you father 🙏🙏😭😭😭😥😥😭 jai Gajanan Gan Gan Ganat bote miss you 🙏🙏🙏🙏 Anant koti brahmand Nayak Maharaj Dhiraj yogiraj parabrahma sachidanand bhakt pratipalak Shegaon nivasi shree samarth sadguru shree Gajanan Maharaj ki Jai sadguru Rai Gajanan baba Gan Gan Ganat bote miss you Shegaon 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 jai Gajanan 🙏🙏🙏🙏🙏 Gan Gan Ganat bote 🙏🙏 jai Gajanan 🙏🙏🙏🙏🙏
सुंदर आहेत रोज ऐकते
Durvankur khupch chan aahe. Mi roj yaikte.
जय गजानन महाराज सर्वांना सुखी व आनंदी ठेव🙏🙏
श्री गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
जय गजानन!🙏🏻🌹केवळ अप्रतीम🙏🏻🌹
Khup aapratim. Dhanyawad 🙏🌹
Khup Sundar....Jai gajanan🙏🏼👌🏼
🌹🌼☘️Shree Gajanan 🌺🙏🌺☘️
वाणी सुमधुर चाल सुंदर फक्त त्या बरोबर पद्य लिहिलेले असते तर भक्तांना ऐकण्या बरोबर म्हणता ही आले असते
जय गजानन महाराज गण गण गणात बोते जय साईराम ओम स्वामि समर्थ जय गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ ओमशिवाय नमः 🙏🌷🙏🌹 ्
श्री गजानन महाराज की जय
🙏🙏🙏 ❤🌺🌹🍓
शेगाव ग्रामी वसले गजानन
स्मरणे तयांचा हरतील विघ्न
म्हणुनी स्मार अंतरी सद्गुरूला
नमस्कार माझा श्री गजाननाला
येवूनी तेथे अकस्मात मूर्ती
करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती
उच्चिष्ट पात्राप्रती सेवियेला
नमस्कार माझा श्री गजाननाला
उन्हा तहानेची नसे त्यास खंत
दावियेले सत्य असेची संत
पाहुनी त्या चकित बंकटलाल झाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
घेवूनी गेल्या आपुल्या गृहासी
मनोभावे तो करी पूजनासी
कृपा प्रसादे बहु लाभ झाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
मरणोन्मुखी तो असे जानराव
तयांच्या मुळे लाभला त्यास जीव
पदतीर्थ घेता पुनर्जन्म झाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
पहा शुश्कवापी भरली जलाने
चिलीम पेटविली तये अग्निविणे
चिंचविणे नाशिले करी अमृताला
नमस्कार माझा श्री गजाननाला
ब्रह्मगिरीला असे गर्व मोठा
करी तो प्रचारा अर्थ लावूनी खोटा
क्षणार्धात त्याचा परिहार केला
नमस्कार माझा श्री गजाननाला
बागेतली जाती खाण्यास कणसं
धुरामुळे करिती मक्षिका त्यास दंश
योगबळे काढिले कंटाकाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
भक्ताप्रती प्रीत असे अपार
धावुनी जाती त्या देती धीर
पुंडलिकाचा ज्वर तो निमाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
बुडताच नौका नर्मेदेच्या जलांत
धावा करिती तुमचाची भक्त
स्त्री वेश घेवूनी तिने धीर दिला
नमस्कार माझा श्री गजाननाला
संसार त्यागीयेला बायजाने
गजानन सन्निध वाही जिणे
सदा स्मरे ती गुरूच्या पदाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
पितांबरा करी भारी उदकांत तुंबा
पाणी नसे भरविण्या नाल्यास तुंबा
गुरुकृपेने तो तुंबा बुडाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
हरितपर्ण फुटले शुष्क आम्रवृक्षा
पितांबराची घेत गुरु परीक्षा
गुरु कृपा लाभली पितांबराला
नमस्कार माझा श्री गजाननाला
चिलीम पाजावी म्हणून श्रीसी
इच्छा मनी जाहली भिक्षुकासी
हेतू तयाचा अंतरी जाणियेला
नमस्कार माझा श्री गजाननाला
बाळकृष्णा घरी त्या बाळापुरासी
समर्थ रूपे दिले दर्शनासी
सज्जनगडाहूनी धावुनी आला
नमस्कार माझा श्री गजाननाला
नैवेद्य पक्वान्न बहु आणीयेले
कांदा भाकारीसी तुम्ही प्रिय केले
कंवरासी पाहुनी आनंद झाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
गाडी तुम्ही थांबविली दयाळा
गार्डा प्रति दावियेली ओ लीला
शरणांगती घेवूनी तोही आला
नमस्कार माझा श्री गजाननाला
जाती धर्म तुम्ही नाही पाळीयेला
फकिरा सवे हो तुम्ही जेवियेला
दावूनी ऐसे जना बोध केला
नमस्कार माझा श्री गजाननाला
