आईने आमच्या लग्नाबद्दलचे हे Secret Reveal केलं🙈🥰JKV Lifestyle |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 96

  • @aditigaikwad6331
    @aditigaikwad6331 2 роки тому +7

    5:18 दादांचे (Baba) ते शेतकरी रूप..... 😍😍 जय किसान.. 😌शेतकरी आहे तर जग ,माणसं आहेत..💯💯💯

  • @psdproduction2570
    @psdproduction2570 2 роки тому +57

    खर तर तू पण इकडे तिकडे कल्याण डोंबिवली पुणे कामोठे असली भटकंती करण्यापेक्षा गावी राहून शेती कर आणि दादांना मदत कर...तिथून भारतभर भटकंती करायला जा..तूला खूप शुभेच्छा

    • @rahulpatilvlogs4634
      @rahulpatilvlogs4634 2 роки тому +2

      Right

    • @samarthjadhav2709
      @samarthjadhav2709 2 роки тому +1

      Are bhava dada la asayla 1 ekkar shet ahe aani tyat kay sheti karnar to

    • @psdproduction2570
      @psdproduction2570 2 роки тому +2

      @@samarthjadhav2709 एक एकर नाही मित्रा...दादाच्या वडिलांची खूप मोठी शेती आहे पण दादांनी सांगितले तसे मदतीला शेतमजूर मिळत नाहीत म्हणून फक्त काही प्रमाणात पारंपरिक कौटुंबिक शेती करतात. जर जीवन दादाने दादांना तिथे राहून आधुनिक शेतीची उपकरणाद्वारे शेती व्यवसाय करायला मदत केली तर आपल्याला बघायला पण आवडेल आणि शिकायला पण मिळेल...आणि जीवन दादाची गेल्या दोन तीन वर्षातली फरफट थांबेल

    • @samarthjadhav2709
      @samarthjadhav2709 Рік тому +1

      Are nahi dadane swata sangitla hota ki tyala ek ekkar sheti ahe

    • @psdproduction2570
      @psdproduction2570 Рік тому

      @@sanky918 अरे भाई काही अवघड नाही...लोकाच कशाला मी स्वतःच दोन वर्षांपूर्वीच माझ्या गावी कोकणात वेंगुर्ल्यात मुंबई सोडून शिफ्ट झालोय...इथे राहून ऑनलाइन wfh पण करतोय आणि काक॔ना शेतीत मदतही करतोय...माझे आईवडील नाहीत त्यामुळे वडिलोपार्जित शेतीत काम करून शिकायला मिळतय आणि निसर्गाचा भरपूर आनंद उपभोगत जगता येतय...माझी पत्नी आणि दोन मुले सुद्धा सोबत आहेत..मुलाना इथल्याच ग्रामीण मराठी शाळेत घातलय...मनात आणलं तर सगळं सहज शक्य आहे. मुंबईच्या उपनगरातील घाणेरड्या ट्राफिक धूळीच्या वातावरणाचा आणि आमच्या प्लॅट मधील बंद खिडक्याची अजिबात आठवत येत नाही...उरट मला कधी तरी मुंबईत जावे लागत तेव्हा अक्षरश अंगावर काटा येतो...ट्रेनने पनवेल गाठलं की श्वास गुदमरतो उलटी सारख होत...

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 2 роки тому +5

    दादा तूमची मोठी ताई खूप साधी भोळी आणी तेवढीच प्रेमळ दिसते..दादा खूप भारी आणी आई एकदम कडक

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs 2 роки тому +18

    सगळ्याच गोष्टीमध्ये विहंगम आहे म्हणजे ❤ Jkv चे लग्न सुद्या सह्याद्री सारख्या ठिकाणे ठरते हा योगायोग मनावा की सह्याद्री च्या साक्षीने घडले मनाव 😀❤️💐💐💐💐

  • @baliramwagh1475
    @baliramwagh1475 Рік тому +1

    खरोखर दादा तु गावाकडच आल पाहिजे राहायला तूमच सगळं कूटूंब एकत्र असल तर सगळ्यांनाच आनंद होईल आई दादांना पण खूप आसरा होईल तिकड पूण्याकड राहून काय फायदा पूण्या पासून भरपूर लांब आहेस तू राहायला विनाकारण पैशाची पेरणी काही कामांची नाही आणि तू गावाकडे घरी राहून पण सगळे काम करू शकतो
    तू थोडा का होईना पण विचार कर
    🙏

  • @shitaldhumal-deshmukh3656
    @shitaldhumal-deshmukh3656 2 роки тому +1

    lifestyle vlog खुपच भारी वाटतायत.... सोयाबीन मळणी मस्त... भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कुरोली औंध डिस्कळ नेर चंचळी वरून भाडळे ला गेलो होतो...‌भेटलो असतो..आता ठाणे ला राहतो...

