मुंबई सिनेट निवडणुकीत शिवसेना (UBT) 10 पैकी 10 जागा मिळवत भाजपाचा दणदणीत पराभव केला. हा भाजपाने शिवसेना फोडल्यानंतर शिवसेनेचा (UBT) भाजपा विरोधातील 3 रा दणदणीत विजय आहे.
*** मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है ??? Modi = COMMON MAN ? Or SUPERMAN..? Modi = Prime Minister or Election Manager? Modi seems to be everywhere.. world, state, national, local politics.. Don't know if we have politics on other planets..? Is PRIME MINISTER supposed to work in state and municipality elections..? Don't we have enough leaders who knows good governance and politics? Explanation - 1. Modi runs country like a ”one man show.." Only Modi and Amit Shah occupies marketing space in news media 2. India has 1.4 billion population.. so don't we have enough leaders who knows good governance and politics? 3. People voted him for "NATIONAL role as a prime minister" so instead of solving National problems using his LOGIC why does he go for poll campaigns for state and muncipal elections..? 4. Does Modi understand his job description ? prime minister is working as a "SALES AND MARKETING AGENT" during elections for his party and it shows he is incompetent in his duties.. 5. Why Modi is not creating and empowering state leaders..? 6. Is he scared of competition ? * सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान ** १. लोकशाहीचा उद्देश काय? २. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..? ३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत.. ४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..? ५. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ? लोकशाहीच्या अपयशाची कारणे - १. अशिक्षित पण हुशार, लोकप्रिय व लबाड राजकारणी २. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती... ३.घराणेशाही, सत्ता ,पैसा, स्वार्थ ४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग.. ५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव.. ** हीच ती वेळ ** (आता उशीर नको )... १.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची- २.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा.. ३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा... Indian constitution says सत्यमेव जयते.. So am I telling the truth..? लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
चेहऱ्यावर ताज नाही आठघारी बस देव पूजा कर anaji🎉🎉पंत ❤️
मुंबई सिनेट निवडणुकीत शिवसेना (UBT) 10 पैकी 10 जागा मिळवत भाजपाचा दणदणीत पराभव केला. हा भाजपाने शिवसेना फोडल्यानंतर शिवसेनेचा (UBT) भाजपा विरोधातील 3 रा दणदणीत विजय आहे.
, वाटोळं केलं या माणसाने महाराष्ट्राचा
तुमचा हिशोब करण्यात येणार आहे
महाराष्ट्रातला एकमेव आग लावण्याचा
बदलापूर अल्पवयीन मुलींवरील बलात्कार प्रकरण: खून होणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात, गोळ्या घालून खून करणारे पोलीसच FIR दाखल करायला लागले!!!!!
बेरोजगारी, महागाई, कायदा सुव्यवस्था आणि मराठा आरक्षण हे भाजपा चे विषय नाहीत. धार्मिक आणि जातीय वाद हे महत्त्वाचे विषय आहेत.
जय महाराष्ट्र.
आम आदमी योजना बंद keli🙏 तुटती नाही butari rutari nahi
एकच नंबर सर्वसामान्य जनतेचा नेता.....!!!
50 खोके एकदम ओ के हा पिक्चर काढा आता। टर भुज ने
फंडणविस साहेब निवडुन आले पाहीजे जय भाजप च सरकार पाहीजे
होय होय
आबाला बोलव की बाबाला बोलव तुझी गच्छन्ती होणारच.
हे. मागे. ऊभे. राहीलेले. बोबडे. पुढे. बसुन. ऐकु. शकत. ना ही त. का
Great leader Jai shree Ram jai BJP 🙏🙏
जेल मध्ये जाणार अशी कमेंट कोण देत आहे?महाविकास आघाडी ची सुपारी घेऊन बोलते जात आहे.
*** मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है ???
Modi = COMMON MAN ? Or SUPERMAN..?
Modi = Prime Minister or Election Manager?
Modi seems to be everywhere.. world, state, national, local politics.. Don't know if we have politics on other planets..?
Is PRIME MINISTER supposed to work in state and municipality elections..?
Don't we have enough leaders who knows good governance and politics?
Explanation -
1. Modi runs country like a ”one man show.." Only Modi and Amit Shah occupies marketing space in news media
2. India has 1.4 billion population.. so don't we have enough leaders who knows good governance and politics?
3. People voted him for "NATIONAL role as a prime minister" so instead of solving National problems using his LOGIC why does he go for poll campaigns for state and muncipal elections..?
4. Does Modi understand his job description ? prime minister is working as a "SALES AND MARKETING AGENT" during elections for his party and it shows he is incompetent in his duties..
5. Why Modi is not creating and empowering state leaders..?
6. Is he scared of competition ?
* सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान **
१. लोकशाहीचा उद्देश काय?
२. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..?
३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत..
४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..?
५. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ?
लोकशाहीच्या अपयशाची कारणे -
१. अशिक्षित पण हुशार, लोकप्रिय व लबाड राजकारणी
२. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती...
३.घराणेशाही, सत्ता ,पैसा, स्वार्थ
४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग..
५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव..
** हीच ती वेळ ** (आता उशीर नको )...
१.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची-
२.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा..
३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...
Indian constitution says
सत्यमेव जयते..
So am I telling the truth..?
लेखन आणि विचार
अमित पुस्तके
Who am I? (father of the nation)
POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
तुम्ही सर्व जण तर खरेच घरी जाणार आहेत हे नक्की पडणार आहे आणि भाजप नेते l जेल मध्ये जाणार आहेत तू किती नाटकी आहेः ते आता जाणार आहेत
देवाभाऊ ❤जिंदाबाद,,,जय शिवराय
चाॅकलेट दिले आहे. मतदान करा मग पाच वर्षांत करु....
हे नक्की जेवताना ------- च खात असेल ना?
बेरोजगाराबददल काय बोलता का नाही
Deva Bhau Susankrut Hinduncha Netrutva 👌👌🙏🙏🚩🚩🚩
Feku
Come gain😂😂😂😂
आमचे,पैसे,कुठेआहेत,मत्री,सिहेब,,किलबाड,बोलत आहैसा
FodA. Fodimadhe. ५. Varsha. Nighun. Gele.
भाषणाचा विषय काय अणि abp majha video ला heading देतेय काय?
बाजूचे झिंगलेल्या च काय
Kutra aahes tu maratyhabaddal vait vichar aahet tuse
Baba mala wachwa ase oradla tari deo rupi jante samor tiknar na