22 October 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबे स्वामी महाराज विरचित अलौकिक दिव्य "सरस्वती मंत्र" म्हणजे विद्यार्थ्यांना मिळालेले वरदान आहे.
    केवळ विद्यार्थीच नव्हे तर ज्या कुणाला ज्ञानप्राप्ती करावयाची आहे त्यांनी या अलौकिक अशा सरस्वती मंत्राचा दररोज जप अवश्य करावा.
    नमस्ते शारदे देवी
    सरस्वती मतिप्रदे ।
    वसत्वं मम जिव्हाग्रे
    सर्वविद्या प्रदाभव ।।

КОМЕНТАРІ • 2