  • @madhurathatte4236
    @madhurathatte4236 2 роки тому +1

    Masta vlog. Tumchya Dada ani Aai la hats off. Share shetkari ani kadhtakari aaheyt doghehi.Very honest and cute couple.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 роки тому +1

    सातार मधिल शाॅपींग केल दुकानाची नाव दिसत नाहीत... आधी कल्पना दिली आसती सातारला येणार तर पाच पन्नास चहाते मदतीला धावून आले आसते....शेती व शेतकरी च्या अडचणी प्रकाशनाने छान मांडल्या 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vinayakvlogs1
    @vinayakvlogs1 2 роки тому +2

    आण इकड टोपलं मस्त ओरडली आई जीवन दादा तुझ्यावर खूप भारी वाटलं 😊👍

  • @swapniljadhav1296
    @swapniljadhav1296 2 роки тому +1

    महाराष्ट्रात Labour Crisis आहे सगळ्यांना White Colar Job पाहिजेत

  • @riderfactory
    @riderfactory 2 роки тому

    आणि म्हतवच म्हणजे शेतीतून इन्कम तेवढं येत नाही तर खरचं खुप तरुण मुल gavkde शेतीत राबले असते इकडे एमआयडीसी mdhe १२-१३k काम करण्यापेक्षा

  • @ajayswami7679
    @ajayswami7679 2 роки тому

    शेतीत काम करतानाच आंनदच वेगळाच... विडिओ खूप छान झाला. घर सोडताना आपोआप मन गहिवरून येत....

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 2 роки тому

    दादा लई भारी बोललो आईला कालच्या पासून हि मला ओरडते आणि आई तुला लई भारी बोलली आण हिकडं ती पाटी आणि तन्वीश भारी रुसला हं same हनुमानच बाकी Video फार मस्त होता गावातील व मळ्यातील life

  • @riderfactory
    @riderfactory 2 роки тому

    शेतकऱ्याचा कुणीच विचार करत नाही. फक्त स्टेटवर शेतकरी दिसतो आजकाल

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 2 роки тому

    स्वाभाविक "जीवन" आणि कृत्रिम "जीवन" आपल्या जीवन दादाची कदम ताल कोणीकडे...... कोणास ठाऊक......

  • @sagarkhutwad4047
    @sagarkhutwad4047 Рік тому +1

    दादा साऱ्यांना पाहून कुलदीप पवार यांची आठवण आली

  • @MsLaukesh
    @MsLaukesh Рік тому

    दादा पुणे मुंबई च्या vlog पेक्षा गावाकडचे vlog Ek No असतात.

  • @avdhutpatil50
    @avdhutpatil50 2 роки тому +2

    शेवटी गावाकडची मज्जा वेगळीच असते राव✌🏻💕🔥😘

  • @meenalsgreenworld2315
    @meenalsgreenworld2315 Рік тому

    Khare tar Shetkaryache jam khup kashtache aahe...ani ANNA aahe tar sagle aahe ... Shetkaryansathi khare tar jasa cricket la amap paisa kharch hoto tyamadhil pac takke tari ethe takle tar kiti sop hoil ...

  • @sujatachikhale5413
    @sujatachikhale5413 2 роки тому

    Dada amhi Badlapur la rahto ..tu tai ani pilu la gheun ya amchya kade jevayla ..tuze pappa ani aai kupch bahri ahet...tuz boln kup bhari ahe...mazhya mula la tuzhya sobat firayla gheun jat ja ..tyala kup avdt gad kile firayla ..pan yekta nahi jau shakt ..ajun mahiti kahi nahi tyala ...

  • @FattesingPalande
    @FattesingPalande 2 роки тому

    पर्यटन, भटकंती याबरोबर गावाकडे शेती कसण्याचाही चांगला पर्याय आहे जीवन दादाला !!!
    😊😊😊

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 2 роки тому +1

    दादा निर्दोष आहेत हे सिध्द झाले आहे 🙏🙏🙏🙏बाकी मस्तच ❤❤❤

  • @ranjitsabale3741
    @ranjitsabale3741 2 роки тому +1

    ,,आमची शेती.... आमची माणसं.....
    ,, जय महाराष्ट्र....
    ,,जय शिवराय....