अग्रवाल्यास सांगे म्हणे राममूर्ती
अकोल्यास स्थापुनी करी दिव्यकीर्ती
सांगता क्षणी तो पहा मानिला
नमस्कार माझा श्री गजाननाला
करंजपूरीचा असे विप्र एक
उदरी तयांच्या असे हो की दुःख
दुःखातुनी तो पहा मुक्त झाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
दुर्वांकुरा वाहुनी एकवीस
नमस्कार रुपी श्रे गजाननास
साख्यादास वाही श्री गुरूच्या पदाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
Gan an ganat bote
जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
)))))
Gan gan ganat Bote 🌺🙏🏻✨🌺🙌👏
Gan gan ganat bote 🙏🙏
🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Jay Gajanan mauli🌺Gan Gan Ganat Bote🌺🙏
अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतीपालक शेगावनिवासी समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज की जय
मी रोज ऐकते त्यामुळे समाधान होते.
जय गजानन महाराज ओम स्वामि समर्थ जय रघुवीर समर्थ ओम श्री साईनाथ महाराज 🙏🙏🌹🌹
Jay. Gajanan Maharaj ke Jay 🙏
🙏🌹जय गजानन माऊली🌹🙏
Khup chan ahe 💐🙏🙏🙏💐🌺🌺
जय गजानन महाराज माझी विनंती जरुर ऐका गण गण गणात बोते जय गजानन 🙏🙏🌹🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹 🙏🌹🌹🙏
!!गण गण गणात बोते!!
🙏🙏🙏🙏🙏🙏
जय गजानन महाराज 🙏🙏🌹🌹
Krupaya asech swami samarth maharajanche namasmar record kara. Yach aawajat ani yach chali madhye asave. Khup shanti milate yekun.
गण गण गणात बोते 🙏🏻🙏🏻🙏🏻माझे गुरू
Gan gan ganat bote mauli 🙏🙏🌹❤️ Jay shree Gajanan mauli 🙏🙏🌹❤️
Khup khup Sundar, khup Dhanyawad .
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गजानन महाराज गण गण गणात बोते शेगाव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जज्ञ गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🌹
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री साईनाथ महाराज गजानन महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय हनुमान
ऐकून छान वाटले सर
जय गजानन श्री गजानन
ओम नमो गजानन नमः 🙏🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते
गण गण गणात बोते जय गजानन माऊली 🙏🌹🌹🙏🙏🌹🌹
जय गजानन माऊली गण गण गणात बोते
ॐ गं गणपतेय नमः! गण गण गणात बोते शेगाव! ॐ श्री साईनाथ महाराज की जय हो! ॐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो!
जय सद्गुरू श्री गजानन माऊली🙏🏻
गण गण गणात बोते 🙏🏻🌹
श्री गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते
श्री गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते
जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते
जंय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते
जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते
जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते
जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते
जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते
जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते
जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌷🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते
जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🏻🌷🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते
श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते. 🙏🙏
जय गजानन महाराज गण गण गणात बोते🙏🌺🌺
जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते
जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते
जय गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
जय गजानन महाराज गण गण गणात बोते