कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • कौमुदी परिवार
    संचालिका - सौ. सुनिता तळवेलकर.
    तबला - श्री अभिजीत वैद्य.
    जोगेश्वरी भजनी मंडळ, नाशिक.
    कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती
    पार्वतीचा पती योगिराज ||धृव.||
    जटा जुट गंगा अर्ध चंद्र भाळी
    त्रिजा नेत्र जाळी जात वेद || १ ||
    कंठी काळ कुट डौर त्रिशूल हाती
    सर्वांगी विभुती शोभतसे || २ ||
    तयाचीये पायी जडो माझे दंडवत
    आणिक हे चित्त जडो नामी || ३ ||
    नामा म्हणे नामे नासोनिया पाप
    करी सुख रुप भक्ता लागी || ४ ||
    शिव महेश्वरा शिव महेश्वरा
    शिव महेश्वरा शंकरा
    शिव महेश्वरा शिव शंकरा
    शिव महादेवा शंकरा
    कैलास नाथा महादेवा
    जगदीश्वर हर महादेवा
    त्रिभुवन सुंदर महादेवा
    शिव महेश्वरा शिव महेश्वरा
    शिव महेश्वरा शंकरा
    शंकरा शंकरा शंकरा

КОМЕНТАРІ • 21