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 роки тому

    Mala tuza family barobar vlog aavadato.Masta blessings aahet parents che.Khup chaan kharedi aai aani bahinichi.Aani shetitil kaame avghad.Soyabeans vechun kadhalet kharech patience havet sheti karatana.

  • @trivenikadam4912
    @trivenikadam4912 2 роки тому

    Aai aai aste ti ragit kadhich naste kadhi kadhi rag vartun fakta dakhvte. tila camera madhe tu dokyavar gheun disunaye hi pan kalaji. Aai🙏 Love you.

  • @priyajarad1715
    @priyajarad1715 2 роки тому

    दादा तु तारळे गावात गेला त्याच्यापुढे मुरुड आहे तिकडे तारळी धरण आहे. एकदा नक्की भेट दे. माझं गाव आहे ते.

  • @bhumeshborole7603
    @bhumeshborole7603 2 роки тому

    Jeevan Dada tuze vlogs bagitlya nantr motivation bgychi garaj padat nhi mala jewa motivation hawa asta mi tuze video bghto...... Thank you for making such a good videos. It is always a pleasure to see your videos. ❤

  • @sandipbachate516
    @sandipbachate516 Рік тому

    दादा एक नंबर bole khry tyach

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 2 роки тому

    शेती म्हणजे hardworking काम.

  • @Garibkshots
    @Garibkshots Рік тому

    गावाकडे जगण्याची मज्जा च वेगळी असते🥰🥰😍😍

  • @tskhdjsgwgsh2001
    @tskhdjsgwgsh2001 2 роки тому

    same... aamcha pn soyabin malaycha rahilela.... machie yet navhta mhanun🤣🤣🤣

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 2 роки тому

    जीवन दादा तुझा व्हिडिओ पाहात होतो आणि आमच्या गावाजवळ गड म्हणजे रायरेश्वर विचित्र गड रोहिडा किल्ला पण दाखवं

    • @vitthalsalekar3995
      @vitthalsalekar3995 2 роки тому

      दोन तीन व्हिडिओ बघीतले आज आपली ओळख कंदी होईल भेट पण केव्हा होईल वंरध घाट बघायला आला होतां ना आमच्य गाव निरा देवघर धरणंजवळ आहे

  • @nishantbuchude337
    @nishantbuchude337 2 роки тому

    आम्ही पण असाच मनमुराद आनंद लुटायचा गावाला रानात

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 2 роки тому

    विषय भलतीकडेच चाललाय गड निसर्ग असे काही तरी बघायची सवय झाली आहे तुझ्याकडून!

    • @jkvlifestyle
      @jkvlifestyle  2 роки тому +1

      Mitra tyasathi main channel aahe … tikde bagha 👍

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 2 роки тому +2

    Very nice this episode so excited Jeevan dada so stay safe enjoy your journey 🙏🥳❤️❤️👍

  • @sgsportsgemar1356
    @sgsportsgemar1356 2 роки тому +1

    नाद खुळा व्हिडिओ दादा💪🏻💪🏻💪🏻

  • @shubhamingle74
    @shubhamingle74 2 роки тому +2

    जीवन दादा दादा रॉयल शेतकरी वाटत आहेत🌹

  • @sudhirandre5455
    @sudhirandre5455 2 роки тому

    Season la asach ast dada
    Malani yantra walyachya mage lagun damto manus....

  • @Rutuja3012
    @Rutuja3012 2 роки тому +1

    Dada tuzi love story kadhi sanganar ahes?

  • @LaughLab420
    @LaughLab420 2 роки тому

    सातारी ..लई. भारी..

  • @sandeepkadam1078
    @sandeepkadam1078 2 роки тому

    दादा माझ्या काकांची पन मळणी ची मशिन आहे आंबवड्यात

  • @rupeshkamble4442
    @rupeshkamble4442 Рік тому

    1no dada 🔥🔥🎊

  • @rupeshsalekar8926
    @rupeshsalekar8926 2 роки тому

    king jong ung chya mulala happy birthday

  • @tambeamol1750
    @tambeamol1750 2 роки тому

    Msth videos hota dada

  • @vrushalikhambit157
    @vrushalikhambit157 2 роки тому

    आई छान हसते.

  • @smitajadhav2297
    @smitajadhav2297 2 роки тому

    Ami pn hoto traffic madhe

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 2 роки тому

    Great work 👍🏻💯💯💯 helpful super family 😊👍🏻💯☺️

  • @sandipbachate516
    @sandipbachate516 Рік тому

    मशीन वाले ly आगव

  • @sandipchougale1530
    @sandipchougale1530 2 роки тому +1

    नाही परवdat शेती

  • @sumitgujarathi2523
    @sumitgujarathi2523 2 роки тому

    Khupch chan video zala dada 😍😍❤️❤️👌

  • @bhausahebwagh7057
    @bhausahebwagh7057 2 роки тому

    jay shivray jivan dada 🚩🚩🚩🚩

  • @sanjivanipatil4129
    @sanjivanipatil4129 2 роки тому

    Shevantichi sheti😂🤘

  • @Indians_fan_1313
    @Indians_fan_1313 2 роки тому +2

    Malni mashine walyachnch lay aavgad jaly

    • @sagarjadhav9501
      @sagarjadhav9501 2 роки тому

      Are dada tarale madhe kute gela hota.mi pn taych gavcha ahe

  • @juniorshambhu1496
    @juniorshambhu1496 Рік тому

    Video roj nahi yet

  • @angadsablemarathivlogger8775

    Please video taka lvkr

  • @factblast4458
    @factblast4458 2 роки тому

    Khup chan ahai video

  • @aazaddairy7766
    @aazaddairy7766 2 роки тому +1

    Very nice

  • @poojaadsul3136
    @poojaadsul3136 Рік тому

    गावाचं नाव काय आहे.

  • @pravinwaghmare480
    @pravinwaghmare480 2 роки тому

    जय शिवराय 🚩🚩

  • @nitinthite3855
    @nitinthite3855 2 роки тому

    Mast

  • @sayalishelke2576
    @sayalishelke2576 2 роки тому

    Great video

  • @PRM1618
    @PRM1618 2 роки тому +1

    अतुल?

  • @spiritabhi1184
    @spiritabhi1184 2 роки тому

    👌👌👌👌👌

  • @chayakarale7351
    @chayakarale7351 2 роки тому

    Jivan dada aamhi pan panvel la rahto kadhitari nakki bhetuyat

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 роки тому

      शेतकरी फार कष्टकरी. आईवडीलांची फार मेहनत.

  • @_Pratik_kale_vlog
    @_Pratik_kale_vlog 2 роки тому

    कपाशी केली असती तर परवडल असत

  • @ni3vlogs4137
    @ni3vlogs4137 2 роки тому

    bhari

  • @jdvlogsmarathi
    @jdvlogsmarathi 2 роки тому

    आम्ही सातारकर MH-1111👌

  • @Akashakash-rn7kh
    @Akashakash-rn7kh 2 роки тому

    मजुरा च अवघड आहे.

  • @ragini9663
    @ragini9663 2 роки тому

    Nice

  • @abhirajdesai1995
    @abhirajdesai1995 2 роки тому

    Best vlog 👍👍👍👌👌

  • @aniketjadhav1427
    @aniketjadhav1427 2 роки тому

    Tanvish shalet jat nai ka 😂😂

  • @pravinspvlogs3317
    @pravinspvlogs3317 2 роки тому

    दादा कडक बर का❤️❤️

  • @Varad_Kalbhor
    @Varad_Kalbhor 2 роки тому

    😍

  • @atishgaming6846
    @atishgaming6846 2 роки тому

    Mast Dada ❤️

  • @chaukaleishwar7740
    @chaukaleishwar7740 2 роки тому

    Nice viedo

  • @aryanmohite9804
    @aryanmohite9804 2 роки тому

    ❤🚩❤

  • @sourabhdhumal9955
    @sourabhdhumal9955 2 роки тому

    अतुल????😄🤔

  • @pradippatil5146
    @pradippatil5146 2 роки тому

    😍😍😍😍

  • @rajukoli2158
    @rajukoli2158 2 роки тому

    मस्त लय भारी

  • @mayurshinde9178
    @mayurshinde9178 Рік тому

    65 rs chalu ahe wai la

  • @mns1248
    @mns1248 2 роки тому

    ❤️❤️❤️🚩

  • @akashgurav181
    @akashgurav181 2 роки тому +1

    Kon kon like 🇮🇳 karenga is tirnge ko

  • @mangalavharkatevlogrecipe4763
    @mangalavharkatevlogrecipe4763 2 роки тому

    Very nice

  • @दादाडुबल
    @दादाडुबल 2 роки тому

    Mast